अभियांत्रिकीची ऑनलाइन परीक्षा बंद; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम लागू केल्याने २०२०-२१ मध्ये अभियांत्रिकी आणि एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक सत्राला असलेली ऑनलाइन परीक्षा बंद करून त्याऐवजी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षासाठी सध्या ५० गुणांची लेखी; तर ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते, तर एमबीएच्या ८० गुणांची लेखी परीक्षा, तर २० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. ऑनलाइन परीक्षेचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नवीन ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रियेत अभियांत्रिकी व एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना विलंब झाला, त्या परीक्षा आता सुरू आहेत. आम्ही करू शरद पवारांचे संरक्षण - महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम पुणे विद्यापीठाने २०१९ मध्ये अभियांत्रिकीचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलला, त्यामध्ये प्रथम वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सध्या केवळ द्वितीय वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. मे महिन्यात होणाऱ्या द्वितीय सत्राच्या ऑनलाइन परीक्षा संपल्यानंतर ही पद्धत बंद केली जाणार आहे, तर एमबीएलाही ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. News Item ID:  599-news_story-1579892516 Mobile Device Headline:  अभियांत्रिकीची ऑनलाइन परीक्षा बंद; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम लागू केल्याने २०२०-२१ मध्ये अभियांत्रिकी आणि एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक सत्राला असलेली ऑनलाइन परीक्षा बंद करून त्याऐवजी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षासाठी सध्या ५० गुणांची लेखी; तर ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते, तर एमबीएच्या ८० गुणांची लेखी परीक्षा, तर २० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. ऑनलाइन परीक्षेचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नवीन ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रियेत अभियांत्रिकी व एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना विलंब झाला, त्या परीक्षा आता सुरू आहेत. आम्ही करू शरद पवारांचे संरक्षण - महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम पुणे विद्यापीठाने २०१९ मध्ये अभियांत्रिकीचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलला, त्यामध्ये प्रथम वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सध्या केवळ द्वितीय वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. मे महिन्यात होणाऱ्या द्वितीय सत्राच्या ऑनलाइन परीक्षा संपल्यानंतर ही पद्धत बंद केली जाणार आहे, तर एमबीएलाही ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. Vertical Image:  English Headline:  engineering online exam close by Pune University decision सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवी अभियांत्रिकी ऍप sharad pawar maharashtra Search Functional Tags:  पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पदवी, अभियांत्रिकी, ऍप, Sharad Pawar, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  engineering online exam close by Pune University decision सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम लागू केल्याने २०२०-२१ मध्ये अभियांत्रिकी आणि एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 24, 2020

अभियांत्रिकीची ऑनलाइन परीक्षा बंद; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम लागू केल्याने २०२०-२१ मध्ये अभियांत्रिकी आणि एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक सत्राला असलेली ऑनलाइन परीक्षा बंद करून त्याऐवजी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षासाठी सध्या ५० गुणांची लेखी; तर ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते, तर एमबीएच्या ८० गुणांची लेखी परीक्षा, तर २० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. ऑनलाइन परीक्षेचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नवीन ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रियेत अभियांत्रिकी व एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना विलंब झाला, त्या परीक्षा आता सुरू आहेत. आम्ही करू शरद पवारांचे संरक्षण - महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम पुणे विद्यापीठाने २०१९ मध्ये अभियांत्रिकीचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलला, त्यामध्ये प्रथम वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सध्या केवळ द्वितीय वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. मे महिन्यात होणाऱ्या द्वितीय सत्राच्या ऑनलाइन परीक्षा संपल्यानंतर ही पद्धत बंद केली जाणार आहे, तर एमबीएलाही ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. News Item ID:  599-news_story-1579892516 Mobile Device Headline:  अभियांत्रिकीची ऑनलाइन परीक्षा बंद; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम लागू केल्याने २०२०-२१ मध्ये अभियांत्रिकी आणि एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक सत्राला असलेली ऑनलाइन परीक्षा बंद करून त्याऐवजी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षासाठी सध्या ५० गुणांची लेखी; तर ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते, तर एमबीएच्या ८० गुणांची लेखी परीक्षा, तर २० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. ऑनलाइन परीक्षेचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नवीन ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रियेत अभियांत्रिकी व एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना विलंब झाला, त्या परीक्षा आता सुरू आहेत. आम्ही करू शरद पवारांचे संरक्षण - महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम पुणे विद्यापीठाने २०१९ मध्ये अभियांत्रिकीचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलला, त्यामध्ये प्रथम वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सध्या केवळ द्वितीय वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. मे महिन्यात होणाऱ्या द्वितीय सत्राच्या ऑनलाइन परीक्षा संपल्यानंतर ही पद्धत बंद केली जाणार आहे, तर एमबीएलाही ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. Vertical Image:  English Headline:  engineering online exam close by Pune University decision सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवी अभियांत्रिकी ऍप sharad pawar maharashtra Search Functional Tags:  पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पदवी, अभियांत्रिकी, ऍप, Sharad Pawar, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  engineering online exam close by Pune University decision सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम लागू केल्याने २०२०-२१ मध्ये अभियांत्रिकी आणि एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2NYQLQr

No comments:

Post a Comment