सिंचन प्रकल्प मान्यतांची चौकशी आता कोणाच्या मागे मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. फडणवीस सरकारने शेवटच्या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २२८८ कोटींची, हतनूर प्रकल्पास ५३६ कोटींची, वरणगाव-तळवेल प्रकल्पास ८६१ कोटींची; तर शेळगाव येथील प्रकल्पास ९६८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास १४९१ कोटींची ‘सुप्रमा’ देण्यात आली होती. भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार मागील पाच वर्षांत विविध सामाजिक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मराठा, धनगर व कोरेगाव-भीमाच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांवर नोंदविलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत माहिती घेण्यात आली. जे गुन्हे नोंदवले आहेत, त्याबाबत एक समिती नेमून गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. सौम्य प्रकारचे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यात कायदेशीर अडचण असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1575483249 Mobile Device Headline:  सिंचन प्रकल्प मान्यतांची चौकशी आता कोणाच्या मागे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. फडणवीस सरकारने शेवटच्या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २२८८ कोटींची, हतनूर प्रकल्पास ५३६ कोटींची, वरणगाव-तळवेल प्रकल्पास ८६१ कोटींची; तर शेळगाव येथील प्रकल्पास ९६८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास १४९१ कोटींची ‘सुप्रमा’ देण्यात आली होती. भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार मागील पाच वर्षांत विविध सामाजिक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मराठा, धनगर व कोरेगाव-भीमाच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांवर नोंदविलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत माहिती घेण्यात आली. जे गुन्हे नोंदवले आहेत, त्याबाबत एक समिती नेमून गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. सौम्य प्रकारचे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यात कायदेशीर अडचण असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Irrigation Project Approval Inquiry issue Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क सिंचन mumbai devendra fadnavis government मंत्रिमंडळ girish mahajan jangaon agitation eknath shinde धनगर sections Search Functional Tags:  सिंचन, Mumbai, Devendra Fadnavis, Government, मंत्रिमंडळ, Girish Mahajan, Jangaon, agitation, Eknath Shinde, धनगर, Sections Twitter Publish:  Meta Description:  राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 4, 2019

सिंचन प्रकल्प मान्यतांची चौकशी आता कोणाच्या मागे मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. फडणवीस सरकारने शेवटच्या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २२८८ कोटींची, हतनूर प्रकल्पास ५३६ कोटींची, वरणगाव-तळवेल प्रकल्पास ८६१ कोटींची; तर शेळगाव येथील प्रकल्पास ९६८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास १४९१ कोटींची ‘सुप्रमा’ देण्यात आली होती. भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार मागील पाच वर्षांत विविध सामाजिक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मराठा, धनगर व कोरेगाव-भीमाच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांवर नोंदविलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत माहिती घेण्यात आली. जे गुन्हे नोंदवले आहेत, त्याबाबत एक समिती नेमून गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. सौम्य प्रकारचे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यात कायदेशीर अडचण असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1575483249 Mobile Device Headline:  सिंचन प्रकल्प मान्यतांची चौकशी आता कोणाच्या मागे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ६१४४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेऊन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. फडणवीस सरकारने शेवटच्या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २२८८ कोटींची, हतनूर प्रकल्पास ५३६ कोटींची, वरणगाव-तळवेल प्रकल्पास ८६१ कोटींची; तर शेळगाव येथील प्रकल्पास ९६८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; तर ठाण्यातील भातसा प्रकल्पास १४९१ कोटींची ‘सुप्रमा’ देण्यात आली होती. भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार मागील पाच वर्षांत विविध सामाजिक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मराठा, धनगर व कोरेगाव-भीमाच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांवर नोंदविलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत माहिती घेण्यात आली. जे गुन्हे नोंदवले आहेत, त्याबाबत एक समिती नेमून गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. सौम्य प्रकारचे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेण्यात कायदेशीर अडचण असल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Irrigation Project Approval Inquiry issue Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क सिंचन mumbai devendra fadnavis government मंत्रिमंडळ girish mahajan jangaon agitation eknath shinde धनगर sections Search Functional Tags:  सिंचन, Mumbai, Devendra Fadnavis, Government, मंत्रिमंडळ, Girish Mahajan, Jangaon, agitation, Eknath Shinde, धनगर, Sections Twitter Publish:  Meta Description:  राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सिंचन प्रकल्पांचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RrIZ4l

No comments:

Post a Comment