देशात ११,३७९ शेतकरी आत्महत्या प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती मुंबई - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या करतात. दरम्यान, २०१४ (१२ हजार ३६०) व २०१५ (१२ हजार ६०२) च्या तुलनेत त्यात २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. देशभरातील ११ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सहा हजार २७० शेतकरी शेतजमीन असलेले आहेत, तर पाच हजार १०९ शेतमजुरांचा समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही घट झाल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये शेतीविषयक क्षेत्राशी संबंधित ३ हजार ६६१ व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. त्यात २५५० शेतकरी, तर १ हजार १११ शेतमजुरांचा समावेश आहे. पण, देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ही बाब चिंतेची आहे. संपूर्ण देशाचा विचार केला, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट पाहायला मिळत आहे. पण, शेतमजुरांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ८.६ टक्के महिलांचाही समावेश आहे. आकडेवारीस विलंब गेल्या काही वर्षांपासून देशात झुंडशाहीचा (मॉब लिंचिंग) विषय गाजत असतानाही राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०१७ च्या आकडेवारीत त्याबद्दलची कोणतीही आकडेवारी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे, २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये हा अहवाल येथे अपेक्षित असताना दीड वर्षाच्या विलंबानंतर ऑक्‍टोबर २०१९ मध्ये तो जाहीर करण्यात आला आहे. News Item ID:  599-news_story-1573402197 Mobile Device Headline:  देशात ११,३७९ शेतकरी आत्महत्या Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती मुंबई - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या करतात. दरम्यान, २०१४ (१२ हजार ३६०) व २०१५ (१२ हजार ६०२) च्या तुलनेत त्यात २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. देशभरातील ११ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सहा हजार २७० शेतकरी शेतजमीन असलेले आहेत, तर पाच हजार १०९ शेतमजुरांचा समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही घट झाल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये शेतीविषयक क्षेत्राशी संबंधित ३ हजार ६६१ व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. त्यात २५५० शेतकरी, तर १ हजार १११ शेतमजुरांचा समावेश आहे. पण, देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ही बाब चिंतेची आहे. संपूर्ण देशाचा विचार केला, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट पाहायला मिळत आहे. पण, शेतमजुरांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ८.६ टक्के महिलांचाही समावेश आहे. आकडेवारीस विलंब गेल्या काही वर्षांपासून देशात झुंडशाहीचा (मॉब लिंचिंग) विषय गाजत असतानाही राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०१७ च्या आकडेवारीत त्याबद्दलची कोणतीही आकडेवारी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे, २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये हा अहवाल येथे अपेक्षित असताना दीड वर्षाच्या विलंबानंतर ऑक्‍टोबर २०१९ मध्ये तो जाहीर करण्यात आला आहे. Vertical Image:  English Headline:  11379 farmer suicide in country Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शेतकरी आत्महत्या mob lynching दंगल बलात्कार right to information bribery government आत्महत्या mumbai sections अपघात forest agriculture land farming maharashtra women कायदा व सुव्यवस्था शेतकरी Search Functional Tags:  शेतकरी आत्महत्या, Mob Lynching, दंगल, बलात्कार, Right To Information, Bribery, Government, आत्महत्या, Mumbai, Sections, अपघात, forest, agriculture land, farming, Maharashtra, women, कायदा व सुव्यवस्था, शेतकरी Twitter Publish:  Meta Description:  राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 10, 2019

देशात ११,३७९ शेतकरी आत्महत्या प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती मुंबई - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या करतात. दरम्यान, २०१४ (१२ हजार ३६०) व २०१५ (१२ हजार ६०२) च्या तुलनेत त्यात २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. देशभरातील ११ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सहा हजार २७० शेतकरी शेतजमीन असलेले आहेत, तर पाच हजार १०९ शेतमजुरांचा समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही घट झाल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये शेतीविषयक क्षेत्राशी संबंधित ३ हजार ६६१ व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. त्यात २५५० शेतकरी, तर १ हजार १११ शेतमजुरांचा समावेश आहे. पण, देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ही बाब चिंतेची आहे. संपूर्ण देशाचा विचार केला, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट पाहायला मिळत आहे. पण, शेतमजुरांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ८.६ टक्के महिलांचाही समावेश आहे. आकडेवारीस विलंब गेल्या काही वर्षांपासून देशात झुंडशाहीचा (मॉब लिंचिंग) विषय गाजत असतानाही राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०१७ च्या आकडेवारीत त्याबद्दलची कोणतीही आकडेवारी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे, २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये हा अहवाल येथे अपेक्षित असताना दीड वर्षाच्या विलंबानंतर ऑक्‍टोबर २०१९ मध्ये तो जाहीर करण्यात आला आहे. News Item ID:  599-news_story-1573402197 Mobile Device Headline:  देशात ११,३७९ शेतकरी आत्महत्या Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती मुंबई - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या करतात. दरम्यान, २०१४ (१२ हजार ३६०) व २०१५ (१२ हजार ६०२) च्या तुलनेत त्यात २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. देशभरातील ११ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सहा हजार २७० शेतकरी शेतजमीन असलेले आहेत, तर पाच हजार १०९ शेतमजुरांचा समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही घट झाल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये शेतीविषयक क्षेत्राशी संबंधित ३ हजार ६६१ व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. त्यात २५५० शेतकरी, तर १ हजार १११ शेतमजुरांचा समावेश आहे. पण, देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ही बाब चिंतेची आहे. संपूर्ण देशाचा विचार केला, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट पाहायला मिळत आहे. पण, शेतमजुरांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ८.६ टक्के महिलांचाही समावेश आहे. आकडेवारीस विलंब गेल्या काही वर्षांपासून देशात झुंडशाहीचा (मॉब लिंचिंग) विषय गाजत असतानाही राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०१७ च्या आकडेवारीत त्याबद्दलची कोणतीही आकडेवारी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे, २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये हा अहवाल येथे अपेक्षित असताना दीड वर्षाच्या विलंबानंतर ऑक्‍टोबर २०१९ मध्ये तो जाहीर करण्यात आला आहे. Vertical Image:  English Headline:  11379 farmer suicide in country Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शेतकरी आत्महत्या mob lynching दंगल बलात्कार right to information bribery government आत्महत्या mumbai sections अपघात forest agriculture land farming maharashtra women कायदा व सुव्यवस्था शेतकरी Search Functional Tags:  शेतकरी आत्महत्या, Mob Lynching, दंगल, बलात्कार, Right To Information, Bribery, Government, आत्महत्या, Mumbai, Sections, अपघात, forest, agriculture land, farming, Maharashtra, women, कायदा व सुव्यवस्था, शेतकरी Twitter Publish:  Meta Description:  राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2rymHmv

No comments:

Post a Comment