पाच मुलींकडून वजीर सुळका सर पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली. मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला. याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत. - स्वानंदी तुपे मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे. - अनिल वाघ, मोहीम प्रमुख News Item ID:  599-news_story-1580152329 Mobile Device Headline:  पाच मुलींकडून वजीर सुळका सर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली. मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला. याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत. - स्वानंदी तुपे मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे. - अनिल वाघ, मोहीम प्रमुख Vertical Image:  English Headline:  swanandi tupe Completed Wazir sulka Author Type:  External Author सागर आव्हाड प्रजासत्ताक दिन republic day पुणे महिला women Search Functional Tags:  प्रजासत्ताक दिन, Republic Day, पुणे, महिला, women Twitter Publish:  Meta Description:  swanandi tupe Completed Wazir sulka Marathi News: दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. Send as Notification:  Topic Tags:  प्रजासत्ताक दिन पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 27, 2020

पाच मुलींकडून वजीर सुळका सर पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली. मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला. याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत. - स्वानंदी तुपे मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे. - अनिल वाघ, मोहीम प्रमुख News Item ID:  599-news_story-1580152329 Mobile Device Headline:  पाच मुलींकडून वजीर सुळका सर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वजीर सुळक्‍याच्या पायथ्याशी पोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांचे अतिशय खडतर पदभ्रमण करून पोचावे लागते. त्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार ६०० फुटांचा आहे. हा सुळका सर करण्यासाठी कुंजीरवाडी येथून प्रवासास सुरुवात करण्यात आली. मोहिमेचा लीडर अनिल वाघ याने लीड क्‍लायंबिंग सुरू केले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करीत अनिल वर जाऊ लागला. संदीप अजबे याने त्याला बिले दिला. अनिलने सर्व कठीण टप्पे सहज पार करीत वजीरच्या माथ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर स्वानंदी सचिन तुपे या नऊ वर्षांच्या चिमुरडीने वजीर माथ्यावर पाऊल ठेवले. त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत गायले. या मोहिमेतील काही सदस्य दीड ते दोन तासांचे प्रस्तरारोहण करून माथ्यावर पोचले. या मोहिमेत सचिन तुपे, पंडित झेंडे, करिष्मा राणा, डॉ. मनीषा सोनावणे, प्रियांका चव्हाण, आरती शिंदे, स्नेहा सुरवसे, महेश पवार, गिरीश डेंगाने, श्रीतीज भावसार, सागर कारंडे, रोहित जाधव, तुषार होले, आर्यन बेनकर, संदीप तुपे, अमोल धुमाळ, राजेंद्र गायकवाड यांनी सहभाग घेतला. याआधी मी कोकणकडा चढले होते. माझ्यासाठी वजीर चढण कठीण वाटत होती. सुरुवातीला मी चढण्याआधी रडले. पण, वर गेल्यानंतर मस्त वाटलं. आम्ही मुली काही कमी नाहीत, हे दाखवून दिलं. अजून अनेक मोहिमा करायच्या आहेत. - स्वानंदी तुपे मुली व महिलांना वजीर चढण हे खूप कठीण असतं. आज त्यांनी ते करून दाखवलं. मुली कुठंच कमी नाहीत, असा संदेश द्यायचा होता. तो आज त्यांनी दिला. आशा जिगरबाज महिला व मुलींसाठी वेगवेगळ्या मोहिमा बनविणार आहे. - अनिल वाघ, मोहीम प्रमुख Vertical Image:  English Headline:  swanandi tupe Completed Wazir sulka Author Type:  External Author सागर आव्हाड प्रजासत्ताक दिन republic day पुणे महिला women Search Functional Tags:  प्रजासत्ताक दिन, Republic Day, पुणे, महिला, women Twitter Publish:  Meta Description:  swanandi tupe Completed Wazir sulka Marathi News: दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी यातून मार्ग काढत अवघ्या नऊ वर्षांच्या स्वानंदी तुपेसह पाच मुलींनी ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. आठ वर्षांच्या आर्यन बेनकरचा मोहिमेत समावेश होता. Send as Notification:  Topic Tags:  प्रजासत्ताक दिन पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2tTQhEk

No comments:

Post a Comment