शुभ-अशुभाच्या चक्रात अडकले लक्ष्मीचे वाहन!  सोलापूर : पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या या पक्ष्याविषयी अनेक गैरसमज आहेत. उंदीर, घुशी आणि कीटकांवर नियंत्रण ठेवणारा घुबड आपला मित्र आहे. काही ठिकाणी जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. तसेच विष टाकून मारलेले उंदीर आणि घुशी खाण्यामुळेही घुबड दगावत असल्याची माहिती समोर आली आहे.  आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या घुबडाविषयी असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी "सकाळ'ने पक्षी अभ्यासकांशी संवाद साधला. घुबड हा निशाचर पक्षी असल्यामुळे दिवसा बाहेर दिसणे जरा अवघडच. दिवसभर शांत बसून डुलक्‍या मारणारा हा पक्षी आहे. कशाचीही चाहूल लागताच लगेच आपल्या निवासस्थानात लपून बसतो. घुबडांना दिवसा दिसत नाही, हा समज चुकीचा आहे. प्रखर सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो पण त्यांना दिवसा व्यवस्थित दिसते. परंतु दिवसा घुबड बाहेर दिसल्यास त्यांना कावळे फार त्रास देतात, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.  पक्षी अभ्यासक श्रीकांत बडवे म्हणतात, रात्री घुबडाच्या आवाजाने आजूबाजूला राहणारे लोक घाबरतात. त्यामुळेच जुन्या पडक्‍या वाड्यांपाशी लोक जायला घाबरतात व त्यामुळेच तो भुताचा वाडा म्हणूनही प्रसिद्ध होतो. घुबडांची एक जोडी आपल्या चार-पाच पिलांसह विणीच्या हंगामात हजारो उंदीर व घुशींचा फडशा पाडते. जर घुबडांची संख्या अशीच कमी होत राहिली तर जगातील दहा टक्‍के अन्न-धान्य फस्त करणाऱ्या उंदीर-घुशींवर अंकुश ठेवणे कठीण होईल. हा एकटाच पक्षी उंदीर-घुशी खातो असे नाही पण खूप मोठ्या प्रमाणात खातो, हे मात्र निश्‍चित.  जिल्ह्यात आढळणारे घुबड :  - गव्हाणी घुबड  - ठिपकेवाला पिंगळा  - शृंगी घुबड  - कंठेरी शिंगळा घुबड  - चट्टेरी वनघुबड  - आखूड कानाचे घुबड  - रक्तलोचन घुबड  - पिंगळा घुबड  हे माहिती आहे का?  - जगभरात आहेत घुबडांच्या सुमारे 200 हून अधिक जाती.  - घुबडाला आपली मान 180 अंशात फिरवता येते.  - घुबडांच्या पंखांची रचना अशी असते की ते उडताना जरासुद्धा आवाज येत नाही.  - ध्वनिलहरीतील थोडासा फरकसुद्धा लगेच कळतो.  - पडक्‍या विहिरी, खाण, कॅनॉल, जुन्या इमारती ही आहेत वास्तव्याची ठिकाणे.  कोणी काहीही म्हणो, वस्तुतः घुबड पक्षी उंदीर, घुशी व कीटक खाऊन माणसावर उपकारच करीत असतात. ते शेतकऱ्यांचे खरे मित्र ठरतात. दुर्दैवाने अंधश्रद्धेमुळे आजही अनेक ठिकाणी घुबडांची शिकार होत आहे. विष खाऊन मेलेले उंदीर, घुशी खाल्ल्यानेही घुबड दगावत आहेत.  - श्रीकांत बडवे, सदस्य, निसर्ग संवर्धन संस्था  दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने अंधश्रद्धेमुळे आजही अनेक भागांत घुबडांचे बळी देतात. जाळी लावून घुबडांची शिकार केली जाते. हे रोखण्यासाठी वन विभागाकडून शिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. तसेच शाळा, महाविद्यालयांमधून मोठ्या प्रमाणात प्रबोधन आवश्‍यक आहे.  - मुकुंद शेटे, सदस्य, वन्यजीवप्रेमी संस्था  घुबड हा शिकारी पक्षी आहे. त्याला पाश्‍चात्त्य देशात बुद्धिमानाचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मी देवीचे वाहन असूनही दुर्दैवाने आपल्याकडे या पक्ष्यांना अशुभ मानले जाते. लालबागचा राजा मंडळाने दोन वर्षांपूर्वी घुबडांविषयीची अंधश्रद्धा घालविण्यासाठी घुबडावर विराजमान असलेली गणेशमूर्ती स्थापन केली होती.  - संतोष धाकपाडे, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल News Item ID:  599-news_story-1572147721 Mobile Device Headline:  शुभ-अशुभाच्या चक्रात अडकले लक्ष्मीचे वाहन!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सोलापूर : पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या या पक्ष्याविषयी अनेक गैरसमज आहेत. उंदीर, घुशी आणि कीटकांवर नियंत्रण ठेवणारा घुबड आपला मित्र आहे. काही ठिकाणी जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. तसेच विष टाकून मारलेले उंदीर आणि घुशी खाण्यामुळेही घुबड दगावत असल्याची माहिती समोर आली आहे.  आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या घुबडाविषयी असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी "सकाळ'ने पक्षी अभ्यासकांशी संवाद साधला. घुबड हा निशाचर पक्षी असल्यामुळे दिवसा बाहेर दिसणे जरा अवघडच. दिवसभर शांत बसून डुलक्‍या मारणारा हा पक्षी आहे. कशाचीही चाहूल लागताच लगेच आपल्या निवासस्थानात लपून बसतो. घुबडांना दिवसा दिसत नाही, हा समज चुकीचा आहे. प्रखर सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो पण त्यांना दिवसा व्यवस्थित दिसते. परंतु दिवसा घुबड बाहेर दिसल्यास त्यांना कावळे फार त्रास देतात, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.  पक्षी अभ्यासक श्रीकांत बडवे म्हणतात, रात्री घुबडाच्या आवाजाने आजूबाजूला राहणारे लोक घाबरतात. त्यामुळेच जुन्या पडक्‍या वाड्यांपाशी लोक जायला घाबरतात व त्यामुळेच तो भुताचा वाडा म्हणूनही प्रसिद्ध होतो. घुबडांची एक जोडी आपल्या चार-पाच पिलांसह विणीच्या हंगामात हजारो उंदीर व घुशींचा फडशा पाडते. जर घुबडांची संख्या अशीच कमी होत राहिली तर जगातील दहा टक्‍के अन्न-धान्य फस्त करणाऱ्या उंदीर-घुशींवर अंकुश ठेवणे कठीण होईल. हा एकटाच पक्षी उंदीर-घुशी खातो असे नाही पण खूप मोठ्या प्रमाणात खातो, हे मात्र निश्‍चित.  जिल्ह्यात आढळणारे घुबड :  - गव्हाणी घुबड  - ठिपकेवाला पिंगळा  - शृंगी घुबड  - कंठेरी शिंगळा घुबड  - चट्टेरी वनघुबड  - आखूड कानाचे घुबड  - रक्तलोचन घुबड  - पिंगळा घुबड  हे माहिती आहे का?  - जगभरात आहेत घुबडांच्या सुमारे 200 हून अधिक जाती.  - घुबडाला आपली मान 180 अंशात फिरवता येते.  - घुबडांच्या पंखांची रचना अशी असते की ते उडताना जरासुद्धा आवाज येत नाही.  - ध्वनिलहरीतील थोडासा फरकसुद्धा लगेच कळतो.  - पडक्‍या विहिरी, खाण, कॅनॉल, जुन्या इमारती ही आहेत वास्तव्याची ठिकाणे.  कोणी काहीही म्हणो, वस्तुतः घुबड पक्षी उंदीर, घुशी व कीटक खाऊन माणसावर उपकारच करीत असतात. ते शेतकऱ्यांचे खरे मित्र ठरतात. दुर्दैवाने अंधश्रद्धेमुळे आजही अनेक ठिकाणी घुबडांची शिकार होत आहे. विष खाऊन मेलेले उंदीर, घुशी खाल्ल्यानेही घुबड दगावत आहेत.  - श्रीकांत बडवे, सदस्य, निसर्ग संवर्धन संस्था  दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने अंधश्रद्धेमुळे आजही अनेक भागांत घुबडांचे बळी देतात. जाळी लावून घुबडांची शिकार केली जाते. हे रोखण्यासाठी वन विभागाकडून शिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. तसेच शाळा, महाविद्यालयांमधून मोठ्या प्रमाणात प्रबोधन आवश्‍यक आहे.  - मुकुंद शेटे, सदस्य, वन्यजीवप्रेमी संस्था  घुबड हा शिकारी पक्षी आहे. त्याला पाश्‍चात्त्य देशात बुद्धिमानाचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मी देवीचे वाहन असूनही दुर्दैवाने आपल्याकडे या पक्ष्यांना अशुभ मानले जाते. लालबागचा राजा मंडळाने दोन वर्षांपूर्वी घुबडांविषयीची अंधश्रद्धा घालविण्यासाठी घुबडावर विराजमान असलेली गणेशमूर्ती स्थापन केली होती.  - संतोष धाकपाडे, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल Vertical Image:  English Headline:  Laxmi Pujan and eagle bird connection in Diwali Author Type:  External Author परशुराम कोकणे निसर्ग सोलापूर पिंगळा दिवाळी Search Functional Tags:  निसर्ग, सोलापूर, पिंगळा, दिवाळी Twitter Publish:  Meta Description:  पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या या पक्ष्याविषयी अनेक गैरसमज आहेत. उंदीर, घुशी आणि कीटकांवर नियंत्रण ठेवणारा घुबड आपला मित्र आहे. काही ठिकाणी जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर दिवाळी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 26, 2019

शुभ-अशुभाच्या चक्रात अडकले लक्ष्मीचे वाहन!  सोलापूर : पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या या पक्ष्याविषयी अनेक गैरसमज आहेत. उंदीर, घुशी आणि कीटकांवर नियंत्रण ठेवणारा घुबड आपला मित्र आहे. काही ठिकाणी जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. तसेच विष टाकून मारलेले उंदीर आणि घुशी खाण्यामुळेही घुबड दगावत असल्याची माहिती समोर आली आहे.  आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या घुबडाविषयी असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी "सकाळ'ने पक्षी अभ्यासकांशी संवाद साधला. घुबड हा निशाचर पक्षी असल्यामुळे दिवसा बाहेर दिसणे जरा अवघडच. दिवसभर शांत बसून डुलक्‍या मारणारा हा पक्षी आहे. कशाचीही चाहूल लागताच लगेच आपल्या निवासस्थानात लपून बसतो. घुबडांना दिवसा दिसत नाही, हा समज चुकीचा आहे. प्रखर सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो पण त्यांना दिवसा व्यवस्थित दिसते. परंतु दिवसा घुबड बाहेर दिसल्यास त्यांना कावळे फार त्रास देतात, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.  पक्षी अभ्यासक श्रीकांत बडवे म्हणतात, रात्री घुबडाच्या आवाजाने आजूबाजूला राहणारे लोक घाबरतात. त्यामुळेच जुन्या पडक्‍या वाड्यांपाशी लोक जायला घाबरतात व त्यामुळेच तो भुताचा वाडा म्हणूनही प्रसिद्ध होतो. घुबडांची एक जोडी आपल्या चार-पाच पिलांसह विणीच्या हंगामात हजारो उंदीर व घुशींचा फडशा पाडते. जर घुबडांची संख्या अशीच कमी होत राहिली तर जगातील दहा टक्‍के अन्न-धान्य फस्त करणाऱ्या उंदीर-घुशींवर अंकुश ठेवणे कठीण होईल. हा एकटाच पक्षी उंदीर-घुशी खातो असे नाही पण खूप मोठ्या प्रमाणात खातो, हे मात्र निश्‍चित.  जिल्ह्यात आढळणारे घुबड :  - गव्हाणी घुबड  - ठिपकेवाला पिंगळा  - शृंगी घुबड  - कंठेरी शिंगळा घुबड  - चट्टेरी वनघुबड  - आखूड कानाचे घुबड  - रक्तलोचन घुबड  - पिंगळा घुबड  हे माहिती आहे का?  - जगभरात आहेत घुबडांच्या सुमारे 200 हून अधिक जाती.  - घुबडाला आपली मान 180 अंशात फिरवता येते.  - घुबडांच्या पंखांची रचना अशी असते की ते उडताना जरासुद्धा आवाज येत नाही.  - ध्वनिलहरीतील थोडासा फरकसुद्धा लगेच कळतो.  - पडक्‍या विहिरी, खाण, कॅनॉल, जुन्या इमारती ही आहेत वास्तव्याची ठिकाणे.  कोणी काहीही म्हणो, वस्तुतः घुबड पक्षी उंदीर, घुशी व कीटक खाऊन माणसावर उपकारच करीत असतात. ते शेतकऱ्यांचे खरे मित्र ठरतात. दुर्दैवाने अंधश्रद्धेमुळे आजही अनेक ठिकाणी घुबडांची शिकार होत आहे. विष खाऊन मेलेले उंदीर, घुशी खाल्ल्यानेही घुबड दगावत आहेत.  - श्रीकांत बडवे, सदस्य, निसर्ग संवर्धन संस्था  दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने अंधश्रद्धेमुळे आजही अनेक भागांत घुबडांचे बळी देतात. जाळी लावून घुबडांची शिकार केली जाते. हे रोखण्यासाठी वन विभागाकडून शिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. तसेच शाळा, महाविद्यालयांमधून मोठ्या प्रमाणात प्रबोधन आवश्‍यक आहे.  - मुकुंद शेटे, सदस्य, वन्यजीवप्रेमी संस्था  घुबड हा शिकारी पक्षी आहे. त्याला पाश्‍चात्त्य देशात बुद्धिमानाचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मी देवीचे वाहन असूनही दुर्दैवाने आपल्याकडे या पक्ष्यांना अशुभ मानले जाते. लालबागचा राजा मंडळाने दोन वर्षांपूर्वी घुबडांविषयीची अंधश्रद्धा घालविण्यासाठी घुबडावर विराजमान असलेली गणेशमूर्ती स्थापन केली होती.  - संतोष धाकपाडे, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल News Item ID:  599-news_story-1572147721 Mobile Device Headline:  शुभ-अशुभाच्या चक्रात अडकले लक्ष्मीचे वाहन!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सोलापूर : पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या या पक्ष्याविषयी अनेक गैरसमज आहेत. उंदीर, घुशी आणि कीटकांवर नियंत्रण ठेवणारा घुबड आपला मित्र आहे. काही ठिकाणी जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. तसेच विष टाकून मारलेले उंदीर आणि घुशी खाण्यामुळेही घुबड दगावत असल्याची माहिती समोर आली आहे.  आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या घुबडाविषयी असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी "सकाळ'ने पक्षी अभ्यासकांशी संवाद साधला. घुबड हा निशाचर पक्षी असल्यामुळे दिवसा बाहेर दिसणे जरा अवघडच. दिवसभर शांत बसून डुलक्‍या मारणारा हा पक्षी आहे. कशाचीही चाहूल लागताच लगेच आपल्या निवासस्थानात लपून बसतो. घुबडांना दिवसा दिसत नाही, हा समज चुकीचा आहे. प्रखर सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ शकतो पण त्यांना दिवसा व्यवस्थित दिसते. परंतु दिवसा घुबड बाहेर दिसल्यास त्यांना कावळे फार त्रास देतात, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.  पक्षी अभ्यासक श्रीकांत बडवे म्हणतात, रात्री घुबडाच्या आवाजाने आजूबाजूला राहणारे लोक घाबरतात. त्यामुळेच जुन्या पडक्‍या वाड्यांपाशी लोक जायला घाबरतात व त्यामुळेच तो भुताचा वाडा म्हणूनही प्रसिद्ध होतो. घुबडांची एक जोडी आपल्या चार-पाच पिलांसह विणीच्या हंगामात हजारो उंदीर व घुशींचा फडशा पाडते. जर घुबडांची संख्या अशीच कमी होत राहिली तर जगातील दहा टक्‍के अन्न-धान्य फस्त करणाऱ्या उंदीर-घुशींवर अंकुश ठेवणे कठीण होईल. हा एकटाच पक्षी उंदीर-घुशी खातो असे नाही पण खूप मोठ्या प्रमाणात खातो, हे मात्र निश्‍चित.  जिल्ह्यात आढळणारे घुबड :  - गव्हाणी घुबड  - ठिपकेवाला पिंगळा  - शृंगी घुबड  - कंठेरी शिंगळा घुबड  - चट्टेरी वनघुबड  - आखूड कानाचे घुबड  - रक्तलोचन घुबड  - पिंगळा घुबड  हे माहिती आहे का?  - जगभरात आहेत घुबडांच्या सुमारे 200 हून अधिक जाती.  - घुबडाला आपली मान 180 अंशात फिरवता येते.  - घुबडांच्या पंखांची रचना अशी असते की ते उडताना जरासुद्धा आवाज येत नाही.  - ध्वनिलहरीतील थोडासा फरकसुद्धा लगेच कळतो.  - पडक्‍या विहिरी, खाण, कॅनॉल, जुन्या इमारती ही आहेत वास्तव्याची ठिकाणे.  कोणी काहीही म्हणो, वस्तुतः घुबड पक्षी उंदीर, घुशी व कीटक खाऊन माणसावर उपकारच करीत असतात. ते शेतकऱ्यांचे खरे मित्र ठरतात. दुर्दैवाने अंधश्रद्धेमुळे आजही अनेक ठिकाणी घुबडांची शिकार होत आहे. विष खाऊन मेलेले उंदीर, घुशी खाल्ल्यानेही घुबड दगावत आहेत.  - श्रीकांत बडवे, सदस्य, निसर्ग संवर्धन संस्था  दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने अंधश्रद्धेमुळे आजही अनेक भागांत घुबडांचे बळी देतात. जाळी लावून घुबडांची शिकार केली जाते. हे रोखण्यासाठी वन विभागाकडून शिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. तसेच शाळा, महाविद्यालयांमधून मोठ्या प्रमाणात प्रबोधन आवश्‍यक आहे.  - मुकुंद शेटे, सदस्य, वन्यजीवप्रेमी संस्था  घुबड हा शिकारी पक्षी आहे. त्याला पाश्‍चात्त्य देशात बुद्धिमानाचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मी देवीचे वाहन असूनही दुर्दैवाने आपल्याकडे या पक्ष्यांना अशुभ मानले जाते. लालबागचा राजा मंडळाने दोन वर्षांपूर्वी घुबडांविषयीची अंधश्रद्धा घालविण्यासाठी घुबडावर विराजमान असलेली गणेशमूर्ती स्थापन केली होती.  - संतोष धाकपाडे, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल Vertical Image:  English Headline:  Laxmi Pujan and eagle bird connection in Diwali Author Type:  External Author परशुराम कोकणे निसर्ग सोलापूर पिंगळा दिवाळी Search Functional Tags:  निसर्ग, सोलापूर, पिंगळा, दिवाळी Twitter Publish:  Meta Description:  पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. लक्ष्मी देवीचे वाहन असलेल्या या पक्ष्याविषयी अनेक गैरसमज आहेत. उंदीर, घुशी आणि कीटकांवर नियंत्रण ठेवणारा घुबड आपला मित्र आहे. काही ठिकाणी जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर दिवाळी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2BOrEt2

No comments:

Post a Comment