पुणे : सीओईपीच्या संचालकांसह चौघांना सायबर गुन्हेगारांचा गंडा  पुणे : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) संचालकांच्या ई-मेलशी साधर्म्य असणारा बनावट ई-मेल तयार करून त्याद्वारे महाविद्यालयाची तब्बल 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्‍टोबर 2018 मध्ये घडली. या घटनेसह अन्य तीन घटनांमध्ये तिघांना अकरा लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप "सीओईपी'तील कर्मचारी सचिन जाधव यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची घटना 8 ते 22 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीमध्ये घडली. सीओईपीच्या संचालकांच्या ई-मेलशी साध्यर्म असणारा एक बनावट ई-मेल सायबर गुन्हेगारांनी तयार केला. त्यानंतर संबंधित बनावट ई-मेल जाधव यांना पाठविण्यात आला. त्यानंतर जाधव यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बॅंक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 51 लाख रुपये वेळोवेळी त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे करीत आहेत.  दुसऱ्या घटनेमध्ये नितीन कबीर (वय 50, रा. सिंहगड रस्ता) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कबीर हे भोसरीतील एका कंपनीत उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. जुलै 2019 मध्ये कंपनीच्या कामासाठी फरिदाबाद येथे जायचे होते. तेथे राहण्यासाठी त्यांनी दिल्लीतील एका हॉटेलमधील खोलीची ऑनलाइन नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा हॉटेलच्या ग्राहक सेवा तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधला. तुम्ही जमा केलेली रक्कम 48 ते 72 तासात बॅंकेत जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्याच वेळी अनोळखी व्यक्तींनी कबीर यांना लिंक पाठविली. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातील 99 हजार 980 रुपये आणि 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.  तिसऱ्या घटनेप्रकरणी वारजे येथील ऋषिकेश सोमासे (वय 22) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांना त्यांच्याकडील जुना मोबाईल विकायचा होता. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर जुन्या मोबाइलची जाहिरात केली. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने संपर्क करून आपण लष्करात असल्याची बतावणी केली. सोमासे यांचा मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करून त्यांच्या खात्यातील 15 हजार 300 रुपये काढून घेतले.  किरणा दुकानदाराची फसवणूक  ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी पराग अहिरराव (वय 34, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अहिरराव यांचे कोंढवा परिसरामध्ये किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना दूध पावडर खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी इंदूरमधील ओमसाई एंटरप्रायजेसच्या मालकांबरोबर संपर्क साधला. खरेदी व्यवहारापोटी अहिरराव यांनी ओमसाई एंटरप्रायजेसच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख 88 हजार 771 रुपये जमा केले. त्यानंतर अहिरराव यांना दूध पावडर पाठविण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तींना फोन केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.  News Item ID:  599-news_story-1578164377 Mobile Device Headline:  पुणे : सीओईपीच्या संचालकांसह चौघांना सायबर गुन्हेगारांचा गंडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) संचालकांच्या ई-मेलशी साधर्म्य असणारा बनावट ई-मेल तयार करून त्याद्वारे महाविद्यालयाची तब्बल 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्‍टोबर 2018 मध्ये घडली. या घटनेसह अन्य तीन घटनांमध्ये तिघांना अकरा लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप "सीओईपी'तील कर्मचारी सचिन जाधव यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची घटना 8 ते 22 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीमध्ये घडली. सीओईपीच्या संचालकांच्या ई-मेलशी साध्यर्म असणारा एक बनावट ई-मेल सायबर गुन्हेगारांनी तयार केला. त्यानंतर संबंधित बनावट ई-मेल जाधव यांना पाठविण्यात आला. त्यानंतर जाधव यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बॅंक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 51 लाख रुपये वेळोवेळी त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे करीत आहेत.  दुसऱ्या घटनेमध्ये नितीन कबीर (वय 50, रा. सिंहगड रस्ता) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कबीर हे भोसरीतील एका कंपनीत उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. जुलै 2019 मध्ये कंपनीच्या कामासाठी फरिदाबाद येथे जायचे होते. तेथे राहण्यासाठी त्यांनी दिल्लीतील एका हॉटेलमधील खोलीची ऑनलाइन नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा हॉटेलच्या ग्राहक सेवा तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधला. तुम्ही जमा केलेली रक्कम 48 ते 72 तासात बॅंकेत जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्याच वेळी अनोळखी व्यक्तींनी कबीर यांना लिंक पाठविली. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातील 99 हजार 980 रुपये आणि 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.  तिसऱ्या घटनेप्रकरणी वारजे येथील ऋषिकेश सोमासे (वय 22) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांना त्यांच्याकडील जुना मोबाईल विकायचा होता. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर जुन्या मोबाइलची जाहिरात केली. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने संपर्क करून आपण लष्करात असल्याची बतावणी केली. सोमासे यांचा मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करून त्यांच्या खात्यातील 15 हजार 300 रुपये काढून घेतले.  किरणा दुकानदाराची फसवणूक  ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी पराग अहिरराव (वय 34, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अहिरराव यांचे कोंढवा परिसरामध्ये किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना दूध पावडर खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी इंदूरमधील ओमसाई एंटरप्रायजेसच्या मालकांबरोबर संपर्क साधला. खरेदी व्यवहारापोटी अहिरराव यांनी ओमसाई एंटरप्रायजेसच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख 88 हजार 771 रुपये जमा केले. त्यानंतर अहिरराव यांना दूध पावडर पाठविण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तींना फोन केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.  Vertical Image:  English Headline:  cyber Crime with COEP director and 4 Peoples in Pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे अभियांत्रिकी ई-मेल घटना incidents ऍप पोलिस गुन्हेगार सिंहगड भोसरी bhosri कंपनी company दिल्ली मोबाईल पोलीस दूध फोन Search Functional Tags:  पुणे, अभियांत्रिकी, ई-मेल, घटना, Incidents, ऍप, पोलिस, गुन्हेगार, सिंहगड, भोसरी, Bhosri, कंपनी, Company, दिल्ली, मोबाईल, पोलीस, दूध, फोन Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Cyber Crime : सीओईपीच्या संचालकांसह चौघांना सायबर गुन्हेगारांचा गंडा  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 4, 2020

पुणे : सीओईपीच्या संचालकांसह चौघांना सायबर गुन्हेगारांचा गंडा  पुणे : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) संचालकांच्या ई-मेलशी साधर्म्य असणारा बनावट ई-मेल तयार करून त्याद्वारे महाविद्यालयाची तब्बल 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्‍टोबर 2018 मध्ये घडली. या घटनेसह अन्य तीन घटनांमध्ये तिघांना अकरा लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप "सीओईपी'तील कर्मचारी सचिन जाधव यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची घटना 8 ते 22 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीमध्ये घडली. सीओईपीच्या संचालकांच्या ई-मेलशी साध्यर्म असणारा एक बनावट ई-मेल सायबर गुन्हेगारांनी तयार केला. त्यानंतर संबंधित बनावट ई-मेल जाधव यांना पाठविण्यात आला. त्यानंतर जाधव यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बॅंक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 51 लाख रुपये वेळोवेळी त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे करीत आहेत.  दुसऱ्या घटनेमध्ये नितीन कबीर (वय 50, रा. सिंहगड रस्ता) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कबीर हे भोसरीतील एका कंपनीत उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. जुलै 2019 मध्ये कंपनीच्या कामासाठी फरिदाबाद येथे जायचे होते. तेथे राहण्यासाठी त्यांनी दिल्लीतील एका हॉटेलमधील खोलीची ऑनलाइन नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा हॉटेलच्या ग्राहक सेवा तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधला. तुम्ही जमा केलेली रक्कम 48 ते 72 तासात बॅंकेत जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्याच वेळी अनोळखी व्यक्तींनी कबीर यांना लिंक पाठविली. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातील 99 हजार 980 रुपये आणि 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.  तिसऱ्या घटनेप्रकरणी वारजे येथील ऋषिकेश सोमासे (वय 22) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांना त्यांच्याकडील जुना मोबाईल विकायचा होता. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर जुन्या मोबाइलची जाहिरात केली. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने संपर्क करून आपण लष्करात असल्याची बतावणी केली. सोमासे यांचा मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करून त्यांच्या खात्यातील 15 हजार 300 रुपये काढून घेतले.  किरणा दुकानदाराची फसवणूक  ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी पराग अहिरराव (वय 34, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अहिरराव यांचे कोंढवा परिसरामध्ये किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना दूध पावडर खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी इंदूरमधील ओमसाई एंटरप्रायजेसच्या मालकांबरोबर संपर्क साधला. खरेदी व्यवहारापोटी अहिरराव यांनी ओमसाई एंटरप्रायजेसच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख 88 हजार 771 रुपये जमा केले. त्यानंतर अहिरराव यांना दूध पावडर पाठविण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तींना फोन केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.  News Item ID:  599-news_story-1578164377 Mobile Device Headline:  पुणे : सीओईपीच्या संचालकांसह चौघांना सायबर गुन्हेगारांचा गंडा  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) संचालकांच्या ई-मेलशी साधर्म्य असणारा बनावट ई-मेल तयार करून त्याद्वारे महाविद्यालयाची तब्बल 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्‍टोबर 2018 मध्ये घडली. या घटनेसह अन्य तीन घटनांमध्ये तिघांना अकरा लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप "सीओईपी'तील कर्मचारी सचिन जाधव यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची घटना 8 ते 22 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीमध्ये घडली. सीओईपीच्या संचालकांच्या ई-मेलशी साध्यर्म असणारा एक बनावट ई-मेल सायबर गुन्हेगारांनी तयार केला. त्यानंतर संबंधित बनावट ई-मेल जाधव यांना पाठविण्यात आला. त्यानंतर जाधव यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बॅंक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 51 लाख रुपये वेळोवेळी त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे करीत आहेत.  दुसऱ्या घटनेमध्ये नितीन कबीर (वय 50, रा. सिंहगड रस्ता) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कबीर हे भोसरीतील एका कंपनीत उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. जुलै 2019 मध्ये कंपनीच्या कामासाठी फरिदाबाद येथे जायचे होते. तेथे राहण्यासाठी त्यांनी दिल्लीतील एका हॉटेलमधील खोलीची ऑनलाइन नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा हॉटेलच्या ग्राहक सेवा तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधला. तुम्ही जमा केलेली रक्कम 48 ते 72 तासात बॅंकेत जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्याच वेळी अनोळखी व्यक्तींनी कबीर यांना लिंक पाठविली. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातील 99 हजार 980 रुपये आणि 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.  तिसऱ्या घटनेप्रकरणी वारजे येथील ऋषिकेश सोमासे (वय 22) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांना त्यांच्याकडील जुना मोबाईल विकायचा होता. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर जुन्या मोबाइलची जाहिरात केली. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने संपर्क करून आपण लष्करात असल्याची बतावणी केली. सोमासे यांचा मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करून त्यांच्या खात्यातील 15 हजार 300 रुपये काढून घेतले.  किरणा दुकानदाराची फसवणूक  ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी पराग अहिरराव (वय 34, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अहिरराव यांचे कोंढवा परिसरामध्ये किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना दूध पावडर खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी इंदूरमधील ओमसाई एंटरप्रायजेसच्या मालकांबरोबर संपर्क साधला. खरेदी व्यवहारापोटी अहिरराव यांनी ओमसाई एंटरप्रायजेसच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख 88 हजार 771 रुपये जमा केले. त्यानंतर अहिरराव यांना दूध पावडर पाठविण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तींना फोन केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.  Vertical Image:  English Headline:  cyber Crime with COEP director and 4 Peoples in Pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे अभियांत्रिकी ई-मेल घटना incidents ऍप पोलिस गुन्हेगार सिंहगड भोसरी bhosri कंपनी company दिल्ली मोबाईल पोलीस दूध फोन Search Functional Tags:  पुणे, अभियांत्रिकी, ई-मेल, घटना, Incidents, ऍप, पोलिस, गुन्हेगार, सिंहगड, भोसरी, Bhosri, कंपनी, Company, दिल्ली, मोबाईल, पोलीस, दूध, फोन Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Cyber Crime : सीओईपीच्या संचालकांसह चौघांना सायबर गुन्हेगारांचा गंडा  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2FhPbVd

No comments:

Post a Comment