Vidhan Sabha 2019: कसब्यात सर्वाधिक, तर पुणे कॅंटोमेंटमध्ये सर्वांत कमी मतदान विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीबाबतही मतदानाविषयीची उदासीनता कायम ठेवत निम्मे पुणेकर मतदानासाठी बाहेरच पडले नसल्याचे मतदानाच्या अंतिम टक्‍केवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरातील आठ मतदारसंघात सरासरी 48 टक्केच मतदान झाले. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ 1 लाख 26 हजार (43.29 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. तर कसबा मतदारसंघात सर्वाधिक 51.72 टक्के आणि त्याखालोखाल खडकवासला मतदारसंघात 51.35 टक्के मतदान झाले आहे.  लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा जास्त मतदान होते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र या वेळी लोकसभा निवडणुकीपेक्षाही कमी मतांची नोंद झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची आज अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 77.27 लाख मतदारांपैकी 44.13 लाख (57.10 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट होत आहे.  पुण्यात वडगावशेरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा सहा हजारांनी जादा मतदान झाले आहे. या ठिकाणी लोकसभेपेक्षा मतदारांची संख्याही 12 हजारांनी वाढली होती. 4.56 लाख मतदारांपैकी 2.14 लाख मतदारांनी (46.92 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत आहे. 2014 मध्ये विधानसभेसाठी येथे 54 टक्के मतदान झाले होते.  शिवाजीनगर मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दहा हजार मतदान कमीच झाले आहे. 3.05 लाख मतदारांपैकी केवळ 1.33 लाख (43.78 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे 52 टक्के मतदान झाले होते. कमी झालेल्या मतदानामुळे या मतदारसंघातही निकालाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.  मध्यमवर्गीय आणि उच्चशिक्षितांची संख्या जास्त असणाऱ्या कोथरूड मतदारसंघातही मतदारांनी या वेळी मतदानाकडे पाठ फिरवली. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोन लाख मतदारांनी मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र हा टक्का बराच घसरला आहे. 4.04 लाख मतदारांपैकी केवळ 1.94 लाख (48.17 टक्के) मतदारच घराबाहेर पडले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ राज्यात चर्चेला आला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 56 टक्के मतदान झाले होते.  ग्रामीण आणि शहरी मतदारांचा समावेश असणाऱ्या खडकवासला मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 53 टक्के मतदान झाले होते. या वेळी विधानसभेसाठी हा आकडा घटला आहे. येथे 4.86 लाख मतदारांपैकी 2.50 लाख (51.35 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे.  पर्वती विधानसभा मतदारसंघात 3.54 लाख मतदारांपैकी 1.73 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, लोकसभा निवडणुकीपेक्षा (52 टक्के) मतदान तीन टक्‍क्‍यांनी (49 टक्के) कमी झाले आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 55.81 टक्के मतदान झाले होते. पर्वतीत भाजप युती आणि राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत आहे.  हडपसर मतदारसंघात 47.25 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जिल्ह्यात सर्वाधिक 5 लाख 4 हजार मतदारसंख्या होती. त्यापैकी 2.38 लाख मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या थोडी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 2.33 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि भाजपला पाच हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. या वेळी या मतदारसंघात तिरंगी लढत असल्याने धक्कादायक निकालाची शक्‍यता नाकारता येत नाही.  पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात शहरात सर्वांत कमी म्हणजे 43.29 टक्के मतदान झाले आहे. मतदारांची संख्या 2.91 लाख एवढी कमी असतानाही या वेळी केवळ 1.26 लाख मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघातही कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस होती, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. लोकसभा निवडणुकीत येथे 1.40 लाख तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 1.38 लाख मतदारांनी मतदान केले होते.  कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा टक्का पन्नासच्या पुढे गेला आहे. येथे 2.90 लाख मतदारांपैकी दीड लाख (51.72 टक्‍के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार गिरीश बापट यांच्या या मूळच्या मतदारसंघात लोकसभेसाठी 1.61 लाख मतदारांनी, तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1.69 लाख मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असून, बापट यांचा उत्तराधिकारी कोण याचा निर्णय 24 तारखेला होणार आहे. News Item ID:  599-news_story-1571767165 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019: कसब्यात सर्वाधिक, तर पुणे कॅंटोमेंटमध्ये सर्वांत कमी मतदान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीबाबतही मतदानाविषयीची उदासीनता कायम ठेवत निम्मे पुणेकर मतदानासाठी बाहेरच पडले नसल्याचे मतदानाच्या अंतिम टक्‍केवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरातील आठ मतदारसंघात सरासरी 48 टक्केच मतदान झाले. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ 1 लाख 26 हजार (43.29 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. तर कसबा मतदारसंघात सर्वाधिक 51.72 टक्के आणि त्याखालोखाल खडकवासला मतदारसंघात 51.35 टक्के मतदान झाले आहे.  लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा जास्त मतदान होते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र या वेळी लोकसभा निवडणुकीपेक्षाही कमी मतांची नोंद झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची आज अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 77.27 लाख मतदारांपैकी 44.13 लाख (57.10 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट होत आहे.  पुण्यात वडगावशेरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा सहा हजारांनी जादा मतदान झाले आहे. या ठिकाणी लोकसभेपेक्षा मतदारांची संख्याही 12 हजारांनी वाढली होती. 4.56 लाख मतदारांपैकी 2.14 लाख मतदारांनी (46.92 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत आहे. 2014 मध्ये विधानसभेसाठी येथे 54 टक्के मतदान झाले होते.  शिवाजीनगर मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दहा हजार मतदान कमीच झाले आहे. 3.05 लाख मतदारांपैकी केवळ 1.33 लाख (43.78 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे 52 टक्के मतदान झाले होते. कमी झालेल्या मतदानामुळे या मतदारसंघातही निकालाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.  मध्यमवर्गीय आणि उच्चशिक्षितांची संख्या जास्त असणाऱ्या कोथरूड मतदारसंघातही मतदारांनी या वेळी मतदानाकडे पाठ फिरवली. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोन लाख मतदारांनी मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र हा टक्का बराच घसरला आहे. 4.04 लाख मतदारांपैकी केवळ 1.94 लाख (48.17 टक्के) मतदारच घराबाहेर पडले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ राज्यात चर्चेला आला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 56 टक्के मतदान झाले होते.  ग्रामीण आणि शहरी मतदारांचा समावेश असणाऱ्या खडकवासला मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 53 टक्के मतदान झाले होते. या वेळी विधानसभेसाठी हा आकडा घटला आहे. येथे 4.86 लाख मतदारांपैकी 2.50 लाख (51.35 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे.  पर्वती विधानसभा मतदारसंघात 3.54 लाख मतदारांपैकी 1.73 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, लोकसभा निवडणुकीपेक्षा (52 टक्के) मतदान तीन टक्‍क्‍यांनी (49 टक्के) कमी झाले आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 55.81 टक्के मतदान झाले होते. पर्वतीत भाजप युती आणि राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत आहे.  हडपसर मतदारसंघात 47.25 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जिल्ह्यात सर्वाधिक 5 लाख 4 हजार मतदारसंख्या होती. त्यापैकी 2.38 लाख मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या थोडी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 2.33 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि भाजपला पाच हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. या वेळी या मतदारसंघात तिरंगी लढत असल्याने धक्कादायक निकालाची शक्‍यता नाकारता येत नाही.  पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात शहरात सर्वांत कमी म्हणजे 43.29 टक्के मतदान झाले आहे. मतदारांची संख्या 2.91 लाख एवढी कमी असतानाही या वेळी केवळ 1.26 लाख मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघातही कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस होती, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. लोकसभा निवडणुकीत येथे 1.40 लाख तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 1.38 लाख मतदारांनी मतदान केले होते.  कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा टक्का पन्नासच्या पुढे गेला आहे. येथे 2.90 लाख मतदारांपैकी दीड लाख (51.72 टक्‍के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार गिरीश बापट यांच्या या मूळच्या मतदारसंघात लोकसभेसाठी 1.61 लाख मतदारांनी, तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1.69 लाख मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असून, बापट यांचा उत्तराधिकारी कोण याचा निर्णय 24 तारखेला होणार आहे. Vertical Image:  English Headline:  The highest polling in the kasba peth and the lowest in the Pune cantonment Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे खडकवासला लोकसभा निवडणूक भाजप शिवाजीनगर कोथरूड kothrud चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, खडकवासला, लोकसभा, निवडणूक, भाजप, शिवाजीनगर, कोथरूड, Kothrud, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Meta Description:  Pune Constituency voting News in Marathi: लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीबाबतही मतदानाविषयीची उदासीनता कायम ठेवत निम्मे पुणेकर मतदानासाठी बाहेरच पडले नसल्याचे मतदानाच्या अंतिम टक्‍केवारीवरून स्पष्ट झाले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 22, 2019

Vidhan Sabha 2019: कसब्यात सर्वाधिक, तर पुणे कॅंटोमेंटमध्ये सर्वांत कमी मतदान विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीबाबतही मतदानाविषयीची उदासीनता कायम ठेवत निम्मे पुणेकर मतदानासाठी बाहेरच पडले नसल्याचे मतदानाच्या अंतिम टक्‍केवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरातील आठ मतदारसंघात सरासरी 48 टक्केच मतदान झाले. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ 1 लाख 26 हजार (43.29 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. तर कसबा मतदारसंघात सर्वाधिक 51.72 टक्के आणि त्याखालोखाल खडकवासला मतदारसंघात 51.35 टक्के मतदान झाले आहे.  लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा जास्त मतदान होते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र या वेळी लोकसभा निवडणुकीपेक्षाही कमी मतांची नोंद झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची आज अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 77.27 लाख मतदारांपैकी 44.13 लाख (57.10 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट होत आहे.  पुण्यात वडगावशेरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा सहा हजारांनी जादा मतदान झाले आहे. या ठिकाणी लोकसभेपेक्षा मतदारांची संख्याही 12 हजारांनी वाढली होती. 4.56 लाख मतदारांपैकी 2.14 लाख मतदारांनी (46.92 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत आहे. 2014 मध्ये विधानसभेसाठी येथे 54 टक्के मतदान झाले होते.  शिवाजीनगर मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दहा हजार मतदान कमीच झाले आहे. 3.05 लाख मतदारांपैकी केवळ 1.33 लाख (43.78 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे 52 टक्के मतदान झाले होते. कमी झालेल्या मतदानामुळे या मतदारसंघातही निकालाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.  मध्यमवर्गीय आणि उच्चशिक्षितांची संख्या जास्त असणाऱ्या कोथरूड मतदारसंघातही मतदारांनी या वेळी मतदानाकडे पाठ फिरवली. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोन लाख मतदारांनी मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र हा टक्का बराच घसरला आहे. 4.04 लाख मतदारांपैकी केवळ 1.94 लाख (48.17 टक्के) मतदारच घराबाहेर पडले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ राज्यात चर्चेला आला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 56 टक्के मतदान झाले होते.  ग्रामीण आणि शहरी मतदारांचा समावेश असणाऱ्या खडकवासला मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 53 टक्के मतदान झाले होते. या वेळी विधानसभेसाठी हा आकडा घटला आहे. येथे 4.86 लाख मतदारांपैकी 2.50 लाख (51.35 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे.  पर्वती विधानसभा मतदारसंघात 3.54 लाख मतदारांपैकी 1.73 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, लोकसभा निवडणुकीपेक्षा (52 टक्के) मतदान तीन टक्‍क्‍यांनी (49 टक्के) कमी झाले आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 55.81 टक्के मतदान झाले होते. पर्वतीत भाजप युती आणि राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत आहे.  हडपसर मतदारसंघात 47.25 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जिल्ह्यात सर्वाधिक 5 लाख 4 हजार मतदारसंख्या होती. त्यापैकी 2.38 लाख मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या थोडी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 2.33 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि भाजपला पाच हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. या वेळी या मतदारसंघात तिरंगी लढत असल्याने धक्कादायक निकालाची शक्‍यता नाकारता येत नाही.  पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात शहरात सर्वांत कमी म्हणजे 43.29 टक्के मतदान झाले आहे. मतदारांची संख्या 2.91 लाख एवढी कमी असतानाही या वेळी केवळ 1.26 लाख मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघातही कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस होती, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. लोकसभा निवडणुकीत येथे 1.40 लाख तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 1.38 लाख मतदारांनी मतदान केले होते.  कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा टक्का पन्नासच्या पुढे गेला आहे. येथे 2.90 लाख मतदारांपैकी दीड लाख (51.72 टक्‍के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार गिरीश बापट यांच्या या मूळच्या मतदारसंघात लोकसभेसाठी 1.61 लाख मतदारांनी, तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1.69 लाख मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असून, बापट यांचा उत्तराधिकारी कोण याचा निर्णय 24 तारखेला होणार आहे. News Item ID:  599-news_story-1571767165 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019: कसब्यात सर्वाधिक, तर पुणे कॅंटोमेंटमध्ये सर्वांत कमी मतदान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीबाबतही मतदानाविषयीची उदासीनता कायम ठेवत निम्मे पुणेकर मतदानासाठी बाहेरच पडले नसल्याचे मतदानाच्या अंतिम टक्‍केवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरातील आठ मतदारसंघात सरासरी 48 टक्केच मतदान झाले. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ 1 लाख 26 हजार (43.29 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. तर कसबा मतदारसंघात सर्वाधिक 51.72 टक्के आणि त्याखालोखाल खडकवासला मतदारसंघात 51.35 टक्के मतदान झाले आहे.  लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा जास्त मतदान होते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र या वेळी लोकसभा निवडणुकीपेक्षाही कमी मतांची नोंद झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची आज अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 77.27 लाख मतदारांपैकी 44.13 लाख (57.10 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट होत आहे.  पुण्यात वडगावशेरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा सहा हजारांनी जादा मतदान झाले आहे. या ठिकाणी लोकसभेपेक्षा मतदारांची संख्याही 12 हजारांनी वाढली होती. 4.56 लाख मतदारांपैकी 2.14 लाख मतदारांनी (46.92 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत आहे. 2014 मध्ये विधानसभेसाठी येथे 54 टक्के मतदान झाले होते.  शिवाजीनगर मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दहा हजार मतदान कमीच झाले आहे. 3.05 लाख मतदारांपैकी केवळ 1.33 लाख (43.78 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे 52 टक्के मतदान झाले होते. कमी झालेल्या मतदानामुळे या मतदारसंघातही निकालाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.  मध्यमवर्गीय आणि उच्चशिक्षितांची संख्या जास्त असणाऱ्या कोथरूड मतदारसंघातही मतदारांनी या वेळी मतदानाकडे पाठ फिरवली. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोन लाख मतदारांनी मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र हा टक्का बराच घसरला आहे. 4.04 लाख मतदारांपैकी केवळ 1.94 लाख (48.17 टक्के) मतदारच घराबाहेर पडले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ राज्यात चर्चेला आला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 56 टक्के मतदान झाले होते.  ग्रामीण आणि शहरी मतदारांचा समावेश असणाऱ्या खडकवासला मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 53 टक्के मतदान झाले होते. या वेळी विधानसभेसाठी हा आकडा घटला आहे. येथे 4.86 लाख मतदारांपैकी 2.50 लाख (51.35 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे.  पर्वती विधानसभा मतदारसंघात 3.54 लाख मतदारांपैकी 1.73 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, लोकसभा निवडणुकीपेक्षा (52 टक्के) मतदान तीन टक्‍क्‍यांनी (49 टक्के) कमी झाले आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 55.81 टक्के मतदान झाले होते. पर्वतीत भाजप युती आणि राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत आहे.  हडपसर मतदारसंघात 47.25 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जिल्ह्यात सर्वाधिक 5 लाख 4 हजार मतदारसंख्या होती. त्यापैकी 2.38 लाख मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या थोडी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 2.33 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि भाजपला पाच हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. या वेळी या मतदारसंघात तिरंगी लढत असल्याने धक्कादायक निकालाची शक्‍यता नाकारता येत नाही.  पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात शहरात सर्वांत कमी म्हणजे 43.29 टक्के मतदान झाले आहे. मतदारांची संख्या 2.91 लाख एवढी कमी असतानाही या वेळी केवळ 1.26 लाख मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघातही कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस होती, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. लोकसभा निवडणुकीत येथे 1.40 लाख तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 1.38 लाख मतदारांनी मतदान केले होते.  कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा टक्का पन्नासच्या पुढे गेला आहे. येथे 2.90 लाख मतदारांपैकी दीड लाख (51.72 टक्‍के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार गिरीश बापट यांच्या या मूळच्या मतदारसंघात लोकसभेसाठी 1.61 लाख मतदारांनी, तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1.69 लाख मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असून, बापट यांचा उत्तराधिकारी कोण याचा निर्णय 24 तारखेला होणार आहे. Vertical Image:  English Headline:  The highest polling in the kasba peth and the lowest in the Pune cantonment Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे खडकवासला लोकसभा निवडणूक भाजप शिवाजीनगर कोथरूड kothrud चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, खडकवासला, लोकसभा, निवडणूक, भाजप, शिवाजीनगर, कोथरूड, Kothrud, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Meta Description:  Pune Constituency voting News in Marathi: लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीबाबतही मतदानाविषयीची उदासीनता कायम ठेवत निम्मे पुणेकर मतदानासाठी बाहेरच पडले नसल्याचे मतदानाच्या अंतिम टक्‍केवारीवरून स्पष्ट झाले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2oWaVl0

No comments:

Post a Comment