राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मण गोगावले यांनी दिली चार हजार मोफत व्याख्याने पुणे - शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे ‘गणित’ फारसे जुळले नाही; पण गणितच सगळ्यांना अवघड जाते, हे ओळखून त्यांनी हा विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवता येईल, याचा ध्यास घेतला आणि अनेकांच्या आयुष्याचे गणित सोडवले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी, यासाठी गेल्या तीस वर्षांपासून लक्ष्मण गोगावले (रा. गोगलवाडी, ता. हवेली) नावाचा अवलिया झटत असून, राज्यातील शेकडो शाळांमध्ये त्यांनी चार हजार मोफत व्याख्याने दिली आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षांमधील अवघड गणिते सोप्या पद्धतीने कशी सोडवावीत, यासाठी त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे.  गोगावले यांची गणित या विषयावर १२ पुस्तके प्रकाशित झाली असून, आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे बॅंकेतील अधिकारी- कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणाऱ्या गोगावले यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले आहे.   लोकसभेत गोंधळ; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून, भाजप-काँग्रेस सदस्य भिडले गोगावले यांची मुलगी प्रियांका लहान असताना, तिला गणिताची भीती वाटायची, त्यामुळे या विषयाकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागले. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर गणिताशी गट्टी जमवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला. त्यातून साध्या साध्या युक्‍त्या वापरून, गणित सोपे होऊ लागले. आपल्या मुलीला गणिताची गोडी लागल्याचे पाहून, राज्यातील इतर मुलांबाबतही त्यांनी हा प्रयोग करण्याचे ठरवले, त्यातूनच त्यांनी चार हजार व्याख्यानाचा पल्ला गाठला आहे. तसेच, विविध बॅंकांच्या पाचशे शाखांमध्येही गणितविषयक त्यांनी मार्गदर्शन केले आहे.  गोगावले यांनी भूमितीतील ‘पाय’ची निश्‍चित व अचूक किंमत शोधल्याचा दावा केला असून, लंडन येथील इंटरनॅशल ऑर्गनायझेशन ऑफ सायंटिफिक रिसर्च (आयओएसआर) या जागतिक स्तरावरील संस्थेने त्याची दखल घेतली आहे.  या संदर्भातील शोधनिबंध सहा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1581096580 Mobile Device Headline:  राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मण गोगावले यांनी दिली चार हजार मोफत व्याख्याने Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  पुणे - शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे ‘गणित’ फारसे जुळले नाही; पण गणितच सगळ्यांना अवघड जाते, हे ओळखून त्यांनी हा विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवता येईल, याचा ध्यास घेतला आणि अनेकांच्या आयुष्याचे गणित सोडवले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी, यासाठी गेल्या तीस वर्षांपासून लक्ष्मण गोगावले (रा. गोगलवाडी, ता. हवेली) नावाचा अवलिया झटत असून, राज्यातील शेकडो शाळांमध्ये त्यांनी चार हजार मोफत व्याख्याने दिली आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षांमधील अवघड गणिते सोप्या पद्धतीने कशी सोडवावीत, यासाठी त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे.  गोगावले यांची गणित या विषयावर १२ पुस्तके प्रकाशित झाली असून, आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे बॅंकेतील अधिकारी- कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणाऱ्या गोगावले यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले आहे.   लोकसभेत गोंधळ; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून, भाजप-काँग्रेस सदस्य भिडले गोगावले यांची मुलगी प्रियांका लहान असताना, तिला गणिताची भीती वाटायची, त्यामुळे या विषयाकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागले. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर गणिताशी गट्टी जमवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला. त्यातून साध्या साध्या युक्‍त्या वापरून, गणित सोपे होऊ लागले. आपल्या मुलीला गणिताची गोडी लागल्याचे पाहून, राज्यातील इतर मुलांबाबतही त्यांनी हा प्रयोग करण्याचे ठरवले, त्यातूनच त्यांनी चार हजार व्याख्यानाचा पल्ला गाठला आहे. तसेच, विविध बॅंकांच्या पाचशे शाखांमध्येही गणितविषयक त्यांनी मार्गदर्शन केले आहे.  गोगावले यांनी भूमितीतील ‘पाय’ची निश्‍चित व अचूक किंमत शोधल्याचा दावा केला असून, लंडन येथील इंटरनॅशल ऑर्गनायझेशन ऑफ सायंटिफिक रिसर्च (आयओएसआर) या जागतिक स्तरावरील संस्थेने त्याची दखल घेतली आहे.  या संदर्भातील शोधनिबंध सहा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Laxman Gogavale gave four thousand free lectures for school students across the state Author Type:  External Author सु. ल. खुटवड गणित mathematics पुणे शिक्षण education विषय topics ऍप शाळा स्पर्धा स्पर्धा परीक्षा competitive exam भाजप लंडन शोधनिबंध Search Functional Tags:  गणित, Mathematics, पुणे, शिक्षण, Education, विषय, Topics, ऍप, शाळा, स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, competitive exam, भाजप, लंडन, शोधनिबंध Twitter Publish:  Meta Description:  Laxman Gogavale gave four thousand free lectures for school students across the state शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे ‘गणित’ फारसे जुळले नाही; पण गणितच सगळ्यांना अवघड जाते, हे ओळखून त्यांनी हा विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवता येईल, याचा ध्यास घेतला आणि अनेकांच्या आयुष्याचे गणित सोडवले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/3bjgmO5 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 7, 2020

राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मण गोगावले यांनी दिली चार हजार मोफत व्याख्याने पुणे - शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे ‘गणित’ फारसे जुळले नाही; पण गणितच सगळ्यांना अवघड जाते, हे ओळखून त्यांनी हा विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवता येईल, याचा ध्यास घेतला आणि अनेकांच्या आयुष्याचे गणित सोडवले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी, यासाठी गेल्या तीस वर्षांपासून लक्ष्मण गोगावले (रा. गोगलवाडी, ता. हवेली) नावाचा अवलिया झटत असून, राज्यातील शेकडो शाळांमध्ये त्यांनी चार हजार मोफत व्याख्याने दिली आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षांमधील अवघड गणिते सोप्या पद्धतीने कशी सोडवावीत, यासाठी त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे.  गोगावले यांची गणित या विषयावर १२ पुस्तके प्रकाशित झाली असून, आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे बॅंकेतील अधिकारी- कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणाऱ्या गोगावले यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले आहे.   लोकसभेत गोंधळ; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून, भाजप-काँग्रेस सदस्य भिडले गोगावले यांची मुलगी प्रियांका लहान असताना, तिला गणिताची भीती वाटायची, त्यामुळे या विषयाकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागले. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर गणिताशी गट्टी जमवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला. त्यातून साध्या साध्या युक्‍त्या वापरून, गणित सोपे होऊ लागले. आपल्या मुलीला गणिताची गोडी लागल्याचे पाहून, राज्यातील इतर मुलांबाबतही त्यांनी हा प्रयोग करण्याचे ठरवले, त्यातूनच त्यांनी चार हजार व्याख्यानाचा पल्ला गाठला आहे. तसेच, विविध बॅंकांच्या पाचशे शाखांमध्येही गणितविषयक त्यांनी मार्गदर्शन केले आहे.  गोगावले यांनी भूमितीतील ‘पाय’ची निश्‍चित व अचूक किंमत शोधल्याचा दावा केला असून, लंडन येथील इंटरनॅशल ऑर्गनायझेशन ऑफ सायंटिफिक रिसर्च (आयओएसआर) या जागतिक स्तरावरील संस्थेने त्याची दखल घेतली आहे.  या संदर्भातील शोधनिबंध सहा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1581096580 Mobile Device Headline:  राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मण गोगावले यांनी दिली चार हजार मोफत व्याख्याने Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  पुणे - शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे ‘गणित’ फारसे जुळले नाही; पण गणितच सगळ्यांना अवघड जाते, हे ओळखून त्यांनी हा विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवता येईल, याचा ध्यास घेतला आणि अनेकांच्या आयुष्याचे गणित सोडवले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी, यासाठी गेल्या तीस वर्षांपासून लक्ष्मण गोगावले (रा. गोगलवाडी, ता. हवेली) नावाचा अवलिया झटत असून, राज्यातील शेकडो शाळांमध्ये त्यांनी चार हजार मोफत व्याख्याने दिली आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षांमधील अवघड गणिते सोप्या पद्धतीने कशी सोडवावीत, यासाठी त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे.  गोगावले यांची गणित या विषयावर १२ पुस्तके प्रकाशित झाली असून, आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे बॅंकेतील अधिकारी- कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणाऱ्या गोगावले यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले आहे.   लोकसभेत गोंधळ; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून, भाजप-काँग्रेस सदस्य भिडले गोगावले यांची मुलगी प्रियांका लहान असताना, तिला गणिताची भीती वाटायची, त्यामुळे या विषयाकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागले. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर गणिताशी गट्टी जमवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला. त्यातून साध्या साध्या युक्‍त्या वापरून, गणित सोपे होऊ लागले. आपल्या मुलीला गणिताची गोडी लागल्याचे पाहून, राज्यातील इतर मुलांबाबतही त्यांनी हा प्रयोग करण्याचे ठरवले, त्यातूनच त्यांनी चार हजार व्याख्यानाचा पल्ला गाठला आहे. तसेच, विविध बॅंकांच्या पाचशे शाखांमध्येही गणितविषयक त्यांनी मार्गदर्शन केले आहे.  गोगावले यांनी भूमितीतील ‘पाय’ची निश्‍चित व अचूक किंमत शोधल्याचा दावा केला असून, लंडन येथील इंटरनॅशल ऑर्गनायझेशन ऑफ सायंटिफिक रिसर्च (आयओएसआर) या जागतिक स्तरावरील संस्थेने त्याची दखल घेतली आहे.  या संदर्भातील शोधनिबंध सहा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Laxman Gogavale gave four thousand free lectures for school students across the state Author Type:  External Author सु. ल. खुटवड गणित mathematics पुणे शिक्षण education विषय topics ऍप शाळा स्पर्धा स्पर्धा परीक्षा competitive exam भाजप लंडन शोधनिबंध Search Functional Tags:  गणित, Mathematics, पुणे, शिक्षण, Education, विषय, Topics, ऍप, शाळा, स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, competitive exam, भाजप, लंडन, शोधनिबंध Twitter Publish:  Meta Description:  Laxman Gogavale gave four thousand free lectures for school students across the state शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे ‘गणित’ फारसे जुळले नाही; पण गणितच सगळ्यांना अवघड जाते, हे ओळखून त्यांनी हा विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवता येईल, याचा ध्यास घेतला आणि अनेकांच्या आयुष्याचे गणित सोडवले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/3bjgmO5


via News Story Feeds https://ift.tt/2H1nOQ7

No comments:

Post a Comment