या ओवाळणीपुढे दुसरी ओवाळणीही फिकी औरंगाबाद - दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेर आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. या दिवशी पतीचे औक्षण केले जाते आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो. लग्नाची बोलणी होताना दिलेला शब्द कितीही अडचणी आल्या तरी पाळून पत्नीला एक आगळीवेगळी ओवाळणी दिली आहे येथील अरविंद गुंगे यांनी. त्यांनी त्यांच्या पत्नीला लग्नानंतर एमबीबीएस, एमडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी मदत केली. या अविस्मरणीय ओवाळणीमुळे माझ्या आयुष्यात खरे आयडॉल, आधारस्तंभ तेच आहेत, अशा भावना डॉ. सरोज गुंगे यांनी व्यक्त केल्या. डॉ. गुंगे पतीने दिलेल्या या आगळ्यावेगळ्या ओवाळणीविषयी म्हणाल्या, "डॉक्‍टर होणे माझे स्वप्न होते. बारावीला असताना माझे लग्न जमले. तेव्हा वाटले, आता पुढे शिक्षण होईल किंवा नाही. मला डॉक्‍टर व्हायचेय हे माझ्या वडिलांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी आमच्या मुलीची डॉक्‍टर होण्याची इच्छा आहे. तुम्ही लग्नानंतर शिकवाल का, असे विचारल्यावर तेव्हा माझ्या मोठ्या दिराने तिची इच्छा असेल तितके शिकवू, असा शब्द दिला आणि मोठ्या भावाने दिलेला शब्द माझे पती अरविंद यांनी पूर्णपणे पाळला.  कितीही आर्थिक अडचणी  आल्या तरीही त्यांनी मला त्याची जाणीव न होऊ देता प्रवेशापासून मी वैद्यकीय पदवी घेईपर्यंत एखादे वडील आपल्या लहान मुलीच्या करिअरसाठी धडपडतात अगदी तसे परिश्रम घेऊन  मला शिकवले म्हणून आज मी नुसती एमबीबीएस नव्हे तर एमडी डॉक्‍टर झाले आहे.     आर्थिक अडचण कळूही दिली नाही  डॉ. सरोज म्हणाल्या, बारावीच्या निकालानंतर मेडिकल कॉलेजचा प्रवेश फॉर्म भरण्यापासून मला रोज मेडिकल कॉलेजला नेऊन सोडणे व आणण्यापर्यंत सर्व काही तेच करायचे. आर्थिक अडचणी खूप होत्या. सिडको एन-आठमध्ये आम्ही किरायाच्या एका खोलीत राहायचो. तेव्हा हे देवगिरी बॅंकेत नोकरी करायचे. पगार दीड हजार रुपये मिळायचा. यामुळे आमच्या नातेवाइकांनी माझ्या पतीला पुन्हा पुन्हा विचारले की, मेडिकलचे शिक्षण पूर्ण करण्याला चार-पाच वर्षे लागतील. खर्चही खूप आहे, पुन्हा विचार करा; पण त्यांनी माझ्या स्वप्नापुढे या सर्व अडचणींवर मात करण्याचे ठरवले होते. त्यावेळी एका वर्षाची 12 हजार फीस होती; पण नेमके त्या वर्षापासूनच ती 25 हजार रुपये झाली होती. माझे एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत ज्यावेळी पैशांची गरज असायची त्या-त्या वेळी स्वत: मॅनेज करायचे. किती खर्च येत होता, हे मला कधी कळूदेखील दिले नाही. यापेक्षा माझ्यासाठी दुसरी कोणती मोठी ओवाळणी असू शकत नाही, असे सांगताना त्यांच्या प्रत्येक वाक्‍यागणिक पतीचा त्याग, त्यांनी दिलेल्या पाठबळाविषयी कृतार्थ भाव व्यक्‍त होतात.  News Item ID:  599-news_story-1572200391 Mobile Device Headline:  या ओवाळणीपुढे दुसरी ओवाळणीही फिकी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेर आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. या दिवशी पतीचे औक्षण केले जाते आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो. लग्नाची बोलणी होताना दिलेला शब्द कितीही अडचणी आल्या तरी पाळून पत्नीला एक आगळीवेगळी ओवाळणी दिली आहे येथील अरविंद गुंगे यांनी. त्यांनी त्यांच्या पत्नीला लग्नानंतर एमबीबीएस, एमडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी मदत केली. या अविस्मरणीय ओवाळणीमुळे माझ्या आयुष्यात खरे आयडॉल, आधारस्तंभ तेच आहेत, अशा भावना डॉ. सरोज गुंगे यांनी व्यक्त केल्या. डॉ. गुंगे पतीने दिलेल्या या आगळ्यावेगळ्या ओवाळणीविषयी म्हणाल्या, "डॉक्‍टर होणे माझे स्वप्न होते. बारावीला असताना माझे लग्न जमले. तेव्हा वाटले, आता पुढे शिक्षण होईल किंवा नाही. मला डॉक्‍टर व्हायचेय हे माझ्या वडिलांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी आमच्या मुलीची डॉक्‍टर होण्याची इच्छा आहे. तुम्ही लग्नानंतर शिकवाल का, असे विचारल्यावर तेव्हा माझ्या मोठ्या दिराने तिची इच्छा असेल तितके शिकवू, असा शब्द दिला आणि मोठ्या भावाने दिलेला शब्द माझे पती अरविंद यांनी पूर्णपणे पाळला.  कितीही आर्थिक अडचणी  आल्या तरीही त्यांनी मला त्याची जाणीव न होऊ देता प्रवेशापासून मी वैद्यकीय पदवी घेईपर्यंत एखादे वडील आपल्या लहान मुलीच्या करिअरसाठी धडपडतात अगदी तसे परिश्रम घेऊन  मला शिकवले म्हणून आज मी नुसती एमबीबीएस नव्हे तर एमडी डॉक्‍टर झाले आहे.     आर्थिक अडचण कळूही दिली नाही  डॉ. सरोज म्हणाल्या, बारावीच्या निकालानंतर मेडिकल कॉलेजचा प्रवेश फॉर्म भरण्यापासून मला रोज मेडिकल कॉलेजला नेऊन सोडणे व आणण्यापर्यंत सर्व काही तेच करायचे. आर्थिक अडचणी खूप होत्या. सिडको एन-आठमध्ये आम्ही किरायाच्या एका खोलीत राहायचो. तेव्हा हे देवगिरी बॅंकेत नोकरी करायचे. पगार दीड हजार रुपये मिळायचा. यामुळे आमच्या नातेवाइकांनी माझ्या पतीला पुन्हा पुन्हा विचारले की, मेडिकलचे शिक्षण पूर्ण करण्याला चार-पाच वर्षे लागतील. खर्चही खूप आहे, पुन्हा विचार करा; पण त्यांनी माझ्या स्वप्नापुढे या सर्व अडचणींवर मात करण्याचे ठरवले होते. त्यावेळी एका वर्षाची 12 हजार फीस होती; पण नेमके त्या वर्षापासूनच ती 25 हजार रुपये झाली होती. माझे एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत ज्यावेळी पैशांची गरज असायची त्या-त्या वेळी स्वत: मॅनेज करायचे. किती खर्च येत होता, हे मला कधी कळूदेखील दिले नाही. यापेक्षा माझ्यासाठी दुसरी कोणती मोठी ओवाळणी असू शकत नाही, असे सांगताना त्यांच्या प्रत्येक वाक्‍यागणिक पतीचा त्याग, त्यांनी दिलेल्या पाठबळाविषयी कृतार्थ भाव व्यक्‍त होतात.  Vertical Image:  English Headline:  MBBS MD Completed After Marriage Author Type:  External Author मधुकर कांबळे  औरंगाबाद aurangabad दिवाळी पत्नी wife लग्न शिक्षण education डॉक्‍टर स्वप्न पदवी Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, दिवाळी, पत्नी, wife, लग्न, शिक्षण, Education, डॉक्‍टर, स्वप्न, पदवी Twitter Publish:  Meta Keyword:  Dr. Saroj Gung, MBBS, MD, completed after marriage, Meta Description:  MBBS MD completed after marriage. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेर आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. या दिवशी पतीचे औक्षण केले जाते आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो. लग्नाची बोलणी होताना दिलेला शब्द कितीही अडचणी आल्या तरी पाळून पत्नीला एक आगळीवेगळी ओवाळणी दिली आहे येथील अरविंद गुंगे यांनी. त्यांनी त्यांच्या पत्नीला लग्नानंतर एमबीबीएस, एमडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी मदत केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 27, 2019

या ओवाळणीपुढे दुसरी ओवाळणीही फिकी औरंगाबाद - दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेर आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. या दिवशी पतीचे औक्षण केले जाते आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो. लग्नाची बोलणी होताना दिलेला शब्द कितीही अडचणी आल्या तरी पाळून पत्नीला एक आगळीवेगळी ओवाळणी दिली आहे येथील अरविंद गुंगे यांनी. त्यांनी त्यांच्या पत्नीला लग्नानंतर एमबीबीएस, एमडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी मदत केली. या अविस्मरणीय ओवाळणीमुळे माझ्या आयुष्यात खरे आयडॉल, आधारस्तंभ तेच आहेत, अशा भावना डॉ. सरोज गुंगे यांनी व्यक्त केल्या. डॉ. गुंगे पतीने दिलेल्या या आगळ्यावेगळ्या ओवाळणीविषयी म्हणाल्या, "डॉक्‍टर होणे माझे स्वप्न होते. बारावीला असताना माझे लग्न जमले. तेव्हा वाटले, आता पुढे शिक्षण होईल किंवा नाही. मला डॉक्‍टर व्हायचेय हे माझ्या वडिलांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी आमच्या मुलीची डॉक्‍टर होण्याची इच्छा आहे. तुम्ही लग्नानंतर शिकवाल का, असे विचारल्यावर तेव्हा माझ्या मोठ्या दिराने तिची इच्छा असेल तितके शिकवू, असा शब्द दिला आणि मोठ्या भावाने दिलेला शब्द माझे पती अरविंद यांनी पूर्णपणे पाळला.  कितीही आर्थिक अडचणी  आल्या तरीही त्यांनी मला त्याची जाणीव न होऊ देता प्रवेशापासून मी वैद्यकीय पदवी घेईपर्यंत एखादे वडील आपल्या लहान मुलीच्या करिअरसाठी धडपडतात अगदी तसे परिश्रम घेऊन  मला शिकवले म्हणून आज मी नुसती एमबीबीएस नव्हे तर एमडी डॉक्‍टर झाले आहे.     आर्थिक अडचण कळूही दिली नाही  डॉ. सरोज म्हणाल्या, बारावीच्या निकालानंतर मेडिकल कॉलेजचा प्रवेश फॉर्म भरण्यापासून मला रोज मेडिकल कॉलेजला नेऊन सोडणे व आणण्यापर्यंत सर्व काही तेच करायचे. आर्थिक अडचणी खूप होत्या. सिडको एन-आठमध्ये आम्ही किरायाच्या एका खोलीत राहायचो. तेव्हा हे देवगिरी बॅंकेत नोकरी करायचे. पगार दीड हजार रुपये मिळायचा. यामुळे आमच्या नातेवाइकांनी माझ्या पतीला पुन्हा पुन्हा विचारले की, मेडिकलचे शिक्षण पूर्ण करण्याला चार-पाच वर्षे लागतील. खर्चही खूप आहे, पुन्हा विचार करा; पण त्यांनी माझ्या स्वप्नापुढे या सर्व अडचणींवर मात करण्याचे ठरवले होते. त्यावेळी एका वर्षाची 12 हजार फीस होती; पण नेमके त्या वर्षापासूनच ती 25 हजार रुपये झाली होती. माझे एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत ज्यावेळी पैशांची गरज असायची त्या-त्या वेळी स्वत: मॅनेज करायचे. किती खर्च येत होता, हे मला कधी कळूदेखील दिले नाही. यापेक्षा माझ्यासाठी दुसरी कोणती मोठी ओवाळणी असू शकत नाही, असे सांगताना त्यांच्या प्रत्येक वाक्‍यागणिक पतीचा त्याग, त्यांनी दिलेल्या पाठबळाविषयी कृतार्थ भाव व्यक्‍त होतात.  News Item ID:  599-news_story-1572200391 Mobile Device Headline:  या ओवाळणीपुढे दुसरी ओवाळणीही फिकी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेर आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. या दिवशी पतीचे औक्षण केले जाते आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो. लग्नाची बोलणी होताना दिलेला शब्द कितीही अडचणी आल्या तरी पाळून पत्नीला एक आगळीवेगळी ओवाळणी दिली आहे येथील अरविंद गुंगे यांनी. त्यांनी त्यांच्या पत्नीला लग्नानंतर एमबीबीएस, एमडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी मदत केली. या अविस्मरणीय ओवाळणीमुळे माझ्या आयुष्यात खरे आयडॉल, आधारस्तंभ तेच आहेत, अशा भावना डॉ. सरोज गुंगे यांनी व्यक्त केल्या. डॉ. गुंगे पतीने दिलेल्या या आगळ्यावेगळ्या ओवाळणीविषयी म्हणाल्या, "डॉक्‍टर होणे माझे स्वप्न होते. बारावीला असताना माझे लग्न जमले. तेव्हा वाटले, आता पुढे शिक्षण होईल किंवा नाही. मला डॉक्‍टर व्हायचेय हे माझ्या वडिलांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी आमच्या मुलीची डॉक्‍टर होण्याची इच्छा आहे. तुम्ही लग्नानंतर शिकवाल का, असे विचारल्यावर तेव्हा माझ्या मोठ्या दिराने तिची इच्छा असेल तितके शिकवू, असा शब्द दिला आणि मोठ्या भावाने दिलेला शब्द माझे पती अरविंद यांनी पूर्णपणे पाळला.  कितीही आर्थिक अडचणी  आल्या तरीही त्यांनी मला त्याची जाणीव न होऊ देता प्रवेशापासून मी वैद्यकीय पदवी घेईपर्यंत एखादे वडील आपल्या लहान मुलीच्या करिअरसाठी धडपडतात अगदी तसे परिश्रम घेऊन  मला शिकवले म्हणून आज मी नुसती एमबीबीएस नव्हे तर एमडी डॉक्‍टर झाले आहे.     आर्थिक अडचण कळूही दिली नाही  डॉ. सरोज म्हणाल्या, बारावीच्या निकालानंतर मेडिकल कॉलेजचा प्रवेश फॉर्म भरण्यापासून मला रोज मेडिकल कॉलेजला नेऊन सोडणे व आणण्यापर्यंत सर्व काही तेच करायचे. आर्थिक अडचणी खूप होत्या. सिडको एन-आठमध्ये आम्ही किरायाच्या एका खोलीत राहायचो. तेव्हा हे देवगिरी बॅंकेत नोकरी करायचे. पगार दीड हजार रुपये मिळायचा. यामुळे आमच्या नातेवाइकांनी माझ्या पतीला पुन्हा पुन्हा विचारले की, मेडिकलचे शिक्षण पूर्ण करण्याला चार-पाच वर्षे लागतील. खर्चही खूप आहे, पुन्हा विचार करा; पण त्यांनी माझ्या स्वप्नापुढे या सर्व अडचणींवर मात करण्याचे ठरवले होते. त्यावेळी एका वर्षाची 12 हजार फीस होती; पण नेमके त्या वर्षापासूनच ती 25 हजार रुपये झाली होती. माझे एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत ज्यावेळी पैशांची गरज असायची त्या-त्या वेळी स्वत: मॅनेज करायचे. किती खर्च येत होता, हे मला कधी कळूदेखील दिले नाही. यापेक्षा माझ्यासाठी दुसरी कोणती मोठी ओवाळणी असू शकत नाही, असे सांगताना त्यांच्या प्रत्येक वाक्‍यागणिक पतीचा त्याग, त्यांनी दिलेल्या पाठबळाविषयी कृतार्थ भाव व्यक्‍त होतात.  Vertical Image:  English Headline:  MBBS MD Completed After Marriage Author Type:  External Author मधुकर कांबळे  औरंगाबाद aurangabad दिवाळी पत्नी wife लग्न शिक्षण education डॉक्‍टर स्वप्न पदवी Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, दिवाळी, पत्नी, wife, लग्न, शिक्षण, Education, डॉक्‍टर, स्वप्न, पदवी Twitter Publish:  Meta Keyword:  Dr. Saroj Gung, MBBS, MD, completed after marriage, Meta Description:  MBBS MD completed after marriage. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेर आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. या दिवशी पतीचे औक्षण केले जाते आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो. लग्नाची बोलणी होताना दिलेला शब्द कितीही अडचणी आल्या तरी पाळून पत्नीला एक आगळीवेगळी ओवाळणी दिली आहे येथील अरविंद गुंगे यांनी. त्यांनी त्यांच्या पत्नीला लग्नानंतर एमबीबीएस, एमडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी मदत केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/31SxKDx

No comments:

Post a Comment