‘कोरोना’चा विळखा वाढला आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू; तेरा शहरांतील सार्वजनिक वाहतूक बंद बीजिंग - चीनमधील वुआन प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. तर ८३० जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेरा शहरांची नाकाबंदी करण्यात आली असून, या शहरांत राहाणाऱ्या चार कोटी दहा लाख लोकांना त्याचा फटका बसला असल्याचे प्रशासनाने सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येथील वीस प्रांतीय विभागांमधून एकूण एक हजार ७२ संशयीत रुग्ण असून, यातील ८३० जणांना याची लागण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या विषाणूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २४ जण हे एकट्या हुबेई प्रांतातील असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. मोठी बातमी : ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात केले बदल; नवे नियम... कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे सरासरी वय ७३ वर्ष इतके आहे. मृतांमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही ८९ वर्षांची आहे. तर, या विषाणूला बळी पडलेल्यांमध्ये सर्वात तरुण व्यक्ती ही ४८ वर्षांची आहे. हुबेई प्रांतातील २९ प्रांतीय विभागांमधून हे संशयीत रुग्ण आढळत असल्याने या विषाणूचा होणारा प्रभाव रोखण्यासाठी चीनने तेरा शहरांमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, ही सर्व शहरे हुबेई प्रांतामधील आहेत. या शहरांत वुआन, हुआंगगांग, एझो, चिबी, झियान्टाओ, किआनजियांग, लिचुआन, झियानिंग, झियाऑन, एन्शी आणि झिजियांग या शहरांचा समावेश आहे. विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे या शहरांमधील सुमारे चार कोटी दहा लाख लोकांना फटका बसला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीत एम्समध्ये विशेष कक्ष नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात कोरोना विषाणूंच्या संशयीत रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने चिंचपोकळीतील कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. News Item ID:  599-news_story-1579888304 Mobile Device Headline:  ‘कोरोना’चा विळखा वाढला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू; तेरा शहरांतील सार्वजनिक वाहतूक बंद बीजिंग - चीनमधील वुआन प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. तर ८३० जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेरा शहरांची नाकाबंदी करण्यात आली असून, या शहरांत राहाणाऱ्या चार कोटी दहा लाख लोकांना त्याचा फटका बसला असल्याचे प्रशासनाने सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येथील वीस प्रांतीय विभागांमधून एकूण एक हजार ७२ संशयीत रुग्ण असून, यातील ८३० जणांना याची लागण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या विषाणूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २४ जण हे एकट्या हुबेई प्रांतातील असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. मोठी बातमी : ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात केले बदल; नवे नियम... कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे सरासरी वय ७३ वर्ष इतके आहे. मृतांमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही ८९ वर्षांची आहे. तर, या विषाणूला बळी पडलेल्यांमध्ये सर्वात तरुण व्यक्ती ही ४८ वर्षांची आहे. हुबेई प्रांतातील २९ प्रांतीय विभागांमधून हे संशयीत रुग्ण आढळत असल्याने या विषाणूचा होणारा प्रभाव रोखण्यासाठी चीनने तेरा शहरांमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, ही सर्व शहरे हुबेई प्रांतामधील आहेत. या शहरांत वुआन, हुआंगगांग, एझो, चिबी, झियान्टाओ, किआनजियांग, लिचुआन, झियानिंग, झियाऑन, एन्शी आणि झिजियांग या शहरांचा समावेश आहे. विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे या शहरांमधील सुमारे चार कोटी दहा लाख लोकांना फटका बसला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीत एम्समध्ये विशेष कक्ष नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात कोरोना विषाणूंच्या संशयीत रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने चिंचपोकळीतील कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. Vertical Image:  English Headline:  corona virus increase in bijing Author Type:  External Author पीटीआय आरोग्य education administrations ऍप health sections व्हिसा Search Functional Tags:  आरोग्य, Education, Administrations, ऍप, Health, Sections, व्हिसा Twitter Publish:  Meta Description:  corona virus increase in bijing चीनमधील वुआन प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 24, 2020

‘कोरोना’चा विळखा वाढला आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू; तेरा शहरांतील सार्वजनिक वाहतूक बंद बीजिंग - चीनमधील वुआन प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. तर ८३० जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेरा शहरांची नाकाबंदी करण्यात आली असून, या शहरांत राहाणाऱ्या चार कोटी दहा लाख लोकांना त्याचा फटका बसला असल्याचे प्रशासनाने सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येथील वीस प्रांतीय विभागांमधून एकूण एक हजार ७२ संशयीत रुग्ण असून, यातील ८३० जणांना याची लागण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या विषाणूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २४ जण हे एकट्या हुबेई प्रांतातील असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. मोठी बातमी : ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात केले बदल; नवे नियम... कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे सरासरी वय ७३ वर्ष इतके आहे. मृतांमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही ८९ वर्षांची आहे. तर, या विषाणूला बळी पडलेल्यांमध्ये सर्वात तरुण व्यक्ती ही ४८ वर्षांची आहे. हुबेई प्रांतातील २९ प्रांतीय विभागांमधून हे संशयीत रुग्ण आढळत असल्याने या विषाणूचा होणारा प्रभाव रोखण्यासाठी चीनने तेरा शहरांमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, ही सर्व शहरे हुबेई प्रांतामधील आहेत. या शहरांत वुआन, हुआंगगांग, एझो, चिबी, झियान्टाओ, किआनजियांग, लिचुआन, झियानिंग, झियाऑन, एन्शी आणि झिजियांग या शहरांचा समावेश आहे. विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे या शहरांमधील सुमारे चार कोटी दहा लाख लोकांना फटका बसला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीत एम्समध्ये विशेष कक्ष नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात कोरोना विषाणूंच्या संशयीत रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने चिंचपोकळीतील कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. News Item ID:  599-news_story-1579888304 Mobile Device Headline:  ‘कोरोना’चा विळखा वाढला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू; तेरा शहरांतील सार्वजनिक वाहतूक बंद बीजिंग - चीनमधील वुआन प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. तर ८३० जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेरा शहरांची नाकाबंदी करण्यात आली असून, या शहरांत राहाणाऱ्या चार कोटी दहा लाख लोकांना त्याचा फटका बसला असल्याचे प्रशासनाने सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येथील वीस प्रांतीय विभागांमधून एकूण एक हजार ७२ संशयीत रुग्ण असून, यातील ८३० जणांना याची लागण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या विषाणूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २४ जण हे एकट्या हुबेई प्रांतातील असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. मोठी बातमी : ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात केले बदल; नवे नियम... कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे सरासरी वय ७३ वर्ष इतके आहे. मृतांमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही ८९ वर्षांची आहे. तर, या विषाणूला बळी पडलेल्यांमध्ये सर्वात तरुण व्यक्ती ही ४८ वर्षांची आहे. हुबेई प्रांतातील २९ प्रांतीय विभागांमधून हे संशयीत रुग्ण आढळत असल्याने या विषाणूचा होणारा प्रभाव रोखण्यासाठी चीनने तेरा शहरांमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, ही सर्व शहरे हुबेई प्रांतामधील आहेत. या शहरांत वुआन, हुआंगगांग, एझो, चिबी, झियान्टाओ, किआनजियांग, लिचुआन, झियानिंग, झियाऑन, एन्शी आणि झिजियांग या शहरांचा समावेश आहे. विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे या शहरांमधील सुमारे चार कोटी दहा लाख लोकांना फटका बसला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीत एम्समध्ये विशेष कक्ष नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात कोरोना विषाणूंच्या संशयीत रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने चिंचपोकळीतील कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. Vertical Image:  English Headline:  corona virus increase in bijing Author Type:  External Author पीटीआय आरोग्य education administrations ऍप health sections व्हिसा Search Functional Tags:  आरोग्य, Education, Administrations, ऍप, Health, Sections, व्हिसा Twitter Publish:  Meta Description:  corona virus increase in bijing चीनमधील वुआन प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2tF6f5q

No comments:

Post a Comment