जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 फेब्रुवारी दिनांक : 13 फेब्रुवारी 2020 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : काहींचा करमणुकीकडे कल राहणार आहे, तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे.  वृषभ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. जुन्या मित्रमैत्रिणी भेटतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना अनुकूलता लाभणार आहे.  मिथुन : मनोबल उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे. मानसन्मानाचे योग येतील. अनेक कामांत सुयश लाभणार आहे.  कर्क : मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे.  सिंह : कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात.  कन्या : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमची मानसिकता सकारात्मक राहणार आहे.  तूळ : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. कामामध्ये अडचणी जाणवणार आहेत. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी.  वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात करू शकणार आहात. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. प्रियजन भेटणार आहेत.  धनू : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत.  मकर : तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात.  कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वादविवाद टाळावा. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल.  मीन : तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील.  पंचांग 13 फेब्रुवारी 2020  गुरुवार : माघ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.49, चंद्रास्त सकाळी 10.17, भारतीय सौर माघ 24, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1581528585 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 फेब्रुवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 13 फेब्रुवारी 2020 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : काहींचा करमणुकीकडे कल राहणार आहे, तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे.  वृषभ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. जुन्या मित्रमैत्रिणी भेटतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना अनुकूलता लाभणार आहे.  मिथुन : मनोबल उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे. मानसन्मानाचे योग येतील. अनेक कामांत सुयश लाभणार आहे.  कर्क : मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे.  सिंह : कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात.  कन्या : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमची मानसिकता सकारात्मक राहणार आहे.  तूळ : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. कामामध्ये अडचणी जाणवणार आहेत. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी.  वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात करू शकणार आहात. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. प्रियजन भेटणार आहेत.  धनू : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत.  मकर : तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात.  कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वादविवाद टाळावा. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल.  मीन : तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील.  पंचांग 13 फेब्रुवारी 2020  गुरुवार : माघ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.49, चंद्रास्त सकाळी 10.17, भारतीय सौर माघ 24, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 13 February 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य सकाळ भारत धार्मिक मात mate बौद्ध सिंह वन forest आरोग्य health व्यवसाय profession नासा Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य, सकाळ, भारत, धार्मिक, मात, mate, बौद्ध, सिंह, वन, forest, आरोग्य, Health, व्यवसाय, Profession, नासा Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 13 फेब्रुवारी 2020  गुरुवार : माघ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.49, चंद्रास्त सकाळी 10.17, भारतीय सौर माघ 24, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2SlOtxf - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 12, 2020

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 फेब्रुवारी दिनांक : 13 फेब्रुवारी 2020 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : काहींचा करमणुकीकडे कल राहणार आहे, तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे.  वृषभ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. जुन्या मित्रमैत्रिणी भेटतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना अनुकूलता लाभणार आहे.  मिथुन : मनोबल उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे. मानसन्मानाचे योग येतील. अनेक कामांत सुयश लाभणार आहे.  कर्क : मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे.  सिंह : कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात.  कन्या : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमची मानसिकता सकारात्मक राहणार आहे.  तूळ : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. कामामध्ये अडचणी जाणवणार आहेत. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी.  वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात करू शकणार आहात. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. प्रियजन भेटणार आहेत.  धनू : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत.  मकर : तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात.  कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वादविवाद टाळावा. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल.  मीन : तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील.  पंचांग 13 फेब्रुवारी 2020  गुरुवार : माघ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.49, चंद्रास्त सकाळी 10.17, भारतीय सौर माघ 24, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1581528585 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 फेब्रुवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 13 फेब्रुवारी 2020 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : काहींचा करमणुकीकडे कल राहणार आहे, तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे.  वृषभ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. जुन्या मित्रमैत्रिणी भेटतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना अनुकूलता लाभणार आहे.  मिथुन : मनोबल उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे. मानसन्मानाचे योग येतील. अनेक कामांत सुयश लाभणार आहे.  कर्क : मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे.  सिंह : कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात.  कन्या : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमची मानसिकता सकारात्मक राहणार आहे.  तूळ : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. कामामध्ये अडचणी जाणवणार आहेत. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी.  वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात करू शकणार आहात. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. प्रियजन भेटणार आहेत.  धनू : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत.  मकर : तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात.  कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वादविवाद टाळावा. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल.  मीन : तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील.  पंचांग 13 फेब्रुवारी 2020  गुरुवार : माघ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.49, चंद्रास्त सकाळी 10.17, भारतीय सौर माघ 24, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 13 February 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य सकाळ भारत धार्मिक मात mate बौद्ध सिंह वन forest आरोग्य health व्यवसाय profession नासा Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य, सकाळ, भारत, धार्मिक, मात, mate, बौद्ध, सिंह, वन, forest, आरोग्य, Health, व्यवसाय, Profession, नासा Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 13 फेब्रुवारी 2020  गुरुवार : माघ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.49, चंद्रास्त सकाळी 10.17, भारतीय सौर माघ 24, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2SlOtxf


via News Story Feeds https://ift.tt/37ot5vQ

No comments:

Post a Comment