खगोलशास्त्राच्या पितामहाचा 'नोबेल' गौरव : डॉ. मोरे पुणे : 'खगोलशास्त्र म्हणजे भाकीतांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर ही संशोधने होत असते. परंतु पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यामुळे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीचे विश्‍वातील स्थान काय आहे, याची माहिती मिळाली. भौतिकशास्त्रातील नोबेलच्या रूपाने खगोलशास्त्राचा पितामह जेम्स पीबल यांचा गौरव झाला आहे,' असे मत आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्रातील (आयुका) खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांनी व्यक्त केले.  यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल तीन खगोलशास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आले, त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधले असता त्यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जेम्स पीबल यांना 'विश्वाची उत्क्रांती आणि विश्वातील पृथ्वीच्या स्थानाबद्दल समज सुधारण्यासाठी केलेले संशोधन' आणि मिशेल मेयर व डिडिएर क्वेलोज या दोघांना 'पृथ्वीसदृष्य ग्रहाच्या शोधा'साठी नोबेल देण्यात आले. शक्‍यतो एखाद्या शोधासाठी नोबेल सन्मान देण्यात येतो; परंतु पीबल यांना त्यांच्या जीवनकार्यासाठी नोबेल सन्मान देण्यात आला. BREAKING NEWS: The 2019 #NobelPrize in Physics has been awarded with one half to James Peebles “for theoretical discoveries in physical cosmology” and the other half jointly to Michel Mayor and Didier Queloz “for the discovery of an exoplanet orbiting a solar-type star.” pic.twitter.com/BwwMTwtRFv — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2019 डॉ. मोरे म्हणाले, 'वैश्‍विक सुक्ष्मलहरी (कॉस्मिक मायक्रोवेव्ह), डार्क मॅटर, विश्‍वाची उत्पत्ती, ग्रह, ताऱ्यांची निर्मिती यासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन पीबल यांची देणगी आहे. आकाशगंगा, आकाशगंगा समूह (क्‍लस्टर), कृष्णविवरे यांच्याशी निगडित संशोधनाची इमारत पीबल यांच्या संशोधनाच्या भक्कम पायावर उभी राहिली आहे. अर्थातच त्यात अनेकांची साथ लाभली आहे.'  आपल्या सारखी पृथ्वी विश्‍वात कुठेतरी असेल असे आपण म्हणत होतो, पण प्रत्यक्षात तशी निरीक्षणे मिळविण्याचे काम मिशेल आणि डिडिएर यांनी नव्वदच्या दशकात केली. डॉ. मोरे म्हणाले, 'आपल्या शरीरात असलेली कार्बन, ऑक्‍सिजन, हायड्रोजन ही मूलद्रव्ये विश्‍वाच्या निर्मीतीच्यावेळी निर्माण झाली आहे. त्यावेळेच्या ताऱ्यांमधूनच ही मूलद्रव्ये आपल्यात आली आणि त्यातूनच आपण बनलो. एक प्रकारे हे संशोधन आपले विश्‍वाशी नाते सांगते.'  “My advice to young people entering science: you should do it for the love of science … You should enter science because you are fascinated by it” - newly awarded laureate James Peebles speaking at today’s press conference announcing his #NobelPrize in Physics. pic.twitter.com/JaSM10glQT — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2019 कसा शोधला पृथ्वीसदृष्य ग्रह?  आपली सूर्यमाला आणि सूर्य सुद्धा गुरुत्वीय मध्याभोवती (सेंटर ऑफ मास) फिरतो. हा गुरुत्वीय मध्य सूर्याच्या पृष्ठभागाच्या थोडा बाहेर आहे आणि त्याचा फिरण्याचा कालावधी हा बारा वर्षे आहे. अवकाशातही अशा सूर्यमाला आहेत त्यांतील सूर्य सुद्धा त्याच्या गुरुत्वीय मध्याभोवती फिरतात. सूर्याचे फिरणे हे त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा प्रारणांतील लाल आणि निळ्या छटांतून (रेड शिफ्ट) ओळखता येते. त्याचा मध्याभोवती फिरण्याचा कालावधीही निश्‍चित करता येतो. हा कालावधी त्याच्या भोवती किती वजनाची ग्रह फिरतात यावर अवलंबून असतात. त्यामुळे हा कालावधी थेट त्या सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांबद्दल माहिती देतो, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली. वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या : - HDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त  - स्वीडिश नागरिकाचा विमानतळावर नग्नावस्थेत दंगा... - Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक News Item ID:  599-news_story-1570903195 Mobile Device Headline:  खगोलशास्त्राच्या पितामहाचा 'नोबेल' गौरव : डॉ. मोरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : 'खगोलशास्त्र म्हणजे भाकीतांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर ही संशोधने होत असते. परंतु पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यामुळे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीचे विश्‍वातील स्थान काय आहे, याची माहिती मिळाली. भौतिकशास्त्रातील नोबेलच्या रूपाने खगोलशास्त्राचा पितामह जेम्स पीबल यांचा गौरव झाला आहे,' असे मत आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्रातील (आयुका) खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांनी व्यक्त केले.  यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल तीन खगोलशास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आले, त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधले असता त्यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जेम्स पीबल यांना 'विश्वाची उत्क्रांती आणि विश्वातील पृथ्वीच्या स्थानाबद्दल समज सुधारण्यासाठी केलेले संशोधन' आणि मिशेल मेयर व डिडिएर क्वेलोज या दोघांना 'पृथ्वीसदृष्य ग्रहाच्या शोधा'साठी नोबेल देण्यात आले. शक्‍यतो एखाद्या शोधासाठी नोबेल सन्मान देण्यात येतो; परंतु पीबल यांना त्यांच्या जीवनकार्यासाठी नोबेल सन्मान देण्यात आला. BREAKING NEWS: The 2019 #NobelPrize in Physics has been awarded with one half to James Peebles “for theoretical discoveries in physical cosmology” and the other half jointly to Michel Mayor and Didier Queloz “for the discovery of an exoplanet orbiting a solar-type star.” pic.twitter.com/BwwMTwtRFv — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2019 डॉ. मोरे म्हणाले, 'वैश्‍विक सुक्ष्मलहरी (कॉस्मिक मायक्रोवेव्ह), डार्क मॅटर, विश्‍वाची उत्पत्ती, ग्रह, ताऱ्यांची निर्मिती यासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन पीबल यांची देणगी आहे. आकाशगंगा, आकाशगंगा समूह (क्‍लस्टर), कृष्णविवरे यांच्याशी निगडित संशोधनाची इमारत पीबल यांच्या संशोधनाच्या भक्कम पायावर उभी राहिली आहे. अर्थातच त्यात अनेकांची साथ लाभली आहे.'  आपल्या सारखी पृथ्वी विश्‍वात कुठेतरी असेल असे आपण म्हणत होतो, पण प्रत्यक्षात तशी निरीक्षणे मिळविण्याचे काम मिशेल आणि डिडिएर यांनी नव्वदच्या दशकात केली. डॉ. मोरे म्हणाले, 'आपल्या शरीरात असलेली कार्बन, ऑक्‍सिजन, हायड्रोजन ही मूलद्रव्ये विश्‍वाच्या निर्मीतीच्यावेळी निर्माण झाली आहे. त्यावेळेच्या ताऱ्यांमधूनच ही मूलद्रव्ये आपल्यात आली आणि त्यातूनच आपण बनलो. एक प्रकारे हे संशोधन आपले विश्‍वाशी नाते सांगते.'  “My advice to young people entering science: you should do it for the love of science … You should enter science because you are fascinated by it” - newly awarded laureate James Peebles speaking at today’s press conference announcing his #NobelPrize in Physics. pic.twitter.com/JaSM10glQT — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2019 कसा शोधला पृथ्वीसदृष्य ग्रह?  आपली सूर्यमाला आणि सूर्य सुद्धा गुरुत्वीय मध्याभोवती (सेंटर ऑफ मास) फिरतो. हा गुरुत्वीय मध्य सूर्याच्या पृष्ठभागाच्या थोडा बाहेर आहे आणि त्याचा फिरण्याचा कालावधी हा बारा वर्षे आहे. अवकाशातही अशा सूर्यमाला आहेत त्यांतील सूर्य सुद्धा त्याच्या गुरुत्वीय मध्याभोवती फिरतात. सूर्याचे फिरणे हे त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा प्रारणांतील लाल आणि निळ्या छटांतून (रेड शिफ्ट) ओळखता येते. त्याचा मध्याभोवती फिरण्याचा कालावधीही निश्‍चित करता येतो. हा कालावधी त्याच्या भोवती किती वजनाची ग्रह फिरतात यावर अवलंबून असतात. त्यामुळे हा कालावधी थेट त्या सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांबद्दल माहिती देतो, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली. वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या : - HDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त  - स्वीडिश नागरिकाचा विमानतळावर नग्नावस्थेत दंगा... - Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक Vertical Image:  English Headline:  Astronomer Dr Surhud More commented about Nobel Prize winner James Peebles Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे खगोलशास्त्र astronomy नोबेल पुरस्कार आयुका ऑक्‍सिजन Search Functional Tags:  पुणे, खगोलशास्त्र, Astronomy, नोबेल, पुरस्कार, आयुका, ऑक्‍सिजन Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Nobel Prize 2019: भौतिकशास्त्रातील नोबेलच्या रूपाने खगोलशास्त्राचा पितामह जेम्स पीबल यांचा गौरव झाला आहे, असे मत आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्रातील (आयुका) खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांनी व्यक्त केले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 12, 2019

खगोलशास्त्राच्या पितामहाचा 'नोबेल' गौरव : डॉ. मोरे पुणे : 'खगोलशास्त्र म्हणजे भाकीतांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर ही संशोधने होत असते. परंतु पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यामुळे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीचे विश्‍वातील स्थान काय आहे, याची माहिती मिळाली. भौतिकशास्त्रातील नोबेलच्या रूपाने खगोलशास्त्राचा पितामह जेम्स पीबल यांचा गौरव झाला आहे,' असे मत आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्रातील (आयुका) खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांनी व्यक्त केले.  यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल तीन खगोलशास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आले, त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधले असता त्यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जेम्स पीबल यांना 'विश्वाची उत्क्रांती आणि विश्वातील पृथ्वीच्या स्थानाबद्दल समज सुधारण्यासाठी केलेले संशोधन' आणि मिशेल मेयर व डिडिएर क्वेलोज या दोघांना 'पृथ्वीसदृष्य ग्रहाच्या शोधा'साठी नोबेल देण्यात आले. शक्‍यतो एखाद्या शोधासाठी नोबेल सन्मान देण्यात येतो; परंतु पीबल यांना त्यांच्या जीवनकार्यासाठी नोबेल सन्मान देण्यात आला. BREAKING NEWS: The 2019 #NobelPrize in Physics has been awarded with one half to James Peebles “for theoretical discoveries in physical cosmology” and the other half jointly to Michel Mayor and Didier Queloz “for the discovery of an exoplanet orbiting a solar-type star.” pic.twitter.com/BwwMTwtRFv — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2019 डॉ. मोरे म्हणाले, 'वैश्‍विक सुक्ष्मलहरी (कॉस्मिक मायक्रोवेव्ह), डार्क मॅटर, विश्‍वाची उत्पत्ती, ग्रह, ताऱ्यांची निर्मिती यासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन पीबल यांची देणगी आहे. आकाशगंगा, आकाशगंगा समूह (क्‍लस्टर), कृष्णविवरे यांच्याशी निगडित संशोधनाची इमारत पीबल यांच्या संशोधनाच्या भक्कम पायावर उभी राहिली आहे. अर्थातच त्यात अनेकांची साथ लाभली आहे.'  आपल्या सारखी पृथ्वी विश्‍वात कुठेतरी असेल असे आपण म्हणत होतो, पण प्रत्यक्षात तशी निरीक्षणे मिळविण्याचे काम मिशेल आणि डिडिएर यांनी नव्वदच्या दशकात केली. डॉ. मोरे म्हणाले, 'आपल्या शरीरात असलेली कार्बन, ऑक्‍सिजन, हायड्रोजन ही मूलद्रव्ये विश्‍वाच्या निर्मीतीच्यावेळी निर्माण झाली आहे. त्यावेळेच्या ताऱ्यांमधूनच ही मूलद्रव्ये आपल्यात आली आणि त्यातूनच आपण बनलो. एक प्रकारे हे संशोधन आपले विश्‍वाशी नाते सांगते.'  “My advice to young people entering science: you should do it for the love of science … You should enter science because you are fascinated by it” - newly awarded laureate James Peebles speaking at today’s press conference announcing his #NobelPrize in Physics. pic.twitter.com/JaSM10glQT — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2019 कसा शोधला पृथ्वीसदृष्य ग्रह?  आपली सूर्यमाला आणि सूर्य सुद्धा गुरुत्वीय मध्याभोवती (सेंटर ऑफ मास) फिरतो. हा गुरुत्वीय मध्य सूर्याच्या पृष्ठभागाच्या थोडा बाहेर आहे आणि त्याचा फिरण्याचा कालावधी हा बारा वर्षे आहे. अवकाशातही अशा सूर्यमाला आहेत त्यांतील सूर्य सुद्धा त्याच्या गुरुत्वीय मध्याभोवती फिरतात. सूर्याचे फिरणे हे त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा प्रारणांतील लाल आणि निळ्या छटांतून (रेड शिफ्ट) ओळखता येते. त्याचा मध्याभोवती फिरण्याचा कालावधीही निश्‍चित करता येतो. हा कालावधी त्याच्या भोवती किती वजनाची ग्रह फिरतात यावर अवलंबून असतात. त्यामुळे हा कालावधी थेट त्या सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांबद्दल माहिती देतो, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली. वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या : - HDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त  - स्वीडिश नागरिकाचा विमानतळावर नग्नावस्थेत दंगा... - Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक News Item ID:  599-news_story-1570903195 Mobile Device Headline:  खगोलशास्त्राच्या पितामहाचा 'नोबेल' गौरव : डॉ. मोरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : 'खगोलशास्त्र म्हणजे भाकीतांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर ही संशोधने होत असते. परंतु पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यामुळे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून ते पृथ्वीचे विश्‍वातील स्थान काय आहे, याची माहिती मिळाली. भौतिकशास्त्रातील नोबेलच्या रूपाने खगोलशास्त्राचा पितामह जेम्स पीबल यांचा गौरव झाला आहे,' असे मत आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्रातील (आयुका) खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांनी व्यक्त केले.  यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल तीन खगोलशास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आले, त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधले असता त्यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जेम्स पीबल यांना 'विश्वाची उत्क्रांती आणि विश्वातील पृथ्वीच्या स्थानाबद्दल समज सुधारण्यासाठी केलेले संशोधन' आणि मिशेल मेयर व डिडिएर क्वेलोज या दोघांना 'पृथ्वीसदृष्य ग्रहाच्या शोधा'साठी नोबेल देण्यात आले. शक्‍यतो एखाद्या शोधासाठी नोबेल सन्मान देण्यात येतो; परंतु पीबल यांना त्यांच्या जीवनकार्यासाठी नोबेल सन्मान देण्यात आला. BREAKING NEWS: The 2019 #NobelPrize in Physics has been awarded with one half to James Peebles “for theoretical discoveries in physical cosmology” and the other half jointly to Michel Mayor and Didier Queloz “for the discovery of an exoplanet orbiting a solar-type star.” pic.twitter.com/BwwMTwtRFv — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2019 डॉ. मोरे म्हणाले, 'वैश्‍विक सुक्ष्मलहरी (कॉस्मिक मायक्रोवेव्ह), डार्क मॅटर, विश्‍वाची उत्पत्ती, ग्रह, ताऱ्यांची निर्मिती यासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन पीबल यांची देणगी आहे. आकाशगंगा, आकाशगंगा समूह (क्‍लस्टर), कृष्णविवरे यांच्याशी निगडित संशोधनाची इमारत पीबल यांच्या संशोधनाच्या भक्कम पायावर उभी राहिली आहे. अर्थातच त्यात अनेकांची साथ लाभली आहे.'  आपल्या सारखी पृथ्वी विश्‍वात कुठेतरी असेल असे आपण म्हणत होतो, पण प्रत्यक्षात तशी निरीक्षणे मिळविण्याचे काम मिशेल आणि डिडिएर यांनी नव्वदच्या दशकात केली. डॉ. मोरे म्हणाले, 'आपल्या शरीरात असलेली कार्बन, ऑक्‍सिजन, हायड्रोजन ही मूलद्रव्ये विश्‍वाच्या निर्मीतीच्यावेळी निर्माण झाली आहे. त्यावेळेच्या ताऱ्यांमधूनच ही मूलद्रव्ये आपल्यात आली आणि त्यातूनच आपण बनलो. एक प्रकारे हे संशोधन आपले विश्‍वाशी नाते सांगते.'  “My advice to young people entering science: you should do it for the love of science … You should enter science because you are fascinated by it” - newly awarded laureate James Peebles speaking at today’s press conference announcing his #NobelPrize in Physics. pic.twitter.com/JaSM10glQT — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2019 कसा शोधला पृथ्वीसदृष्य ग्रह?  आपली सूर्यमाला आणि सूर्य सुद्धा गुरुत्वीय मध्याभोवती (सेंटर ऑफ मास) फिरतो. हा गुरुत्वीय मध्य सूर्याच्या पृष्ठभागाच्या थोडा बाहेर आहे आणि त्याचा फिरण्याचा कालावधी हा बारा वर्षे आहे. अवकाशातही अशा सूर्यमाला आहेत त्यांतील सूर्य सुद्धा त्याच्या गुरुत्वीय मध्याभोवती फिरतात. सूर्याचे फिरणे हे त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा प्रारणांतील लाल आणि निळ्या छटांतून (रेड शिफ्ट) ओळखता येते. त्याचा मध्याभोवती फिरण्याचा कालावधीही निश्‍चित करता येतो. हा कालावधी त्याच्या भोवती किती वजनाची ग्रह फिरतात यावर अवलंबून असतात. त्यामुळे हा कालावधी थेट त्या सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांबद्दल माहिती देतो, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली. वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या : - HDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त  - स्वीडिश नागरिकाचा विमानतळावर नग्नावस्थेत दंगा... - Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक Vertical Image:  English Headline:  Astronomer Dr Surhud More commented about Nobel Prize winner James Peebles Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे खगोलशास्त्र astronomy नोबेल पुरस्कार आयुका ऑक्‍सिजन Search Functional Tags:  पुणे, खगोलशास्त्र, Astronomy, नोबेल, पुरस्कार, आयुका, ऑक्‍सिजन Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Nobel Prize 2019: भौतिकशास्त्रातील नोबेलच्या रूपाने खगोलशास्त्राचा पितामह जेम्स पीबल यांचा गौरव झाला आहे, असे मत आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्रातील (आयुका) खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांनी व्यक्त केले. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2B8K1IS

No comments:

Post a Comment