Viral Satya : टिकटॉक व्हिडीओसाठी जीवघेणा खेळ ! (Video) टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आता याच्याकडे पाहा. टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना यानं फावडं वर फेकलं आणि हा ऍक्टिंग करत होता. पण, वरती फेकलेलं फावडं याच्या डोक्यात पडलं. पुन्हा एकदा पाहा किती भयानक प्रकार घडलाय. फावडं याच्या डोक्यात पडल्यानं याला गंभीर इजा झाली. हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. व्हिडीओ नक्की कुठला आहे ते कळू शकलेलं नाही. पण, असे व्हिडीओ बनवण्यासाठी नको ते धाडस केलं जातं. मात्र, असं धाडस जीवावर बेतू शकतं. या तरुणाच्या डोक्यात चार टाके पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळं तुम्ही जर असे टिकटॉक व्हिडीओ बनवत असाल तर असे जीवघेणे स्टंट करू नका. Submitted by Kalyan Bhalerao on Sat, 11/23/2019 - 01:41   Desktop Headline: Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video) Desktop Body:  एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग कमी केला आणि काय केलं पाहा. बाईकवर मागे बसलेल्या चोरानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं चोराचा हात पकडला  आणि या चोराला बाईकवरून खाली पाडलं. चोराला पकडून ठेवल्यानं आजूबाजूचे लोकही जमा झाले. बघा, या चोराला या महिलेनं पकडून ठेवलं. पण, आपलंही काय खरं नाही म्हटल्यावर त्याचा साथीदार बाईक सोडून पळत होता. मात्र, या चोरालाही लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा या दोन्ही चोरांना लोकांनी पकडून पकडून मारलं. जमावानं दोघांना बेदम चोप दिला. पुन्हा चोरी करताना हे दोघेही 100 वेळा विचार करतील अशीच शिक्षा या लोकांनी दिली. हे दोघेही चोर सराईत आहेत, चोरी करताना आपली ओळख कळू नये म्हणून डोक्यात हेल्मेट घातलंय. पण, महिलेच्या धाडसामुळं यांचा चोरीचा प्लॅन फसला आणि दोघेही लटकले. ही धक्कादायक घटना मागील महिन्यात घडलीय. पण, आता हा व्हिडीओ व्हायरल करून सोनसाखळी चोरांपासून सतर्क राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. त्यामुळं अशा सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा. Viral Satya : मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा जपून (Video) Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video) Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video) Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video) Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video) News Item ID:  599-news_story-1574519059 Mobile Device Headline:  Viral Satya : टिकटॉक व्हिडीओसाठी जीवघेणा खेळ ! (Video) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  viral-satya Mobile Body:  टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आता याच्याकडे पाहा. टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना यानं फावडं वर फेकलं आणि हा ऍक्टिंग करत होता. पण, वरती फेकलेलं फावडं याच्या डोक्यात पडलं. पुन्हा एकदा पाहा किती भयानक प्रकार घडलाय. फावडं याच्या डोक्यात पडल्यानं याला गंभीर इजा झाली. हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. व्हिडीओ नक्की कुठला आहे ते कळू शकलेलं नाही. पण, असे व्हिडीओ बनवण्यासाठी नको ते धाडस केलं जातं. मात्र, असं धाडस जीवावर बेतू शकतं. या तरुणाच्या डोक्यात चार टाके पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळं तुम्ही जर असे टिकटॉक व्हिडीओ बनवत असाल तर असे जीवघेणे स्टंट करू नका. Submitted by Kalyan Bhalerao on Sat, 11/23/2019 - 01:41   Desktop Headline: Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video) Desktop Body:  एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग कमी केला आणि काय केलं पाहा. बाईकवर मागे बसलेल्या चोरानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं चोराचा हात पकडला  आणि या चोराला बाईकवरून खाली पाडलं. चोराला पकडून ठेवल्यानं आजूबाजूचे लोकही जमा झाले. बघा, या चोराला या महिलेनं पकडून ठेवलं. पण, आपलंही काय खरं नाही म्हटल्यावर त्याचा साथीदार बाईक सोडून पळत होता. मात्र, या चोरालाही लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा या दोन्ही चोरांना लोकांनी पकडून पकडून मारलं. जमावानं दोघांना बेदम चोप दिला. पुन्हा चोरी करताना हे दोघेही 100 वेळा विचार करतील अशीच शिक्षा या लोकांनी दिली. हे दोघेही चोर सराईत आहेत, चोरी करताना आपली ओळख कळू नये म्हणून डोक्यात हेल्मेट घातलंय. पण, महिलेच्या धाडसामुळं यांचा चोरीचा प्लॅन फसला आणि दोघेही लटकले. ही धक्कादायक घटना मागील महिन्यात घडलीय. पण, आता हा व्हिडीओ व्हायरल करून सोनसाखळी चोरांपासून सतर्क राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. त्यामुळं अशा सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा. Viral Satya : मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा जपून (Video) Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video) Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video) Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video) Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video) Vertical Image:  English Headline:  Viral Satya Video Tik Tok Video Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा टिकटॉक tiktok व्हायरल सत्य viral satya Search Functional Tags:  टिकटॉक, TikTok, व्हायरल सत्य, Viral Satya Twitter Publish:  Meta Description:  Viral Satya Video Tik Tok Video Marathi News: टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.  Send as Notification:  Topic Tags:  व्हायरल सत्य News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 23, 2019

Viral Satya : टिकटॉक व्हिडीओसाठी जीवघेणा खेळ ! (Video) टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आता याच्याकडे पाहा. टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना यानं फावडं वर फेकलं आणि हा ऍक्टिंग करत होता. पण, वरती फेकलेलं फावडं याच्या डोक्यात पडलं. पुन्हा एकदा पाहा किती भयानक प्रकार घडलाय. फावडं याच्या डोक्यात पडल्यानं याला गंभीर इजा झाली. हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. व्हिडीओ नक्की कुठला आहे ते कळू शकलेलं नाही. पण, असे व्हिडीओ बनवण्यासाठी नको ते धाडस केलं जातं. मात्र, असं धाडस जीवावर बेतू शकतं. या तरुणाच्या डोक्यात चार टाके पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळं तुम्ही जर असे टिकटॉक व्हिडीओ बनवत असाल तर असे जीवघेणे स्टंट करू नका. Submitted by Kalyan Bhalerao on Sat, 11/23/2019 - 01:41   Desktop Headline: Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video) Desktop Body:  एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग कमी केला आणि काय केलं पाहा. बाईकवर मागे बसलेल्या चोरानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं चोराचा हात पकडला  आणि या चोराला बाईकवरून खाली पाडलं. चोराला पकडून ठेवल्यानं आजूबाजूचे लोकही जमा झाले. बघा, या चोराला या महिलेनं पकडून ठेवलं. पण, आपलंही काय खरं नाही म्हटल्यावर त्याचा साथीदार बाईक सोडून पळत होता. मात्र, या चोरालाही लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा या दोन्ही चोरांना लोकांनी पकडून पकडून मारलं. जमावानं दोघांना बेदम चोप दिला. पुन्हा चोरी करताना हे दोघेही 100 वेळा विचार करतील अशीच शिक्षा या लोकांनी दिली. हे दोघेही चोर सराईत आहेत, चोरी करताना आपली ओळख कळू नये म्हणून डोक्यात हेल्मेट घातलंय. पण, महिलेच्या धाडसामुळं यांचा चोरीचा प्लॅन फसला आणि दोघेही लटकले. ही धक्कादायक घटना मागील महिन्यात घडलीय. पण, आता हा व्हिडीओ व्हायरल करून सोनसाखळी चोरांपासून सतर्क राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. त्यामुळं अशा सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा. Viral Satya : मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा जपून (Video) Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video) Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video) Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video) Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video) News Item ID:  599-news_story-1574519059 Mobile Device Headline:  Viral Satya : टिकटॉक व्हिडीओसाठी जीवघेणा खेळ ! (Video) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  viral-satya Mobile Body:  टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आता याच्याकडे पाहा. टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना यानं फावडं वर फेकलं आणि हा ऍक्टिंग करत होता. पण, वरती फेकलेलं फावडं याच्या डोक्यात पडलं. पुन्हा एकदा पाहा किती भयानक प्रकार घडलाय. फावडं याच्या डोक्यात पडल्यानं याला गंभीर इजा झाली. हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. व्हिडीओ नक्की कुठला आहे ते कळू शकलेलं नाही. पण, असे व्हिडीओ बनवण्यासाठी नको ते धाडस केलं जातं. मात्र, असं धाडस जीवावर बेतू शकतं. या तरुणाच्या डोक्यात चार टाके पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळं तुम्ही जर असे टिकटॉक व्हिडीओ बनवत असाल तर असे जीवघेणे स्टंट करू नका. Submitted by Kalyan Bhalerao on Sat, 11/23/2019 - 01:41   Desktop Headline: Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video) Desktop Body:  एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग कमी केला आणि काय केलं पाहा. बाईकवर मागे बसलेल्या चोरानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं चोराचा हात पकडला  आणि या चोराला बाईकवरून खाली पाडलं. चोराला पकडून ठेवल्यानं आजूबाजूचे लोकही जमा झाले. बघा, या चोराला या महिलेनं पकडून ठेवलं. पण, आपलंही काय खरं नाही म्हटल्यावर त्याचा साथीदार बाईक सोडून पळत होता. मात्र, या चोरालाही लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा या दोन्ही चोरांना लोकांनी पकडून पकडून मारलं. जमावानं दोघांना बेदम चोप दिला. पुन्हा चोरी करताना हे दोघेही 100 वेळा विचार करतील अशीच शिक्षा या लोकांनी दिली. हे दोघेही चोर सराईत आहेत, चोरी करताना आपली ओळख कळू नये म्हणून डोक्यात हेल्मेट घातलंय. पण, महिलेच्या धाडसामुळं यांचा चोरीचा प्लॅन फसला आणि दोघेही लटकले. ही धक्कादायक घटना मागील महिन्यात घडलीय. पण, आता हा व्हिडीओ व्हायरल करून सोनसाखळी चोरांपासून सतर्क राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. त्यामुळं अशा सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा. Viral Satya : मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा जपून (Video) Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video) Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video) Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video) Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video) Vertical Image:  English Headline:  Viral Satya Video Tik Tok Video Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा टिकटॉक tiktok व्हायरल सत्य viral satya Search Functional Tags:  टिकटॉक, TikTok, व्हायरल सत्य, Viral Satya Twitter Publish:  Meta Description:  Viral Satya Video Tik Tok Video Marathi News: टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.  Send as Notification:  Topic Tags:  व्हायरल सत्य News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/33dsLxY

No comments:

Post a Comment