सेंद्रिय खाद्यान्न उत्पादनांमध्ये जागतिक उद्योगांना रुची  नवी दिल्ली - जैविक शेती व त्याच्याशी संबंधित पूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेले तीन दिवस चाललेल्या जैविक कृषी महोत्सवाचा समारोप आज झाला.  ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  या प्रदर्शनातील 114 स्टॉल्सवरील सेंद्रिय उत्पादनांच्या खरेदी-विक्री सामंजस्य करारांसंदर्भात देशीविदेशी कंपन्या व उद्योगपतींकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीच्या लुलू उद्योगसमूहासह 6 ते सात विदेशी आणि गोदरेज, मदर डेअरी, आयटीसी, फ्यूचर ग्रुप आदी सुमारे 20 भारतीय उद्योगांनी महिला बचत गट व शेतकऱ्यांच्या गटांबरोबर सेंद्रिय उत्पादनांची निर्यात व विक्रीबाबत परस्पर सामंजस्य करार केल्याची माहिती देण्यात आली.  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे 21 ते 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचा समारोप आज झाला. हरियानातील कुंडली येथील राष्ट्रीय अन्न उत्पादक व व्यवस्थापन संस्था, ‘निफ्टम’ प्रदर्शनाची सहयोगी सदस्य होती. सेंद्रिय उत्पादने घेणाऱ्या 150 दालनांतील शेतकरी-महिला बचत गटांमध्ये महाराष्ट्रातील आठ गटांचा समावेश होता. यात संकल्प व चिंतामणी, सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., कृषी कन्या, शॉप फॉर चेंज, सिंपली देसी आदी मराठी संस्थांचा सहभाग होता व त्यांच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे ‘निफ्टम’ चे डॉ. प्रारब्ध बडगुजर यांनी सांगितले.   मंत्रालयाचे वरिष्ठ विपणन अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे यांनी सांगितले की, भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनांना वाढती मागणी होती व या उत्पादनांना देशीविदेशी बाजारपेठ व निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत या प्रदर्शनात भरीव काम झाले. अनेक उद्योगांनी सेंद्रिय खाद्यान्न उत्पादनांच्या खरेदीबाबत सहभागी शेतकरी गटांबरोबर थेट करार केले. जैविक उत्पादनात वाढ कोणतेही रासायनिक खत न वापरता संपूर्णपणे जैविक शेती करण्यात आणि सर्वाधिक जैविक उत्पादन करण्यामध्ये भारताचा जगात नववा क्रमांक लागतो. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितले. भारतात सध्या सुमारे 1.70 दशलक्ष मेट्रिक टन प्रमाणित जैविक उत्पादन होते. यात तेलबिया, ऊस, डाळी, बाजरी, तृणधान्य, कापूस, औषधी वनस्पती, चहा, कॉफी, फळे-भाज्या, मसाले, ड्राय फ्रुट यांचा समोवश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय जैविक खाद्यान्नाला वाढती मागणी आहे. जैविक शेती अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावी यासाठी परंपरागत कृषी विकास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. महिला शेतकऱ्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून जैविक शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बालकल्याण मंत्रालयामध्ये करार झाल्याचेही कौर यांनी सागितले. देशातील ‘फूड प्रोसेसिंग पार्क’ची संख्याही वाढवत नेण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्या म्हणाल्या. News Item ID:  599-news_story-1582480546 Mobile Device Headline:  सेंद्रिय खाद्यान्न उत्पादनांमध्ये जागतिक उद्योगांना रुची  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - जैविक शेती व त्याच्याशी संबंधित पूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेले तीन दिवस चाललेल्या जैविक कृषी महोत्सवाचा समारोप आज झाला.  ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  या प्रदर्शनातील 114 स्टॉल्सवरील सेंद्रिय उत्पादनांच्या खरेदी-विक्री सामंजस्य करारांसंदर्भात देशीविदेशी कंपन्या व उद्योगपतींकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीच्या लुलू उद्योगसमूहासह 6 ते सात विदेशी आणि गोदरेज, मदर डेअरी, आयटीसी, फ्यूचर ग्रुप आदी सुमारे 20 भारतीय उद्योगांनी महिला बचत गट व शेतकऱ्यांच्या गटांबरोबर सेंद्रिय उत्पादनांची निर्यात व विक्रीबाबत परस्पर सामंजस्य करार केल्याची माहिती देण्यात आली.  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे 21 ते 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचा समारोप आज झाला. हरियानातील कुंडली येथील राष्ट्रीय अन्न उत्पादक व व्यवस्थापन संस्था, ‘निफ्टम’ प्रदर्शनाची सहयोगी सदस्य होती. सेंद्रिय उत्पादने घेणाऱ्या 150 दालनांतील शेतकरी-महिला बचत गटांमध्ये महाराष्ट्रातील आठ गटांचा समावेश होता. यात संकल्प व चिंतामणी, सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., कृषी कन्या, शॉप फॉर चेंज, सिंपली देसी आदी मराठी संस्थांचा सहभाग होता व त्यांच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे ‘निफ्टम’ चे डॉ. प्रारब्ध बडगुजर यांनी सांगितले.   मंत्रालयाचे वरिष्ठ विपणन अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे यांनी सांगितले की, भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनांना वाढती मागणी होती व या उत्पादनांना देशीविदेशी बाजारपेठ व निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत या प्रदर्शनात भरीव काम झाले. अनेक उद्योगांनी सेंद्रिय खाद्यान्न उत्पादनांच्या खरेदीबाबत सहभागी शेतकरी गटांबरोबर थेट करार केले. जैविक उत्पादनात वाढ कोणतेही रासायनिक खत न वापरता संपूर्णपणे जैविक शेती करण्यात आणि सर्वाधिक जैविक उत्पादन करण्यामध्ये भारताचा जगात नववा क्रमांक लागतो. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितले. भारतात सध्या सुमारे 1.70 दशलक्ष मेट्रिक टन प्रमाणित जैविक उत्पादन होते. यात तेलबिया, ऊस, डाळी, बाजरी, तृणधान्य, कापूस, औषधी वनस्पती, चहा, कॉफी, फळे-भाज्या, मसाले, ड्राय फ्रुट यांचा समोवश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय जैविक खाद्यान्नाला वाढती मागणी आहे. जैविक शेती अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावी यासाठी परंपरागत कृषी विकास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. महिला शेतकऱ्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून जैविक शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बालकल्याण मंत्रालयामध्ये करार झाल्याचेही कौर यांनी सागितले. देशातील ‘फूड प्रोसेसिंग पार्क’ची संख्याही वाढवत नेण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्या म्हणाल्या. Vertical Image:  English Headline:  Global industries interested in organic food products सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency शेती farming प्रदर्शन Search Functional Tags:  शेती, farming, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Description:  Global industries interested in organic food products : जैविक शेती व त्याच्याशी संबंधित पूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेले तीन दिवस चाललेल्या जैविक कृषी महोत्सवाचा समारोप आज झाला.  Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/37PbgpP - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 23, 2020

सेंद्रिय खाद्यान्न उत्पादनांमध्ये जागतिक उद्योगांना रुची  नवी दिल्ली - जैविक शेती व त्याच्याशी संबंधित पूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेले तीन दिवस चाललेल्या जैविक कृषी महोत्सवाचा समारोप आज झाला.  ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  या प्रदर्शनातील 114 स्टॉल्सवरील सेंद्रिय उत्पादनांच्या खरेदी-विक्री सामंजस्य करारांसंदर्भात देशीविदेशी कंपन्या व उद्योगपतींकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीच्या लुलू उद्योगसमूहासह 6 ते सात विदेशी आणि गोदरेज, मदर डेअरी, आयटीसी, फ्यूचर ग्रुप आदी सुमारे 20 भारतीय उद्योगांनी महिला बचत गट व शेतकऱ्यांच्या गटांबरोबर सेंद्रिय उत्पादनांची निर्यात व विक्रीबाबत परस्पर सामंजस्य करार केल्याची माहिती देण्यात आली.  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे 21 ते 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचा समारोप आज झाला. हरियानातील कुंडली येथील राष्ट्रीय अन्न उत्पादक व व्यवस्थापन संस्था, ‘निफ्टम’ प्रदर्शनाची सहयोगी सदस्य होती. सेंद्रिय उत्पादने घेणाऱ्या 150 दालनांतील शेतकरी-महिला बचत गटांमध्ये महाराष्ट्रातील आठ गटांचा समावेश होता. यात संकल्प व चिंतामणी, सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., कृषी कन्या, शॉप फॉर चेंज, सिंपली देसी आदी मराठी संस्थांचा सहभाग होता व त्यांच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे ‘निफ्टम’ चे डॉ. प्रारब्ध बडगुजर यांनी सांगितले.   मंत्रालयाचे वरिष्ठ विपणन अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे यांनी सांगितले की, भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनांना वाढती मागणी होती व या उत्पादनांना देशीविदेशी बाजारपेठ व निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत या प्रदर्शनात भरीव काम झाले. अनेक उद्योगांनी सेंद्रिय खाद्यान्न उत्पादनांच्या खरेदीबाबत सहभागी शेतकरी गटांबरोबर थेट करार केले. जैविक उत्पादनात वाढ कोणतेही रासायनिक खत न वापरता संपूर्णपणे जैविक शेती करण्यात आणि सर्वाधिक जैविक उत्पादन करण्यामध्ये भारताचा जगात नववा क्रमांक लागतो. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितले. भारतात सध्या सुमारे 1.70 दशलक्ष मेट्रिक टन प्रमाणित जैविक उत्पादन होते. यात तेलबिया, ऊस, डाळी, बाजरी, तृणधान्य, कापूस, औषधी वनस्पती, चहा, कॉफी, फळे-भाज्या, मसाले, ड्राय फ्रुट यांचा समोवश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय जैविक खाद्यान्नाला वाढती मागणी आहे. जैविक शेती अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावी यासाठी परंपरागत कृषी विकास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. महिला शेतकऱ्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून जैविक शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बालकल्याण मंत्रालयामध्ये करार झाल्याचेही कौर यांनी सागितले. देशातील ‘फूड प्रोसेसिंग पार्क’ची संख्याही वाढवत नेण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्या म्हणाल्या. News Item ID:  599-news_story-1582480546 Mobile Device Headline:  सेंद्रिय खाद्यान्न उत्पादनांमध्ये जागतिक उद्योगांना रुची  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - जैविक शेती व त्याच्याशी संबंधित पूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेले तीन दिवस चाललेल्या जैविक कृषी महोत्सवाचा समारोप आज झाला.  ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  या प्रदर्शनातील 114 स्टॉल्सवरील सेंद्रिय उत्पादनांच्या खरेदी-विक्री सामंजस्य करारांसंदर्भात देशीविदेशी कंपन्या व उद्योगपतींकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीच्या लुलू उद्योगसमूहासह 6 ते सात विदेशी आणि गोदरेज, मदर डेअरी, आयटीसी, फ्यूचर ग्रुप आदी सुमारे 20 भारतीय उद्योगांनी महिला बचत गट व शेतकऱ्यांच्या गटांबरोबर सेंद्रिय उत्पादनांची निर्यात व विक्रीबाबत परस्पर सामंजस्य करार केल्याची माहिती देण्यात आली.  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे 21 ते 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचा समारोप आज झाला. हरियानातील कुंडली येथील राष्ट्रीय अन्न उत्पादक व व्यवस्थापन संस्था, ‘निफ्टम’ प्रदर्शनाची सहयोगी सदस्य होती. सेंद्रिय उत्पादने घेणाऱ्या 150 दालनांतील शेतकरी-महिला बचत गटांमध्ये महाराष्ट्रातील आठ गटांचा समावेश होता. यात संकल्प व चिंतामणी, सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., कृषी कन्या, शॉप फॉर चेंज, सिंपली देसी आदी मराठी संस्थांचा सहभाग होता व त्यांच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे ‘निफ्टम’ चे डॉ. प्रारब्ध बडगुजर यांनी सांगितले.   मंत्रालयाचे वरिष्ठ विपणन अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे यांनी सांगितले की, भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनांना वाढती मागणी होती व या उत्पादनांना देशीविदेशी बाजारपेठ व निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत या प्रदर्शनात भरीव काम झाले. अनेक उद्योगांनी सेंद्रिय खाद्यान्न उत्पादनांच्या खरेदीबाबत सहभागी शेतकरी गटांबरोबर थेट करार केले. जैविक उत्पादनात वाढ कोणतेही रासायनिक खत न वापरता संपूर्णपणे जैविक शेती करण्यात आणि सर्वाधिक जैविक उत्पादन करण्यामध्ये भारताचा जगात नववा क्रमांक लागतो. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितले. भारतात सध्या सुमारे 1.70 दशलक्ष मेट्रिक टन प्रमाणित जैविक उत्पादन होते. यात तेलबिया, ऊस, डाळी, बाजरी, तृणधान्य, कापूस, औषधी वनस्पती, चहा, कॉफी, फळे-भाज्या, मसाले, ड्राय फ्रुट यांचा समोवश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय जैविक खाद्यान्नाला वाढती मागणी आहे. जैविक शेती अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावी यासाठी परंपरागत कृषी विकास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. महिला शेतकऱ्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून जैविक शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बालकल्याण मंत्रालयामध्ये करार झाल्याचेही कौर यांनी सागितले. देशातील ‘फूड प्रोसेसिंग पार्क’ची संख्याही वाढवत नेण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्या म्हणाल्या. Vertical Image:  English Headline:  Global industries interested in organic food products सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency शेती farming प्रदर्शन Search Functional Tags:  शेती, farming, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Description:  Global industries interested in organic food products : जैविक शेती व त्याच्याशी संबंधित पूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेले तीन दिवस चाललेल्या जैविक कृषी महोत्सवाचा समारोप आज झाला.  Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/37PbgpP


via News Story Feeds https://ift.tt/38RmUly

No comments:

Post a Comment