महाराष्ट्र राज्यातील ५४ पोलिसांना पदके नवी दिल्ली - कर्तव्य बजाविताना शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या देशभरातील ६५७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवा पदके जाहीर केली. यात राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस शौर्यपदक, अतिविशिष्ट सेवापदक, उल्लेखनीय सेवापदक या पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ५४ अधिकाऱ्यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जम्मू-काश्‍मीरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल जब्बार, उपअधीक्षक गाझी हसन शेख, आसीफ अब्दुल कुरेशी आणि ‘सीआरपीएफ’चे उत्पल राभा यांना मरणोत्तर राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील दहा अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदक, चौघांना अतिविशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि उर्वरित ४० जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक मिळाले आहे. News Item ID:  599-news_story-1579974832 Mobile Device Headline:  महाराष्ट्र राज्यातील ५४ पोलिसांना पदके Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  नवी दिल्ली - कर्तव्य बजाविताना शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या देशभरातील ६५७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवा पदके जाहीर केली. यात राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस शौर्यपदक, अतिविशिष्ट सेवापदक, उल्लेखनीय सेवापदक या पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ५४ अधिकाऱ्यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जम्मू-काश्‍मीरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल जब्बार, उपअधीक्षक गाझी हसन शेख, आसीफ अब्दुल कुरेशी आणि ‘सीआरपीएफ’चे उत्पल राभा यांना मरणोत्तर राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील दहा अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदक, चौघांना अतिविशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि उर्वरित ४० जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक मिळाले आहे. Vertical Image:  English Headline:  54 police award in maharashtra state सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency प्रजासत्ताक दिन पोलिस republic day पुरस्कार awards maharashtra ऍप जम्मू सीआरपीएफ Search Functional Tags:  प्रजासत्ताक दिन, पोलिस, Republic Day, पुरस्कार, Awards, Maharashtra, ऍप, जम्मू, सीआरपीएफ Twitter Publish:  Meta Description:  54 police award in maharashtra state कर्तव्य बजाविताना शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या देशभरातील ६५७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवा पदके जाहीर केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 25, 2020

महाराष्ट्र राज्यातील ५४ पोलिसांना पदके नवी दिल्ली - कर्तव्य बजाविताना शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या देशभरातील ६५७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवा पदके जाहीर केली. यात राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस शौर्यपदक, अतिविशिष्ट सेवापदक, उल्लेखनीय सेवापदक या पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ५४ अधिकाऱ्यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जम्मू-काश्‍मीरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल जब्बार, उपअधीक्षक गाझी हसन शेख, आसीफ अब्दुल कुरेशी आणि ‘सीआरपीएफ’चे उत्पल राभा यांना मरणोत्तर राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील दहा अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदक, चौघांना अतिविशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि उर्वरित ४० जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक मिळाले आहे. News Item ID:  599-news_story-1579974832 Mobile Device Headline:  महाराष्ट्र राज्यातील ५४ पोलिसांना पदके Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  नवी दिल्ली - कर्तव्य बजाविताना शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या देशभरातील ६५७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवा पदके जाहीर केली. यात राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस शौर्यपदक, अतिविशिष्ट सेवापदक, उल्लेखनीय सेवापदक या पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ५४ अधिकाऱ्यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जम्मू-काश्‍मीरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल जब्बार, उपअधीक्षक गाझी हसन शेख, आसीफ अब्दुल कुरेशी आणि ‘सीआरपीएफ’चे उत्पल राभा यांना मरणोत्तर राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील दहा अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदक, चौघांना अतिविशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि उर्वरित ४० जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक मिळाले आहे. Vertical Image:  English Headline:  54 police award in maharashtra state सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency प्रजासत्ताक दिन पोलिस republic day पुरस्कार awards maharashtra ऍप जम्मू सीआरपीएफ Search Functional Tags:  प्रजासत्ताक दिन, पोलिस, Republic Day, पुरस्कार, Awards, Maharashtra, ऍप, जम्मू, सीआरपीएफ Twitter Publish:  Meta Description:  54 police award in maharashtra state कर्तव्य बजाविताना शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या देशभरातील ६५७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवा पदके जाहीर केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Rs05i8

No comments:

Post a Comment