फिटनेससाठी नैसर्गिक पर्याय!  बॉलिवूडमध्ये ‘बर्फी’ या चित्रपटाने मला खरी ओळख दिली. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना आपल्याला प्रत्येक वेळेस फिट राहणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले असते. मात्र, फिट राहण्यासाठी माझा जिम व क्रॅश डाएट करण्यावर विश्‍वास नाही. मला फिटनेस राखण्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा वापर करायला आवडतो.  मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. जेवणाच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी मी चार ते पाच वेळा योग्य प्रमाणात जेवते. दूध घेणे टाळते. सकाळचा नाश्‍ता हा भरपेट असतो. नाश्‍त्यामध्ये अंडी, गव्हाचा ब्रेड आणि कॉफी घेते. दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे, पालेभाज्या, डाळ, चपाती व भात खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये चहा आणि बिस्कीट खाते. रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी आणि डाळ खाते.  मला जिम करणे आवडत नाही. त्यामुळे व्यायामासाठीही मी नैसर्गिक पर्यायच वापरते. मला स्विमिंग करणे आवडते. त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा स्विमिंग करते. व्यायामाचे श्‍येड्यूल खूप साधे सोपे असावे, असे मला वाटते. यामुळे कधीतरी समुद्रकिनारी धावणे, बाल्कनीत दोरीवरच्या उड्या मारणे, नृत्य करणे अशा गोष्टी करते. नृत्यामुळे फिटनेसही राहतो आणि स्ट्रेसही कमी होतो. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी मी प्राणायाम करते. रोज रात्री ४० मिनिटे चालते. मी वेळ मिळेल तेव्हा ४ किलोमीटर धावते. मला खूप आधी गुडघ्याची दुखापत झालेली असल्याने गुडघ्यावर ताण येईल, असे व्यायाम प्रकार करणे टाळते.   त्वचेसाठी मी रोज झोपण्यापूर्वी मेकअप उतरवते. त्वचेला पोषण देण्यासाठी नेहमी मॉईश्‍चराइजर वापरते, तसेच केस धुण्यापूर्वी वेळेवर तेल लावणे, मसाज करणे या गोष्टी करते. दिवसातून मध्ये मिळणाऱ्या वेळेमध्ये चेहरा सॉफ्ट टिश्‍यूने पुसून काढते. मी कधीही चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरत नाही. कारण यामुळे चेहऱ्यामध्ये असणारे तेलही निघून जाते.  News Item ID:  599-news_story-1572285808 Mobile Device Headline:  फिटनेससाठी नैसर्गिक पर्याय!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  बॉलिवूडमध्ये ‘बर्फी’ या चित्रपटाने मला खरी ओळख दिली. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना आपल्याला प्रत्येक वेळेस फिट राहणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले असते. मात्र, फिट राहण्यासाठी माझा जिम व क्रॅश डाएट करण्यावर विश्‍वास नाही. मला फिटनेस राखण्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा वापर करायला आवडतो.  मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. जेवणाच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी मी चार ते पाच वेळा योग्य प्रमाणात जेवते. दूध घेणे टाळते. सकाळचा नाश्‍ता हा भरपेट असतो. नाश्‍त्यामध्ये अंडी, गव्हाचा ब्रेड आणि कॉफी घेते. दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे, पालेभाज्या, डाळ, चपाती व भात खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये चहा आणि बिस्कीट खाते. रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी आणि डाळ खाते.  मला जिम करणे आवडत नाही. त्यामुळे व्यायामासाठीही मी नैसर्गिक पर्यायच वापरते. मला स्विमिंग करणे आवडते. त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा स्विमिंग करते. व्यायामाचे श्‍येड्यूल खूप साधे सोपे असावे, असे मला वाटते. यामुळे कधीतरी समुद्रकिनारी धावणे, बाल्कनीत दोरीवरच्या उड्या मारणे, नृत्य करणे अशा गोष्टी करते. नृत्यामुळे फिटनेसही राहतो आणि स्ट्रेसही कमी होतो. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी मी प्राणायाम करते. रोज रात्री ४० मिनिटे चालते. मी वेळ मिळेल तेव्हा ४ किलोमीटर धावते. मला खूप आधी गुडघ्याची दुखापत झालेली असल्याने गुडघ्यावर ताण येईल, असे व्यायाम प्रकार करणे टाळते.   त्वचेसाठी मी रोज झोपण्यापूर्वी मेकअप उतरवते. त्वचेला पोषण देण्यासाठी नेहमी मॉईश्‍चराइजर वापरते, तसेच केस धुण्यापूर्वी वेळेवर तेल लावणे, मसाज करणे या गोष्टी करते. दिवसातून मध्ये मिळणाऱ्या वेळेमध्ये चेहरा सॉफ्ट टिश्‍यूने पुसून काढते. मी कधीही चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरत नाही. कारण यामुळे चेहऱ्यामध्ये असणारे तेलही निघून जाते.  Vertical Image:  English Headline:  Ileana D Cruz Natural options for fitness Author Type:  External Author इलियाना डिक्रूज, अभिनेत्री आरोग्य health Search Functional Tags:  आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Ileana D Cruz Natural options for fitness Marathi News: मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 28, 2019

फिटनेससाठी नैसर्गिक पर्याय!  बॉलिवूडमध्ये ‘बर्फी’ या चित्रपटाने मला खरी ओळख दिली. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना आपल्याला प्रत्येक वेळेस फिट राहणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले असते. मात्र, फिट राहण्यासाठी माझा जिम व क्रॅश डाएट करण्यावर विश्‍वास नाही. मला फिटनेस राखण्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा वापर करायला आवडतो.  मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. जेवणाच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी मी चार ते पाच वेळा योग्य प्रमाणात जेवते. दूध घेणे टाळते. सकाळचा नाश्‍ता हा भरपेट असतो. नाश्‍त्यामध्ये अंडी, गव्हाचा ब्रेड आणि कॉफी घेते. दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे, पालेभाज्या, डाळ, चपाती व भात खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये चहा आणि बिस्कीट खाते. रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी आणि डाळ खाते.  मला जिम करणे आवडत नाही. त्यामुळे व्यायामासाठीही मी नैसर्गिक पर्यायच वापरते. मला स्विमिंग करणे आवडते. त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा स्विमिंग करते. व्यायामाचे श्‍येड्यूल खूप साधे सोपे असावे, असे मला वाटते. यामुळे कधीतरी समुद्रकिनारी धावणे, बाल्कनीत दोरीवरच्या उड्या मारणे, नृत्य करणे अशा गोष्टी करते. नृत्यामुळे फिटनेसही राहतो आणि स्ट्रेसही कमी होतो. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी मी प्राणायाम करते. रोज रात्री ४० मिनिटे चालते. मी वेळ मिळेल तेव्हा ४ किलोमीटर धावते. मला खूप आधी गुडघ्याची दुखापत झालेली असल्याने गुडघ्यावर ताण येईल, असे व्यायाम प्रकार करणे टाळते.   त्वचेसाठी मी रोज झोपण्यापूर्वी मेकअप उतरवते. त्वचेला पोषण देण्यासाठी नेहमी मॉईश्‍चराइजर वापरते, तसेच केस धुण्यापूर्वी वेळेवर तेल लावणे, मसाज करणे या गोष्टी करते. दिवसातून मध्ये मिळणाऱ्या वेळेमध्ये चेहरा सॉफ्ट टिश्‍यूने पुसून काढते. मी कधीही चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरत नाही. कारण यामुळे चेहऱ्यामध्ये असणारे तेलही निघून जाते.  News Item ID:  599-news_story-1572285808 Mobile Device Headline:  फिटनेससाठी नैसर्गिक पर्याय!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  बॉलिवूडमध्ये ‘बर्फी’ या चित्रपटाने मला खरी ओळख दिली. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना आपल्याला प्रत्येक वेळेस फिट राहणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले असते. मात्र, फिट राहण्यासाठी माझा जिम व क्रॅश डाएट करण्यावर विश्‍वास नाही. मला फिटनेस राखण्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा वापर करायला आवडतो.  मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. जेवणाच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी मी चार ते पाच वेळा योग्य प्रमाणात जेवते. दूध घेणे टाळते. सकाळचा नाश्‍ता हा भरपेट असतो. नाश्‍त्यामध्ये अंडी, गव्हाचा ब्रेड आणि कॉफी घेते. दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे, पालेभाज्या, डाळ, चपाती व भात खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये चहा आणि बिस्कीट खाते. रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी आणि डाळ खाते.  मला जिम करणे आवडत नाही. त्यामुळे व्यायामासाठीही मी नैसर्गिक पर्यायच वापरते. मला स्विमिंग करणे आवडते. त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा स्विमिंग करते. व्यायामाचे श्‍येड्यूल खूप साधे सोपे असावे, असे मला वाटते. यामुळे कधीतरी समुद्रकिनारी धावणे, बाल्कनीत दोरीवरच्या उड्या मारणे, नृत्य करणे अशा गोष्टी करते. नृत्यामुळे फिटनेसही राहतो आणि स्ट्रेसही कमी होतो. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी मी प्राणायाम करते. रोज रात्री ४० मिनिटे चालते. मी वेळ मिळेल तेव्हा ४ किलोमीटर धावते. मला खूप आधी गुडघ्याची दुखापत झालेली असल्याने गुडघ्यावर ताण येईल, असे व्यायाम प्रकार करणे टाळते.   त्वचेसाठी मी रोज झोपण्यापूर्वी मेकअप उतरवते. त्वचेला पोषण देण्यासाठी नेहमी मॉईश्‍चराइजर वापरते, तसेच केस धुण्यापूर्वी वेळेवर तेल लावणे, मसाज करणे या गोष्टी करते. दिवसातून मध्ये मिळणाऱ्या वेळेमध्ये चेहरा सॉफ्ट टिश्‍यूने पुसून काढते. मी कधीही चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरत नाही. कारण यामुळे चेहऱ्यामध्ये असणारे तेलही निघून जाते.  Vertical Image:  English Headline:  Ileana D Cruz Natural options for fitness Author Type:  External Author इलियाना डिक्रूज, अभिनेत्री आरोग्य health Search Functional Tags:  आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Ileana D Cruz Natural options for fitness Marathi News: मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36goSe3

No comments:

Post a Comment