...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड! हॅमिल्टन : येथे भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताने उभारलेला धावांचा डोंगर पाहता ही मॅच न्यूझीलंडला जड जाणार असे वाटत होते मात्र, रॉस टेलरने जुनं ते सोनं हे सिद्ध केले. आणि पहिल्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पण, दुसरीकडे टीम इंडियाला पराभवासोबत आणखी एका गोष्टीचा फटका सहन करावा लागला. - U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणारा 'तो' असा झाला ‘यशस्वी’! निर्धारित वेळ संपून गेल्यानंतर 4 ओव्हर टाकल्याची शिक्षा आता टीम इंडियाला सहन करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या मानधनातील 80 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी केली.  - आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली ... यामुळे सलग तिसऱ्यांदा झालाय दंड! या अगोदर झालेल्या टी-20 मालिकेतही टीम इंडियावर दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात निर्धारित वेळ न पाळल्याने टीमला आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. टीमच्या मानधनातील अनुक्रमे 20 आणि 40 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्यावहिल्या वन-डे मॅचमध्येही टीम इंडियाला याच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.  - 'तू किवींचा कोच नाही, हार्डवेअरच्या दुकानात काम कर' तीन वन-डे सामन्यांचा मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच शनिवारी (ता.15) होणार असून यामध्ये टीम इंडिया कसे कमबॅक करते, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागून राहिले आहे.  International Cricket Council (ICC): India have been fined 80 percent of their match fee for a slow over-rate in the first ODI against New Zealand. #IndiaVSNewZealand (Pic source: ICC) pic.twitter.com/bHG98quJHB — ANI (@ANI) February 5, 2020 News Item ID:  599-news_story-1580927538 Mobile Device Headline:  ...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  हॅमिल्टन : येथे भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताने उभारलेला धावांचा डोंगर पाहता ही मॅच न्यूझीलंडला जड जाणार असे वाटत होते मात्र, रॉस टेलरने जुनं ते सोनं हे सिद्ध केले. आणि पहिल्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पण, दुसरीकडे टीम इंडियाला पराभवासोबत आणखी एका गोष्टीचा फटका सहन करावा लागला. - U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणारा 'तो' असा झाला ‘यशस्वी’! निर्धारित वेळ संपून गेल्यानंतर 4 ओव्हर टाकल्याची शिक्षा आता टीम इंडियाला सहन करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या मानधनातील 80 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी केली.  - आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली ... यामुळे सलग तिसऱ्यांदा झालाय दंड! या अगोदर झालेल्या टी-20 मालिकेतही टीम इंडियावर दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात निर्धारित वेळ न पाळल्याने टीमला आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. टीमच्या मानधनातील अनुक्रमे 20 आणि 40 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्यावहिल्या वन-डे मॅचमध्येही टीम इंडियाला याच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.  - 'तू किवींचा कोच नाही, हार्डवेअरच्या दुकानात काम कर' तीन वन-डे सामन्यांचा मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच शनिवारी (ता.15) होणार असून यामध्ये टीम इंडिया कसे कमबॅक करते, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागून राहिले आहे.  International Cricket Council (ICC): India have been fined 80 percent of their match fee for a slow over-rate in the first ODI against New Zealand. #IndiaVSNewZealand (Pic source: ICC) pic.twitter.com/bHG98quJHB — ANI (@ANI) February 5, 2020 Vertical Image:  English Headline:  Team India fined for slow over rate in Hamilton 1st ODI against New Zealand Author Type:  External Author टीम ई-सकाळ भारत न्यूझीलंड क्रिकेट टीम इंडिया team india सामना आयसीसी cricket india odi new zealand twitter Search Functional Tags:  भारत, न्यूझीलंड, क्रिकेट, टीम इंडिया, Team India, सामना, आयसीसी, cricket, india, odi, new zealand, twitter Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Team India: भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 5, 2020

...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड! हॅमिल्टन : येथे भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताने उभारलेला धावांचा डोंगर पाहता ही मॅच न्यूझीलंडला जड जाणार असे वाटत होते मात्र, रॉस टेलरने जुनं ते सोनं हे सिद्ध केले. आणि पहिल्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पण, दुसरीकडे टीम इंडियाला पराभवासोबत आणखी एका गोष्टीचा फटका सहन करावा लागला. - U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणारा 'तो' असा झाला ‘यशस्वी’! निर्धारित वेळ संपून गेल्यानंतर 4 ओव्हर टाकल्याची शिक्षा आता टीम इंडियाला सहन करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या मानधनातील 80 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी केली.  - आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली ... यामुळे सलग तिसऱ्यांदा झालाय दंड! या अगोदर झालेल्या टी-20 मालिकेतही टीम इंडियावर दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात निर्धारित वेळ न पाळल्याने टीमला आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. टीमच्या मानधनातील अनुक्रमे 20 आणि 40 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्यावहिल्या वन-डे मॅचमध्येही टीम इंडियाला याच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.  - 'तू किवींचा कोच नाही, हार्डवेअरच्या दुकानात काम कर' तीन वन-डे सामन्यांचा मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच शनिवारी (ता.15) होणार असून यामध्ये टीम इंडिया कसे कमबॅक करते, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागून राहिले आहे.  International Cricket Council (ICC): India have been fined 80 percent of their match fee for a slow over-rate in the first ODI against New Zealand. #IndiaVSNewZealand (Pic source: ICC) pic.twitter.com/bHG98quJHB — ANI (@ANI) February 5, 2020 News Item ID:  599-news_story-1580927538 Mobile Device Headline:  ...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  हॅमिल्टन : येथे भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताने उभारलेला धावांचा डोंगर पाहता ही मॅच न्यूझीलंडला जड जाणार असे वाटत होते मात्र, रॉस टेलरने जुनं ते सोनं हे सिद्ध केले. आणि पहिल्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पण, दुसरीकडे टीम इंडियाला पराभवासोबत आणखी एका गोष्टीचा फटका सहन करावा लागला. - U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणारा 'तो' असा झाला ‘यशस्वी’! निर्धारित वेळ संपून गेल्यानंतर 4 ओव्हर टाकल्याची शिक्षा आता टीम इंडियाला सहन करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या मानधनातील 80 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी केली.  - आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली ... यामुळे सलग तिसऱ्यांदा झालाय दंड! या अगोदर झालेल्या टी-20 मालिकेतही टीम इंडियावर दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात निर्धारित वेळ न पाळल्याने टीमला आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. टीमच्या मानधनातील अनुक्रमे 20 आणि 40 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्यावहिल्या वन-डे मॅचमध्येही टीम इंडियाला याच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.  - 'तू किवींचा कोच नाही, हार्डवेअरच्या दुकानात काम कर' तीन वन-डे सामन्यांचा मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच शनिवारी (ता.15) होणार असून यामध्ये टीम इंडिया कसे कमबॅक करते, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागून राहिले आहे.  International Cricket Council (ICC): India have been fined 80 percent of their match fee for a slow over-rate in the first ODI against New Zealand. #IndiaVSNewZealand (Pic source: ICC) pic.twitter.com/bHG98quJHB — ANI (@ANI) February 5, 2020 Vertical Image:  English Headline:  Team India fined for slow over rate in Hamilton 1st ODI against New Zealand Author Type:  External Author टीम ई-सकाळ भारत न्यूझीलंड क्रिकेट टीम इंडिया team india सामना आयसीसी cricket india odi new zealand twitter Search Functional Tags:  भारत, न्यूझीलंड, क्रिकेट, टीम इंडिया, Team India, सामना, आयसीसी, cricket, india, odi, new zealand, twitter Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Team India: भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38dKQPP

No comments:

Post a Comment