सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - देवेंद्र फडणवीस मुंबई - रॅली, मोर्चा काढण्यासह कायद्याचे समर्थन करण्यास आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकार रॅलीसाठी परवानगी देते. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना परवानगी मिळते. मग आम्हाला रॅलीसाठी परवानगी नाकारली जाते. त्यामुळे राज्यातील सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवाल करत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संविधान सन्मान मंचच्या वतीने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ रॅली काढली. या रॅलीत भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार सहभागी झाले होते. तसेच विविध समाजाचे प्रचारकही उपस्थित होते. या वेळी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी नागरिकत्व कायद्याचा आग्रह धरला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आलेल्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यानुसार आम्ही कोणाचीही नागरिकता हिसकावून घेणार नाही. २०१४ पूर्वी देशात आले त्यांना नागरिकता देणार आहे. परंतु काही लोकांनी याविरोधात देशात आग लावली आहे. आपली खुर्ची वाचविण्यासाठी देशात आग लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत, त्यांच्या खुर्च्यांना आग लावण्याचे काम लोक करतील, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला.  भारतात ३ कोटी बांगलादेशी घुसले आहेत. बांगलादेशी भारतात घुसला असेल तर त्याला देशात ठेवायचे का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थितांना विचारला. कालपर्यंत शिवसेना तेच बोलत होती. बांगलादेशी मुंबईत घुसून बाँबस्फोट करतात. पण आता सत्तेमुळे तोंडाला कुलूप लागले असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी शिवसेनेवर याप्रसंगी केला.  News Item ID:  599-news_story-1577468583 Mobile Device Headline:  सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - देवेंद्र फडणवीस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - रॅली, मोर्चा काढण्यासह कायद्याचे समर्थन करण्यास आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकार रॅलीसाठी परवानगी देते. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना परवानगी मिळते. मग आम्हाला रॅलीसाठी परवानगी नाकारली जाते. त्यामुळे राज्यातील सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवाल करत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संविधान सन्मान मंचच्या वतीने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ रॅली काढली. या रॅलीत भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार सहभागी झाले होते. तसेच विविध समाजाचे प्रचारकही उपस्थित होते. या वेळी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी नागरिकत्व कायद्याचा आग्रह धरला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आलेल्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यानुसार आम्ही कोणाचीही नागरिकता हिसकावून घेणार नाही. २०१४ पूर्वी देशात आले त्यांना नागरिकता देणार आहे. परंतु काही लोकांनी याविरोधात देशात आग लावली आहे. आपली खुर्ची वाचविण्यासाठी देशात आग लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत, त्यांच्या खुर्च्यांना आग लावण्याचे काम लोक करतील, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला.  भारतात ३ कोटी बांगलादेशी घुसले आहेत. बांगलादेशी भारतात घुसला असेल तर त्याला देशात ठेवायचे का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थितांना विचारला. कालपर्यंत शिवसेना तेच बोलत होती. बांगलादेशी मुंबईत घुसून बाँबस्फोट करतात. पण आता सत्तेमुळे तोंडाला कुलूप लागले असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी शिवसेनेवर याप्रसंगी केला.  Vertical Image:  English Headline:  Devendra fadnavis says to government Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा देवेंद्र फडणवीस दहशतवाद आमदार pravin darekar politics mumbai government मुख्यमंत्री devendra fadnavis ऍप विकास राजीव गांधी narendra modi भारत बांगलादेश Search Functional Tags:  देवेंद्र फडणवीस, दहशतवाद, आमदार, Pravin Darekar, Politics, Mumbai, Government, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, ऍप, विकास, राजीव गांधी, Narendra Modi, भारत, बांगलादेश Twitter Publish:  Meta Description:  Devendra fadnavis says to government रॅली, मोर्चा काढण्यासह कायद्याचे समर्थन करण्यास आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकार रॅलीसाठी परवानगी देते. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना परवानगी मिळते. मग आम्हाला रॅलीसाठी परवानगी नाकारली जाते. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 27, 2019

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - देवेंद्र फडणवीस मुंबई - रॅली, मोर्चा काढण्यासह कायद्याचे समर्थन करण्यास आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकार रॅलीसाठी परवानगी देते. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना परवानगी मिळते. मग आम्हाला रॅलीसाठी परवानगी नाकारली जाते. त्यामुळे राज्यातील सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवाल करत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संविधान सन्मान मंचच्या वतीने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ रॅली काढली. या रॅलीत भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार सहभागी झाले होते. तसेच विविध समाजाचे प्रचारकही उपस्थित होते. या वेळी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी नागरिकत्व कायद्याचा आग्रह धरला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आलेल्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यानुसार आम्ही कोणाचीही नागरिकता हिसकावून घेणार नाही. २०१४ पूर्वी देशात आले त्यांना नागरिकता देणार आहे. परंतु काही लोकांनी याविरोधात देशात आग लावली आहे. आपली खुर्ची वाचविण्यासाठी देशात आग लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत, त्यांच्या खुर्च्यांना आग लावण्याचे काम लोक करतील, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला.  भारतात ३ कोटी बांगलादेशी घुसले आहेत. बांगलादेशी भारतात घुसला असेल तर त्याला देशात ठेवायचे का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थितांना विचारला. कालपर्यंत शिवसेना तेच बोलत होती. बांगलादेशी मुंबईत घुसून बाँबस्फोट करतात. पण आता सत्तेमुळे तोंडाला कुलूप लागले असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी शिवसेनेवर याप्रसंगी केला.  News Item ID:  599-news_story-1577468583 Mobile Device Headline:  सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - देवेंद्र फडणवीस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - रॅली, मोर्चा काढण्यासह कायद्याचे समर्थन करण्यास आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकार रॅलीसाठी परवानगी देते. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना परवानगी मिळते. मग आम्हाला रॅलीसाठी परवानगी नाकारली जाते. त्यामुळे राज्यातील सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवाल करत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप संविधान सन्मान मंचच्या वतीने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ रॅली काढली. या रॅलीत भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार सहभागी झाले होते. तसेच विविध समाजाचे प्रचारकही उपस्थित होते. या वेळी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी नागरिकत्व कायद्याचा आग्रह धरला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आलेल्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यानुसार आम्ही कोणाचीही नागरिकता हिसकावून घेणार नाही. २०१४ पूर्वी देशात आले त्यांना नागरिकता देणार आहे. परंतु काही लोकांनी याविरोधात देशात आग लावली आहे. आपली खुर्ची वाचविण्यासाठी देशात आग लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत, त्यांच्या खुर्च्यांना आग लावण्याचे काम लोक करतील, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला.  भारतात ३ कोटी बांगलादेशी घुसले आहेत. बांगलादेशी भारतात घुसला असेल तर त्याला देशात ठेवायचे का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थितांना विचारला. कालपर्यंत शिवसेना तेच बोलत होती. बांगलादेशी मुंबईत घुसून बाँबस्फोट करतात. पण आता सत्तेमुळे तोंडाला कुलूप लागले असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी शिवसेनेवर याप्रसंगी केला.  Vertical Image:  English Headline:  Devendra fadnavis says to government Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा देवेंद्र फडणवीस दहशतवाद आमदार pravin darekar politics mumbai government मुख्यमंत्री devendra fadnavis ऍप विकास राजीव गांधी narendra modi भारत बांगलादेश Search Functional Tags:  देवेंद्र फडणवीस, दहशतवाद, आमदार, Pravin Darekar, Politics, Mumbai, Government, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, ऍप, विकास, राजीव गांधी, Narendra Modi, भारत, बांगलादेश Twitter Publish:  Meta Description:  Devendra fadnavis says to government रॅली, मोर्चा काढण्यासह कायद्याचे समर्थन करण्यास आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकार रॅलीसाठी परवानगी देते. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना परवानगी मिळते. मग आम्हाला रॅलीसाठी परवानगी नाकारली जाते. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2t8q58i

No comments:

Post a Comment