एकमेकांना सावरण्याची केविलवाणी धडपड ; पाचजण अतिदक्षता विभागात  खानापूर : ट्रॅक्‍टरसह ट्रॉली नाल्यात कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची प्रकृती स्थिर आहे. पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र, सहा जणांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने गाव अद्याप सावरलेले नाही. गावावरील शोककळा कायम असून सर्वजण हादरले आहेत. एकमेकांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.  हे पण वाचा - रामकंद छे ! हे तर...    शनिवारी (ता. 8) बोगूरहून इटगीकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह तट्टीनाल्याच्या पुलावरून कोसळला होता. त्यात पाच महिलांसह सहाजण जागीच ठार झाले होते. 18 जण जखमी झाले होते. ट्रॅक्‍टर 25 वर्षांपूर्वीचा असल्याने विमा मिळण्याचीही सोय नाही. त्यात मयतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे जखमींपैकी कुणी दगावणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती धोक्‍याबाहेर असली तरी पाचजणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  हे पण वाचा - कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे?  दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही बोगूरवासीय सावरलेले नाहीत. हुंदक्‍यांनी गावातील वातावरण शोकाकुल बनले असून मृतांच्या कुटुंबीयांना सावरताना वडिलधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मृतांच्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईकांचा जखमींमध्ये समावेश असल्याने अंत्यसंस्कार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून मार्ग काढत शनिवारी रात्रीच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने मयतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.  आई-बाबा कुठे गेले?  मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यातील सावित्री हुनशीकट्टी (वय 35), अशोक केदारी (वय 45) व यल्लम्मा हुनशीकट्टी (वय 45) यांच्यासह जखमी महिलांची मुले लहान आहेत. मृतदेह गावात दाखल झाल्यानंतर आपल्याही आई-वडिलांचे बरेवाईट झाल्याचे समजून त्या मुलांनी एकच आक्रोश केला. आमचे आई-वडील कुठे आहेत, अशी विचारणा ती करत होती. मृतांमधील अशोक केदारी यांच्या पत्नी रुग्णालयात आहेत. घरी म्हातारी सासू आणि दोन लहान मुली आहेत. त्यांना सावरताना नातेवाईकांची तारांबळ उडत आहे.  मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जात आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारने उचलावा, अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येणार आहे. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे.  - रेश्‍मा ताळीकोटी, तहसीलदार News Item ID:  599-news_story-1581270751 Mobile Device Headline:  एकमेकांना सावरण्याची केविलवाणी धडपड ; पाचजण अतिदक्षता विभागात  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  खानापूर : ट्रॅक्‍टरसह ट्रॉली नाल्यात कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची प्रकृती स्थिर आहे. पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र, सहा जणांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने गाव अद्याप सावरलेले नाही. गावावरील शोककळा कायम असून सर्वजण हादरले आहेत. एकमेकांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.  हे पण वाचा - रामकंद छे ! हे तर...    शनिवारी (ता. 8) बोगूरहून इटगीकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह तट्टीनाल्याच्या पुलावरून कोसळला होता. त्यात पाच महिलांसह सहाजण जागीच ठार झाले होते. 18 जण जखमी झाले होते. ट्रॅक्‍टर 25 वर्षांपूर्वीचा असल्याने विमा मिळण्याचीही सोय नाही. त्यात मयतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे जखमींपैकी कुणी दगावणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती धोक्‍याबाहेर असली तरी पाचजणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  हे पण वाचा - कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे?  दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही बोगूरवासीय सावरलेले नाहीत. हुंदक्‍यांनी गावातील वातावरण शोकाकुल बनले असून मृतांच्या कुटुंबीयांना सावरताना वडिलधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मृतांच्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईकांचा जखमींमध्ये समावेश असल्याने अंत्यसंस्कार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून मार्ग काढत शनिवारी रात्रीच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने मयतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.  आई-बाबा कुठे गेले?  मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यातील सावित्री हुनशीकट्टी (वय 35), अशोक केदारी (वय 45) व यल्लम्मा हुनशीकट्टी (वय 45) यांच्यासह जखमी महिलांची मुले लहान आहेत. मृतदेह गावात दाखल झाल्यानंतर आपल्याही आई-वडिलांचे बरेवाईट झाल्याचे समजून त्या मुलांनी एकच आक्रोश केला. आमचे आई-वडील कुठे आहेत, अशी विचारणा ती करत होती. मृतांमधील अशोक केदारी यांच्या पत्नी रुग्णालयात आहेत. घरी म्हातारी सासू आणि दोन लहान मुली आहेत. त्यांना सावरताना नातेवाईकांची तारांबळ उडत आहे.  मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जात आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारने उचलावा, अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येणार आहे. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे.  - रेश्‍मा ताळीकोटी, तहसीलदार Vertical Image:  English Headline:  Five people in the vigilance section for belagavi tractor accident Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अपघात विभाग पूर floods महिला women वर्षा varsha प्रशासन administrations Search Functional Tags:  अपघात, विभाग, पूर, Floods, महिला, women, वर्षा, Varsha, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  vigilance section, belagavi tractor accident Meta Description:  Five people in the vigilance section for belagavi tractor accident ट्रॅक्‍टरसह ट्रॉली नाल्यात कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची प्रकृती स्थिर आहे. पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र, सहा जणांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने गाव अद्याप सावरलेले नाही. Send as Notification:  Topic Tags:  विमा News Story Feeds https://ift.tt/2ScBJZN - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 9, 2020

एकमेकांना सावरण्याची केविलवाणी धडपड ; पाचजण अतिदक्षता विभागात  खानापूर : ट्रॅक्‍टरसह ट्रॉली नाल्यात कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची प्रकृती स्थिर आहे. पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र, सहा जणांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने गाव अद्याप सावरलेले नाही. गावावरील शोककळा कायम असून सर्वजण हादरले आहेत. एकमेकांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.  हे पण वाचा - रामकंद छे ! हे तर...    शनिवारी (ता. 8) बोगूरहून इटगीकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह तट्टीनाल्याच्या पुलावरून कोसळला होता. त्यात पाच महिलांसह सहाजण जागीच ठार झाले होते. 18 जण जखमी झाले होते. ट्रॅक्‍टर 25 वर्षांपूर्वीचा असल्याने विमा मिळण्याचीही सोय नाही. त्यात मयतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे जखमींपैकी कुणी दगावणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती धोक्‍याबाहेर असली तरी पाचजणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  हे पण वाचा - कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे?  दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही बोगूरवासीय सावरलेले नाहीत. हुंदक्‍यांनी गावातील वातावरण शोकाकुल बनले असून मृतांच्या कुटुंबीयांना सावरताना वडिलधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मृतांच्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईकांचा जखमींमध्ये समावेश असल्याने अंत्यसंस्कार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून मार्ग काढत शनिवारी रात्रीच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने मयतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.  आई-बाबा कुठे गेले?  मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यातील सावित्री हुनशीकट्टी (वय 35), अशोक केदारी (वय 45) व यल्लम्मा हुनशीकट्टी (वय 45) यांच्यासह जखमी महिलांची मुले लहान आहेत. मृतदेह गावात दाखल झाल्यानंतर आपल्याही आई-वडिलांचे बरेवाईट झाल्याचे समजून त्या मुलांनी एकच आक्रोश केला. आमचे आई-वडील कुठे आहेत, अशी विचारणा ती करत होती. मृतांमधील अशोक केदारी यांच्या पत्नी रुग्णालयात आहेत. घरी म्हातारी सासू आणि दोन लहान मुली आहेत. त्यांना सावरताना नातेवाईकांची तारांबळ उडत आहे.  मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जात आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारने उचलावा, अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येणार आहे. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे.  - रेश्‍मा ताळीकोटी, तहसीलदार News Item ID:  599-news_story-1581270751 Mobile Device Headline:  एकमेकांना सावरण्याची केविलवाणी धडपड ; पाचजण अतिदक्षता विभागात  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  खानापूर : ट्रॅक्‍टरसह ट्रॉली नाल्यात कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची प्रकृती स्थिर आहे. पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र, सहा जणांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने गाव अद्याप सावरलेले नाही. गावावरील शोककळा कायम असून सर्वजण हादरले आहेत. एकमेकांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.  हे पण वाचा - रामकंद छे ! हे तर...    शनिवारी (ता. 8) बोगूरहून इटगीकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह तट्टीनाल्याच्या पुलावरून कोसळला होता. त्यात पाच महिलांसह सहाजण जागीच ठार झाले होते. 18 जण जखमी झाले होते. ट्रॅक्‍टर 25 वर्षांपूर्वीचा असल्याने विमा मिळण्याचीही सोय नाही. त्यात मयतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे जखमींपैकी कुणी दगावणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती धोक्‍याबाहेर असली तरी पाचजणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  हे पण वाचा - कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे?  दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही बोगूरवासीय सावरलेले नाहीत. हुंदक्‍यांनी गावातील वातावरण शोकाकुल बनले असून मृतांच्या कुटुंबीयांना सावरताना वडिलधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मृतांच्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईकांचा जखमींमध्ये समावेश असल्याने अंत्यसंस्कार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून मार्ग काढत शनिवारी रात्रीच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने मयतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.  आई-बाबा कुठे गेले?  मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यातील सावित्री हुनशीकट्टी (वय 35), अशोक केदारी (वय 45) व यल्लम्मा हुनशीकट्टी (वय 45) यांच्यासह जखमी महिलांची मुले लहान आहेत. मृतदेह गावात दाखल झाल्यानंतर आपल्याही आई-वडिलांचे बरेवाईट झाल्याचे समजून त्या मुलांनी एकच आक्रोश केला. आमचे आई-वडील कुठे आहेत, अशी विचारणा ती करत होती. मृतांमधील अशोक केदारी यांच्या पत्नी रुग्णालयात आहेत. घरी म्हातारी सासू आणि दोन लहान मुली आहेत. त्यांना सावरताना नातेवाईकांची तारांबळ उडत आहे.  मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जात आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारने उचलावा, अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येणार आहे. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे.  - रेश्‍मा ताळीकोटी, तहसीलदार Vertical Image:  English Headline:  Five people in the vigilance section for belagavi tractor accident Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अपघात विभाग पूर floods महिला women वर्षा varsha प्रशासन administrations Search Functional Tags:  अपघात, विभाग, पूर, Floods, महिला, women, वर्षा, Varsha, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  vigilance section, belagavi tractor accident Meta Description:  Five people in the vigilance section for belagavi tractor accident ट्रॅक्‍टरसह ट्रॉली नाल्यात कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची प्रकृती स्थिर आहे. पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र, सहा जणांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने गाव अद्याप सावरलेले नाही. Send as Notification:  Topic Tags:  विमा News Story Feeds https://ift.tt/2ScBJZN


via News Story Feeds https://ift.tt/3bnLJag

No comments:

Post a Comment