#PropertyCard आता बना कायदेशीर मालक पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  अगोदरची पद्धत शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे आता अशी असेल पद्धत एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  कार्डची संख्या मर्यादितच चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली. प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा. - संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख News Item ID:  599-news_story-1576077749 Mobile Device Headline:  #PropertyCard आता बना कायदेशीर मालक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  अगोदरची पद्धत शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे आता अशी असेल पद्धत एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  कार्डची संख्या मर्यादितच चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली. प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा. - संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख Vertical Image:  English Headline:  Property Card Now become the legal owner Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे sections ऍप pankaja munde initiatives नगर Search Functional Tags:  पुणे, Sections, ऍप, Pankaja Munde, Initiatives, नगर Twitter Publish:  Meta Description:  शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

#PropertyCard आता बना कायदेशीर मालक पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  अगोदरची पद्धत शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे आता अशी असेल पद्धत एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  कार्डची संख्या मर्यादितच चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली. प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा. - संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख News Item ID:  599-news_story-1576077749 Mobile Device Headline:  #PropertyCard आता बना कायदेशीर मालक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  अगोदरची पद्धत शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे. मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे आता अशी असेल पद्धत एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  कार्डची संख्या मर्यादितच चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली. प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा. - संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख Vertical Image:  English Headline:  Property Card Now become the legal owner Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे sections ऍप pankaja munde initiatives नगर Search Functional Tags:  पुणे, Sections, ऍप, Pankaja Munde, Initiatives, नगर Twitter Publish:  Meta Description:  शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RIvY6l

No comments:

Post a Comment