ऐतिहासिक साज अन् नाण्यांचा नजराणा मुंबई - अतिप्राचीन वास्तू किंवा वस्तूची भुरळ आजही आपल्याला पडते. त्यांचा ऐतिहासिक साज नेहमीच एक वेगळी अनुभूती देतो. आताही इ. स. पूर्व सहाव्या शतकापासून ते आत्तापर्यंतच्या नाण्यांचा इतिहास रसिकांना पाहता येणार आहे. भारतीय पारंपरिक दागिन्यांची घडण, त्यांची शैली आणि वैशिष्ट्ये यांचाही इतिहास दर्शवणारी ज्वेलरी गॅलरी व मनी गॅलरी अशी दोन स्वतंत्र दालने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात तयार होत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी त्यांचे उद्‌घाटन होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतावर अनेक राजवटींनी राज्य केले. त्यांनी आपापली नाणी चलनात आणली. त्यापैकी मौर्य, गुप्त, चोल, खिलजी, मुघल, डच, मराठा आदी राज्यकर्त्यांची नाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. मनी दालनाच्या क्‍युरेटर वंदना प्रपन्ना आहेत. दागिने दालनाच्या क्‍युरेटर मनीषा नेने व उषा बालकृष्णन आहेत. वस्तुविनिमय प्रणालीतून धातूच्या पहिल्या नाण्याच्या शोधापर्यंत आणि पुढे धातू मूल्य असलेल्या नाण्यांपासून ते कागदी चलन आणि प्लॅस्टिक मनी (क्रेडिट कार्ड) सारख्या प्रतीकात्मक मुद्रेपर्यंतच्या इतिहासात चलनाने विविध रूपे धारण केली. त्याचा प्रवास दालनात मांडण्यात येणार आहे. वेगवेगळ्या राजवटींच्या काळात आलेली नाणी त्यांचा इतिहास दर्शवतात. त्यातून त्या राज्यकर्त्यांचे महत्त्व विशद होते. विविध सम्राटांचा उदय आणि अस्ताच्या कथा नाण्यांमधून उलगडण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र-वैभवशाली परंपरा असा वेगळा प्रदर्शनीय भाग असेल ज्यात महाराष्ट्राच्या दागिन्यांची घडण व त्याच्या इतिहासाची माहिती अंतर्भूत असणार आहे. त्यामध्ये दागिना घडवण्याची साचा पद्धत आणि चटईच्या वीण तंत्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दोन्ही दालनांतून भारतीय इतिहासावर प्रकाशझोत पडणार आहे. नाणी व दागिन्यांमध्ये अनेकांना खूप रस असतो. त्यामुळे दोन्ही दालने त्यांना नक्की आवडतील. दागिना दालनामध्ये ते कसे तयार केले जात होते याचे तंत्रही काही चित्रफितींद्वारे दाखवण्यात येणार आहे. दोन्ही दालने उभारण्यासाठी हेमेंद्र कोठारी फाउंडेशनने मोलाचे सहकार्य केले. - मनीषा नेने, क्‍युरेटर News Item ID:  599-news_story-1581526511 Mobile Device Headline:  ऐतिहासिक साज अन् नाण्यांचा नजराणा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - अतिप्राचीन वास्तू किंवा वस्तूची भुरळ आजही आपल्याला पडते. त्यांचा ऐतिहासिक साज नेहमीच एक वेगळी अनुभूती देतो. आताही इ. स. पूर्व सहाव्या शतकापासून ते आत्तापर्यंतच्या नाण्यांचा इतिहास रसिकांना पाहता येणार आहे. भारतीय पारंपरिक दागिन्यांची घडण, त्यांची शैली आणि वैशिष्ट्ये यांचाही इतिहास दर्शवणारी ज्वेलरी गॅलरी व मनी गॅलरी अशी दोन स्वतंत्र दालने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात तयार होत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी त्यांचे उद्‌घाटन होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतावर अनेक राजवटींनी राज्य केले. त्यांनी आपापली नाणी चलनात आणली. त्यापैकी मौर्य, गुप्त, चोल, खिलजी, मुघल, डच, मराठा आदी राज्यकर्त्यांची नाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. मनी दालनाच्या क्‍युरेटर वंदना प्रपन्ना आहेत. दागिने दालनाच्या क्‍युरेटर मनीषा नेने व उषा बालकृष्णन आहेत. वस्तुविनिमय प्रणालीतून धातूच्या पहिल्या नाण्याच्या शोधापर्यंत आणि पुढे धातू मूल्य असलेल्या नाण्यांपासून ते कागदी चलन आणि प्लॅस्टिक मनी (क्रेडिट कार्ड) सारख्या प्रतीकात्मक मुद्रेपर्यंतच्या इतिहासात चलनाने विविध रूपे धारण केली. त्याचा प्रवास दालनात मांडण्यात येणार आहे. वेगवेगळ्या राजवटींच्या काळात आलेली नाणी त्यांचा इतिहास दर्शवतात. त्यातून त्या राज्यकर्त्यांचे महत्त्व विशद होते. विविध सम्राटांचा उदय आणि अस्ताच्या कथा नाण्यांमधून उलगडण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र-वैभवशाली परंपरा असा वेगळा प्रदर्शनीय भाग असेल ज्यात महाराष्ट्राच्या दागिन्यांची घडण व त्याच्या इतिहासाची माहिती अंतर्भूत असणार आहे. त्यामध्ये दागिना घडवण्याची साचा पद्धत आणि चटईच्या वीण तंत्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दोन्ही दालनांतून भारतीय इतिहासावर प्रकाशझोत पडणार आहे. नाणी व दागिन्यांमध्ये अनेकांना खूप रस असतो. त्यामुळे दोन्ही दालने त्यांना नक्की आवडतील. दागिना दालनामध्ये ते कसे तयार केले जात होते याचे तंत्रही काही चित्रफितींद्वारे दाखवण्यात येणार आहे. दोन्ही दालने उभारण्यासाठी हेमेंद्र कोठारी फाउंडेशनने मोलाचे सहकार्य केले. - मनीषा नेने, क्‍युरेटर Vertical Image:  English Headline:  Gift of historical decoration and coins Author Type:  External Author उत्कर्षा पाटील भारत shivaji maharaj सोने silver mumbai चीन vastu ऍप क्रेडिट कार्ड maharashtra प्रदर्शन Search Functional Tags:  भारत, Shivaji Maharaj, सोने, Silver, Mumbai, चीन, Vastu, ऍप, क्रेडिट कार्ड, Maharashtra, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Description:  Gift of historical decoration and coins अतिप्राचीन वास्तू किंवा वस्तूची भुरळ आजही आपल्याला पडते. त्यांचा ऐतिहासिक साज नेहमीच एक वेगळी अनुभूती देतो. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/3bAnyFO - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 12, 2020

ऐतिहासिक साज अन् नाण्यांचा नजराणा मुंबई - अतिप्राचीन वास्तू किंवा वस्तूची भुरळ आजही आपल्याला पडते. त्यांचा ऐतिहासिक साज नेहमीच एक वेगळी अनुभूती देतो. आताही इ. स. पूर्व सहाव्या शतकापासून ते आत्तापर्यंतच्या नाण्यांचा इतिहास रसिकांना पाहता येणार आहे. भारतीय पारंपरिक दागिन्यांची घडण, त्यांची शैली आणि वैशिष्ट्ये यांचाही इतिहास दर्शवणारी ज्वेलरी गॅलरी व मनी गॅलरी अशी दोन स्वतंत्र दालने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात तयार होत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी त्यांचे उद्‌घाटन होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतावर अनेक राजवटींनी राज्य केले. त्यांनी आपापली नाणी चलनात आणली. त्यापैकी मौर्य, गुप्त, चोल, खिलजी, मुघल, डच, मराठा आदी राज्यकर्त्यांची नाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. मनी दालनाच्या क्‍युरेटर वंदना प्रपन्ना आहेत. दागिने दालनाच्या क्‍युरेटर मनीषा नेने व उषा बालकृष्णन आहेत. वस्तुविनिमय प्रणालीतून धातूच्या पहिल्या नाण्याच्या शोधापर्यंत आणि पुढे धातू मूल्य असलेल्या नाण्यांपासून ते कागदी चलन आणि प्लॅस्टिक मनी (क्रेडिट कार्ड) सारख्या प्रतीकात्मक मुद्रेपर्यंतच्या इतिहासात चलनाने विविध रूपे धारण केली. त्याचा प्रवास दालनात मांडण्यात येणार आहे. वेगवेगळ्या राजवटींच्या काळात आलेली नाणी त्यांचा इतिहास दर्शवतात. त्यातून त्या राज्यकर्त्यांचे महत्त्व विशद होते. विविध सम्राटांचा उदय आणि अस्ताच्या कथा नाण्यांमधून उलगडण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र-वैभवशाली परंपरा असा वेगळा प्रदर्शनीय भाग असेल ज्यात महाराष्ट्राच्या दागिन्यांची घडण व त्याच्या इतिहासाची माहिती अंतर्भूत असणार आहे. त्यामध्ये दागिना घडवण्याची साचा पद्धत आणि चटईच्या वीण तंत्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दोन्ही दालनांतून भारतीय इतिहासावर प्रकाशझोत पडणार आहे. नाणी व दागिन्यांमध्ये अनेकांना खूप रस असतो. त्यामुळे दोन्ही दालने त्यांना नक्की आवडतील. दागिना दालनामध्ये ते कसे तयार केले जात होते याचे तंत्रही काही चित्रफितींद्वारे दाखवण्यात येणार आहे. दोन्ही दालने उभारण्यासाठी हेमेंद्र कोठारी फाउंडेशनने मोलाचे सहकार्य केले. - मनीषा नेने, क्‍युरेटर News Item ID:  599-news_story-1581526511 Mobile Device Headline:  ऐतिहासिक साज अन् नाण्यांचा नजराणा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - अतिप्राचीन वास्तू किंवा वस्तूची भुरळ आजही आपल्याला पडते. त्यांचा ऐतिहासिक साज नेहमीच एक वेगळी अनुभूती देतो. आताही इ. स. पूर्व सहाव्या शतकापासून ते आत्तापर्यंतच्या नाण्यांचा इतिहास रसिकांना पाहता येणार आहे. भारतीय पारंपरिक दागिन्यांची घडण, त्यांची शैली आणि वैशिष्ट्ये यांचाही इतिहास दर्शवणारी ज्वेलरी गॅलरी व मनी गॅलरी अशी दोन स्वतंत्र दालने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात तयार होत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी त्यांचे उद्‌घाटन होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतावर अनेक राजवटींनी राज्य केले. त्यांनी आपापली नाणी चलनात आणली. त्यापैकी मौर्य, गुप्त, चोल, खिलजी, मुघल, डच, मराठा आदी राज्यकर्त्यांची नाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. मनी दालनाच्या क्‍युरेटर वंदना प्रपन्ना आहेत. दागिने दालनाच्या क्‍युरेटर मनीषा नेने व उषा बालकृष्णन आहेत. वस्तुविनिमय प्रणालीतून धातूच्या पहिल्या नाण्याच्या शोधापर्यंत आणि पुढे धातू मूल्य असलेल्या नाण्यांपासून ते कागदी चलन आणि प्लॅस्टिक मनी (क्रेडिट कार्ड) सारख्या प्रतीकात्मक मुद्रेपर्यंतच्या इतिहासात चलनाने विविध रूपे धारण केली. त्याचा प्रवास दालनात मांडण्यात येणार आहे. वेगवेगळ्या राजवटींच्या काळात आलेली नाणी त्यांचा इतिहास दर्शवतात. त्यातून त्या राज्यकर्त्यांचे महत्त्व विशद होते. विविध सम्राटांचा उदय आणि अस्ताच्या कथा नाण्यांमधून उलगडण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र-वैभवशाली परंपरा असा वेगळा प्रदर्शनीय भाग असेल ज्यात महाराष्ट्राच्या दागिन्यांची घडण व त्याच्या इतिहासाची माहिती अंतर्भूत असणार आहे. त्यामध्ये दागिना घडवण्याची साचा पद्धत आणि चटईच्या वीण तंत्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दोन्ही दालनांतून भारतीय इतिहासावर प्रकाशझोत पडणार आहे. नाणी व दागिन्यांमध्ये अनेकांना खूप रस असतो. त्यामुळे दोन्ही दालने त्यांना नक्की आवडतील. दागिना दालनामध्ये ते कसे तयार केले जात होते याचे तंत्रही काही चित्रफितींद्वारे दाखवण्यात येणार आहे. दोन्ही दालने उभारण्यासाठी हेमेंद्र कोठारी फाउंडेशनने मोलाचे सहकार्य केले. - मनीषा नेने, क्‍युरेटर Vertical Image:  English Headline:  Gift of historical decoration and coins Author Type:  External Author उत्कर्षा पाटील भारत shivaji maharaj सोने silver mumbai चीन vastu ऍप क्रेडिट कार्ड maharashtra प्रदर्शन Search Functional Tags:  भारत, Shivaji Maharaj, सोने, Silver, Mumbai, चीन, Vastu, ऍप, क्रेडिट कार्ड, Maharashtra, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Description:  Gift of historical decoration and coins अतिप्राचीन वास्तू किंवा वस्तूची भुरळ आजही आपल्याला पडते. त्यांचा ऐतिहासिक साज नेहमीच एक वेगळी अनुभूती देतो. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/3bAnyFO


via News Story Feeds https://ift.tt/2Sm9aZZ

No comments:

Post a Comment