मला माझ्या ताईला वाचवायचंय...! पुणे - अवघ्या २१ वर्षांची मोहिनी अपघातात जखमी झाली अन्‌ तिच्या कंबरेचे हाड मोडले. ती खासगी रुग्णालयात खिळून आहे. नोकरी करणारी मोहिनी बरी होईल, अशी आशा तिच्या आई व भावाला आहे; पण तिच्या उपचाराच्या खर्चाचा साडेदहा लाखांचा आकडा आड आलाय. मोहिनीची आई महिन्याकाठी दहा हजार रुपये नोकरीतून मिळवते, भाऊ पेपर टाकतो. हाच भाऊ बहिणीला वाचविण्यासाठी धडपडतोय. शाळेतील मित्रांपासून संस्था, राजकारण्यांना भेटून ‘ताई’ला काही मदत होईल का? कोण काय मदत करू शकेल? अशी विचारणा तो करतोय. चार महिन्यांवर आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अभ्यासही त्याने बाजूला सारलाय. खराडी- चंदननगर येथील नलिनी जाधव यांनी पतीच्या निधनानंतर छोट्याशा नोकरीवर उदरनिर्वाह भागवून, मुलगी मोहिनी व मुलगा पार्थ यांचे कसेबसे शिक्षण केले. दहावीनंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करून मोहिनी दोन महिन्यांपूर्वीच स्पोर्टस्‌हडल गेमिंग कंपनीमध्ये गेम ॲनलिसिस्ट म्हणून कामाला लागली होती. एक नोव्हेंबरला मैत्रिणीसह ती कामावर निघालेली असताना एका मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये मोहिनीच्या कंबरेचे हाड मोडले. नगर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयाने उपचारांचा खर्च साडेदहा लाख रुपये सांगितला आहे. मोहिनीचा भाऊ पार्थ हा तायक्वांदो व वुशु या खेळांचा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने सुरवातीच्या औषधोपचाराचा खर्च शिक्षकांकडून जमविला. उर्वरित पैशांसाठी तो राजकीय व्यक्तींकडे गेला; परंतु तिथेही हिरमोड झाला, तरी पार्थ हरला नाही. रुग्णालयात ताईजवळ आईला बसवून तो ताईच्या उपचाराचे पैसे जमविण्यासाठी अनेक संस्था, व्यक्तींच्या घरचे उंबरे झिजवितोय. News Item ID:  599-news_story-1573414519 Mobile Device Headline:  मला माझ्या ताईला वाचवायचंय...! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - अवघ्या २१ वर्षांची मोहिनी अपघातात जखमी झाली अन्‌ तिच्या कंबरेचे हाड मोडले. ती खासगी रुग्णालयात खिळून आहे. नोकरी करणारी मोहिनी बरी होईल, अशी आशा तिच्या आई व भावाला आहे; पण तिच्या उपचाराच्या खर्चाचा साडेदहा लाखांचा आकडा आड आलाय. मोहिनीची आई महिन्याकाठी दहा हजार रुपये नोकरीतून मिळवते, भाऊ पेपर टाकतो. हाच भाऊ बहिणीला वाचविण्यासाठी धडपडतोय. शाळेतील मित्रांपासून संस्था, राजकारण्यांना भेटून ‘ताई’ला काही मदत होईल का? कोण काय मदत करू शकेल? अशी विचारणा तो करतोय. चार महिन्यांवर आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अभ्यासही त्याने बाजूला सारलाय. खराडी- चंदननगर येथील नलिनी जाधव यांनी पतीच्या निधनानंतर छोट्याशा नोकरीवर उदरनिर्वाह भागवून, मुलगी मोहिनी व मुलगा पार्थ यांचे कसेबसे शिक्षण केले. दहावीनंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करून मोहिनी दोन महिन्यांपूर्वीच स्पोर्टस्‌हडल गेमिंग कंपनीमध्ये गेम ॲनलिसिस्ट म्हणून कामाला लागली होती. एक नोव्हेंबरला मैत्रिणीसह ती कामावर निघालेली असताना एका मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये मोहिनीच्या कंबरेचे हाड मोडले. नगर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयाने उपचारांचा खर्च साडेदहा लाख रुपये सांगितला आहे. मोहिनीचा भाऊ पार्थ हा तायक्वांदो व वुशु या खेळांचा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने सुरवातीच्या औषधोपचाराचा खर्च शिक्षकांकडून जमविला. उर्वरित पैशांसाठी तो राजकीय व्यक्तींकडे गेला; परंतु तिथेही हिरमोड झाला, तरी पार्थ हरला नाही. रुग्णालयात ताईजवळ आईला बसवून तो ताईच्या उपचाराचे पैसे जमविण्यासाठी अनेक संस्था, व्यक्तींच्या घरचे उंबरे झिजवितोय. Vertical Image:  English Headline:  lifesaving my sister nalini jadhav accident Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  अपघात नगर पुणे नोकरी education सॉफ्टवेअर company तायक्वांदो taekwondo Search Functional Tags:  अपघात, नगर, पुणे, नोकरी, Education, सॉफ्टवेअर, Company, तायक्वांदो, taekwondo Twitter Publish:  Meta Description:  अवघ्या २१ वर्षांची मोहिनी अपघातात जखमी झाली अन्‌ तिच्या कंबरेचे हाड मोडले. ती खासगी रुग्णालयात खिळून आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 10, 2019

मला माझ्या ताईला वाचवायचंय...! पुणे - अवघ्या २१ वर्षांची मोहिनी अपघातात जखमी झाली अन्‌ तिच्या कंबरेचे हाड मोडले. ती खासगी रुग्णालयात खिळून आहे. नोकरी करणारी मोहिनी बरी होईल, अशी आशा तिच्या आई व भावाला आहे; पण तिच्या उपचाराच्या खर्चाचा साडेदहा लाखांचा आकडा आड आलाय. मोहिनीची आई महिन्याकाठी दहा हजार रुपये नोकरीतून मिळवते, भाऊ पेपर टाकतो. हाच भाऊ बहिणीला वाचविण्यासाठी धडपडतोय. शाळेतील मित्रांपासून संस्था, राजकारण्यांना भेटून ‘ताई’ला काही मदत होईल का? कोण काय मदत करू शकेल? अशी विचारणा तो करतोय. चार महिन्यांवर आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अभ्यासही त्याने बाजूला सारलाय. खराडी- चंदननगर येथील नलिनी जाधव यांनी पतीच्या निधनानंतर छोट्याशा नोकरीवर उदरनिर्वाह भागवून, मुलगी मोहिनी व मुलगा पार्थ यांचे कसेबसे शिक्षण केले. दहावीनंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करून मोहिनी दोन महिन्यांपूर्वीच स्पोर्टस्‌हडल गेमिंग कंपनीमध्ये गेम ॲनलिसिस्ट म्हणून कामाला लागली होती. एक नोव्हेंबरला मैत्रिणीसह ती कामावर निघालेली असताना एका मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये मोहिनीच्या कंबरेचे हाड मोडले. नगर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयाने उपचारांचा खर्च साडेदहा लाख रुपये सांगितला आहे. मोहिनीचा भाऊ पार्थ हा तायक्वांदो व वुशु या खेळांचा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने सुरवातीच्या औषधोपचाराचा खर्च शिक्षकांकडून जमविला. उर्वरित पैशांसाठी तो राजकीय व्यक्तींकडे गेला; परंतु तिथेही हिरमोड झाला, तरी पार्थ हरला नाही. रुग्णालयात ताईजवळ आईला बसवून तो ताईच्या उपचाराचे पैसे जमविण्यासाठी अनेक संस्था, व्यक्तींच्या घरचे उंबरे झिजवितोय. News Item ID:  599-news_story-1573414519 Mobile Device Headline:  मला माझ्या ताईला वाचवायचंय...! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - अवघ्या २१ वर्षांची मोहिनी अपघातात जखमी झाली अन्‌ तिच्या कंबरेचे हाड मोडले. ती खासगी रुग्णालयात खिळून आहे. नोकरी करणारी मोहिनी बरी होईल, अशी आशा तिच्या आई व भावाला आहे; पण तिच्या उपचाराच्या खर्चाचा साडेदहा लाखांचा आकडा आड आलाय. मोहिनीची आई महिन्याकाठी दहा हजार रुपये नोकरीतून मिळवते, भाऊ पेपर टाकतो. हाच भाऊ बहिणीला वाचविण्यासाठी धडपडतोय. शाळेतील मित्रांपासून संस्था, राजकारण्यांना भेटून ‘ताई’ला काही मदत होईल का? कोण काय मदत करू शकेल? अशी विचारणा तो करतोय. चार महिन्यांवर आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अभ्यासही त्याने बाजूला सारलाय. खराडी- चंदननगर येथील नलिनी जाधव यांनी पतीच्या निधनानंतर छोट्याशा नोकरीवर उदरनिर्वाह भागवून, मुलगी मोहिनी व मुलगा पार्थ यांचे कसेबसे शिक्षण केले. दहावीनंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करून मोहिनी दोन महिन्यांपूर्वीच स्पोर्टस्‌हडल गेमिंग कंपनीमध्ये गेम ॲनलिसिस्ट म्हणून कामाला लागली होती. एक नोव्हेंबरला मैत्रिणीसह ती कामावर निघालेली असताना एका मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये मोहिनीच्या कंबरेचे हाड मोडले. नगर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयाने उपचारांचा खर्च साडेदहा लाख रुपये सांगितला आहे. मोहिनीचा भाऊ पार्थ हा तायक्वांदो व वुशु या खेळांचा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने सुरवातीच्या औषधोपचाराचा खर्च शिक्षकांकडून जमविला. उर्वरित पैशांसाठी तो राजकीय व्यक्तींकडे गेला; परंतु तिथेही हिरमोड झाला, तरी पार्थ हरला नाही. रुग्णालयात ताईजवळ आईला बसवून तो ताईच्या उपचाराचे पैसे जमविण्यासाठी अनेक संस्था, व्यक्तींच्या घरचे उंबरे झिजवितोय. Vertical Image:  English Headline:  lifesaving my sister nalini jadhav accident Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा  अपघात नगर पुणे नोकरी education सॉफ्टवेअर company तायक्वांदो taekwondo Search Functional Tags:  अपघात, नगर, पुणे, नोकरी, Education, सॉफ्टवेअर, Company, तायक्वांदो, taekwondo Twitter Publish:  Meta Description:  अवघ्या २१ वर्षांची मोहिनी अपघातात जखमी झाली अन्‌ तिच्या कंबरेचे हाड मोडले. ती खासगी रुग्णालयात खिळून आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/32BVlse

No comments:

Post a Comment