तरुणाकडे सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, नंतर... औरंगाबाद - शहरातील दलालाला गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या संशयिताच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.22) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी शनिवारी (ता.19) दिले. शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा. नांदेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी गडबडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.    काय आहे प्रकरण  नवजीवन कॉलनीत अन्न व औषधी प्रशासनाने मार्च महिन्यात कारवाई केली होती. यावेळी सागर शिंदे याला पकडण्यात आले होते. त्याच्या ताब्यातून त्यावेळी चार लाख 75 हजार 948 रुपयांच्या नशेच्या व गर्भनिरोधक औषधी जप्त करण्यात आल्या होत्या. ही औषधी त्याला शाहीद रज्जाक याने पुरवठा केल्याचे समोर आले होते. आरोपी शाहीद रज्जाक याने अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाला सादर केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून शाहीद गडबडे मोबाईल बंद करून फिरत होता. अखेर त्याला पकडण्यात आले.    मेडिकल मालकाचा शोध सुरू  दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी शिंदे याच्याकडून जप्त केलेल्या गोळ्या त्याने गडबडे याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले होते. तर गडबडे याने सदरील गोळ्या कृष्णा मेडिकल निजामाबाद येथून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.    News Item ID:  599-news_story-1571511451 Mobile Device Headline:  तरुणाकडे सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, नंतर... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - शहरातील दलालाला गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या संशयिताच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.22) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी शनिवारी (ता.19) दिले. शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा. नांदेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी गडबडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.    काय आहे प्रकरण  नवजीवन कॉलनीत अन्न व औषधी प्रशासनाने मार्च महिन्यात कारवाई केली होती. यावेळी सागर शिंदे याला पकडण्यात आले होते. त्याच्या ताब्यातून त्यावेळी चार लाख 75 हजार 948 रुपयांच्या नशेच्या व गर्भनिरोधक औषधी जप्त करण्यात आल्या होत्या. ही औषधी त्याला शाहीद रज्जाक याने पुरवठा केल्याचे समोर आले होते. आरोपी शाहीद रज्जाक याने अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाला सादर केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून शाहीद गडबडे मोबाईल बंद करून फिरत होता. अखेर त्याला पकडण्यात आले.    मेडिकल मालकाचा शोध सुरू  दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी शिंदे याच्याकडून जप्त केलेल्या गोळ्या त्याने गडबडे याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले होते. तर गडबडे याने सदरील गोळ्या कृष्णा मेडिकल निजामाबाद येथून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.    Vertical Image:  English Headline:  Youth arrested illegal Storages of contraceptive pills Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad पोलिस नांदेड nanded मोबाईल सरकार government वकील Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, पोलिस, नांदेड, Nanded, मोबाईल, सरकार, Government, वकील Twitter Publish:  Meta Keyword:  Youth arrested illegal Storages of contraceptive pills Meta Description:  Youth arrested illegal Storages of contraceptive pills. दलालाला गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या संशयिताच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.22) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी शनिवारी (ता.19) दिले. शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा. नांदेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी गडबडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.  Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 19, 2019

तरुणाकडे सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, नंतर... औरंगाबाद - शहरातील दलालाला गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या संशयिताच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.22) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी शनिवारी (ता.19) दिले. शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा. नांदेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी गडबडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.    काय आहे प्रकरण  नवजीवन कॉलनीत अन्न व औषधी प्रशासनाने मार्च महिन्यात कारवाई केली होती. यावेळी सागर शिंदे याला पकडण्यात आले होते. त्याच्या ताब्यातून त्यावेळी चार लाख 75 हजार 948 रुपयांच्या नशेच्या व गर्भनिरोधक औषधी जप्त करण्यात आल्या होत्या. ही औषधी त्याला शाहीद रज्जाक याने पुरवठा केल्याचे समोर आले होते. आरोपी शाहीद रज्जाक याने अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाला सादर केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून शाहीद गडबडे मोबाईल बंद करून फिरत होता. अखेर त्याला पकडण्यात आले.    मेडिकल मालकाचा शोध सुरू  दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी शिंदे याच्याकडून जप्त केलेल्या गोळ्या त्याने गडबडे याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले होते. तर गडबडे याने सदरील गोळ्या कृष्णा मेडिकल निजामाबाद येथून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.    News Item ID:  599-news_story-1571511451 Mobile Device Headline:  तरुणाकडे सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, नंतर... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - शहरातील दलालाला गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या संशयिताच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.22) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी शनिवारी (ता.19) दिले. शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा. नांदेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी गडबडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.    काय आहे प्रकरण  नवजीवन कॉलनीत अन्न व औषधी प्रशासनाने मार्च महिन्यात कारवाई केली होती. यावेळी सागर शिंदे याला पकडण्यात आले होते. त्याच्या ताब्यातून त्यावेळी चार लाख 75 हजार 948 रुपयांच्या नशेच्या व गर्भनिरोधक औषधी जप्त करण्यात आल्या होत्या. ही औषधी त्याला शाहीद रज्जाक याने पुरवठा केल्याचे समोर आले होते. आरोपी शाहीद रज्जाक याने अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाला सादर केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून शाहीद गडबडे मोबाईल बंद करून फिरत होता. अखेर त्याला पकडण्यात आले.    मेडिकल मालकाचा शोध सुरू  दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी शिंदे याच्याकडून जप्त केलेल्या गोळ्या त्याने गडबडे याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले होते. तर गडबडे याने सदरील गोळ्या कृष्णा मेडिकल निजामाबाद येथून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.    Vertical Image:  English Headline:  Youth arrested illegal Storages of contraceptive pills Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad पोलिस नांदेड nanded मोबाईल सरकार government वकील Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, पोलिस, नांदेड, Nanded, मोबाईल, सरकार, Government, वकील Twitter Publish:  Meta Keyword:  Youth arrested illegal Storages of contraceptive pills Meta Description:  Youth arrested illegal Storages of contraceptive pills. दलालाला गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या संशयिताच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.22) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी शनिवारी (ता.19) दिले. शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा. नांदेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी गडबडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.  Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/35RtLKn

No comments:

Post a Comment