कर्तृत्वातून समाजाला दिशा देणाऱ्यांचा गौरव पुणे - आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देण्याबरोबरच लोककल्याणासाठी प्रयत्न करणारे समाजसेवक म्हणजे प्रकाशकिरणच. अशा समाजसेवकांच्या कामाची दखल ‘सकाळ’ने घेतली आणि अकोले येथील राहीबाई पोपेरे, कोल्हापूर येथील शांताबाई यादव, नाशिकमधील प्रमोद गायकवाड आणि पुण्यातील मंदार लांजेकर यांचा गौरव ‘सकाळ प्रीमिअर ॲवॉर्ड’च्या कार्यक्रमात करण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पतीच्या पश्‍चात गेली चार दशके सलूनचा व्यवसाय - शांताबाई यादव  नवरा गेल्यावर घर चालवायचं म्हणून न्हावीकाम सुरू केलं. संसार चालविण्यासाठी पुरुषांची दाढी व केस कापण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. चाळीस वर्षं हे काम करून मुलाबाळांना मोठं केलं.  डोंगर-दऱ्यांमध्ये राहून १५२ वाणांचा खजिना म्हणजेच सीडबॅंक तयार करण्याचे काम) - राहीबाई पोपेरे, बीजमाता, कोंभाळणे, अकोले  महाराष्ट्राच्या जनतेला सकस आहार मिळण्यासाठी मी हे काम हाती घेतलं आहे. हे काम मी माझ्या गावासाठी किंवा तालुक्‍यासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी करीत आहे. पुण्यातील बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्याचे काम. - मंदार लांजेकर, अध्यक्ष, राष्ट्रीय कला अकादमी  संस्था वर्षभर सामाजिक काम करते. वैकुंठ स्मशानभूमीतही अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेली दहा वर्षे समाजप्रबोधनासाठी आम्ही उपक्रम राबवीत आहोत.  ग्रामविकास विकासासाठी सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज अभियान - प्रमोद गायकवाड, सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज  सोशल मीडियाचा वापर सकारात्मक पद्धतीने व्हावा. तसेच तरुणाईने याच माध्यमातून ग्रामविकास आणि आदिवासी विकासासाठी प्रयत्न करावेत. या अभियानात साधारण सहा ते सात हजार लोक जोडले गेले आहेत. News Item ID:  599-news_story-1577466277 Mobile Device Headline:  कर्तृत्वातून समाजाला दिशा देणाऱ्यांचा गौरव Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देण्याबरोबरच लोककल्याणासाठी प्रयत्न करणारे समाजसेवक म्हणजे प्रकाशकिरणच. अशा समाजसेवकांच्या कामाची दखल ‘सकाळ’ने घेतली आणि अकोले येथील राहीबाई पोपेरे, कोल्हापूर येथील शांताबाई यादव, नाशिकमधील प्रमोद गायकवाड आणि पुण्यातील मंदार लांजेकर यांचा गौरव ‘सकाळ प्रीमिअर ॲवॉर्ड’च्या कार्यक्रमात करण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पतीच्या पश्‍चात गेली चार दशके सलूनचा व्यवसाय - शांताबाई यादव  नवरा गेल्यावर घर चालवायचं म्हणून न्हावीकाम सुरू केलं. संसार चालविण्यासाठी पुरुषांची दाढी व केस कापण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. चाळीस वर्षं हे काम करून मुलाबाळांना मोठं केलं.  डोंगर-दऱ्यांमध्ये राहून १५२ वाणांचा खजिना म्हणजेच सीडबॅंक तयार करण्याचे काम) - राहीबाई पोपेरे, बीजमाता, कोंभाळणे, अकोले  महाराष्ट्राच्या जनतेला सकस आहार मिळण्यासाठी मी हे काम हाती घेतलं आहे. हे काम मी माझ्या गावासाठी किंवा तालुक्‍यासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी करीत आहे. पुण्यातील बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्याचे काम. - मंदार लांजेकर, अध्यक्ष, राष्ट्रीय कला अकादमी  संस्था वर्षभर सामाजिक काम करते. वैकुंठ स्मशानभूमीतही अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेली दहा वर्षे समाजप्रबोधनासाठी आम्ही उपक्रम राबवीत आहोत.  ग्रामविकास विकासासाठी सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज अभियान - प्रमोद गायकवाड, सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज  सोशल मीडियाचा वापर सकारात्मक पद्धतीने व्हावा. तसेच तरुणाईने याच माध्यमातून ग्रामविकास आणि आदिवासी विकासासाठी प्रयत्न करावेत. या अभियानात साधारण सहा ते सात हजार लोक जोडले गेले आहेत. Vertical Image:  English Headline:  honor in sakal premier award Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ कोल्हापूर floods पुणे ऍप profession maharashtra उपक्रम ग्रामविकास rural development विकास सोशल मीडिया Search Functional Tags:  सकाळ, कोल्हापूर, Floods, पुणे, ऍप, Profession, Maharashtra, उपक्रम, ग्रामविकास, Rural Development, विकास, सोशल मीडिया Twitter Publish:  Meta Description:  आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देण्याबरोबरच लोककल्याणासाठी प्रयत्न करणारे समाजसेवक म्हणजे प्रकाशकिरणच. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 27, 2019

कर्तृत्वातून समाजाला दिशा देणाऱ्यांचा गौरव पुणे - आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देण्याबरोबरच लोककल्याणासाठी प्रयत्न करणारे समाजसेवक म्हणजे प्रकाशकिरणच. अशा समाजसेवकांच्या कामाची दखल ‘सकाळ’ने घेतली आणि अकोले येथील राहीबाई पोपेरे, कोल्हापूर येथील शांताबाई यादव, नाशिकमधील प्रमोद गायकवाड आणि पुण्यातील मंदार लांजेकर यांचा गौरव ‘सकाळ प्रीमिअर ॲवॉर्ड’च्या कार्यक्रमात करण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पतीच्या पश्‍चात गेली चार दशके सलूनचा व्यवसाय - शांताबाई यादव  नवरा गेल्यावर घर चालवायचं म्हणून न्हावीकाम सुरू केलं. संसार चालविण्यासाठी पुरुषांची दाढी व केस कापण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. चाळीस वर्षं हे काम करून मुलाबाळांना मोठं केलं.  डोंगर-दऱ्यांमध्ये राहून १५२ वाणांचा खजिना म्हणजेच सीडबॅंक तयार करण्याचे काम) - राहीबाई पोपेरे, बीजमाता, कोंभाळणे, अकोले  महाराष्ट्राच्या जनतेला सकस आहार मिळण्यासाठी मी हे काम हाती घेतलं आहे. हे काम मी माझ्या गावासाठी किंवा तालुक्‍यासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी करीत आहे. पुण्यातील बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्याचे काम. - मंदार लांजेकर, अध्यक्ष, राष्ट्रीय कला अकादमी  संस्था वर्षभर सामाजिक काम करते. वैकुंठ स्मशानभूमीतही अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेली दहा वर्षे समाजप्रबोधनासाठी आम्ही उपक्रम राबवीत आहोत.  ग्रामविकास विकासासाठी सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज अभियान - प्रमोद गायकवाड, सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज  सोशल मीडियाचा वापर सकारात्मक पद्धतीने व्हावा. तसेच तरुणाईने याच माध्यमातून ग्रामविकास आणि आदिवासी विकासासाठी प्रयत्न करावेत. या अभियानात साधारण सहा ते सात हजार लोक जोडले गेले आहेत. News Item ID:  599-news_story-1577466277 Mobile Device Headline:  कर्तृत्वातून समाजाला दिशा देणाऱ्यांचा गौरव Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देण्याबरोबरच लोककल्याणासाठी प्रयत्न करणारे समाजसेवक म्हणजे प्रकाशकिरणच. अशा समाजसेवकांच्या कामाची दखल ‘सकाळ’ने घेतली आणि अकोले येथील राहीबाई पोपेरे, कोल्हापूर येथील शांताबाई यादव, नाशिकमधील प्रमोद गायकवाड आणि पुण्यातील मंदार लांजेकर यांचा गौरव ‘सकाळ प्रीमिअर ॲवॉर्ड’च्या कार्यक्रमात करण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पतीच्या पश्‍चात गेली चार दशके सलूनचा व्यवसाय - शांताबाई यादव  नवरा गेल्यावर घर चालवायचं म्हणून न्हावीकाम सुरू केलं. संसार चालविण्यासाठी पुरुषांची दाढी व केस कापण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. चाळीस वर्षं हे काम करून मुलाबाळांना मोठं केलं.  डोंगर-दऱ्यांमध्ये राहून १५२ वाणांचा खजिना म्हणजेच सीडबॅंक तयार करण्याचे काम) - राहीबाई पोपेरे, बीजमाता, कोंभाळणे, अकोले  महाराष्ट्राच्या जनतेला सकस आहार मिळण्यासाठी मी हे काम हाती घेतलं आहे. हे काम मी माझ्या गावासाठी किंवा तालुक्‍यासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी करीत आहे. पुण्यातील बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्याचे काम. - मंदार लांजेकर, अध्यक्ष, राष्ट्रीय कला अकादमी  संस्था वर्षभर सामाजिक काम करते. वैकुंठ स्मशानभूमीतही अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेली दहा वर्षे समाजप्रबोधनासाठी आम्ही उपक्रम राबवीत आहोत.  ग्रामविकास विकासासाठी सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज अभियान - प्रमोद गायकवाड, सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज  सोशल मीडियाचा वापर सकारात्मक पद्धतीने व्हावा. तसेच तरुणाईने याच माध्यमातून ग्रामविकास आणि आदिवासी विकासासाठी प्रयत्न करावेत. या अभियानात साधारण सहा ते सात हजार लोक जोडले गेले आहेत. Vertical Image:  English Headline:  honor in sakal premier award Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ कोल्हापूर floods पुणे ऍप profession maharashtra उपक्रम ग्रामविकास rural development विकास सोशल मीडिया Search Functional Tags:  सकाळ, कोल्हापूर, Floods, पुणे, ऍप, Profession, Maharashtra, उपक्रम, ग्रामविकास, Rural Development, विकास, सोशल मीडिया Twitter Publish:  Meta Description:  आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देण्याबरोबरच लोककल्याणासाठी प्रयत्न करणारे समाजसेवक म्हणजे प्रकाशकिरणच. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2QjA5mY

No comments:

Post a Comment