Video : खाए चला जा : हुडहुडीत उबेसाठी 'गजक' मिठाई भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. आता मऊ व कडक तीळ वडी तसंच लाडू पुरवणारी अनेक दुकानं आहेत. हिंदी भाषा बोलली जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये या दिवसांत ‘गजक’ या विशेष पदार्थाचा बोलबाला असतो. याला कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत शरीराला ऊर्जा पुरवणारे अन्नघटक हवे असतात. उन्हाळ्यात तिळाच्या पदार्थांवर ताव मारणं आयुर्वेदानुसार योग्य ठरत नाही. गंमत म्हणजे, हे वातावरण ‘गजक’ बनवण्यासाठी अनुकूल असतं. आपल्याकडं लोणावळ्याची चिक्की उत्तम मानली जाते, कारण तिथलं हवामान तिच्या निर्मितीला पोषक आहे, ही बाब दर्दी खवय्ये आणि मिठाई बनवणारे मान्य करतात. तीच गोष्ट हिंदी पट्ट्यात तिळाबरोबर साखर किंवा गूळ वापरून गजक बनवणाऱ्यांची. यंदा देशभर वातावरणातील कमालीच्या बदलांचे पडसाद गजकच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहेत. म्हात्रे पुलाजवळच्या ‘इंदौर फूडस्’ या दुकानाचे मालक प्रतीक पंडित म्हणाले, ‘‘आमच्याकडे बिस्किटाच्या आकारातील गजकचे चाहते दिवाळी संपल्यावर गजकची मागणी सुरू करतात. थंडीचा कडाका वाढला की, गजक उत्तम बनते. त्यामुळे साधारण डिसेंबरमध्ये आमच्याकडे तिळगूळ व सुक्या मेव्याची, अशा दोन प्रकारांत गजक उपलब्ध होते. या वर्षी तिळगुळाची गजक आली आहे. सध्याच्या वातावरणात सुक्या मेव्याची गजक चांगली होणार नाही.’’ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वे रस्त्यावरील सागर स्वीट मार्टमध्येही इंदूर व माळवा येथून आलेल्या गजक मिळतात. तिथले संजय राठी यांनी सांगितलं की, आमच्या ग्राहकांची हिवाळ्यातील पसंती गजकला असते. पुण्यात काही ठिकाणी आग्रा व पंजाब-हरियाणाकडची गजकही मिळते. काका हलवाई यांच्या शहरभर विखुरलेल्या शाखांमध्ये खास हिवाळ्यात ते तयार करत असलेल्या गजकच्या निरनिराळ्या व्हरायटी मिळतात. यात तीळगूळ गजकप्रमाणेच सोहन गजक हा बेसनाचा खुसखुशीत प्रकार स्वादिष्ट असतो. हा वर्षभर मिळत असला, तरीही हिवाळ्यातला त्याचा स्वाद वेगळा जाणवतो. सुकामेवा, काजू, काजू व सुकामेवा मिळून, असे धमाल चवीचे प्रकार आवर्जून चाखावेत असेच असतात. News Item ID:  599-news_story-1578669379 Mobile Device Headline:  Video : खाए चला जा : हुडहुडीत उबेसाठी 'गजक' मिठाई Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Mobile Body:  भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. आता मऊ व कडक तीळ वडी तसंच लाडू पुरवणारी अनेक दुकानं आहेत. हिंदी भाषा बोलली जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये या दिवसांत ‘गजक’ या विशेष पदार्थाचा बोलबाला असतो. याला कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत शरीराला ऊर्जा पुरवणारे अन्नघटक हवे असतात. उन्हाळ्यात तिळाच्या पदार्थांवर ताव मारणं आयुर्वेदानुसार योग्य ठरत नाही. गंमत म्हणजे, हे वातावरण ‘गजक’ बनवण्यासाठी अनुकूल असतं. आपल्याकडं लोणावळ्याची चिक्की उत्तम मानली जाते, कारण तिथलं हवामान तिच्या निर्मितीला पोषक आहे, ही बाब दर्दी खवय्ये आणि मिठाई बनवणारे मान्य करतात. तीच गोष्ट हिंदी पट्ट्यात तिळाबरोबर साखर किंवा गूळ वापरून गजक बनवणाऱ्यांची. यंदा देशभर वातावरणातील कमालीच्या बदलांचे पडसाद गजकच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहेत. म्हात्रे पुलाजवळच्या ‘इंदौर फूडस्’ या दुकानाचे मालक प्रतीक पंडित म्हणाले, ‘‘आमच्याकडे बिस्किटाच्या आकारातील गजकचे चाहते दिवाळी संपल्यावर गजकची मागणी सुरू करतात. थंडीचा कडाका वाढला की, गजक उत्तम बनते. त्यामुळे साधारण डिसेंबरमध्ये आमच्याकडे तिळगूळ व सुक्या मेव्याची, अशा दोन प्रकारांत गजक उपलब्ध होते. या वर्षी तिळगुळाची गजक आली आहे. सध्याच्या वातावरणात सुक्या मेव्याची गजक चांगली होणार नाही.’’ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वे रस्त्यावरील सागर स्वीट मार्टमध्येही इंदूर व माळवा येथून आलेल्या गजक मिळतात. तिथले संजय राठी यांनी सांगितलं की, आमच्या ग्राहकांची हिवाळ्यातील पसंती गजकला असते. पुण्यात काही ठिकाणी आग्रा व पंजाब-हरियाणाकडची गजकही मिळते. काका हलवाई यांच्या शहरभर विखुरलेल्या शाखांमध्ये खास हिवाळ्यात ते तयार करत असलेल्या गजकच्या निरनिराळ्या व्हरायटी मिळतात. यात तीळगूळ गजकप्रमाणेच सोहन गजक हा बेसनाचा खुसखुशीत प्रकार स्वादिष्ट असतो. हा वर्षभर मिळत असला, तरीही हिवाळ्यातला त्याचा स्वाद वेगळा जाणवतो. सुकामेवा, काजू, काजू व सुकामेवा मिळून, असे धमाल चवीचे प्रकार आवर्जून चाखावेत असेच असतात. Vertical Image:  English Headline:  gajak sweet in cold season Author Type:  External Author नीला शर्मा  थंडी मिठाई भारत maharashtra hindi madhya pradesh उत्तर प्रदेश पंजाब आयुर्वेद हवामान साखर ऍप Search Functional Tags:  थंडी, मिठाई, भारत, Maharashtra, Hindi, Madhya Pradesh, उत्तर प्रदेश, पंजाब, आयुर्वेद, हवामान, साखर, ऍप Twitter Publish:  Meta Description:  gajak sweet in cold season भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 10, 2020

Video : खाए चला जा : हुडहुडीत उबेसाठी 'गजक' मिठाई भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. आता मऊ व कडक तीळ वडी तसंच लाडू पुरवणारी अनेक दुकानं आहेत. हिंदी भाषा बोलली जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये या दिवसांत ‘गजक’ या विशेष पदार्थाचा बोलबाला असतो. याला कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत शरीराला ऊर्जा पुरवणारे अन्नघटक हवे असतात. उन्हाळ्यात तिळाच्या पदार्थांवर ताव मारणं आयुर्वेदानुसार योग्य ठरत नाही. गंमत म्हणजे, हे वातावरण ‘गजक’ बनवण्यासाठी अनुकूल असतं. आपल्याकडं लोणावळ्याची चिक्की उत्तम मानली जाते, कारण तिथलं हवामान तिच्या निर्मितीला पोषक आहे, ही बाब दर्दी खवय्ये आणि मिठाई बनवणारे मान्य करतात. तीच गोष्ट हिंदी पट्ट्यात तिळाबरोबर साखर किंवा गूळ वापरून गजक बनवणाऱ्यांची. यंदा देशभर वातावरणातील कमालीच्या बदलांचे पडसाद गजकच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहेत. म्हात्रे पुलाजवळच्या ‘इंदौर फूडस्’ या दुकानाचे मालक प्रतीक पंडित म्हणाले, ‘‘आमच्याकडे बिस्किटाच्या आकारातील गजकचे चाहते दिवाळी संपल्यावर गजकची मागणी सुरू करतात. थंडीचा कडाका वाढला की, गजक उत्तम बनते. त्यामुळे साधारण डिसेंबरमध्ये आमच्याकडे तिळगूळ व सुक्या मेव्याची, अशा दोन प्रकारांत गजक उपलब्ध होते. या वर्षी तिळगुळाची गजक आली आहे. सध्याच्या वातावरणात सुक्या मेव्याची गजक चांगली होणार नाही.’’ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वे रस्त्यावरील सागर स्वीट मार्टमध्येही इंदूर व माळवा येथून आलेल्या गजक मिळतात. तिथले संजय राठी यांनी सांगितलं की, आमच्या ग्राहकांची हिवाळ्यातील पसंती गजकला असते. पुण्यात काही ठिकाणी आग्रा व पंजाब-हरियाणाकडची गजकही मिळते. काका हलवाई यांच्या शहरभर विखुरलेल्या शाखांमध्ये खास हिवाळ्यात ते तयार करत असलेल्या गजकच्या निरनिराळ्या व्हरायटी मिळतात. यात तीळगूळ गजकप्रमाणेच सोहन गजक हा बेसनाचा खुसखुशीत प्रकार स्वादिष्ट असतो. हा वर्षभर मिळत असला, तरीही हिवाळ्यातला त्याचा स्वाद वेगळा जाणवतो. सुकामेवा, काजू, काजू व सुकामेवा मिळून, असे धमाल चवीचे प्रकार आवर्जून चाखावेत असेच असतात. News Item ID:  599-news_story-1578669379 Mobile Device Headline:  Video : खाए चला जा : हुडहुडीत उबेसाठी 'गजक' मिठाई Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Mobile Body:  भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. आता मऊ व कडक तीळ वडी तसंच लाडू पुरवणारी अनेक दुकानं आहेत. हिंदी भाषा बोलली जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये या दिवसांत ‘गजक’ या विशेष पदार्थाचा बोलबाला असतो. याला कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत शरीराला ऊर्जा पुरवणारे अन्नघटक हवे असतात. उन्हाळ्यात तिळाच्या पदार्थांवर ताव मारणं आयुर्वेदानुसार योग्य ठरत नाही. गंमत म्हणजे, हे वातावरण ‘गजक’ बनवण्यासाठी अनुकूल असतं. आपल्याकडं लोणावळ्याची चिक्की उत्तम मानली जाते, कारण तिथलं हवामान तिच्या निर्मितीला पोषक आहे, ही बाब दर्दी खवय्ये आणि मिठाई बनवणारे मान्य करतात. तीच गोष्ट हिंदी पट्ट्यात तिळाबरोबर साखर किंवा गूळ वापरून गजक बनवणाऱ्यांची. यंदा देशभर वातावरणातील कमालीच्या बदलांचे पडसाद गजकच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहेत. म्हात्रे पुलाजवळच्या ‘इंदौर फूडस्’ या दुकानाचे मालक प्रतीक पंडित म्हणाले, ‘‘आमच्याकडे बिस्किटाच्या आकारातील गजकचे चाहते दिवाळी संपल्यावर गजकची मागणी सुरू करतात. थंडीचा कडाका वाढला की, गजक उत्तम बनते. त्यामुळे साधारण डिसेंबरमध्ये आमच्याकडे तिळगूळ व सुक्या मेव्याची, अशा दोन प्रकारांत गजक उपलब्ध होते. या वर्षी तिळगुळाची गजक आली आहे. सध्याच्या वातावरणात सुक्या मेव्याची गजक चांगली होणार नाही.’’ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वे रस्त्यावरील सागर स्वीट मार्टमध्येही इंदूर व माळवा येथून आलेल्या गजक मिळतात. तिथले संजय राठी यांनी सांगितलं की, आमच्या ग्राहकांची हिवाळ्यातील पसंती गजकला असते. पुण्यात काही ठिकाणी आग्रा व पंजाब-हरियाणाकडची गजकही मिळते. काका हलवाई यांच्या शहरभर विखुरलेल्या शाखांमध्ये खास हिवाळ्यात ते तयार करत असलेल्या गजकच्या निरनिराळ्या व्हरायटी मिळतात. यात तीळगूळ गजकप्रमाणेच सोहन गजक हा बेसनाचा खुसखुशीत प्रकार स्वादिष्ट असतो. हा वर्षभर मिळत असला, तरीही हिवाळ्यातला त्याचा स्वाद वेगळा जाणवतो. सुकामेवा, काजू, काजू व सुकामेवा मिळून, असे धमाल चवीचे प्रकार आवर्जून चाखावेत असेच असतात. Vertical Image:  English Headline:  gajak sweet in cold season Author Type:  External Author नीला शर्मा  थंडी मिठाई भारत maharashtra hindi madhya pradesh उत्तर प्रदेश पंजाब आयुर्वेद हवामान साखर ऍप Search Functional Tags:  थंडी, मिठाई, भारत, Maharashtra, Hindi, Madhya Pradesh, उत्तर प्रदेश, पंजाब, आयुर्वेद, हवामान, साखर, ऍप Twitter Publish:  Meta Description:  gajak sweet in cold season भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/3a1edFY

No comments:

Post a Comment