दिल्ली विधानसभा प्रचाराची रणधुमाळी थांबली नवी दिल्ली - शाहिनबाग आंदोलनास भाजपकडून मुद्दा करण्याचा प्रयत्न, आप पक्षाकडून विकासकामाचे दावे आणि तुलनेने काँग्रेसची कमी उपस्थिती या पार्श्‍वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता थांबली. येत्या शनिवारी ७० जागांसाठी मतदान होत असून, मंगळवारी निकाल लागणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी सेलमपूर, हरिनगर आणि मादिपूर येथे रोड शो घेतले. आप पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या प्रतापगंज येथे पदयात्रा काढली. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राकडून 'एक रूपया' प्रचारात भाजपने केंद्र सरकारने दिल्लीत केलेल्या विकासकामांचे मुद्दे मांडले, त्याचवेळी शाहिनबाग आंदोलनाचा मुद्दा त्यांनी प्रचारात ओढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा घेतल्या, तर गृहमंत्री अमित शहांच्या अनेक सभा झाल्या. याशिवाय भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वेगाने प्रचार करत शाहिनबाग आंदोलनाचे मुद्दे उपस्थित केले. भाजपचे खासदार, आमदार आणि सत्तारूढ राज्यातील मुख्यमंत्री विजय रूपानी, एन. बिरेन सिंह (मणिपूर), एम. एल. खट्टर (हरियाना) यांनीही भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पश्‍चिम दिल्लीचे भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रचार गाजला, त्यामुळे या दोघांना अनुक्रमे ७२ आणि ९६ तासांसाठी प्रचाराची बंदी घातली. त्यानंतर स्टार प्रचारकांतून या दोघांना वगळले.  News Item ID:  599-news_story-1581009111 Mobile Device Headline:  दिल्ली विधानसभा प्रचाराची रणधुमाळी थांबली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - शाहिनबाग आंदोलनास भाजपकडून मुद्दा करण्याचा प्रयत्न, आप पक्षाकडून विकासकामाचे दावे आणि तुलनेने काँग्रेसची कमी उपस्थिती या पार्श्‍वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता थांबली. येत्या शनिवारी ७० जागांसाठी मतदान होत असून, मंगळवारी निकाल लागणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी सेलमपूर, हरिनगर आणि मादिपूर येथे रोड शो घेतले. आप पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या प्रतापगंज येथे पदयात्रा काढली. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राकडून 'एक रूपया' प्रचारात भाजपने केंद्र सरकारने दिल्लीत केलेल्या विकासकामांचे मुद्दे मांडले, त्याचवेळी शाहिनबाग आंदोलनाचा मुद्दा त्यांनी प्रचारात ओढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा घेतल्या, तर गृहमंत्री अमित शहांच्या अनेक सभा झाल्या. याशिवाय भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वेगाने प्रचार करत शाहिनबाग आंदोलनाचे मुद्दे उपस्थित केले. भाजपचे खासदार, आमदार आणि सत्तारूढ राज्यातील मुख्यमंत्री विजय रूपानी, एन. बिरेन सिंह (मणिपूर), एम. एल. खट्टर (हरियाना) यांनीही भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पश्‍चिम दिल्लीचे भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रचार गाजला, त्यामुळे या दोघांना अनुक्रमे ७२ आणि ९६ तासांसाठी प्रचाराची बंदी घातली. त्यानंतर स्टार प्रचारकांतून या दोघांना वगळले.  Vertical Image:  English Headline:  Delhi assembly election campaign stop पीटीआय Author Type:  Agency अरविंद केजरीवाल आम आदमी पक्ष arvind kejriwal दिल्ली दहशतवाद काँग्रेस मनमोहनसिंग agitation ऍप amit shah मुख्यमंत्री manish sisodia राम मंदिर narendra modi योगी आदित्यनाथ आमदार मणिपूर अनुराग ठाकूर खासदार Search Functional Tags:  अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्ष, Arvind Kejriwal, दिल्ली, दहशतवाद, काँग्रेस, मनमोहनसिंग, agitation, ऍप, Amit Shah, मुख्यमंत्री, Manish Sisodia, राम मंदिर, Narendra Modi, योगी आदित्यनाथ, आमदार, मणिपूर, अनुराग ठाकूर, खासदार Twitter Publish:  Meta Description:  Delhi assembly election campaign stop शाहिनबाग आंदोलनास भाजपकडून मुद्दा करण्याचा प्रयत्न, आप पक्षाकडून विकासकामाचे दावे आणि तुलनेने काँग्रेसची कमी उपस्थिती या पार्श्‍वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता थांबली. Send as Notification:  Topic Tags:  अरविंद केजरीवाल काँग्रेस राहुल गांधी नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2OA0M6T - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 6, 2020

दिल्ली विधानसभा प्रचाराची रणधुमाळी थांबली नवी दिल्ली - शाहिनबाग आंदोलनास भाजपकडून मुद्दा करण्याचा प्रयत्न, आप पक्षाकडून विकासकामाचे दावे आणि तुलनेने काँग्रेसची कमी उपस्थिती या पार्श्‍वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता थांबली. येत्या शनिवारी ७० जागांसाठी मतदान होत असून, मंगळवारी निकाल लागणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी सेलमपूर, हरिनगर आणि मादिपूर येथे रोड शो घेतले. आप पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या प्रतापगंज येथे पदयात्रा काढली. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राकडून 'एक रूपया' प्रचारात भाजपने केंद्र सरकारने दिल्लीत केलेल्या विकासकामांचे मुद्दे मांडले, त्याचवेळी शाहिनबाग आंदोलनाचा मुद्दा त्यांनी प्रचारात ओढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा घेतल्या, तर गृहमंत्री अमित शहांच्या अनेक सभा झाल्या. याशिवाय भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वेगाने प्रचार करत शाहिनबाग आंदोलनाचे मुद्दे उपस्थित केले. भाजपचे खासदार, आमदार आणि सत्तारूढ राज्यातील मुख्यमंत्री विजय रूपानी, एन. बिरेन सिंह (मणिपूर), एम. एल. खट्टर (हरियाना) यांनीही भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पश्‍चिम दिल्लीचे भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रचार गाजला, त्यामुळे या दोघांना अनुक्रमे ७२ आणि ९६ तासांसाठी प्रचाराची बंदी घातली. त्यानंतर स्टार प्रचारकांतून या दोघांना वगळले.  News Item ID:  599-news_story-1581009111 Mobile Device Headline:  दिल्ली विधानसभा प्रचाराची रणधुमाळी थांबली Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - शाहिनबाग आंदोलनास भाजपकडून मुद्दा करण्याचा प्रयत्न, आप पक्षाकडून विकासकामाचे दावे आणि तुलनेने काँग्रेसची कमी उपस्थिती या पार्श्‍वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता थांबली. येत्या शनिवारी ७० जागांसाठी मतदान होत असून, मंगळवारी निकाल लागणार आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी सेलमपूर, हरिनगर आणि मादिपूर येथे रोड शो घेतले. आप पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या प्रतापगंज येथे पदयात्रा काढली. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राकडून 'एक रूपया' प्रचारात भाजपने केंद्र सरकारने दिल्लीत केलेल्या विकासकामांचे मुद्दे मांडले, त्याचवेळी शाहिनबाग आंदोलनाचा मुद्दा त्यांनी प्रचारात ओढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा घेतल्या, तर गृहमंत्री अमित शहांच्या अनेक सभा झाल्या. याशिवाय भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वेगाने प्रचार करत शाहिनबाग आंदोलनाचे मुद्दे उपस्थित केले. भाजपचे खासदार, आमदार आणि सत्तारूढ राज्यातील मुख्यमंत्री विजय रूपानी, एन. बिरेन सिंह (मणिपूर), एम. एल. खट्टर (हरियाना) यांनीही भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पश्‍चिम दिल्लीचे भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रचार गाजला, त्यामुळे या दोघांना अनुक्रमे ७२ आणि ९६ तासांसाठी प्रचाराची बंदी घातली. त्यानंतर स्टार प्रचारकांतून या दोघांना वगळले.  Vertical Image:  English Headline:  Delhi assembly election campaign stop पीटीआय Author Type:  Agency अरविंद केजरीवाल आम आदमी पक्ष arvind kejriwal दिल्ली दहशतवाद काँग्रेस मनमोहनसिंग agitation ऍप amit shah मुख्यमंत्री manish sisodia राम मंदिर narendra modi योगी आदित्यनाथ आमदार मणिपूर अनुराग ठाकूर खासदार Search Functional Tags:  अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्ष, Arvind Kejriwal, दिल्ली, दहशतवाद, काँग्रेस, मनमोहनसिंग, agitation, ऍप, Amit Shah, मुख्यमंत्री, Manish Sisodia, राम मंदिर, Narendra Modi, योगी आदित्यनाथ, आमदार, मणिपूर, अनुराग ठाकूर, खासदार Twitter Publish:  Meta Description:  Delhi assembly election campaign stop शाहिनबाग आंदोलनास भाजपकडून मुद्दा करण्याचा प्रयत्न, आप पक्षाकडून विकासकामाचे दावे आणि तुलनेने काँग्रेसची कमी उपस्थिती या पार्श्‍वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता थांबली. Send as Notification:  Topic Tags:  अरविंद केजरीवाल काँग्रेस राहुल गांधी नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2OA0M6T


via News Story Feeds https://ift.tt/2uppX5n

No comments:

Post a Comment