पुण्यात कॅन्सरवर मिळणार घरपोच उपचार; पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पुणे  - पुणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने या रुग्णांना घरपोच नियमित उपचार मिळणार असून, त्यासाठी महापालिका स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू करणार आहे. त्यातून सुमारे साडेपाच हजार क्षयरोग रुग्णांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नेमले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. कोटणीस रुग्णालयात (गाडीखाना) हा कक्ष राहणार आहे. यासंदर्भातील कार्यवाहीला अंतिम मंजुरी मिळाली आहे.  क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेच्या हद्दीत सध्या 5 हजार 600 क्षयरुग्ण आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत क्षयरोग निर्मूलन मोहीम आखली असून, त्याअंतर्गत रुग्णांवर शंभर टक्के उपचार करण्याचे बंधन त्या-त्या शहरांमधील यंत्रणांवर आहे; मात्र पुणे महापालिका आजघडीला केवळ 68 टक्के रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे उद्दिष्ट गाठता येत नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. सध्या गाडीखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. मात्र, या रुग्णांची संख्या आणि त्याच्या निदानाचा कालावधी पाहता स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे.  क्षयरोगाची लागण झाल्यानंतर लगेचच रुग्णांवर उपचार करण्याची गरज असते. मात्र, उपचारावर खर्च करणे शक्‍य नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णांच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत करण्यात येतात. तरीही काही रुग्ण उपचारात सातत्य ठेवत नसल्याने दोन वर्षांपूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. त्यासाठी नवा क्षयरोग विभाग उपयुक्त ठरणार आहे.  क्षयरोग रुग्ण  5 हजार 600  रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण  68 टक्के  नव्या विभागातील यंत्रणा  5 डॉक्‍टरांचे पथक  एक तज्ज्ञ डॉक्‍टर  ""क्षयरोगाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी पोचून उपचार सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नव्या पथकांवर जबाबदारी देण्यात येईल. या रुग्णांचा वावर असलेल्या भागांतील लोकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार केले जातील. त्याशिवाय, उपचार थांबणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.''  डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका  News Item ID:  599-news_story-1576520100 Mobile Device Headline:  पुण्यात कॅन्सरवर मिळणार घरपोच उपचार; पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे  - पुणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने या रुग्णांना घरपोच नियमित उपचार मिळणार असून, त्यासाठी महापालिका स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू करणार आहे. त्यातून सुमारे साडेपाच हजार क्षयरोग रुग्णांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नेमले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. कोटणीस रुग्णालयात (गाडीखाना) हा कक्ष राहणार आहे. यासंदर्भातील कार्यवाहीला अंतिम मंजुरी मिळाली आहे.  क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेच्या हद्दीत सध्या 5 हजार 600 क्षयरुग्ण आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत क्षयरोग निर्मूलन मोहीम आखली असून, त्याअंतर्गत रुग्णांवर शंभर टक्के उपचार करण्याचे बंधन त्या-त्या शहरांमधील यंत्रणांवर आहे; मात्र पुणे महापालिका आजघडीला केवळ 68 टक्के रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे उद्दिष्ट गाठता येत नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. सध्या गाडीखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. मात्र, या रुग्णांची संख्या आणि त्याच्या निदानाचा कालावधी पाहता स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे.  क्षयरोगाची लागण झाल्यानंतर लगेचच रुग्णांवर उपचार करण्याची गरज असते. मात्र, उपचारावर खर्च करणे शक्‍य नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णांच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत करण्यात येतात. तरीही काही रुग्ण उपचारात सातत्य ठेवत नसल्याने दोन वर्षांपूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. त्यासाठी नवा क्षयरोग विभाग उपयुक्त ठरणार आहे.  क्षयरोग रुग्ण  5 हजार 600  रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण  68 टक्के  नव्या विभागातील यंत्रणा  5 डॉक्‍टरांचे पथक  एक तज्ज्ञ डॉक्‍टर  ""क्षयरोगाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी पोचून उपचार सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नव्या पथकांवर जबाबदारी देण्यात येईल. या रुग्णांचा वावर असलेल्या भागांतील लोकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार केले जातील. त्याशिवाय, उपचार थांबणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.''  डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका  Vertical Image:  English Headline:  PMC will start an independent tuberculosis department Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महापालिका प्रशासन administrations पुणे आरोग्य health महापालिका आयुक्त Search Functional Tags:  महापालिका, प्रशासन, Administrations, पुणे, आरोग्य, Health, महापालिका आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  PMC will start an independent tuberculosis department Marathi News: क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

पुण्यात कॅन्सरवर मिळणार घरपोच उपचार; पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पुणे  - पुणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने या रुग्णांना घरपोच नियमित उपचार मिळणार असून, त्यासाठी महापालिका स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू करणार आहे. त्यातून सुमारे साडेपाच हजार क्षयरोग रुग्णांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नेमले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. कोटणीस रुग्णालयात (गाडीखाना) हा कक्ष राहणार आहे. यासंदर्भातील कार्यवाहीला अंतिम मंजुरी मिळाली आहे.  क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेच्या हद्दीत सध्या 5 हजार 600 क्षयरुग्ण आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत क्षयरोग निर्मूलन मोहीम आखली असून, त्याअंतर्गत रुग्णांवर शंभर टक्के उपचार करण्याचे बंधन त्या-त्या शहरांमधील यंत्रणांवर आहे; मात्र पुणे महापालिका आजघडीला केवळ 68 टक्के रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे उद्दिष्ट गाठता येत नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. सध्या गाडीखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. मात्र, या रुग्णांची संख्या आणि त्याच्या निदानाचा कालावधी पाहता स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे.  क्षयरोगाची लागण झाल्यानंतर लगेचच रुग्णांवर उपचार करण्याची गरज असते. मात्र, उपचारावर खर्च करणे शक्‍य नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णांच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत करण्यात येतात. तरीही काही रुग्ण उपचारात सातत्य ठेवत नसल्याने दोन वर्षांपूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. त्यासाठी नवा क्षयरोग विभाग उपयुक्त ठरणार आहे.  क्षयरोग रुग्ण  5 हजार 600  रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण  68 टक्के  नव्या विभागातील यंत्रणा  5 डॉक्‍टरांचे पथक  एक तज्ज्ञ डॉक्‍टर  ""क्षयरोगाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी पोचून उपचार सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नव्या पथकांवर जबाबदारी देण्यात येईल. या रुग्णांचा वावर असलेल्या भागांतील लोकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार केले जातील. त्याशिवाय, उपचार थांबणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.''  डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका  News Item ID:  599-news_story-1576520100 Mobile Device Headline:  पुण्यात कॅन्सरवर मिळणार घरपोच उपचार; पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे  - पुणे शहर क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने या रुग्णांना घरपोच नियमित उपचार मिळणार असून, त्यासाठी महापालिका स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू करणार आहे. त्यातून सुमारे साडेपाच हजार क्षयरोग रुग्णांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नेमले जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. कोटणीस रुग्णालयात (गाडीखाना) हा कक्ष राहणार आहे. यासंदर्भातील कार्यवाहीला अंतिम मंजुरी मिळाली आहे.  क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेच्या हद्दीत सध्या 5 हजार 600 क्षयरुग्ण आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत क्षयरोग निर्मूलन मोहीम आखली असून, त्याअंतर्गत रुग्णांवर शंभर टक्के उपचार करण्याचे बंधन त्या-त्या शहरांमधील यंत्रणांवर आहे; मात्र पुणे महापालिका आजघडीला केवळ 68 टक्के रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे उद्दिष्ट गाठता येत नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. सध्या गाडीखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होतात. मात्र, या रुग्णांची संख्या आणि त्याच्या निदानाचा कालावधी पाहता स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे.  क्षयरोगाची लागण झाल्यानंतर लगेचच रुग्णांवर उपचार करण्याची गरज असते. मात्र, उपचारावर खर्च करणे शक्‍य नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णांच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत करण्यात येतात. तरीही काही रुग्ण उपचारात सातत्य ठेवत नसल्याने दोन वर्षांपूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. त्यासाठी नवा क्षयरोग विभाग उपयुक्त ठरणार आहे.  क्षयरोग रुग्ण  5 हजार 600  रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण  68 टक्के  नव्या विभागातील यंत्रणा  5 डॉक्‍टरांचे पथक  एक तज्ज्ञ डॉक्‍टर  ""क्षयरोगाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी पोचून उपचार सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नव्या पथकांवर जबाबदारी देण्यात येईल. या रुग्णांचा वावर असलेल्या भागांतील लोकांची तपासणी करून गरजेनुसार उपचार केले जातील. त्याशिवाय, उपचार थांबणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.''  डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका  Vertical Image:  English Headline:  PMC will start an independent tuberculosis department Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महापालिका प्रशासन administrations पुणे आरोग्य health महापालिका आयुक्त Search Functional Tags:  महापालिका, प्रशासन, Administrations, पुणे, आरोग्य, Health, महापालिका आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  PMC will start an independent tuberculosis department Marathi News: क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांवरील उपचारात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या डॉक्‍टरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2S2fB4L

No comments:

Post a Comment