मोदी सरकारकडून पैशाचा ओघ श्रीमंतांकडे - पी. चिदंबरम पुणे - ‘देशाची अर्थव्यवस्था अत्यवस्थ असल्याची वस्तुस्थिती मोदी सरकार स्वीकारतच नाहीत. उलट, अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे, हेच पंतप्रधान आणि अर्थमंत्री सांगतात. हे सुटाबुटातील सरकार सामान्यांऐवजी, श्रीमंतांकडे पैशाचा सगळा ओघ वळवत आहे,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. देशातील गरिबांच्या हातात थेट पैसे देणे, हा देशाची अर्थव्यवस्थेला गती देण्याचा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर), राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) यांना विरोध करणाऱ्या संयुक्त समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, डॉ. विश्‍वजित कदम, अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पी. ए. इनामदार, भाई जगताप, अभय छाजेड आणि कुमार सप्तर्षी उपस्थित होते.  पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग चिदंबरम म्हणाले, ‘‘देशात सलग अठरा महिन्यांमध्ये विकास दर कमी होताना दिसतो. या दरम्यान ८.२ टक्‍क्‍यांवरून विकास दर घसरून तो पाचपर्यंत आला आहे. देशात असे यापूर्वी कधी घडले नव्हते. आयात-निर्यात कमी झाली आहे. महागाई निर्देशांक वाढला आहे. असे असतानाही मोदी सरकार ‘ऑल इज वेल’ म्हणत  आहे.’’ पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा) गेल्यावर्षी ७१ हजार कोटींची तरतूद केली होती; पण आता ६१ हजार कोटी रुपये प्रस्तावित केले. अशा माध्यमातून देशातील गरिबांच्या हातात सरकार पैसे कसे देऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.    कर संकलन घरसले प्रत्यक्ष कर, कार्पोरेशन कर, आयकर, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि जीएसटी या प्रमुख सहा प्रकारचे कर संकलन कमी झाले. पुढील चार महिन्यांमध्ये हे कर संकलन देखील सरकारपुढील मोठे आव्हान राहणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1581099810 Mobile Device Headline:  मोदी सरकारकडून पैशाचा ओघ श्रीमंतांकडे - पी. चिदंबरम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘देशाची अर्थव्यवस्था अत्यवस्थ असल्याची वस्तुस्थिती मोदी सरकार स्वीकारतच नाहीत. उलट, अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे, हेच पंतप्रधान आणि अर्थमंत्री सांगतात. हे सुटाबुटातील सरकार सामान्यांऐवजी, श्रीमंतांकडे पैशाचा सगळा ओघ वळवत आहे,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. देशातील गरिबांच्या हातात थेट पैसे देणे, हा देशाची अर्थव्यवस्थेला गती देण्याचा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर), राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) यांना विरोध करणाऱ्या संयुक्त समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, डॉ. विश्‍वजित कदम, अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पी. ए. इनामदार, भाई जगताप, अभय छाजेड आणि कुमार सप्तर्षी उपस्थित होते.  पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग चिदंबरम म्हणाले, ‘‘देशात सलग अठरा महिन्यांमध्ये विकास दर कमी होताना दिसतो. या दरम्यान ८.२ टक्‍क्‍यांवरून विकास दर घसरून तो पाचपर्यंत आला आहे. देशात असे यापूर्वी कधी घडले नव्हते. आयात-निर्यात कमी झाली आहे. महागाई निर्देशांक वाढला आहे. असे असतानाही मोदी सरकार ‘ऑल इज वेल’ म्हणत  आहे.’’ पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा) गेल्यावर्षी ७१ हजार कोटींची तरतूद केली होती; पण आता ६१ हजार कोटी रुपये प्रस्तावित केले. अशा माध्यमातून देशातील गरिबांच्या हातात सरकार पैसे कसे देऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.    कर संकलन घरसले प्रत्यक्ष कर, कार्पोरेशन कर, आयकर, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि जीएसटी या प्रमुख सहा प्रकारचे कर संकलन कमी झाले. पुढील चार महिन्यांमध्ये हे कर संकलन देखील सरकारपुढील मोठे आव्हान राहणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Money laundering from Modi government to rich सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency पी. चिदंबरम employment पुणे मोदी सरकार government p chdambaram ऍप मुख्यमंत्री prithviraj chavan रमेश बागवे आमदार sharad ranpise anant gadgil bhai jagtap विनयभंग विकास महागाई निर्देशांक Search Functional Tags:  पी. चिदंबरम, Employment, पुणे, मोदी सरकार, Government, P Chdambaram, ऍप, मुख्यमंत्री, Prithviraj Chavan, रमेश बागवे, आमदार, Sharad Ranpise, Anant Gadgil, Bhai Jagtap, विनयभंग, विकास, महागाई, निर्देशांक Twitter Publish:  Meta Description:  Money laundering from Modi government to rich ‘देशाची अर्थव्यवस्था अत्यवस्थ असल्याची वस्तुस्थिती मोदी सरकार स्वीकारतच नाहीत. उलट, अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे, हेच पंतप्रधान आणि अर्थमंत्री सांगतात. Send as Notification:  Topic Tags:  पुणे पी. चिदंबरम News Story Feeds https://ift.tt/373Ej8M - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 7, 2020

मोदी सरकारकडून पैशाचा ओघ श्रीमंतांकडे - पी. चिदंबरम पुणे - ‘देशाची अर्थव्यवस्था अत्यवस्थ असल्याची वस्तुस्थिती मोदी सरकार स्वीकारतच नाहीत. उलट, अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे, हेच पंतप्रधान आणि अर्थमंत्री सांगतात. हे सुटाबुटातील सरकार सामान्यांऐवजी, श्रीमंतांकडे पैशाचा सगळा ओघ वळवत आहे,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. देशातील गरिबांच्या हातात थेट पैसे देणे, हा देशाची अर्थव्यवस्थेला गती देण्याचा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर), राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) यांना विरोध करणाऱ्या संयुक्त समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, डॉ. विश्‍वजित कदम, अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पी. ए. इनामदार, भाई जगताप, अभय छाजेड आणि कुमार सप्तर्षी उपस्थित होते.  पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग चिदंबरम म्हणाले, ‘‘देशात सलग अठरा महिन्यांमध्ये विकास दर कमी होताना दिसतो. या दरम्यान ८.२ टक्‍क्‍यांवरून विकास दर घसरून तो पाचपर्यंत आला आहे. देशात असे यापूर्वी कधी घडले नव्हते. आयात-निर्यात कमी झाली आहे. महागाई निर्देशांक वाढला आहे. असे असतानाही मोदी सरकार ‘ऑल इज वेल’ म्हणत  आहे.’’ पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा) गेल्यावर्षी ७१ हजार कोटींची तरतूद केली होती; पण आता ६१ हजार कोटी रुपये प्रस्तावित केले. अशा माध्यमातून देशातील गरिबांच्या हातात सरकार पैसे कसे देऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.    कर संकलन घरसले प्रत्यक्ष कर, कार्पोरेशन कर, आयकर, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि जीएसटी या प्रमुख सहा प्रकारचे कर संकलन कमी झाले. पुढील चार महिन्यांमध्ये हे कर संकलन देखील सरकारपुढील मोठे आव्हान राहणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1581099810 Mobile Device Headline:  मोदी सरकारकडून पैशाचा ओघ श्रीमंतांकडे - पी. चिदंबरम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘देशाची अर्थव्यवस्था अत्यवस्थ असल्याची वस्तुस्थिती मोदी सरकार स्वीकारतच नाहीत. उलट, अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे, हेच पंतप्रधान आणि अर्थमंत्री सांगतात. हे सुटाबुटातील सरकार सामान्यांऐवजी, श्रीमंतांकडे पैशाचा सगळा ओघ वळवत आहे,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. देशातील गरिबांच्या हातात थेट पैसे देणे, हा देशाची अर्थव्यवस्थेला गती देण्याचा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर), राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) यांना विरोध करणाऱ्या संयुक्त समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, डॉ. विश्‍वजित कदम, अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पी. ए. इनामदार, भाई जगताप, अभय छाजेड आणि कुमार सप्तर्षी उपस्थित होते.  पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग चिदंबरम म्हणाले, ‘‘देशात सलग अठरा महिन्यांमध्ये विकास दर कमी होताना दिसतो. या दरम्यान ८.२ टक्‍क्‍यांवरून विकास दर घसरून तो पाचपर्यंत आला आहे. देशात असे यापूर्वी कधी घडले नव्हते. आयात-निर्यात कमी झाली आहे. महागाई निर्देशांक वाढला आहे. असे असतानाही मोदी सरकार ‘ऑल इज वेल’ म्हणत  आहे.’’ पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा) गेल्यावर्षी ७१ हजार कोटींची तरतूद केली होती; पण आता ६१ हजार कोटी रुपये प्रस्तावित केले. अशा माध्यमातून देशातील गरिबांच्या हातात सरकार पैसे कसे देऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.    कर संकलन घरसले प्रत्यक्ष कर, कार्पोरेशन कर, आयकर, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि जीएसटी या प्रमुख सहा प्रकारचे कर संकलन कमी झाले. पुढील चार महिन्यांमध्ये हे कर संकलन देखील सरकारपुढील मोठे आव्हान राहणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Money laundering from Modi government to rich सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency पी. चिदंबरम employment पुणे मोदी सरकार government p chdambaram ऍप मुख्यमंत्री prithviraj chavan रमेश बागवे आमदार sharad ranpise anant gadgil bhai jagtap विनयभंग विकास महागाई निर्देशांक Search Functional Tags:  पी. चिदंबरम, Employment, पुणे, मोदी सरकार, Government, P Chdambaram, ऍप, मुख्यमंत्री, Prithviraj Chavan, रमेश बागवे, आमदार, Sharad Ranpise, Anant Gadgil, Bhai Jagtap, विनयभंग, विकास, महागाई, निर्देशांक Twitter Publish:  Meta Description:  Money laundering from Modi government to rich ‘देशाची अर्थव्यवस्था अत्यवस्थ असल्याची वस्तुस्थिती मोदी सरकार स्वीकारतच नाहीत. उलट, अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे, हेच पंतप्रधान आणि अर्थमंत्री सांगतात. Send as Notification:  Topic Tags:  पुणे पी. चिदंबरम News Story Feeds https://ift.tt/373Ej8M


via News Story Feeds https://ift.tt/2H8Xvas

No comments:

Post a Comment