सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे! स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.         View this post on Instagram                   Since its Diwali season, I wanted to do something special for @nehadhupia. Apart from being a beautiful and hardworking woman and a doting and loving mother, I’ve always known that she is also a big fan of Indian sweet dishes. And while I don’t cook often (if at all!), I wanted to make her feel special and prepare something which was not only delicious but also nutritious. So to celebrate the most indulgent time of the year, I turned to the perfect recipe from @quaker_india and prepared this scrumptious bowl of Oats and Carrot Kheer for her! I can’t wait to see how she likes it! #QuakerOats #QuakerDiwali #DiwaliEssentials A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 24, 2019 at 4:05am PDT दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.         View this post on Instagram                   With so many people in one frame it’s impossible to get a shot where everyone’s eyes are open (sorry bhai) or where everyone is looking at the camera - Tim and Inni have eyes only for the cake  ! Happy Birthday Amman 08.12.19 #sherbagh A post shared by Soha (@sakpataudi) on Dec 9, 2019 at 11:42pm PST मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.         View this post on Instagram                   Project Streedhan is a beautiful initiative that raises awareness about anaemia and urges us women to #InvestInIron this Dhanteras. I am taking a step towards a healthy and iron-rich future and invite you all to join me. #InvestInIron #projectstreedhan A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 21, 2019 at 10:58pm PDT आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात.  News Item ID:  599-news_story-1576068766 Mobile Device Headline:  सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.         View this post on Instagram                   Since its Diwali season, I wanted to do something special for @nehadhupia. Apart from being a beautiful and hardworking woman and a doting and loving mother, I’ve always known that she is also a big fan of Indian sweet dishes. And while I don’t cook often (if at all!), I wanted to make her feel special and prepare something which was not only delicious but also nutritious. So to celebrate the most indulgent time of the year, I turned to the perfect recipe from @quaker_india and prepared this scrumptious bowl of Oats and Carrot Kheer for her! I can’t wait to see how she likes it! #QuakerOats #QuakerDiwali #DiwaliEssentials A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 24, 2019 at 4:05am PDT दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.         View this post on Instagram                   With so many people in one frame it’s impossible to get a shot where everyone’s eyes are open (sorry bhai) or where everyone is looking at the camera - Tim and Inni have eyes only for the cake  ! Happy Birthday Amman 08.12.19 #sherbagh A post shared by Soha (@sakpataudi) on Dec 9, 2019 at 11:42pm PST मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.         View this post on Instagram                   Project Streedhan is a beautiful initiative that raises awareness about anaemia and urges us women to #InvestInIron this Dhanteras. I am taking a step towards a healthy and iron-rich future and invite you all to join me. #InvestInIron #projectstreedhan A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 21, 2019 at 10:58pm PDT आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात.  Vertical Image:  English Headline:  What and when to eat is important for fitness Author Type:  External Author स्नेहा गांवकर योगा सकाळ योगासने Search Functional Tags:  योगा, सकाळ, योगासने Twitter Publish:  Meta Description:  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे! स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.         View this post on Instagram                   Since its Diwali season, I wanted to do something special for @nehadhupia. Apart from being a beautiful and hardworking woman and a doting and loving mother, I’ve always known that she is also a big fan of Indian sweet dishes. And while I don’t cook often (if at all!), I wanted to make her feel special and prepare something which was not only delicious but also nutritious. So to celebrate the most indulgent time of the year, I turned to the perfect recipe from @quaker_india and prepared this scrumptious bowl of Oats and Carrot Kheer for her! I can’t wait to see how she likes it! #QuakerOats #QuakerDiwali #DiwaliEssentials A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 24, 2019 at 4:05am PDT दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.         View this post on Instagram                   With so many people in one frame it’s impossible to get a shot where everyone’s eyes are open (sorry bhai) or where everyone is looking at the camera - Tim and Inni have eyes only for the cake  ! Happy Birthday Amman 08.12.19 #sherbagh A post shared by Soha (@sakpataudi) on Dec 9, 2019 at 11:42pm PST मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.         View this post on Instagram                   Project Streedhan is a beautiful initiative that raises awareness about anaemia and urges us women to #InvestInIron this Dhanteras. I am taking a step towards a healthy and iron-rich future and invite you all to join me. #InvestInIron #projectstreedhan A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 21, 2019 at 10:58pm PDT आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात.  News Item ID:  599-news_story-1576068766 Mobile Device Headline:  सोहा म्हणते काय आणि कधी खातो, हे फिटनेससाठी महत्त्वाचे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  health-fitness-wellness Mobile Body:  स्लिम फिट - सोहा अली खान, अभिनेत्री  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच हेल्दी खाण्याने होणार असेल, तर संपूर्ण दिवस छान जातो आणि आपल्याला एनर्जी मिळते. माझी सकाळ ही एक ग्लास पाणी पिऊन होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप आपले शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि शरीराला सकाळी हायड्रेट करणे गरजेचे असते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. सकाळी मी सहसा एक लिटर पाणी पिते. कारण आपल्या शरीराला नियमित व प्रमाणात पाणी मिळणे आवश्‍यक असते.         View this post on Instagram                   Since its Diwali season, I wanted to do something special for @nehadhupia. Apart from being a beautiful and hardworking woman and a doting and loving mother, I’ve always known that she is also a big fan of Indian sweet dishes. And while I don’t cook often (if at all!), I wanted to make her feel special and prepare something which was not only delicious but also nutritious. So to celebrate the most indulgent time of the year, I turned to the perfect recipe from @quaker_india and prepared this scrumptious bowl of Oats and Carrot Kheer for her! I can’t wait to see how she likes it! #QuakerOats #QuakerDiwali #DiwaliEssentials A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 24, 2019 at 4:05am PDT दिवसभरात एकदा आपण कामात व्यस्त झालो की, आपल्याला तहान-भुकेचे भान राहत नाही. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हेल्दी नाश्‍ता आणि व्यायाम करण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे असते. त्याला आपण प्री-वर्कआऊट स्नॅक म्हणतो. प्री-वर्कआउटमध्ये मी मूठभर बदाम खाते. बदामामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि महत्त्वाचे म्हणजे बदाम आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतो. प्री-वर्कआऊट नाश्‍त्यानंतर माझ्या व्यायामाला सुरुवात होते. मला असे वाटते, की आपल्या सर्वांची सकाळ ही माइंडफुल आणि फ्रेश असायला हवी. जी आपण योगासने आणि प्राणायाम करून सहज बनवू शकतो.         View this post on Instagram                   With so many people in one frame it’s impossible to get a shot where everyone’s eyes are open (sorry bhai) or where everyone is looking at the camera - Tim and Inni have eyes only for the cake  ! Happy Birthday Amman 08.12.19 #sherbagh A post shared by Soha (@sakpataudi) on Dec 9, 2019 at 11:42pm PST मी माझ्या घरी एखादी शांत जागा निवडून प्राणायामापासून व्यायामाला सुरुवात करते. ५ ते १० मिनिटे प्राणायाम करते. प्राणायाम आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास आणि विचार प्रवाहित करण्यास मदत करते. मी त्यानंतर अर्धा तास योगासने करते. योगासने आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.         View this post on Instagram                   Project Streedhan is a beautiful initiative that raises awareness about anaemia and urges us women to #InvestInIron this Dhanteras. I am taking a step towards a healthy and iron-rich future and invite you all to join me. #InvestInIron #projectstreedhan A post shared by Soha (@sakpataudi) on Oct 21, 2019 at 10:58pm PDT आपण काय खातो आणि कधी खातो हे शरीरासाठी तितकेच आवश्‍यक आहे. मी माझे जेवण नेहमीच प्लॅन करते, जेणेकरून मला हेल्दी खाता येईल. यातून आपल्याला कळते की, बऱ्याच हेल्दी डिश आपण स्वतः घरी बनवू शकतो. मी माझ्या जेवणात तेलकट आणि गोड खाणे टाळते. सीझनल फळे आणि ड्रायफ्रूट्‌स खायला मला खूप आवडतात.  Vertical Image:  English Headline:  What and when to eat is important for fitness Author Type:  External Author स्नेहा गांवकर योगा सकाळ योगासने Search Functional Tags:  योगा, सकाळ, योगासने Twitter Publish:  Meta Description:  स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या वेळा तितक्‍याच काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सकाळी हेल्दी नाश्‍ता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2YFTX7D

No comments:

Post a Comment