पांढरा-तांबडा रश्‍शाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव येथील ग्रामपंचायतींविरोधात मटणविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मटणविक्रेत्यांनी ३६० ते ३८० रुपये दराने विक्री करावी; अन्यथा दुकाने बंद ठेवावीत, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. जर या शर्तींचा भंग केला तर दुकानाला सीलबंद केले जाईल, असेही विक्रेत्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकादारांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. News Item ID:  599-news_story-1576080950 Mobile Device Headline:  पांढरा-तांबडा रश्‍शाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव येथील ग्रामपंचायतींविरोधात मटणविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मटणविक्रेत्यांनी ३६० ते ३८० रुपये दराने विक्री करावी; अन्यथा दुकाने बंद ठेवावीत, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. जर या शर्तींचा भंग केला तर दुकानाला सीलबंद केले जाईल, असेही विक्रेत्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकादारांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. Vertical Image:  English Headline:  mutton rate issue high court Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मटण mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court high court Search Functional Tags:  मटण, Mumbai, मुंबई उच्च न्यायालय, Mumbai High Court, High Court Twitter Publish:  Meta Description:  पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

पांढरा-तांबडा रश्‍शाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव येथील ग्रामपंचायतींविरोधात मटणविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मटणविक्रेत्यांनी ३६० ते ३८० रुपये दराने विक्री करावी; अन्यथा दुकाने बंद ठेवावीत, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. जर या शर्तींचा भंग केला तर दुकानाला सीलबंद केले जाईल, असेही विक्रेत्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकादारांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. News Item ID:  599-news_story-1576080950 Mobile Device Headline:  पांढरा-तांबडा रश्‍शाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव येथील ग्रामपंचायतींविरोधात मटणविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मटणविक्रेत्यांनी ३६० ते ३८० रुपये दराने विक्री करावी; अन्यथा दुकाने बंद ठेवावीत, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. जर या शर्तींचा भंग केला तर दुकानाला सीलबंद केले जाईल, असेही विक्रेत्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकादारांनी ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका केली आहे. बुधवारी न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. Vertical Image:  English Headline:  mutton rate issue high court Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मटण mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court high court Search Functional Tags:  मटण, Mumbai, मुंबई उच्च न्यायालय, Mumbai High Court, High Court Twitter Publish:  Meta Description:  पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2smOnLf

No comments:

Post a Comment