आता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा! वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नव्या नियमांची अंमलबाजवणी  एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. ज्या मॉडेल्सना व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नाही, अशा मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी बाजारात दुचाकी वाहने सुरक्षितता व पर्यावरणसंवर्धन या वैशिष्ट्यांनी युक्त असतील. तसेच, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे.  ५० टक्के गाड्या इलेक्र्टिक  बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने जागतिक मानकांच्या धर्तीवर वाहन कंपन्यांकडून उपलब्ध होतील, याची शक्‍यता अधिक आहे. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी बाजारपेठेत येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असणार आहेत. १२५ सीसीची वाहने येणार  सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाऊ शकतो. नियम बदलल्यामुळे ११० सीसीचे वाहन आर्थिक पातळीवर व्यवहार्य राहणार नसल्याने कंपन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.  इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक  बजाज ऑटो चेतक या आपल्या जुन्या स्कूटरच्या मॉडेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक स्कूटर पुढील वर्षी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हीरो इलेक्‍ट्रिकची स्कूटर बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशल आदी इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहेत. ती बजाज चेतकला टक्‍कर देणार आहे. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे. News Item ID:  599-news_story-1577812466 Mobile Device Headline:  आता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नव्या नियमांची अंमलबाजवणी  एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. ज्या मॉडेल्सना व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नाही, अशा मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी बाजारात दुचाकी वाहने सुरक्षितता व पर्यावरणसंवर्धन या वैशिष्ट्यांनी युक्त असतील. तसेच, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे.  ५० टक्के गाड्या इलेक्र्टिक  बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने जागतिक मानकांच्या धर्तीवर वाहन कंपन्यांकडून उपलब्ध होतील, याची शक्‍यता अधिक आहे. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी बाजारपेठेत येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असणार आहेत. १२५ सीसीची वाहने येणार  सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाऊ शकतो. नियम बदलल्यामुळे ११० सीसीचे वाहन आर्थिक पातळीवर व्यवहार्य राहणार नसल्याने कंपन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.  इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक  बजाज ऑटो चेतक या आपल्या जुन्या स्कूटरच्या मॉडेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक स्कूटर पुढील वर्षी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हीरो इलेक्‍ट्रिकची स्कूटर बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशल आदी इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहेत. ती बजाज चेतकला टक्‍कर देणार आहे. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे. Vertical Image:  English Headline:  chandrakant dadas writes about electric bikes Author Type:  External Author चंद्रकांत दडस आग टीव्ही भारत स्पर्धा Search Functional Tags:  आग, टीव्ही, भारत, स्पर्धा Twitter Publish:  Meta Keyword:  chandrakant dadas writes about electric bikes Meta Description:  chandrakant dadas writes about electric bikes वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  टीव्ही भारत News Story Feeds https://ift.tt/2F8A9ki - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 31, 2019

आता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा! वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नव्या नियमांची अंमलबाजवणी  एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. ज्या मॉडेल्सना व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नाही, अशा मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी बाजारात दुचाकी वाहने सुरक्षितता व पर्यावरणसंवर्धन या वैशिष्ट्यांनी युक्त असतील. तसेच, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे.  ५० टक्के गाड्या इलेक्र्टिक  बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने जागतिक मानकांच्या धर्तीवर वाहन कंपन्यांकडून उपलब्ध होतील, याची शक्‍यता अधिक आहे. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी बाजारपेठेत येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असणार आहेत. १२५ सीसीची वाहने येणार  सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाऊ शकतो. नियम बदलल्यामुळे ११० सीसीचे वाहन आर्थिक पातळीवर व्यवहार्य राहणार नसल्याने कंपन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.  इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक  बजाज ऑटो चेतक या आपल्या जुन्या स्कूटरच्या मॉडेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक स्कूटर पुढील वर्षी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हीरो इलेक्‍ट्रिकची स्कूटर बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशल आदी इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहेत. ती बजाज चेतकला टक्‍कर देणार आहे. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे. News Item ID:  599-news_story-1577812466 Mobile Device Headline:  आता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  lifestyle Mobile Body:  वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नव्या नियमांची अंमलबाजवणी  एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागणार आहेत. ज्या मॉडेल्सना व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नाही, अशा मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी बाजारात दुचाकी वाहने सुरक्षितता व पर्यावरणसंवर्धन या वैशिष्ट्यांनी युक्त असतील. तसेच, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे.  ५० टक्के गाड्या इलेक्र्टिक  बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या या प्रामुख्याने जागतिक मानकांच्या धर्तीवर वाहन कंपन्यांकडून उपलब्ध होतील, याची शक्‍यता अधिक आहे. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी बाजारपेठेत येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असणार आहेत. १२५ सीसीची वाहने येणार  सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाऊ शकतो. नियम बदलल्यामुळे ११० सीसीचे वाहन आर्थिक पातळीवर व्यवहार्य राहणार नसल्याने कंपन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.  इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक  बजाज ऑटो चेतक या आपल्या जुन्या स्कूटरच्या मॉडेलच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक स्कूटर पुढील वर्षी बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हीरो इलेक्‍ट्रिकची स्कूटर बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशल आदी इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहेत. ती बजाज चेतकला टक्‍कर देणार आहे. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे. Vertical Image:  English Headline:  chandrakant dadas writes about electric bikes Author Type:  External Author चंद्रकांत दडस आग टीव्ही भारत स्पर्धा Search Functional Tags:  आग, टीव्ही, भारत, स्पर्धा Twitter Publish:  Meta Keyword:  chandrakant dadas writes about electric bikes Meta Description:  chandrakant dadas writes about electric bikes वाहन उद्योगासाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसला. कंपन्यांनी मंदीच्या धसक्‍याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नवीन दुचाकी वा त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारपेठेत सादर केले. आगामी काळातही बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक वाहन उद्योगांची वाट खडतर असली, तरीही कंपन्या प्रचंड आशावादी आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  टीव्ही भारत News Story Feeds https://ift.tt/2F8A9ki


via News Story Feeds https://ift.tt/2F92nf5

No comments:

Post a Comment