बारावी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी हा कालावधी ३ ऑक्‍टोबर ते २३ ऑक्‍टोबर असा होता. आता बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे विद्यार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी या सर्वांना १५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत अशी मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरताना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक अडचणी येत असल्याने मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. News Item ID:  599-news_story-1571768838 Mobile Device Headline:  बारावी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी हा कालावधी ३ ऑक्‍टोबर ते २३ ऑक्‍टोबर असा होता. आता बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे विद्यार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी या सर्वांना १५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत अशी मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरताना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक अडचणी येत असल्याने मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. Vertical Image:  English Headline:  Applications for the extension of the HSC exam Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे शिक्षण education Search Functional Tags:  पुणे, शिक्षण, Education Twitter Publish:  Meta Description:  HSC exam News in Marathi: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 22, 2019

बारावी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी हा कालावधी ३ ऑक्‍टोबर ते २३ ऑक्‍टोबर असा होता. आता बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे विद्यार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी या सर्वांना १५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत अशी मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरताना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक अडचणी येत असल्याने मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. News Item ID:  599-news_story-1571768838 Mobile Device Headline:  बारावी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी हा कालावधी ३ ऑक्‍टोबर ते २३ ऑक्‍टोबर असा होता. आता बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे विद्यार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी या सर्वांना १५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत अशी मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरताना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक अडचणी येत असल्याने मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. Vertical Image:  English Headline:  Applications for the extension of the HSC exam Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे शिक्षण education Search Functional Tags:  पुणे, शिक्षण, Education Twitter Publish:  Meta Description:  HSC exam News in Marathi: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2p746gf

No comments:

Post a Comment