Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात? औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात.  सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं. सातारे गावातलं देऊळ खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते.  पहा व्हिडिओ -  कोठे जातात मल्हारी मार्तंड? चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात.  सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ काय आहे नेमकी कथा? गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत. डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे.  खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो. वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ हेही वाचा -  जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम News Item ID:  599-news_story-1575305706 Mobile Device Headline:  Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात.  सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं. सातारे गावातलं देऊळ खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते.  पहा व्हिडिओ -  कोठे जातात मल्हारी मार्तंड? चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात.  सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ काय आहे नेमकी कथा? गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत. डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे.  खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो. वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ हेही वाचा -  जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम Vertical Image:  English Headline:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad Author Type:  External Author संकेत कुलकर्णी औरंगाबाद aurangabad नासा मराठवाडा वर्षा varsha सकाळ पालखी गोदावरी Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, नासा, मराठवाडा, वर्षा, Varsha, सकाळ, पालखी, गोदावरी Twitter Publish:  Meta Keyword:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad Meta Description:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला खुद्द खंडोबा मात्र या देवळात नसतात. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद सातारा भंडारा News Story Feeds https://ift.tt/2Y8SKFK - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 2, 2019

Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात? औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात.  सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं. सातारे गावातलं देऊळ खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते.  पहा व्हिडिओ -  कोठे जातात मल्हारी मार्तंड? चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात.  सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ काय आहे नेमकी कथा? गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत. डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे.  खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो. वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ हेही वाचा -  जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम News Item ID:  599-news_story-1575305706 Mobile Device Headline:  Video : खंडोबा का नसतात चंपाषष्ठीला मंदिरात? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : शहरालगतच्या सातारा गावात खंडोबाचं पुरातन देऊळ आहे. डोंगरातल्या यादवकालीन मंदिरातून खंडोबा गावात मुक्कामी आले आणि मराठा कालखंडात भव्य मंदिर उभं राहिलं. या खंडोबाच्या दर्शनासाठी मराठवाडाभरातून भाविक येतात, पण ऐन उत्सवात चंपाषष्ठीला खंडोबा या मंदिरातून निघून जातात.  सातारा गावात मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या खंडोबा मंदिराला काही वर्षांतच भग्नावस्था आली. आक्रमकांनी उध्वस्त केलेलं हे देऊळ मग इंदूरच्या महाराणी अहल्यादेवी होळकर यांनी पुन्हा दिमाखात उभं केलं. सातारे गावातलं देऊळ खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला मात्र या देवळातून खंडोबा गावातल्या दांडेकरांच्या वाड्यात जातात. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक प्रतिमूर्तीचे दर्शन घेतात. पण देवाच्या मूळ तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दांडेकरांच्या वाड्यात जावे लागते.  पहा व्हिडिओ -  कोठे जातात मल्हारी मार्तंड? चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता शहरातील आमदार, खासदार, महापौर यांच्यासह मोठमोठे लोक मंदिरात जमतात. महाआरती होते. त्यानंतर आठ वाजता खंडोबारायांची पालखीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंदिरातून निघालेल्या या पालखीतून खंडोबारायाच्या मूळ शेंदरी तांदळ्याचे गावातील दांडेकरांच्या वाड्यात आगमन होते. तिथे वाड्याचे मालक दिलीप दांडेकर रुद्राभिषेक करतात. कुलाचार, पुरणावरणाचा नैवेद्य, सोबतच बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत यांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात येतो. दिवसभर मंदिरात दर्शनाला येणारे भाविक दांडेकरांच्या वाड्य़ात येऊन खंडोबाचे दर्शन घेतात.  सातारा गावातील डोंगरातील खंडोबाचे भग्न देऊळ काय आहे नेमकी कथा? गोदावरीच्या काठावर सिद्धेश्वराचे देऊळ बांधणारे नानासाहेब पेशव्यांचे गुरू नारायणबुवा दीक्षित यांना सातारे हे गाव जहागीर देण्यात आले होते. या गावालगतच्या डोंगररांगेत कडेपठारावर खंडोबाचे पुरातन देऊळ आहे. गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील या देवळात ते नित्यनेमाने दर्शनाला जात असत. डोंगरातल्या देवळात नंतर ठेवलेली खंडोबाची मूर्ती वार्धक्यामुळे त्यांना रोज डोंगर चढून जाणे अशक्य झाले, म्हणून त्यांच्या विनंतीवरून खंडोबा गावात मुक्कामी आले. गावात खंडोबाचे भव्य मंदिर उभारले गेले. तेव्हापासून खंडोबा चंपाषष्ठीला जहागीरदारांच्या वाड्यात येऊन पाहुणचार घेतात, अशी कथा सांगितली जाते. कडेपठारावर आजही हे सुमारे १३व्या ते १४व्या शतकातील उत्तर यादवकालीन मंदिर भग्नावस्थेत उभे आहे. गावात नारायणगुरूंच्या नंतर ही जहागीर दांडेकर घराण्याकडे आली. त्यांनी ही प्रथा आज तीनशे वर्षांनंतरही सुरू ठेवली आहे.  खंडोबाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री पुन्हा मंदिरात मुक्कामी दांडेकरांच्या वाड्यात दिवसभर पाहुणचार घेऊन खंडोबा मुक्कामाला पुन्हा मंदिरात येतात. रात्री आठ वाजता वाड्यापासून वाघ्या-मुरळीच्या पथकासह खंडोबाची पालखी पुन्हा मंदिरात येते. इकडे दिवसभर देवळात वाघ्या-मुरळींचा जागर-गोंधळ सुरू असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ घालत भंडारा-खोबऱ्याची तळी उचलतात. मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या परिसरातच चुली पेटवून त्यावर बनवलेला बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत असा प्रसाद वाटप केला जातो. वाघ्या-मुरळीचा जागर-गोंधळ हेही वाचा -  जमीन खरेदी करण्यापूर्वी इथं क्लिक करा दारूवरून केले वार, 10 वर्षे शिक्षा कायम Vertical Image:  English Headline:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad Author Type:  External Author संकेत कुलकर्णी औरंगाबाद aurangabad नासा मराठवाडा वर्षा varsha सकाळ पालखी गोदावरी Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, नासा, मराठवाडा, वर्षा, Varsha, सकाळ, पालखी, गोदावरी Twitter Publish:  Meta Keyword:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad Meta Description:  Famous Satara Khandoba Yatra Near Aurangabad खंडोबाच्या षड्रात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाच्या नावानं चांगभलं...असा जयघोष करीत भाविक भंडारा व रेवड्यांची उधळण करतात. पण चंपाषष्ठीला खुद्द खंडोबा मात्र या देवळात नसतात. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद सातारा भंडारा News Story Feeds https://ift.tt/2Y8SKFK


via News Story Feeds https://ift.tt/33FbH48

No comments:

Post a Comment