नगरसेवकांना "जोर'का झटका ; कर्मचाऱ्यांना मात्र सुखद धक्का...    सोलापूर : भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली पण अद्याप वर्कऑर्डर न झालेली सुमारे 15 कोटींची कामे स्थगित करत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नगरसेवकांना वर्षपूर्तीची भेट दिली. त्यांच्या निर्णयामुळे सन 2017-18 या कालावधीत सुचविण्यात आलेली व अभिप्राय दिलेली कामे आता थांबविण्यात येणार आहेत. कामे थांबविण्यात आल्याच्या वृत्तास त्यांनी "सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला. त्याचवेळी 19 शिपायांसह तब्बल 55 जणांना पदोन्नती देत त्यांना सुखद धक्काही दिला.  हे आधी वाचा - लेट लतिफांची उडणार झोप....  शासनाने मुदतवाढ दिली, पण....  महापालिका आयुक्तपदाची सूत्रे घेऊन श्री. तावरे यांना शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी कामे थांबविण्याचा आदेश काढून श्री. तावरे यांनी नगरसेवकांना जोरदार धक्का दिला आहे. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.  हेही वाचा - महापालिका अंदाजपत्रकावर "या' तारखेला चर्चा  या तारखेपर्यंत मिळाली मुदतवाढ  शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षातील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुुरु झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सर्व खातेप्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.  या कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती  कार्यालय अधीक्षक - सुहास उंडाळे.  वरिष्ठ मुख्य लेखनिक - खलीक काझी, सतीश पाटील, लव बुगडे, सिद्राम मलशेट्टी.  वरिष्ठ श्रेणी लिपिक - राजेंद्रसा कोल्हापुरे, करीम बागवान, विजय तिऱ्हेकर, विजयकुमार अंजिखाने, श्‍यामल खराडे, भुजंग घोंगडे, फारुख शेख, दिलीप देशमुख, वंदना लोंढे, श्रीकांत गिडवीर, मल्लेशम नराल, गुरुनाथ येनगंदूल, रामचंद्र बडगू, व्यंकटेश गुर्रम, अभिमन्यू झांबरे, श्रीनिवास लिंगराज, मनोज धेंडे, मल्लिनाथ उटगी, कय्यूम बागवान, गोपाळ पिडगूलकर, उमेशकुमार मोरे, निर्मलकुमार शितोळे, अनुराधा कव्हेकर, युवराज क्षीरसागर, विशाल माने, जवाहर जाजू, रमेश उळागड्डे, मुर्तुज शहापूरे, राजेंद्र साळुंके, माधवराव पाटील.  कनिष्ठ श्रेणी लिपीक - रऊफ पटेल, कृष्णमूर्ती धारा, विजयकुमार करली, रमेश मोहिते, अनिल खरटमल, वसंत ढाले, मीरा पोरे, महादेव ढेकणे, प्रशांत केरूरकर, पोपट खरात, अश्‍विनी खडतरे, अल्लाबक्ष शेख, सविता मकवाना, संतोष कलकामकर, राजशेखर कोळी, सुचित्रा सुलतानपुरे, नागेश कुर्ले, सिद्राम यमनूर, महादेव येळे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 28, 2020

नगरसेवकांना "जोर'का झटका ; कर्मचाऱ्यांना मात्र सुखद धक्का...    सोलापूर : भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली पण अद्याप वर्कऑर्डर न झालेली सुमारे 15 कोटींची कामे स्थगित करत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नगरसेवकांना वर्षपूर्तीची भेट दिली. त्यांच्या निर्णयामुळे सन 2017-18 या कालावधीत सुचविण्यात आलेली व अभिप्राय दिलेली कामे आता थांबविण्यात येणार आहेत. कामे थांबविण्यात आल्याच्या वृत्तास त्यांनी "सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला. त्याचवेळी 19 शिपायांसह तब्बल 55 जणांना पदोन्नती देत त्यांना सुखद धक्काही दिला.  हे आधी वाचा - लेट लतिफांची उडणार झोप....  शासनाने मुदतवाढ दिली, पण....  महापालिका आयुक्तपदाची सूत्रे घेऊन श्री. तावरे यांना शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी कामे थांबविण्याचा आदेश काढून श्री. तावरे यांनी नगरसेवकांना जोरदार धक्का दिला आहे. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.  हेही वाचा - महापालिका अंदाजपत्रकावर "या' तारखेला चर्चा  या तारखेपर्यंत मिळाली मुदतवाढ  शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षातील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुुरु झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सर्व खातेप्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.  या कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती  कार्यालय अधीक्षक - सुहास उंडाळे.  वरिष्ठ मुख्य लेखनिक - खलीक काझी, सतीश पाटील, लव बुगडे, सिद्राम मलशेट्टी.  वरिष्ठ श्रेणी लिपिक - राजेंद्रसा कोल्हापुरे, करीम बागवान, विजय तिऱ्हेकर, विजयकुमार अंजिखाने, श्‍यामल खराडे, भुजंग घोंगडे, फारुख शेख, दिलीप देशमुख, वंदना लोंढे, श्रीकांत गिडवीर, मल्लेशम नराल, गुरुनाथ येनगंदूल, रामचंद्र बडगू, व्यंकटेश गुर्रम, अभिमन्यू झांबरे, श्रीनिवास लिंगराज, मनोज धेंडे, मल्लिनाथ उटगी, कय्यूम बागवान, गोपाळ पिडगूलकर, उमेशकुमार मोरे, निर्मलकुमार शितोळे, अनुराधा कव्हेकर, युवराज क्षीरसागर, विशाल माने, जवाहर जाजू, रमेश उळागड्डे, मुर्तुज शहापूरे, राजेंद्र साळुंके, माधवराव पाटील.  कनिष्ठ श्रेणी लिपीक - रऊफ पटेल, कृष्णमूर्ती धारा, विजयकुमार करली, रमेश मोहिते, अनिल खरटमल, वसंत ढाले, मीरा पोरे, महादेव ढेकणे, प्रशांत केरूरकर, पोपट खरात, अश्‍विनी खडतरे, अल्लाबक्ष शेख, सविता मकवाना, संतोष कलकामकर, राजशेखर कोळी, सुचित्रा सुलतानपुरे, नागेश कुर्ले, सिद्राम यमनूर, महादेव येळे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2I47Xkn

No comments:

Post a Comment