डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून राज्यघटना प्रजासत्ताक (२५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासमितीसमोर केलेल्या भाषणातील मुद्दे) २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे लोकशाही राष्ट्र होणार असून, देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आता आपल्या हाती आहे.  सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी घटनात्मक मार्गांचाच कायम अवलंब करायला हवा. राज्यघटना कितीही चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे. लोकशाही कायम राखण्याची इच्छा असलेल्यांनी व्यक्तिमहात्म्याला शरण जाऊ नये. धर्मातील भक्तिमार्गामुळे आत्म्याला मोक्ष मिळण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो, मात्र राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्म्यामुळे अधोगती येऊन अंतिमतः हुकूमशाही अवतरते. सामाजिक लोकशाहीच्या पायावरच राजकीय लोकशाही टिकून राहू शकते. त्यामुळे राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तीत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा लागेल, अन्यथा लोकशाहीचा उद्देशच लोप पावेल. स्वातंत्र्याबरोबर अनेक जबाबदाऱ्याही येतात.    आपल्या राजघटनेचे संरक्षण करायचे असेल तर ‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालविलेले सरकार’ ही संकल्पना भारतात प्रत्यक्षात यायला हवी. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता निश्‍चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत. मूळ राज्यघटना १२ परिशिष्ट २२ भाग ३९५ कलमे दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस - राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास लागलेला कालावधी  १६५ दिवस - राज्यघटनेच्या मसुद्यावर झालेली चर्चा २९९ - चर्चेमधील सहभागी सदस्य १,१७,३६९ - राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी प्रतीत असलेली शब्दसंख्या २००० - मसुदा अंतिम होण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा होऊन केलेल्या दुरुस्त्या News Item ID:  599-news_story-1579972435 Mobile Device Headline:  डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून राज्यघटना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  प्रजासत्ताक (२५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासमितीसमोर केलेल्या भाषणातील मुद्दे) २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे लोकशाही राष्ट्र होणार असून, देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आता आपल्या हाती आहे.  सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी घटनात्मक मार्गांचाच कायम अवलंब करायला हवा. राज्यघटना कितीही चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे. लोकशाही कायम राखण्याची इच्छा असलेल्यांनी व्यक्तिमहात्म्याला शरण जाऊ नये. धर्मातील भक्तिमार्गामुळे आत्म्याला मोक्ष मिळण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो, मात्र राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्म्यामुळे अधोगती येऊन अंतिमतः हुकूमशाही अवतरते. सामाजिक लोकशाहीच्या पायावरच राजकीय लोकशाही टिकून राहू शकते. त्यामुळे राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तीत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा लागेल, अन्यथा लोकशाहीचा उद्देशच लोप पावेल. स्वातंत्र्याबरोबर अनेक जबाबदाऱ्याही येतात.    आपल्या राजघटनेचे संरक्षण करायचे असेल तर ‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालविलेले सरकार’ ही संकल्पना भारतात प्रत्यक्षात यायला हवी. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता निश्‍चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत. मूळ राज्यघटना १२ परिशिष्ट २२ भाग ३९५ कलमे दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस - राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास लागलेला कालावधी  १६५ दिवस - राज्यघटनेच्या मसुद्यावर झालेली चर्चा २९९ - चर्चेमधील सहभागी सदस्य १,१७,३६९ - राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी प्रतीत असलेली शब्दसंख्या २००० - मसुदा अंतिम होण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा होऊन केलेल्या दुरुस्त्या Vertical Image:  English Headline:  dr ambedkar's view on constitution of india information marathi सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency प्रजासत्ताक दिन incidents hindi डेहराडून भारत government politics ऍप ठिकाणे प्रजासत्ताक इतिहास महाराष्ट्र प्रजासत्ताक Search Functional Tags:  प्रजासत्ताक दिन, Incidents, Hindi, डेहराडून, भारत, Government, Politics, ऍप, ठिकाणे, प्रजासत्ताक इतिहास, महाराष्ट्र प्रजासत्ताक Twitter Publish:  Meta Description:  dr ambedkar's view on constitution of india information marathi आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता निश्‍चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 25, 2020

डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून राज्यघटना प्रजासत्ताक (२५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासमितीसमोर केलेल्या भाषणातील मुद्दे) २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे लोकशाही राष्ट्र होणार असून, देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आता आपल्या हाती आहे.  सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी घटनात्मक मार्गांचाच कायम अवलंब करायला हवा. राज्यघटना कितीही चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे. लोकशाही कायम राखण्याची इच्छा असलेल्यांनी व्यक्तिमहात्म्याला शरण जाऊ नये. धर्मातील भक्तिमार्गामुळे आत्म्याला मोक्ष मिळण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो, मात्र राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्म्यामुळे अधोगती येऊन अंतिमतः हुकूमशाही अवतरते. सामाजिक लोकशाहीच्या पायावरच राजकीय लोकशाही टिकून राहू शकते. त्यामुळे राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तीत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा लागेल, अन्यथा लोकशाहीचा उद्देशच लोप पावेल. स्वातंत्र्याबरोबर अनेक जबाबदाऱ्याही येतात.    आपल्या राजघटनेचे संरक्षण करायचे असेल तर ‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालविलेले सरकार’ ही संकल्पना भारतात प्रत्यक्षात यायला हवी. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता निश्‍चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत. मूळ राज्यघटना १२ परिशिष्ट २२ भाग ३९५ कलमे दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस - राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास लागलेला कालावधी  १६५ दिवस - राज्यघटनेच्या मसुद्यावर झालेली चर्चा २९९ - चर्चेमधील सहभागी सदस्य १,१७,३६९ - राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी प्रतीत असलेली शब्दसंख्या २००० - मसुदा अंतिम होण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा होऊन केलेल्या दुरुस्त्या News Item ID:  599-news_story-1579972435 Mobile Device Headline:  डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून राज्यघटना Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  प्रजासत्ताक (२५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासमितीसमोर केलेल्या भाषणातील मुद्दे) २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे लोकशाही राष्ट्र होणार असून, देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आता आपल्या हाती आहे.  सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी घटनात्मक मार्गांचाच कायम अवलंब करायला हवा. राज्यघटना कितीही चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे. लोकशाही कायम राखण्याची इच्छा असलेल्यांनी व्यक्तिमहात्म्याला शरण जाऊ नये. धर्मातील भक्तिमार्गामुळे आत्म्याला मोक्ष मिळण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो, मात्र राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्म्यामुळे अधोगती येऊन अंतिमतः हुकूमशाही अवतरते. सामाजिक लोकशाहीच्या पायावरच राजकीय लोकशाही टिकून राहू शकते. त्यामुळे राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तीत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा लागेल, अन्यथा लोकशाहीचा उद्देशच लोप पावेल. स्वातंत्र्याबरोबर अनेक जबाबदाऱ्याही येतात.    आपल्या राजघटनेचे संरक्षण करायचे असेल तर ‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालविलेले सरकार’ ही संकल्पना भारतात प्रत्यक्षात यायला हवी. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता निश्‍चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत. मूळ राज्यघटना १२ परिशिष्ट २२ भाग ३९५ कलमे दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस - राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास लागलेला कालावधी  १६५ दिवस - राज्यघटनेच्या मसुद्यावर झालेली चर्चा २९९ - चर्चेमधील सहभागी सदस्य १,१७,३६९ - राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी प्रतीत असलेली शब्दसंख्या २००० - मसुदा अंतिम होण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा होऊन केलेल्या दुरुस्त्या Vertical Image:  English Headline:  dr ambedkar's view on constitution of india information marathi सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency प्रजासत्ताक दिन incidents hindi डेहराडून भारत government politics ऍप ठिकाणे प्रजासत्ताक इतिहास महाराष्ट्र प्रजासत्ताक Search Functional Tags:  प्रजासत्ताक दिन, Incidents, Hindi, डेहराडून, भारत, Government, Politics, ऍप, ठिकाणे, प्रजासत्ताक इतिहास, महाराष्ट्र प्रजासत्ताक Twitter Publish:  Meta Description:  dr ambedkar's view on constitution of india information marathi आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता निश्‍चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/38EdxoD

No comments:

Post a Comment