अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.  आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते.  हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या  नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित.  हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न    News Item ID:  599-news_story-1576088748 Mobile Device Headline:  अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.  आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते.  हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या  नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित.  हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न    Vertical Image:  English Headline:  1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गडहिंग्लज कोल्हापूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची व्यापार गवा कर्नाटक Search Functional Tags:  गडहिंग्लज, कोल्हापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, व्यापार, गवा, कर्नाटक Twitter Publish:  Meta Keyword:  Red Chili Rate News Meta Description:  1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर व्यापार कर्नाटक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.  आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते.  हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या  नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित.  हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न    News Item ID:  599-news_story-1576088748 Mobile Device Headline:  अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.  आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते.  हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या  नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित.  हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न    Vertical Image:  English Headline:  1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गडहिंग्लज कोल्हापूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची व्यापार गवा कर्नाटक Search Functional Tags:  गडहिंग्लज, कोल्हापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, व्यापार, गवा, कर्नाटक Twitter Publish:  Meta Keyword:  Red Chili Rate News Meta Description:  1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर व्यापार कर्नाटक News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2rGLDsn

No comments:

Post a Comment