राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस! नवी दिल्ली : भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याच्या खेळामुळे खूश झालेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने ''राहुल 12व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही शतक करू शकतो,'' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे.  - 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा तो म्हणाला, ''खूप छान शतक केलेस मित्रा, अशीच चांगली कामगिरी करत रहा. तू ज्याप्रकारे फलंदाजी करत आहेस ते पाहता तू 12व्या क्रमांकावरही फलंदाजीला आलास तरी शतक करू शकतोस.''  - ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले! राहुलने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 204 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.  WATCH: @SDhawan25 takes over Chahal TV as he recaps #TeamIndia’s win with @klrahul11  - by @28anand #INDvAUS Full video here  https://t.co/YX9p4YiQ4X pic.twitter.com/DSvRON1ez8 — BCCI (@BCCI) January 18, 2020 News Item ID:  599-news_story-1581530942 Mobile Device Headline:  राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  नवी दिल्ली : भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याच्या खेळामुळे खूश झालेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने ''राहुल 12व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही शतक करू शकतो,'' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे.  - 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा तो म्हणाला, ''खूप छान शतक केलेस मित्रा, अशीच चांगली कामगिरी करत रहा. तू ज्याप्रकारे फलंदाजी करत आहेस ते पाहता तू 12व्या क्रमांकावरही फलंदाजीला आलास तरी शतक करू शकतोस.''  - ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले! राहुलने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 204 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.  WATCH: @SDhawan25 takes over Chahal TV as he recaps #TeamIndia’s win with @klrahul11  - by @28anand #INDvAUS Full video here  https://t.co/YX9p4YiQ4X pic.twitter.com/DSvRON1ez8 — BCCI (@BCCI) January 18, 2020 Vertical Image:  English Headline:  KL Rahul can score a ton even as 12th man says Shikhar Dhawan Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत एकदिवसीय odi शतक century फलंदाजी bat लोकेश राहुल के. एल. राहुल शिखर धवन टीम इंडिया क्रीडा क्रिकेट ट्‌वेंटी-20 Search Functional Tags:  भारत, एकदिवसीय, ODI, शतक, century, फलंदाजी, bat, लोकेश राहुल, के. एल. राहुल, शिखर धवन, टीम इंडिया, क्रीडा, क्रिकेट, ट्‌वेंटी-20 Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about KL Rahul and Shikhar Dhawan: भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/37oZ4f8 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 12, 2020

राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस! नवी दिल्ली : भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याच्या खेळामुळे खूश झालेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने ''राहुल 12व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही शतक करू शकतो,'' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे.  - 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा तो म्हणाला, ''खूप छान शतक केलेस मित्रा, अशीच चांगली कामगिरी करत रहा. तू ज्याप्रकारे फलंदाजी करत आहेस ते पाहता तू 12व्या क्रमांकावरही फलंदाजीला आलास तरी शतक करू शकतोस.''  - ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले! राहुलने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 204 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.  WATCH: @SDhawan25 takes over Chahal TV as he recaps #TeamIndia’s win with @klrahul11  - by @28anand #INDvAUS Full video here  https://t.co/YX9p4YiQ4X pic.twitter.com/DSvRON1ez8 — BCCI (@BCCI) January 18, 2020 News Item ID:  599-news_story-1581530942 Mobile Device Headline:  राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  नवी दिल्ली : भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याच्या खेळामुळे खूश झालेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने ''राहुल 12व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही शतक करू शकतो,'' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे.  - 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा तो म्हणाला, ''खूप छान शतक केलेस मित्रा, अशीच चांगली कामगिरी करत रहा. तू ज्याप्रकारे फलंदाजी करत आहेस ते पाहता तू 12व्या क्रमांकावरही फलंदाजीला आलास तरी शतक करू शकतोस.''  - ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले! राहुलने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 204 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.  WATCH: @SDhawan25 takes over Chahal TV as he recaps #TeamIndia’s win with @klrahul11  - by @28anand #INDvAUS Full video here  https://t.co/YX9p4YiQ4X pic.twitter.com/DSvRON1ez8 — BCCI (@BCCI) January 18, 2020 Vertical Image:  English Headline:  KL Rahul can score a ton even as 12th man says Shikhar Dhawan Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत एकदिवसीय odi शतक century फलंदाजी bat लोकेश राहुल के. एल. राहुल शिखर धवन टीम इंडिया क्रीडा क्रिकेट ट्‌वेंटी-20 Search Functional Tags:  भारत, एकदिवसीय, ODI, शतक, century, फलंदाजी, bat, लोकेश राहुल, के. एल. राहुल, शिखर धवन, टीम इंडिया, क्रीडा, क्रिकेट, ट्‌वेंटी-20 Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about KL Rahul and Shikhar Dhawan: भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/37oZ4f8


via News Story Feeds https://ift.tt/31QBFlR

No comments:

Post a Comment