बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात  मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. News Item ID:  599-news_story-1576518065 Mobile Device Headline:  बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. Vertical Image:  English Headline:  rapist should be sentenced within 21 days Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai विधेयक अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार आमदार प्रताप सरनाईक pratap sarnaik पोलिस Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, विधेयक, अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, आमदार, प्रताप सरनाईक, Pratap Sarnaik, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  rapist should be sentenced within 21 days Marathi News: महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 16, 2019

बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात  मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. News Item ID:  599-news_story-1576518065 Mobile Device Headline:  बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. Vertical Image:  English Headline:  rapist should be sentenced within 21 days Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai विधेयक अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार आमदार प्रताप सरनाईक pratap sarnaik पोलिस Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, विधेयक, अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, आमदार, प्रताप सरनाईक, Pratap Sarnaik, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  rapist should be sentenced within 21 days Marathi News: महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2PshTsf

No comments:

Post a Comment