दिवाळीचा फराळ आणि तब्येतीची काळजी दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असणारा सण! दिवाळी हा सण हेमंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी येतो. या काळात जड पदार्थही पचवले जातात. दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने या काळात भूक वाढते व वातावरणही आल्हाददायक असते. काम करण्याची ऊर्जा वाढते. पचनशक्ती वाढल्याने पचायला जड असणारे पदार्थही आपण खाऊ शकतो. तरीही या काळात काळजी घेणे  गरजेचे आहे.  मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थांचा मोह टाळावा. चकली, चिवडा या पदार्थांचा आस्वाद ते घेऊ शकतात. श्‍वासाचा त्रास असेल आणि तेलकट, जड व गोड पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावे. फराळ बनवताना शक्यतो मैद्याचा वापर टाळावा. त्याजागी शक्य असल्यास गव्हाचे पीठ वापरावे.   तेलकट पदार्थ एकाच वेळी जास्त खाऊ नयेत. फराळ रेडिमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा.  फराळ बनवताना तो मोजकाच बनवावा. कारण, नंतर तो संपला नाही म्हणून नाइलाजाने खावा लागतो. यामुळे वजन वाढणे, शुगर वाढणे या गोष्टी मागे लागतात.  फराळातील बरेचसे पदार्थ शुगर, कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे, तसेच ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता. शेवमध्ये मिश्र पिठे वापरता येतील. तिची पौष्टिकता वाढवण्यासाठी पालक किंवा टोमॅटो प्युरी टाकावी. चकलीमध्ये मैद्याचा वापर न करता भाजणीची चकली करावी. ओट्स-डेसिकेटेड कोकनटचे लाडू बनवता येतात. बेसनाच्या लाडूऐवजी मुगाचे लाडू बनवावेत. करंजीमध्ये साखर किंवा गुळाऐवजी खजूर, मनुके असा सुकामेवा वापरता येतो. या पदार्थांमध्ये मिठाचा वापर कमी अथवा योग्य प्रमाणात करा.  फराळाचे काही पदार्थ तळण्याऐवजी बेक करता येतात. ओव्हनमध्ये शंकरपाळी, चकली असे पदार्थ बेक करा. ओव्हन नसल्यास कुकरच्या तळाशी मीठ टाकून त्यावर भांडे ठेवूनही बेक करता येते. तळलेले पदार्थ टिश्‍यू पेपरवर काढा. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्‍यू पेपर शोषून घेईल.  फराळ बनवताना तेल योग्य प्रमाणात तापवा. तेल जास्त अथवा कमी तापले गेल्यास पदार्थ जास्त तेल शोषून घेतो.  दिवाळीत जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर फराळ खाल्ला जातो. यामुळे आहार दुप्पट घेतला जातो व वजनात वाढ होते. हे टाळण्यासाठी सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फराळ खा. रात्री झोपण्यापूर्वी मात्र फराळ खाणे टाळावे.  फराळाचे पदार्थ खाऊन अनेकांना पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास सुरू होतो. यासाठी फराळ मर्यादित प्रमाणात करा व खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा.  News Item ID:  599-news_story-1572268525 Mobile Device Headline:  दिवाळीचा फराळ आणि तब्येतीची काळजी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असणारा सण! दिवाळी हा सण हेमंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी येतो. या काळात जड पदार्थही पचवले जातात. दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने या काळात भूक वाढते व वातावरणही आल्हाददायक असते. काम करण्याची ऊर्जा वाढते. पचनशक्ती वाढल्याने पचायला जड असणारे पदार्थही आपण खाऊ शकतो. तरीही या काळात काळजी घेणे  गरजेचे आहे.  मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थांचा मोह टाळावा. चकली, चिवडा या पदार्थांचा आस्वाद ते घेऊ शकतात. श्‍वासाचा त्रास असेल आणि तेलकट, जड व गोड पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावे. फराळ बनवताना शक्यतो मैद्याचा वापर टाळावा. त्याजागी शक्य असल्यास गव्हाचे पीठ वापरावे.   तेलकट पदार्थ एकाच वेळी जास्त खाऊ नयेत. फराळ रेडिमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा.  फराळ बनवताना तो मोजकाच बनवावा. कारण, नंतर तो संपला नाही म्हणून नाइलाजाने खावा लागतो. यामुळे वजन वाढणे, शुगर वाढणे या गोष्टी मागे लागतात.  फराळातील बरेचसे पदार्थ शुगर, कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे, तसेच ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता. शेवमध्ये मिश्र पिठे वापरता येतील. तिची पौष्टिकता वाढवण्यासाठी पालक किंवा टोमॅटो प्युरी टाकावी. चकलीमध्ये मैद्याचा वापर न करता भाजणीची चकली करावी. ओट्स-डेसिकेटेड कोकनटचे लाडू बनवता येतात. बेसनाच्या लाडूऐवजी मुगाचे लाडू बनवावेत. करंजीमध्ये साखर किंवा गुळाऐवजी खजूर, मनुके असा सुकामेवा वापरता येतो. या पदार्थांमध्ये मिठाचा वापर कमी अथवा योग्य प्रमाणात करा.  फराळाचे काही पदार्थ तळण्याऐवजी बेक करता येतात. ओव्हनमध्ये शंकरपाळी, चकली असे पदार्थ बेक करा. ओव्हन नसल्यास कुकरच्या तळाशी मीठ टाकून त्यावर भांडे ठेवूनही बेक करता येते. तळलेले पदार्थ टिश्‍यू पेपरवर काढा. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्‍यू पेपर शोषून घेईल.  फराळ बनवताना तेल योग्य प्रमाणात तापवा. तेल जास्त अथवा कमी तापले गेल्यास पदार्थ जास्त तेल शोषून घेतो.  दिवाळीत जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर फराळ खाल्ला जातो. यामुळे आहार दुप्पट घेतला जातो व वजनात वाढ होते. हे टाळण्यासाठी सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फराळ खा. रात्री झोपण्यापूर्वी मात्र फराळ खाणे टाळावे.  फराळाचे पदार्थ खाऊन अनेकांना पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास सुरू होतो. यासाठी फराळ मर्यादित प्रमाणात करा व खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा.  Vertical Image:  English Headline:  Diwali and health tips Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा दिवाळी Search Functional Tags:  दिवाळी Twitter Publish:  Meta Description:  दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत.  तरीही या काळात फराळ करताना काळजी घेणे  गरजेचे आहे.  Send as Notification:  Topic Tags:  दिवाळी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 28, 2019

दिवाळीचा फराळ आणि तब्येतीची काळजी दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असणारा सण! दिवाळी हा सण हेमंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी येतो. या काळात जड पदार्थही पचवले जातात. दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने या काळात भूक वाढते व वातावरणही आल्हाददायक असते. काम करण्याची ऊर्जा वाढते. पचनशक्ती वाढल्याने पचायला जड असणारे पदार्थही आपण खाऊ शकतो. तरीही या काळात काळजी घेणे  गरजेचे आहे.  मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थांचा मोह टाळावा. चकली, चिवडा या पदार्थांचा आस्वाद ते घेऊ शकतात. श्‍वासाचा त्रास असेल आणि तेलकट, जड व गोड पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावे. फराळ बनवताना शक्यतो मैद्याचा वापर टाळावा. त्याजागी शक्य असल्यास गव्हाचे पीठ वापरावे.   तेलकट पदार्थ एकाच वेळी जास्त खाऊ नयेत. फराळ रेडिमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा.  फराळ बनवताना तो मोजकाच बनवावा. कारण, नंतर तो संपला नाही म्हणून नाइलाजाने खावा लागतो. यामुळे वजन वाढणे, शुगर वाढणे या गोष्टी मागे लागतात.  फराळातील बरेचसे पदार्थ शुगर, कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे, तसेच ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता. शेवमध्ये मिश्र पिठे वापरता येतील. तिची पौष्टिकता वाढवण्यासाठी पालक किंवा टोमॅटो प्युरी टाकावी. चकलीमध्ये मैद्याचा वापर न करता भाजणीची चकली करावी. ओट्स-डेसिकेटेड कोकनटचे लाडू बनवता येतात. बेसनाच्या लाडूऐवजी मुगाचे लाडू बनवावेत. करंजीमध्ये साखर किंवा गुळाऐवजी खजूर, मनुके असा सुकामेवा वापरता येतो. या पदार्थांमध्ये मिठाचा वापर कमी अथवा योग्य प्रमाणात करा.  फराळाचे काही पदार्थ तळण्याऐवजी बेक करता येतात. ओव्हनमध्ये शंकरपाळी, चकली असे पदार्थ बेक करा. ओव्हन नसल्यास कुकरच्या तळाशी मीठ टाकून त्यावर भांडे ठेवूनही बेक करता येते. तळलेले पदार्थ टिश्‍यू पेपरवर काढा. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्‍यू पेपर शोषून घेईल.  फराळ बनवताना तेल योग्य प्रमाणात तापवा. तेल जास्त अथवा कमी तापले गेल्यास पदार्थ जास्त तेल शोषून घेतो.  दिवाळीत जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर फराळ खाल्ला जातो. यामुळे आहार दुप्पट घेतला जातो व वजनात वाढ होते. हे टाळण्यासाठी सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फराळ खा. रात्री झोपण्यापूर्वी मात्र फराळ खाणे टाळावे.  फराळाचे पदार्थ खाऊन अनेकांना पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास सुरू होतो. यासाठी फराळ मर्यादित प्रमाणात करा व खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा.  News Item ID:  599-news_story-1572268525 Mobile Device Headline:  दिवाळीचा फराळ आणि तब्येतीची काळजी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असणारा सण! दिवाळी हा सण हेमंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी येतो. या काळात जड पदार्थही पचवले जातात. दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने या काळात भूक वाढते व वातावरणही आल्हाददायक असते. काम करण्याची ऊर्जा वाढते. पचनशक्ती वाढल्याने पचायला जड असणारे पदार्थही आपण खाऊ शकतो. तरीही या काळात काळजी घेणे  गरजेचे आहे.  मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थांचा मोह टाळावा. चकली, चिवडा या पदार्थांचा आस्वाद ते घेऊ शकतात. श्‍वासाचा त्रास असेल आणि तेलकट, जड व गोड पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावे. फराळ बनवताना शक्यतो मैद्याचा वापर टाळावा. त्याजागी शक्य असल्यास गव्हाचे पीठ वापरावे.   तेलकट पदार्थ एकाच वेळी जास्त खाऊ नयेत. फराळ रेडिमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा.  फराळ बनवताना तो मोजकाच बनवावा. कारण, नंतर तो संपला नाही म्हणून नाइलाजाने खावा लागतो. यामुळे वजन वाढणे, शुगर वाढणे या गोष्टी मागे लागतात.  फराळातील बरेचसे पदार्थ शुगर, कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे, तसेच ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता. शेवमध्ये मिश्र पिठे वापरता येतील. तिची पौष्टिकता वाढवण्यासाठी पालक किंवा टोमॅटो प्युरी टाकावी. चकलीमध्ये मैद्याचा वापर न करता भाजणीची चकली करावी. ओट्स-डेसिकेटेड कोकनटचे लाडू बनवता येतात. बेसनाच्या लाडूऐवजी मुगाचे लाडू बनवावेत. करंजीमध्ये साखर किंवा गुळाऐवजी खजूर, मनुके असा सुकामेवा वापरता येतो. या पदार्थांमध्ये मिठाचा वापर कमी अथवा योग्य प्रमाणात करा.  फराळाचे काही पदार्थ तळण्याऐवजी बेक करता येतात. ओव्हनमध्ये शंकरपाळी, चकली असे पदार्थ बेक करा. ओव्हन नसल्यास कुकरच्या तळाशी मीठ टाकून त्यावर भांडे ठेवूनही बेक करता येते. तळलेले पदार्थ टिश्‍यू पेपरवर काढा. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्‍यू पेपर शोषून घेईल.  फराळ बनवताना तेल योग्य प्रमाणात तापवा. तेल जास्त अथवा कमी तापले गेल्यास पदार्थ जास्त तेल शोषून घेतो.  दिवाळीत जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर फराळ खाल्ला जातो. यामुळे आहार दुप्पट घेतला जातो व वजनात वाढ होते. हे टाळण्यासाठी सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फराळ खा. रात्री झोपण्यापूर्वी मात्र फराळ खाणे टाळावे.  फराळाचे पदार्थ खाऊन अनेकांना पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास सुरू होतो. यासाठी फराळ मर्यादित प्रमाणात करा व खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा.  Vertical Image:  English Headline:  Diwali and health tips Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा दिवाळी Search Functional Tags:  दिवाळी Twitter Publish:  Meta Description:  दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत.  तरीही या काळात फराळ करताना काळजी घेणे  गरजेचे आहे.  Send as Notification:  Topic Tags:  दिवाळी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Jv9iBM

No comments:

Post a Comment