दिल्लीत होणार डिजी ठाणेचा सन्मान दहा जानेवारीला मिळणार ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट’ पुरस्कार  ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महापालिकेच्या डिजी ठाणेला बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट या पुरस्काराने ‘स्मार्ट सिटीस अँड ॲवॉर्ड’ समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या सभारंभात केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘डिजी ठाणे ॲप’चा सन्मान करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘स्मार्ट सिटी’च्या ‘डिजी ठाणे ॲप’ने आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, महापालिका व स्थानिक नागरिक यांच्यात डिजिटल कनेक्‍टिव्हिटी आणि सहकार्य साध्य केले आहे. बेस्ट सिटी प्रोजेक्‍टकरिता देशभरातून नामनिर्देशने मागविण्यात आली होती.  यामध्ये डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीकडून डिजी ठाणे : माहिती आधारित, नागरिक केंद्रित प्रशासनासाठी कटिबद्ध असलेली यंत्रणा या प्रोजेक्‍टचे सादरीकरण करण्यात आले होते. स्मार्ट सिटीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव केला जातो.  भारतातील पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्प असणाऱ्या डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीला सन्मानित करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, तसेच ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनात डिजी ठाणेच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.  ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रवास करताना ठाणे डिजी हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. देशभरात असा प्रकल्प सुरू करणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. या माध्यमातून महापालिकेच्या विविध सोयीसुविधा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घेता येतात. त्याचबरोबर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या विविध योजनांमध्ये या ॲपच्या माध्यमातून जोडला गेला गेला आहे. News Item ID:  599-news_story-1577465761 Mobile Device Headline:  दिल्लीत होणार डिजी ठाणेचा सन्मान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  दहा जानेवारीला मिळणार ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट’ पुरस्कार  ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महापालिकेच्या डिजी ठाणेला बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट या पुरस्काराने ‘स्मार्ट सिटीस अँड ॲवॉर्ड’ समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या सभारंभात केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘डिजी ठाणे ॲप’चा सन्मान करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘स्मार्ट सिटी’च्या ‘डिजी ठाणे ॲप’ने आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, महापालिका व स्थानिक नागरिक यांच्यात डिजिटल कनेक्‍टिव्हिटी आणि सहकार्य साध्य केले आहे. बेस्ट सिटी प्रोजेक्‍टकरिता देशभरातून नामनिर्देशने मागविण्यात आली होती.  यामध्ये डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीकडून डिजी ठाणे : माहिती आधारित, नागरिक केंद्रित प्रशासनासाठी कटिबद्ध असलेली यंत्रणा या प्रोजेक्‍टचे सादरीकरण करण्यात आले होते. स्मार्ट सिटीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव केला जातो.  भारतातील पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्प असणाऱ्या डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीला सन्मानित करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, तसेच ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनात डिजी ठाणेच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.  ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रवास करताना ठाणे डिजी हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. देशभरात असा प्रकल्प सुरू करणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. या माध्यमातून महापालिकेच्या विविध सोयीसुविधा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घेता येतात. त्याचबरोबर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या विविध योजनांमध्ये या ॲपच्या माध्यमातून जोडला गेला गेला आहे. Vertical Image:  English Headline:  digi thane honor in delhi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुरस्कार उपक्रम ठाणे government health डिजिटल इंडिया बेस्ट awards स्मार्ट सिटी दिल्ली ऍप महापालिका administrations भारत महापालिका आयुक्त Search Functional Tags:  पुरस्कार, उपक्रम, ठाणे, Government, Health, डिजिटल इंडिया, बेस्ट, Awards, स्मार्ट सिटी, दिल्ली, ऍप, महापालिका, Administrations, भारत, महापालिका आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  digi thane honor in delhi इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महापालिकेच्या डिजी ठाणेला बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट या पुरस्काराने ‘स्मार्ट सिटीस अँड ॲवॉर्ड’ समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 27, 2019

दिल्लीत होणार डिजी ठाणेचा सन्मान दहा जानेवारीला मिळणार ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट’ पुरस्कार  ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महापालिकेच्या डिजी ठाणेला बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट या पुरस्काराने ‘स्मार्ट सिटीस अँड ॲवॉर्ड’ समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या सभारंभात केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘डिजी ठाणे ॲप’चा सन्मान करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘स्मार्ट सिटी’च्या ‘डिजी ठाणे ॲप’ने आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, महापालिका व स्थानिक नागरिक यांच्यात डिजिटल कनेक्‍टिव्हिटी आणि सहकार्य साध्य केले आहे. बेस्ट सिटी प्रोजेक्‍टकरिता देशभरातून नामनिर्देशने मागविण्यात आली होती.  यामध्ये डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीकडून डिजी ठाणे : माहिती आधारित, नागरिक केंद्रित प्रशासनासाठी कटिबद्ध असलेली यंत्रणा या प्रोजेक्‍टचे सादरीकरण करण्यात आले होते. स्मार्ट सिटीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव केला जातो.  भारतातील पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्प असणाऱ्या डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीला सन्मानित करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, तसेच ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनात डिजी ठाणेच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.  ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रवास करताना ठाणे डिजी हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. देशभरात असा प्रकल्प सुरू करणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. या माध्यमातून महापालिकेच्या विविध सोयीसुविधा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घेता येतात. त्याचबरोबर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या विविध योजनांमध्ये या ॲपच्या माध्यमातून जोडला गेला गेला आहे. News Item ID:  599-news_story-1577465761 Mobile Device Headline:  दिल्लीत होणार डिजी ठाणेचा सन्मान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  दहा जानेवारीला मिळणार ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट’ पुरस्कार  ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महापालिकेच्या डिजी ठाणेला बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट या पुरस्काराने ‘स्मार्ट सिटीस अँड ॲवॉर्ड’ समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या सभारंभात केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘डिजी ठाणे ॲप’चा सन्मान करण्यात येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘स्मार्ट सिटी’च्या ‘डिजी ठाणे ॲप’ने आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, महापालिका व स्थानिक नागरिक यांच्यात डिजिटल कनेक्‍टिव्हिटी आणि सहकार्य साध्य केले आहे. बेस्ट सिटी प्रोजेक्‍टकरिता देशभरातून नामनिर्देशने मागविण्यात आली होती.  यामध्ये डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीकडून डिजी ठाणे : माहिती आधारित, नागरिक केंद्रित प्रशासनासाठी कटिबद्ध असलेली यंत्रणा या प्रोजेक्‍टचे सादरीकरण करण्यात आले होते. स्मार्ट सिटीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव केला जातो.  भारतातील पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्प असणाऱ्या डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीला सन्मानित करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, तसेच ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनात डिजी ठाणेच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.  ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रवास करताना ठाणे डिजी हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. देशभरात असा प्रकल्प सुरू करणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. या माध्यमातून महापालिकेच्या विविध सोयीसुविधा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घेता येतात. त्याचबरोबर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या विविध योजनांमध्ये या ॲपच्या माध्यमातून जोडला गेला गेला आहे. Vertical Image:  English Headline:  digi thane honor in delhi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुरस्कार उपक्रम ठाणे government health डिजिटल इंडिया बेस्ट awards स्मार्ट सिटी दिल्ली ऍप महापालिका administrations भारत महापालिका आयुक्त Search Functional Tags:  पुरस्कार, उपक्रम, ठाणे, Government, Health, डिजिटल इंडिया, बेस्ट, Awards, स्मार्ट सिटी, दिल्ली, ऍप, महापालिका, Administrations, भारत, महापालिका आयुक्त Twitter Publish:  Meta Description:  digi thane honor in delhi इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महापालिकेच्या डिजी ठाणेला बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट या पुरस्काराने ‘स्मार्ट सिटीस अँड ॲवॉर्ड’ समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2QtCPi1

No comments:

Post a Comment