पब्लिक जरा सावध रहा.. तुमच्या आस-पास काय सुरु आहे ते पाहा.. या निवडणुकीत बनावट नोटांचा सुळसुळाट तर होणार नाहीए ना? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण कोल्हापुरात चक्क बनावट नोटा छापणारा कारखाना सापडलाय. इचलकरंजीच्या दातारा मळा परिसरात हा कारखाना होता. या कारखान्यातून जवळपास दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात.  दोन हजार, पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा या कारखान्यात सापडल्यात. मतदानाचा दिवस जवळ आलाय आणि अशात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ बनावट नोटाच नाही, तर त्या छापण्यासाठीची यंत्रसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतलीए.  या कारखान्यात पोलिसांच्या हाती दहा लाखांच्या बनावट नोटा सापडल्यात. पण या बोगस नोटा छापणाऱ्यांनी आधीच काही नोटा बाजारात खपवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे बाजारात पसरेल्या या बनावट नोटांनी चिंता वाढवलीए. निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी या नोटांचा वापर तर होणार नव्हता ना? या नोटा त्यांनी नेमक्या कुठे खपवल्या? या कारखान्याचं कुठलं राजकीय कनेक्शन तर नाही ना, याचा आता पोलिस तपास करतायत. WebTitle : factory of fake currency seized by maharashtra police News Item ID:  599-news_story-1571418685 Mobile Device Headline:  पब्लिक जरा सावध रहा.. तुमच्या आस-पास काय सुरु आहे ते पाहा.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  या निवडणुकीत बनावट नोटांचा सुळसुळाट तर होणार नाहीए ना? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण कोल्हापुरात चक्क बनावट नोटा छापणारा कारखाना सापडलाय. इचलकरंजीच्या दातारा मळा परिसरात हा कारखाना होता. या कारखान्यातून जवळपास दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात.  दोन हजार, पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा या कारखान्यात सापडल्यात. मतदानाचा दिवस जवळ आलाय आणि अशात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ बनावट नोटाच नाही, तर त्या छापण्यासाठीची यंत्रसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतलीए.  या कारखान्यात पोलिसांच्या हाती दहा लाखांच्या बनावट नोटा सापडल्यात. पण या बोगस नोटा छापणाऱ्यांनी आधीच काही नोटा बाजारात खपवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे बाजारात पसरेल्या या बनावट नोटांनी चिंता वाढवलीए. निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी या नोटांचा वापर तर होणार नव्हता ना? या नोटा त्यांनी नेमक्या कुठे खपवल्या? या कारखान्याचं कुठलं राजकीय कनेक्शन तर नाही ना, याचा आता पोलिस तपास करतायत. WebTitle : factory of fake currency seized by maharashtra police Vertical Image:  English Headline:  factory of fake currency seized by maharashtra police Author Type:  External Author संभाजी थोरात इचलकरंजी पोलिस कोल्हापूर Search Functional Tags:  इचलकरंजी, पोलिस, कोल्हापूर Twitter Publish:  Meta Description:  factory of fake currency seized by maharashtra police : या निवडणुकीत बनावट नोटांचा सुळसुळाट तर होणार नाहीए ना? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण कोल्हापुरात चक्क बनावट नोटा छापणारा कारखाना सापडलाय. इचलकरंजीच्या दातारा मळा परिसरात हा कारखाना होता. या कारखान्यातून जवळपास दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात.  Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2oYt8OL - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 18, 2019

पब्लिक जरा सावध रहा.. तुमच्या आस-पास काय सुरु आहे ते पाहा.. या निवडणुकीत बनावट नोटांचा सुळसुळाट तर होणार नाहीए ना? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण कोल्हापुरात चक्क बनावट नोटा छापणारा कारखाना सापडलाय. इचलकरंजीच्या दातारा मळा परिसरात हा कारखाना होता. या कारखान्यातून जवळपास दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात.  दोन हजार, पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा या कारखान्यात सापडल्यात. मतदानाचा दिवस जवळ आलाय आणि अशात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ बनावट नोटाच नाही, तर त्या छापण्यासाठीची यंत्रसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतलीए.  या कारखान्यात पोलिसांच्या हाती दहा लाखांच्या बनावट नोटा सापडल्यात. पण या बोगस नोटा छापणाऱ्यांनी आधीच काही नोटा बाजारात खपवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे बाजारात पसरेल्या या बनावट नोटांनी चिंता वाढवलीए. निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी या नोटांचा वापर तर होणार नव्हता ना? या नोटा त्यांनी नेमक्या कुठे खपवल्या? या कारखान्याचं कुठलं राजकीय कनेक्शन तर नाही ना, याचा आता पोलिस तपास करतायत. WebTitle : factory of fake currency seized by maharashtra police News Item ID:  599-news_story-1571418685 Mobile Device Headline:  पब्लिक जरा सावध रहा.. तुमच्या आस-पास काय सुरु आहे ते पाहा.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  या निवडणुकीत बनावट नोटांचा सुळसुळाट तर होणार नाहीए ना? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण कोल्हापुरात चक्क बनावट नोटा छापणारा कारखाना सापडलाय. इचलकरंजीच्या दातारा मळा परिसरात हा कारखाना होता. या कारखान्यातून जवळपास दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात.  दोन हजार, पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा या कारखान्यात सापडल्यात. मतदानाचा दिवस जवळ आलाय आणि अशात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ बनावट नोटाच नाही, तर त्या छापण्यासाठीची यंत्रसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतलीए.  या कारखान्यात पोलिसांच्या हाती दहा लाखांच्या बनावट नोटा सापडल्यात. पण या बोगस नोटा छापणाऱ्यांनी आधीच काही नोटा बाजारात खपवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे बाजारात पसरेल्या या बनावट नोटांनी चिंता वाढवलीए. निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी या नोटांचा वापर तर होणार नव्हता ना? या नोटा त्यांनी नेमक्या कुठे खपवल्या? या कारखान्याचं कुठलं राजकीय कनेक्शन तर नाही ना, याचा आता पोलिस तपास करतायत. WebTitle : factory of fake currency seized by maharashtra police Vertical Image:  English Headline:  factory of fake currency seized by maharashtra police Author Type:  External Author संभाजी थोरात इचलकरंजी पोलिस कोल्हापूर Search Functional Tags:  इचलकरंजी, पोलिस, कोल्हापूर Twitter Publish:  Meta Description:  factory of fake currency seized by maharashtra police : या निवडणुकीत बनावट नोटांचा सुळसुळाट तर होणार नाहीए ना? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण कोल्हापुरात चक्क बनावट नोटा छापणारा कारखाना सापडलाय. इचलकरंजीच्या दातारा मळा परिसरात हा कारखाना होता. या कारखान्यातून जवळपास दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात.  Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2oYt8OL


via News Story Feeds https://ift.tt/2OYq5Az

No comments:

Post a Comment