कोरोना व्हायरसमुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला फटका कोरोना व्हायरसमुळे दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटकांनी रद्द केला दौरा पाटणा - जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला कोरोना व्हायरसच्या फैलावाचा मोठा फटका बसला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बोधगयेसाठी पर्यटनाचा मुख्य हंगाम असलेल्या काळातच या विषाणूचा फैलाव झाला असून, कोरोनाच्या भीतीपोटी बोधगयेत येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.  दक्षिण-पूर्व आशियातील देशांतून बोधगयेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे विदेशी पर्यटकांनी एक तर आपला दौरा रद्द केला आहे किंवा पुढे ढकलला आहे. त्याचा थेट परिणाम बोधगयेतील पर्यटनावर झाला आहे. चीन, तैवान, व्हिएतनाम, सिंगापूर, हाँगकाँग आदी देशांमधील पर्यटक आणि बौद्धधर्मीय नागरिक प्रामुख्याने बोधगयेला भेट देत असतात. या देशांना कोरोनाचा मोठा फटका बसल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते. पोलिस खात्यातील एकतर्फी प्रेमाचा करूण अंत; तरुणीची हत्या करून त्याची आत्महत्या विदेशी पर्यटकांच्या अनेक मोठ्या गटांनी आपली यात्रा रद्द केल्यामुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला काही कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते आहे. हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान  कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे हाँगकाँग आणि सिंगापुरातील पर्यटकांच्या दोन गटांनी बोधगयेचा दौरा रद्द केला आहे, त्यामुळे माझे कमीतकमी दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणच्या टूर ऑपरेटर्समार्फत येथे येणाऱ्या पर्यटकांनीही बोधगयेची भेट रद्द केल्याचे दिसत आहे. त्याचा फटका येथील हॉटेल व्यवसायालाही बसला आहे, अशी माहिती टूर आणि ट्रॅव्हल असोसिएशनचे अधिकारी सुरेश सिंह यांनी दिली. News Item ID:  599-news_story-1581184098 Mobile Device Headline:  कोरोना व्हायरसमुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला फटका Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  कोरोना व्हायरसमुळे दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटकांनी रद्द केला दौरा पाटणा - जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला कोरोना व्हायरसच्या फैलावाचा मोठा फटका बसला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बोधगयेसाठी पर्यटनाचा मुख्य हंगाम असलेल्या काळातच या विषाणूचा फैलाव झाला असून, कोरोनाच्या भीतीपोटी बोधगयेत येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.  दक्षिण-पूर्व आशियातील देशांतून बोधगयेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे विदेशी पर्यटकांनी एक तर आपला दौरा रद्द केला आहे किंवा पुढे ढकलला आहे. त्याचा थेट परिणाम बोधगयेतील पर्यटनावर झाला आहे. चीन, तैवान, व्हिएतनाम, सिंगापूर, हाँगकाँग आदी देशांमधील पर्यटक आणि बौद्धधर्मीय नागरिक प्रामुख्याने बोधगयेला भेट देत असतात. या देशांना कोरोनाचा मोठा फटका बसल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते. पोलिस खात्यातील एकतर्फी प्रेमाचा करूण अंत; तरुणीची हत्या करून त्याची आत्महत्या विदेशी पर्यटकांच्या अनेक मोठ्या गटांनी आपली यात्रा रद्द केल्यामुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला काही कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते आहे. हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान  कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे हाँगकाँग आणि सिंगापुरातील पर्यटकांच्या दोन गटांनी बोधगयेचा दौरा रद्द केला आहे, त्यामुळे माझे कमीतकमी दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणच्या टूर ऑपरेटर्समार्फत येथे येणाऱ्या पर्यटकांनीही बोधगयेची भेट रद्द केल्याचे दिसत आहे. त्याचा फटका येथील हॉटेल व्यवसायालाही बसला आहे, अशी माहिती टूर आणि ट्रॅव्हल असोसिएशनचे अधिकारी सुरेश सिंह यांनी दिली. Vertical Image:  English Headline:  Corona virus hits tourist business in Bodhgaya Author Type:  External Author उज्ज्वल कुमार पर्यटक हॉटेल airport पर्यटन tourism profession ऍप hongkong पोलिस Search Functional Tags:  पर्यटक, हॉटेल, Airport, पर्यटन, tourism, Profession, ऍप, HongKong, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  Corona virus hits tourist business in Bodhgaya जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला कोरोना व्हायरसच्या फैलावाचा मोठा फटका बसला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/38b7HeN - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 8, 2020

कोरोना व्हायरसमुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला फटका कोरोना व्हायरसमुळे दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटकांनी रद्द केला दौरा पाटणा - जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला कोरोना व्हायरसच्या फैलावाचा मोठा फटका बसला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बोधगयेसाठी पर्यटनाचा मुख्य हंगाम असलेल्या काळातच या विषाणूचा फैलाव झाला असून, कोरोनाच्या भीतीपोटी बोधगयेत येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.  दक्षिण-पूर्व आशियातील देशांतून बोधगयेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे विदेशी पर्यटकांनी एक तर आपला दौरा रद्द केला आहे किंवा पुढे ढकलला आहे. त्याचा थेट परिणाम बोधगयेतील पर्यटनावर झाला आहे. चीन, तैवान, व्हिएतनाम, सिंगापूर, हाँगकाँग आदी देशांमधील पर्यटक आणि बौद्धधर्मीय नागरिक प्रामुख्याने बोधगयेला भेट देत असतात. या देशांना कोरोनाचा मोठा फटका बसल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते. पोलिस खात्यातील एकतर्फी प्रेमाचा करूण अंत; तरुणीची हत्या करून त्याची आत्महत्या विदेशी पर्यटकांच्या अनेक मोठ्या गटांनी आपली यात्रा रद्द केल्यामुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला काही कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते आहे. हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान  कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे हाँगकाँग आणि सिंगापुरातील पर्यटकांच्या दोन गटांनी बोधगयेचा दौरा रद्द केला आहे, त्यामुळे माझे कमीतकमी दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणच्या टूर ऑपरेटर्समार्फत येथे येणाऱ्या पर्यटकांनीही बोधगयेची भेट रद्द केल्याचे दिसत आहे. त्याचा फटका येथील हॉटेल व्यवसायालाही बसला आहे, अशी माहिती टूर आणि ट्रॅव्हल असोसिएशनचे अधिकारी सुरेश सिंह यांनी दिली. News Item ID:  599-news_story-1581184098 Mobile Device Headline:  कोरोना व्हायरसमुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला फटका Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  कोरोना व्हायरसमुळे दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटकांनी रद्द केला दौरा पाटणा - जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला कोरोना व्हायरसच्या फैलावाचा मोठा फटका बसला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बोधगयेसाठी पर्यटनाचा मुख्य हंगाम असलेल्या काळातच या विषाणूचा फैलाव झाला असून, कोरोनाच्या भीतीपोटी बोधगयेत येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.  दक्षिण-पूर्व आशियातील देशांतून बोधगयेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे विदेशी पर्यटकांनी एक तर आपला दौरा रद्द केला आहे किंवा पुढे ढकलला आहे. त्याचा थेट परिणाम बोधगयेतील पर्यटनावर झाला आहे. चीन, तैवान, व्हिएतनाम, सिंगापूर, हाँगकाँग आदी देशांमधील पर्यटक आणि बौद्धधर्मीय नागरिक प्रामुख्याने बोधगयेला भेट देत असतात. या देशांना कोरोनाचा मोठा फटका बसल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते. पोलिस खात्यातील एकतर्फी प्रेमाचा करूण अंत; तरुणीची हत्या करून त्याची आत्महत्या विदेशी पर्यटकांच्या अनेक मोठ्या गटांनी आपली यात्रा रद्द केल्यामुळे बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला काही कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते आहे. हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान  कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे हाँगकाँग आणि सिंगापुरातील पर्यटकांच्या दोन गटांनी बोधगयेचा दौरा रद्द केला आहे, त्यामुळे माझे कमीतकमी दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणच्या टूर ऑपरेटर्समार्फत येथे येणाऱ्या पर्यटकांनीही बोधगयेची भेट रद्द केल्याचे दिसत आहे. त्याचा फटका येथील हॉटेल व्यवसायालाही बसला आहे, अशी माहिती टूर आणि ट्रॅव्हल असोसिएशनचे अधिकारी सुरेश सिंह यांनी दिली. Vertical Image:  English Headline:  Corona virus hits tourist business in Bodhgaya Author Type:  External Author उज्ज्वल कुमार पर्यटक हॉटेल airport पर्यटन tourism profession ऍप hongkong पोलिस Search Functional Tags:  पर्यटक, हॉटेल, Airport, पर्यटन, tourism, Profession, ऍप, HongKong, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  Corona virus hits tourist business in Bodhgaya जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या बोधगयेतील पर्यटन व्यवसायाला कोरोना व्हायरसच्या फैलावाचा मोठा फटका बसला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/38b7HeN


via News Story Feeds https://ift.tt/2Sb6rmc

No comments:

Post a Comment