Video: दिलखुलास गप्पांचा उलगडला ‘तरडे पॅटर्न’ ‘सरकारनामा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन  पुणे - ‘‘लग्नाच्या बोहल्यावर होतो, क्षणात मंगलाष्टकं सुरू होणार होती. तेवढ्यात मला फोन आला. ‘कुंकू’ मालिकेसाठी अर्जंट ‘सीन’ हवाय म्हणून! विधी थांबवून बाजूला झालो, ‘सीन’ दिला अन्‌ मगच बोहल्यावर आलो...’’ कला, अभिनयाला वाहून घेणं म्हणजे काय, याचा एक भन्नाट ‘पॅटर्न’ अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी रविवारी उलगडला.  कॉलेजमधील कट्ट्यापासून पुरुषोत्तम करडंकमधलं यश, कला, अभिनय, लेखन, दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील दमदार वाटचालीतील अनुभव आणि किस्से रंगवत तरडे यांनी दिलखुलास संवाद साधला. याला निमित्त ठरले ते राजकीय स्थित्यंतरांचा वेध घेणाऱ्या ‘सकाळ’च्या सरकारनामा वेब पोर्टलच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे! या अंकाचे प्रकाशन तरडे यांच्या हस्ते झाले. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार उपस्थित होते. वरिष्ठ उपसंपादक मंदार कुलकर्णी यांनी तरडे यांची मुलाखत घेतली.  तरडे म्हणाले, ‘‘कॉलेजमध्ये असताना निर्माण झालेल्या ईर्ष्येच्या बळावर मी वाटचाल केली, त्यामुळे प्रत्येकाने ईर्ष्या जपली पाहिजे. चित्रपटांतून समाजातील नेमके वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे, ते आता यशस्वी होत आहेत.’’ मला आमदार झाल्यासारखं वाटलं... विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होताच राजकीय पक्ष उमेदवारांचा शोध घेत होते. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याविरोधात माझ्या नावाच्या चर्चेची भर पडली. तेव्हा एका बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा मला फोन आला आणि निवडणूक लढविण्याची विचारणा झाली. तेवढेच नव्हे, त्यांनी आग्रहही धरला. या नेत्याचा फोन आल्यानंतरच मला आमदार झाल्यासारखं वाटलं, असे तरडे यांनी सांगितले. भविष्यातील निवडणुकीशी माझे मैदान तयार असल्याचे सांगत तरडे यांनी राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले.  ‘सकाळ’बरोबरील ऋणानुबंध माझा आणि सकाळी लवकर उठण्याचा काही संबंध नव्हता. मात्र, रोज ‘सकाळ’ हातात घेतल्याशिवाय माझी सकाळ होत नाही, अशा शब्दांत तरडे यांनी ‘सकाळ’शी असलेला ऋणानुबंध व्यक्त केला. ‘‘माझ्या अभियानातील क्षेत्राबाबत ‘सकाळ’मध्ये २० वर्षांपूर्वी आलेली बातमी माझ्या आईने तेव्हा चाळीतील लोकांना दाखवली होती. त्याचे कात्रण माझ्या आईने जपून ठेवले आहे. ‘सकाळ’मध्ये येणाऱ्या माझ्या बातम्या ती काढून ठेवते, असेही तरडे यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1571599635 Mobile Device Headline:  Video: दिलखुलास गप्पांचा उलगडला ‘तरडे पॅटर्न’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  ‘सरकारनामा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन  पुणे - ‘‘लग्नाच्या बोहल्यावर होतो, क्षणात मंगलाष्टकं सुरू होणार होती. तेवढ्यात मला फोन आला. ‘कुंकू’ मालिकेसाठी अर्जंट ‘सीन’ हवाय म्हणून! विधी थांबवून बाजूला झालो, ‘सीन’ दिला अन्‌ मगच बोहल्यावर आलो...’’ कला, अभिनयाला वाहून घेणं म्हणजे काय, याचा एक भन्नाट ‘पॅटर्न’ अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी रविवारी उलगडला.  कॉलेजमधील कट्ट्यापासून पुरुषोत्तम करडंकमधलं यश, कला, अभिनय, लेखन, दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील दमदार वाटचालीतील अनुभव आणि किस्से रंगवत तरडे यांनी दिलखुलास संवाद साधला. याला निमित्त ठरले ते राजकीय स्थित्यंतरांचा वेध घेणाऱ्या ‘सकाळ’च्या सरकारनामा वेब पोर्टलच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे! या अंकाचे प्रकाशन तरडे यांच्या हस्ते झाले. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार उपस्थित होते. वरिष्ठ उपसंपादक मंदार कुलकर्णी यांनी तरडे यांची मुलाखत घेतली.  तरडे म्हणाले, ‘‘कॉलेजमध्ये असताना निर्माण झालेल्या ईर्ष्येच्या बळावर मी वाटचाल केली, त्यामुळे प्रत्येकाने ईर्ष्या जपली पाहिजे. चित्रपटांतून समाजातील नेमके वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे, ते आता यशस्वी होत आहेत.’’ मला आमदार झाल्यासारखं वाटलं... विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होताच राजकीय पक्ष उमेदवारांचा शोध घेत होते. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याविरोधात माझ्या नावाच्या चर्चेची भर पडली. तेव्हा एका बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा मला फोन आला आणि निवडणूक लढविण्याची विचारणा झाली. तेवढेच नव्हे, त्यांनी आग्रहही धरला. या नेत्याचा फोन आल्यानंतरच मला आमदार झाल्यासारखं वाटलं, असे तरडे यांनी सांगितले. भविष्यातील निवडणुकीशी माझे मैदान तयार असल्याचे सांगत तरडे यांनी राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले.  ‘सकाळ’बरोबरील ऋणानुबंध माझा आणि सकाळी लवकर उठण्याचा काही संबंध नव्हता. मात्र, रोज ‘सकाळ’ हातात घेतल्याशिवाय माझी सकाळ होत नाही, अशा शब्दांत तरडे यांनी ‘सकाळ’शी असलेला ऋणानुबंध व्यक्त केला. ‘‘माझ्या अभियानातील क्षेत्राबाबत ‘सकाळ’मध्ये २० वर्षांपूर्वी आलेली बातमी माझ्या आईने तेव्हा चाळीतील लोकांना दाखवली होती. त्याचे कात्रण माझ्या आईने जपून ठेवले आहे. ‘सकाळ’मध्ये येणाऱ्या माझ्या बातम्या ती काढून ठेवते, असेही तरडे यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Sarkarnama Diwali magazine publication Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे दिवाळी अंक पुणे सकाळ सरकारनामा sarkarnama Search Functional Tags:  लेखक, दिग्दर्शक, प्रवीण तरडे, दिवाळी अंक, पुणे, सकाळ, सरकारनामा, Sarkarnama Twitter Publish:  Meta Description:  Actor Pravin Tarde Sarkarnama Diwali issue publication News in Marathi. कला, अभिनयाला वाहून घेणं म्हणजे काय, याचा एक भन्नाट ‘पॅटर्न’ अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी रविवारी उलगडला.  Send as Notification:  Topic Tags:  दिवाळी पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 20, 2019

Video: दिलखुलास गप्पांचा उलगडला ‘तरडे पॅटर्न’ ‘सरकारनामा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन  पुणे - ‘‘लग्नाच्या बोहल्यावर होतो, क्षणात मंगलाष्टकं सुरू होणार होती. तेवढ्यात मला फोन आला. ‘कुंकू’ मालिकेसाठी अर्जंट ‘सीन’ हवाय म्हणून! विधी थांबवून बाजूला झालो, ‘सीन’ दिला अन्‌ मगच बोहल्यावर आलो...’’ कला, अभिनयाला वाहून घेणं म्हणजे काय, याचा एक भन्नाट ‘पॅटर्न’ अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी रविवारी उलगडला.  कॉलेजमधील कट्ट्यापासून पुरुषोत्तम करडंकमधलं यश, कला, अभिनय, लेखन, दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील दमदार वाटचालीतील अनुभव आणि किस्से रंगवत तरडे यांनी दिलखुलास संवाद साधला. याला निमित्त ठरले ते राजकीय स्थित्यंतरांचा वेध घेणाऱ्या ‘सकाळ’च्या सरकारनामा वेब पोर्टलच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे! या अंकाचे प्रकाशन तरडे यांच्या हस्ते झाले. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार उपस्थित होते. वरिष्ठ उपसंपादक मंदार कुलकर्णी यांनी तरडे यांची मुलाखत घेतली.  तरडे म्हणाले, ‘‘कॉलेजमध्ये असताना निर्माण झालेल्या ईर्ष्येच्या बळावर मी वाटचाल केली, त्यामुळे प्रत्येकाने ईर्ष्या जपली पाहिजे. चित्रपटांतून समाजातील नेमके वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे, ते आता यशस्वी होत आहेत.’’ मला आमदार झाल्यासारखं वाटलं... विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होताच राजकीय पक्ष उमेदवारांचा शोध घेत होते. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याविरोधात माझ्या नावाच्या चर्चेची भर पडली. तेव्हा एका बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा मला फोन आला आणि निवडणूक लढविण्याची विचारणा झाली. तेवढेच नव्हे, त्यांनी आग्रहही धरला. या नेत्याचा फोन आल्यानंतरच मला आमदार झाल्यासारखं वाटलं, असे तरडे यांनी सांगितले. भविष्यातील निवडणुकीशी माझे मैदान तयार असल्याचे सांगत तरडे यांनी राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले.  ‘सकाळ’बरोबरील ऋणानुबंध माझा आणि सकाळी लवकर उठण्याचा काही संबंध नव्हता. मात्र, रोज ‘सकाळ’ हातात घेतल्याशिवाय माझी सकाळ होत नाही, अशा शब्दांत तरडे यांनी ‘सकाळ’शी असलेला ऋणानुबंध व्यक्त केला. ‘‘माझ्या अभियानातील क्षेत्राबाबत ‘सकाळ’मध्ये २० वर्षांपूर्वी आलेली बातमी माझ्या आईने तेव्हा चाळीतील लोकांना दाखवली होती. त्याचे कात्रण माझ्या आईने जपून ठेवले आहे. ‘सकाळ’मध्ये येणाऱ्या माझ्या बातम्या ती काढून ठेवते, असेही तरडे यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1571599635 Mobile Device Headline:  Video: दिलखुलास गप्पांचा उलगडला ‘तरडे पॅटर्न’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  ‘सरकारनामा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन  पुणे - ‘‘लग्नाच्या बोहल्यावर होतो, क्षणात मंगलाष्टकं सुरू होणार होती. तेवढ्यात मला फोन आला. ‘कुंकू’ मालिकेसाठी अर्जंट ‘सीन’ हवाय म्हणून! विधी थांबवून बाजूला झालो, ‘सीन’ दिला अन्‌ मगच बोहल्यावर आलो...’’ कला, अभिनयाला वाहून घेणं म्हणजे काय, याचा एक भन्नाट ‘पॅटर्न’ अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी रविवारी उलगडला.  कॉलेजमधील कट्ट्यापासून पुरुषोत्तम करडंकमधलं यश, कला, अभिनय, लेखन, दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील दमदार वाटचालीतील अनुभव आणि किस्से रंगवत तरडे यांनी दिलखुलास संवाद साधला. याला निमित्त ठरले ते राजकीय स्थित्यंतरांचा वेध घेणाऱ्या ‘सकाळ’च्या सरकारनामा वेब पोर्टलच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे! या अंकाचे प्रकाशन तरडे यांच्या हस्ते झाले. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार उपस्थित होते. वरिष्ठ उपसंपादक मंदार कुलकर्णी यांनी तरडे यांची मुलाखत घेतली.  तरडे म्हणाले, ‘‘कॉलेजमध्ये असताना निर्माण झालेल्या ईर्ष्येच्या बळावर मी वाटचाल केली, त्यामुळे प्रत्येकाने ईर्ष्या जपली पाहिजे. चित्रपटांतून समाजातील नेमके वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे, ते आता यशस्वी होत आहेत.’’ मला आमदार झाल्यासारखं वाटलं... विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होताच राजकीय पक्ष उमेदवारांचा शोध घेत होते. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याविरोधात माझ्या नावाच्या चर्चेची भर पडली. तेव्हा एका बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा मला फोन आला आणि निवडणूक लढविण्याची विचारणा झाली. तेवढेच नव्हे, त्यांनी आग्रहही धरला. या नेत्याचा फोन आल्यानंतरच मला आमदार झाल्यासारखं वाटलं, असे तरडे यांनी सांगितले. भविष्यातील निवडणुकीशी माझे मैदान तयार असल्याचे सांगत तरडे यांनी राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले.  ‘सकाळ’बरोबरील ऋणानुबंध माझा आणि सकाळी लवकर उठण्याचा काही संबंध नव्हता. मात्र, रोज ‘सकाळ’ हातात घेतल्याशिवाय माझी सकाळ होत नाही, अशा शब्दांत तरडे यांनी ‘सकाळ’शी असलेला ऋणानुबंध व्यक्त केला. ‘‘माझ्या अभियानातील क्षेत्राबाबत ‘सकाळ’मध्ये २० वर्षांपूर्वी आलेली बातमी माझ्या आईने तेव्हा चाळीतील लोकांना दाखवली होती. त्याचे कात्रण माझ्या आईने जपून ठेवले आहे. ‘सकाळ’मध्ये येणाऱ्या माझ्या बातम्या ती काढून ठेवते, असेही तरडे यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Sarkarnama Diwali magazine publication Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे दिवाळी अंक पुणे सकाळ सरकारनामा sarkarnama Search Functional Tags:  लेखक, दिग्दर्शक, प्रवीण तरडे, दिवाळी अंक, पुणे, सकाळ, सरकारनामा, Sarkarnama Twitter Publish:  Meta Description:  Actor Pravin Tarde Sarkarnama Diwali issue publication News in Marathi. कला, अभिनयाला वाहून घेणं म्हणजे काय, याचा एक भन्नाट ‘पॅटर्न’ अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी रविवारी उलगडला.  Send as Notification:  Topic Tags:  दिवाळी पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2N0QLho

No comments:

Post a Comment