Vidhan Sabha 2019 : कल्याण पूर्व : शिवसेनेतील बंडखोरीचे महायुतीसमोर आव्हान! विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर रिंगणात १९ उमेदवार आहेत; मात्र त्यांची खरी लढत अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांच्याशी होईल. बोडारे हे उल्हासनगरमधील शिवसेनेचे मोठे प्रस्थ; मात्र ही जागा भाजपला सोडल्याने नाराज झालेले बोडारे बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरलेत. त्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. गणपत गायकवाड  बलस्थाने     महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.      सिमेंट रस्त्यांसाठी निधी दिला.     शास्ती कर कमी करून आणल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा.     कल्याण पूर्वेतील विकासासाठी कोट्यवधींचा निधी. कमजोरी     महापालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्यात नगरसेवक अपयशी.     नालेसफाई, दूषित पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर नाराजी.     दोन वेळा भाजपविरोधी लढतीने मतदार मानणार का, हा प्रश्‍न. धनंजय बोडारे बलस्थाने     शिवसेनेतील उल्हासनगरमधील मोठे नाव.      उच्चशिक्षित असल्याने प्रभाव.     शिव रोजगार योजना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व.      कामगारांना न्याय देण्यासाठी संघटनेची स्थापना.  कमजोरी     महायुतीच्या विरोधात शिवसेनेतील बंडखोर म्हणून रिंगणात.     उल्हासनगरमधील उमेदवार असल्याने अन्य भागात नापसंतीची शक्‍यता. News Item ID:  599-news_story-1571243603 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : कल्याण पूर्व : शिवसेनेतील बंडखोरीचे महायुतीसमोर आव्हान! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर रिंगणात १९ उमेदवार आहेत; मात्र त्यांची खरी लढत अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांच्याशी होईल. बोडारे हे उल्हासनगरमधील शिवसेनेचे मोठे प्रस्थ; मात्र ही जागा भाजपला सोडल्याने नाराज झालेले बोडारे बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरलेत. त्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. गणपत गायकवाड  बलस्थाने     महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.      सिमेंट रस्त्यांसाठी निधी दिला.     शास्ती कर कमी करून आणल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा.     कल्याण पूर्वेतील विकासासाठी कोट्यवधींचा निधी. कमजोरी     महापालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्यात नगरसेवक अपयशी.     नालेसफाई, दूषित पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर नाराजी.     दोन वेळा भाजपविरोधी लढतीने मतदार मानणार का, हा प्रश्‍न. धनंजय बोडारे बलस्थाने     शिवसेनेतील उल्हासनगरमधील मोठे नाव.      उच्चशिक्षित असल्याने प्रभाव.     शिव रोजगार योजना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व.      कामगारांना न्याय देण्यासाठी संघटनेची स्थापना.  कमजोरी     महायुतीच्या विरोधात शिवसेनेतील बंडखोर म्हणून रिंगणात.     उल्हासनगरमधील उमेदवार असल्याने अन्य भागात नापसंतीची शक्‍यता. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 kalyan east constituency shivsena rebel politics Author Type:  External Author रवींद्र खरात विधानसभा 2019 vidhansabha 2019 कल्याण लढत fight employment विकास महापालिका administrations नगरसेवक water आत्महत्या parenting Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, कल्याण, लढत, fight, Employment, विकास, महापालिका, Administrations, नगरसेवक, Water, आत्महत्या, Parenting Twitter Publish:  Meta Description:  कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 16, 2019

Vidhan Sabha 2019 : कल्याण पूर्व : शिवसेनेतील बंडखोरीचे महायुतीसमोर आव्हान! विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर रिंगणात १९ उमेदवार आहेत; मात्र त्यांची खरी लढत अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांच्याशी होईल. बोडारे हे उल्हासनगरमधील शिवसेनेचे मोठे प्रस्थ; मात्र ही जागा भाजपला सोडल्याने नाराज झालेले बोडारे बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरलेत. त्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. गणपत गायकवाड  बलस्थाने     महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.      सिमेंट रस्त्यांसाठी निधी दिला.     शास्ती कर कमी करून आणल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा.     कल्याण पूर्वेतील विकासासाठी कोट्यवधींचा निधी. कमजोरी     महापालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्यात नगरसेवक अपयशी.     नालेसफाई, दूषित पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर नाराजी.     दोन वेळा भाजपविरोधी लढतीने मतदार मानणार का, हा प्रश्‍न. धनंजय बोडारे बलस्थाने     शिवसेनेतील उल्हासनगरमधील मोठे नाव.      उच्चशिक्षित असल्याने प्रभाव.     शिव रोजगार योजना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व.      कामगारांना न्याय देण्यासाठी संघटनेची स्थापना.  कमजोरी     महायुतीच्या विरोधात शिवसेनेतील बंडखोर म्हणून रिंगणात.     उल्हासनगरमधील उमेदवार असल्याने अन्य भागात नापसंतीची शक्‍यता. News Item ID:  599-news_story-1571243603 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : कल्याण पूर्व : शिवसेनेतील बंडखोरीचे महायुतीसमोर आव्हान! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर रिंगणात १९ उमेदवार आहेत; मात्र त्यांची खरी लढत अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांच्याशी होईल. बोडारे हे उल्हासनगरमधील शिवसेनेचे मोठे प्रस्थ; मात्र ही जागा भाजपला सोडल्याने नाराज झालेले बोडारे बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरलेत. त्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. गणपत गायकवाड  बलस्थाने     महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.      सिमेंट रस्त्यांसाठी निधी दिला.     शास्ती कर कमी करून आणल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा.     कल्याण पूर्वेतील विकासासाठी कोट्यवधींचा निधी. कमजोरी     महापालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्यात नगरसेवक अपयशी.     नालेसफाई, दूषित पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर नाराजी.     दोन वेळा भाजपविरोधी लढतीने मतदार मानणार का, हा प्रश्‍न. धनंजय बोडारे बलस्थाने     शिवसेनेतील उल्हासनगरमधील मोठे नाव.      उच्चशिक्षित असल्याने प्रभाव.     शिव रोजगार योजना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व.      कामगारांना न्याय देण्यासाठी संघटनेची स्थापना.  कमजोरी     महायुतीच्या विरोधात शिवसेनेतील बंडखोर म्हणून रिंगणात.     उल्हासनगरमधील उमेदवार असल्याने अन्य भागात नापसंतीची शक्‍यता. Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 kalyan east constituency shivsena rebel politics Author Type:  External Author रवींद्र खरात विधानसभा 2019 vidhansabha 2019 कल्याण लढत fight employment विकास महापालिका administrations नगरसेवक water आत्महत्या parenting Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, कल्याण, लढत, fight, Employment, विकास, महापालिका, Administrations, नगरसेवक, Water, आत्महत्या, Parenting Twitter Publish:  Meta Description:  कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/33GN5rR

No comments:

Post a Comment