#SolarEnergy गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौरझळाळी (व्हिडिओ) पुणे - कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी सौरऊर्जा प्रकल्प नुकताच उभारला आहे. त्यांना दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु हे बिल आता 20 ते 25 हजार रुपयांवर आले आहे. विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक भागातील (कॉमन एरिया) विजेचे बिल ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सभासदांना जादा देखभाल दुरुस्ती खर्च (मेन्टेनन्स) भरावा लागतो. त्यामुळे सोसायट्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोसायट्यांच्या "कॉमन एरिया'मध्ये बसविण्यात आलेले विजेचे दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लिफ्ट यासाठी वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मोठ्या सोसायट्यांमध्ये विजेचा खर्च दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने सभासदांना जादा मेन्टेनन्स भरावा लागतो.  यासंदर्भात महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ""साधारणतः शंभर सदनिकांच्या सोसायटीला 25 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. सोसायटीच्या विजेच्या वापरानुसार त्या क्षमतेचा प्रकल्प बसविण्यात येतो. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक खर्च जास्त आहे; परंतु चार-पाच वर्षांनंतर सोसायट्यांचे वीजबिल शून्यावर येऊ शकते. त्यापुढे जवळपास 20 वर्षे वीजबिलावर खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे सभासदांना मेन्टेनन्सही कमी येतो. शहरात साधारणतः 15 ते 20 टक्‍के सोसायट्या आणि खासगी प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.''  आम्ही सोसायटीमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यावर 30 लाख रुपये खर्च आला आहे. नेट मीटरिंगनुसार महावितरणला वीज देण्यात येते. आम्हाला "कॉमन एरिया'चे दर महिन्याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु आता विजेच्या खर्चात 85 टक्‍के बचत होणार आहे.  - किशोर ढमढेरे, अध्यक्ष, कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटी, पिसोळी  News Item ID:  599-news_story-1576520332 Mobile Device Headline:  #SolarEnergy गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौरझळाळी (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी सौरऊर्जा प्रकल्प नुकताच उभारला आहे. त्यांना दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु हे बिल आता 20 ते 25 हजार रुपयांवर आले आहे. विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक भागातील (कॉमन एरिया) विजेचे बिल ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सभासदांना जादा देखभाल दुरुस्ती खर्च (मेन्टेनन्स) भरावा लागतो. त्यामुळे सोसायट्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोसायट्यांच्या "कॉमन एरिया'मध्ये बसविण्यात आलेले विजेचे दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लिफ्ट यासाठी वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मोठ्या सोसायट्यांमध्ये विजेचा खर्च दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने सभासदांना जादा मेन्टेनन्स भरावा लागतो.  यासंदर्भात महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ""साधारणतः शंभर सदनिकांच्या सोसायटीला 25 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. सोसायटीच्या विजेच्या वापरानुसार त्या क्षमतेचा प्रकल्प बसविण्यात येतो. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक खर्च जास्त आहे; परंतु चार-पाच वर्षांनंतर सोसायट्यांचे वीजबिल शून्यावर येऊ शकते. त्यापुढे जवळपास 20 वर्षे वीजबिलावर खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे सभासदांना मेन्टेनन्सही कमी येतो. शहरात साधारणतः 15 ते 20 टक्‍के सोसायट्या आणि खासगी प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.''  आम्ही सोसायटीमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यावर 30 लाख रुपये खर्च आला आहे. नेट मीटरिंगनुसार महावितरणला वीज देण्यात येते. आम्हाला "कॉमन एरिया'चे दर महिन्याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु आता विजेच्या खर्चात 85 टक्‍के बचत होणार आहे.  - किशोर ढमढेरे, अध्यक्ष, कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटी, पिसोळी  Vertical Image:  English Headline:  Solar power plant set up at Kanchan Onyx Society Author Type:  External Author अनिल सावळे  पुणे वीज महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  पुणे, वीज, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Solar power plant set up at Kanchan Onyx Society Marathi News: विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

#SolarEnergy गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौरझळाळी (व्हिडिओ) पुणे - कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी सौरऊर्जा प्रकल्प नुकताच उभारला आहे. त्यांना दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु हे बिल आता 20 ते 25 हजार रुपयांवर आले आहे. विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक भागातील (कॉमन एरिया) विजेचे बिल ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सभासदांना जादा देखभाल दुरुस्ती खर्च (मेन्टेनन्स) भरावा लागतो. त्यामुळे सोसायट्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोसायट्यांच्या "कॉमन एरिया'मध्ये बसविण्यात आलेले विजेचे दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लिफ्ट यासाठी वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मोठ्या सोसायट्यांमध्ये विजेचा खर्च दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने सभासदांना जादा मेन्टेनन्स भरावा लागतो.  यासंदर्भात महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ""साधारणतः शंभर सदनिकांच्या सोसायटीला 25 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. सोसायटीच्या विजेच्या वापरानुसार त्या क्षमतेचा प्रकल्प बसविण्यात येतो. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक खर्च जास्त आहे; परंतु चार-पाच वर्षांनंतर सोसायट्यांचे वीजबिल शून्यावर येऊ शकते. त्यापुढे जवळपास 20 वर्षे वीजबिलावर खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे सभासदांना मेन्टेनन्सही कमी येतो. शहरात साधारणतः 15 ते 20 टक्‍के सोसायट्या आणि खासगी प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.''  आम्ही सोसायटीमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यावर 30 लाख रुपये खर्च आला आहे. नेट मीटरिंगनुसार महावितरणला वीज देण्यात येते. आम्हाला "कॉमन एरिया'चे दर महिन्याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु आता विजेच्या खर्चात 85 टक्‍के बचत होणार आहे.  - किशोर ढमढेरे, अध्यक्ष, कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटी, पिसोळी  News Item ID:  599-news_story-1576520332 Mobile Device Headline:  #SolarEnergy गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सौरझळाळी (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांनी सौरऊर्जा प्रकल्प नुकताच उभारला आहे. त्यांना दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु हे बिल आता 20 ते 25 हजार रुपयांवर आले आहे. विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक भागातील (कॉमन एरिया) विजेचे बिल ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सभासदांना जादा देखभाल दुरुस्ती खर्च (मेन्टेनन्स) भरावा लागतो. त्यामुळे सोसायट्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोसायट्यांच्या "कॉमन एरिया'मध्ये बसविण्यात आलेले विजेचे दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लिफ्ट यासाठी वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मोठ्या सोसायट्यांमध्ये विजेचा खर्च दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक असल्याने सभासदांना जादा मेन्टेनन्स भरावा लागतो.  यासंदर्भात महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ""साधारणतः शंभर सदनिकांच्या सोसायटीला 25 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. सोसायटीच्या विजेच्या वापरानुसार त्या क्षमतेचा प्रकल्प बसविण्यात येतो. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक खर्च जास्त आहे; परंतु चार-पाच वर्षांनंतर सोसायट्यांचे वीजबिल शून्यावर येऊ शकते. त्यापुढे जवळपास 20 वर्षे वीजबिलावर खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे सभासदांना मेन्टेनन्सही कमी येतो. शहरात साधारणतः 15 ते 20 टक्‍के सोसायट्या आणि खासगी प्रकल्पांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.''  आम्ही सोसायटीमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यावर 30 लाख रुपये खर्च आला आहे. नेट मीटरिंगनुसार महावितरणला वीज देण्यात येते. आम्हाला "कॉमन एरिया'चे दर महिन्याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये वीजबिल येत होते; परंतु आता विजेच्या खर्चात 85 टक्‍के बचत होणार आहे.  - किशोर ढमढेरे, अध्यक्ष, कांचन ओनेक्‍स गृहनिर्माण सोसायटी, पिसोळी  Vertical Image:  English Headline:  Solar power plant set up at Kanchan Onyx Society Author Type:  External Author अनिल सावळे  पुणे वीज महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  पुणे, वीज, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Solar power plant set up at Kanchan Onyx Society Marathi News: विजेच्या बिलात बचत करण्यासाठी शहरात सध्या गृहनिर्माण सोसायट्यांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2PuX2Vo

No comments:

Post a Comment