#TuesdayMotivation : भाजीविक्रेत्याचा मुलगा झाला ‘सीए’ शिरूर - भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे.  शहरातील झोपडपट्टी परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असणारा रवींद्र आई-वडील, एक छोटा भाऊ यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या समस्यांचा सामना करीत धीरोदात्तपणे उभा आहे. रवींद्रची आई वैशाली व वडील बिभीषण हे दोघेही भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन, तो शिरूर शहर व परिसरातील आठवडे बाजारात विक्री करण्याचा गेल्या १५ वर्षांपासून त्यांचा व्यवसाय आहे. रवींद्र व सागर हे दोघे त्यांना व्यवसायात मदत करतात. सीएच्या शिक्षणासाठी गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहावे लागत असल्याने रवींद्रची मदत मिळत नसली; तरी त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नये, म्हणून हे कुटुंब चार बाजारांऐवजी सात बाजार करून, कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाला थोडी मुरड घालून त्याला पैसे पाठवीत होते.  रवींद्रचे चौथीपर्यंतचे शिक्षण मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते दहावी त्याने शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत केले. येथील सी. टी. बोरा कॉलेजमधून पदवी मिळविल्यानंतर, त्याने २०१० मध्ये ‘सीए’ची परीक्षा दिली. पाच वेळा अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही व परिश्रमपूर्वक यंदा तो ‘फायनली पासआउट’ झाला. या दरम्यान, त्याने जीडीसी ॲण्ड ए, डीटीएल या डिग्री मिळविल्या. रघुनाथ जाधव, स्वप्नील दसगुडे, उल्हास साखरे, संदीप करंजुले, गिरीश मुळे व ऐश्‍वर्या राठोड यांनी वेळोवेळी मदत केली. त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिल्यानेच मी यशाच्या दिशेने जाऊ शकलो, असे रवींद्र ढवळे याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  News Item ID:  599-news_story-1566229327 Mobile Device Headline:  #TuesdayMotivation : भाजीविक्रेत्याचा मुलगा झाला ‘सीए’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  शिरूर - भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे.  शहरातील झोपडपट्टी परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असणारा रवींद्र आई-वडील, एक छोटा भाऊ यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या समस्यांचा सामना करीत धीरोदात्तपणे उभा आहे. रवींद्रची आई वैशाली व वडील बिभीषण हे दोघेही भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन, तो शिरूर शहर व परिसरातील आठवडे बाजारात विक्री करण्याचा गेल्या १५ वर्षांपासून त्यांचा व्यवसाय आहे. रवींद्र व सागर हे दोघे त्यांना व्यवसायात मदत करतात. सीएच्या शिक्षणासाठी गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहावे लागत असल्याने रवींद्रची मदत मिळत नसली; तरी त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नये, म्हणून हे कुटुंब चार बाजारांऐवजी सात बाजार करून, कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाला थोडी मुरड घालून त्याला पैसे पाठवीत होते.  रवींद्रचे चौथीपर्यंतचे शिक्षण मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते दहावी त्याने शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत केले. येथील सी. टी. बोरा कॉलेजमधून पदवी मिळविल्यानंतर, त्याने २०१० मध्ये ‘सीए’ची परीक्षा दिली. पाच वेळा अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही व परिश्रमपूर्वक यंदा तो ‘फायनली पासआउट’ झाला. या दरम्यान, त्याने जीडीसी ॲण्ड ए, डीटीएल या डिग्री मिळविल्या. रघुनाथ जाधव, स्वप्नील दसगुडे, उल्हास साखरे, संदीप करंजुले, गिरीश मुळे व ऐश्‍वर्या राठोड यांनी वेळोवेळी मदत केली. त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिल्यानेच मी यशाच्या दिशेने जाऊ शकलो, असे रवींद्र ढवळे याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Vegetable Seller Son CA Success Motivation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा काही सुखद शिरूर Search Functional Tags:  काही सुखद, शिरूर Twitter Publish:  Meta Keyword:  Vegetable Seller, Son, CA, Success, Motivation Meta Description:  भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 19, 2019

#TuesdayMotivation : भाजीविक्रेत्याचा मुलगा झाला ‘सीए’ शिरूर - भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे.  शहरातील झोपडपट्टी परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असणारा रवींद्र आई-वडील, एक छोटा भाऊ यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या समस्यांचा सामना करीत धीरोदात्तपणे उभा आहे. रवींद्रची आई वैशाली व वडील बिभीषण हे दोघेही भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन, तो शिरूर शहर व परिसरातील आठवडे बाजारात विक्री करण्याचा गेल्या १५ वर्षांपासून त्यांचा व्यवसाय आहे. रवींद्र व सागर हे दोघे त्यांना व्यवसायात मदत करतात. सीएच्या शिक्षणासाठी गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहावे लागत असल्याने रवींद्रची मदत मिळत नसली; तरी त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नये, म्हणून हे कुटुंब चार बाजारांऐवजी सात बाजार करून, कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाला थोडी मुरड घालून त्याला पैसे पाठवीत होते.  रवींद्रचे चौथीपर्यंतचे शिक्षण मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते दहावी त्याने शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत केले. येथील सी. टी. बोरा कॉलेजमधून पदवी मिळविल्यानंतर, त्याने २०१० मध्ये ‘सीए’ची परीक्षा दिली. पाच वेळा अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही व परिश्रमपूर्वक यंदा तो ‘फायनली पासआउट’ झाला. या दरम्यान, त्याने जीडीसी ॲण्ड ए, डीटीएल या डिग्री मिळविल्या. रघुनाथ जाधव, स्वप्नील दसगुडे, उल्हास साखरे, संदीप करंजुले, गिरीश मुळे व ऐश्‍वर्या राठोड यांनी वेळोवेळी मदत केली. त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिल्यानेच मी यशाच्या दिशेने जाऊ शकलो, असे रवींद्र ढवळे याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  News Item ID:  599-news_story-1566229327 Mobile Device Headline:  #TuesdayMotivation : भाजीविक्रेत्याचा मुलगा झाला ‘सीए’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  शिरूर - भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे.  शहरातील झोपडपट्टी परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असणारा रवींद्र आई-वडील, एक छोटा भाऊ यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या समस्यांचा सामना करीत धीरोदात्तपणे उभा आहे. रवींद्रची आई वैशाली व वडील बिभीषण हे दोघेही भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन, तो शिरूर शहर व परिसरातील आठवडे बाजारात विक्री करण्याचा गेल्या १५ वर्षांपासून त्यांचा व्यवसाय आहे. रवींद्र व सागर हे दोघे त्यांना व्यवसायात मदत करतात. सीएच्या शिक्षणासाठी गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहावे लागत असल्याने रवींद्रची मदत मिळत नसली; तरी त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नये, म्हणून हे कुटुंब चार बाजारांऐवजी सात बाजार करून, कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाला थोडी मुरड घालून त्याला पैसे पाठवीत होते.  रवींद्रचे चौथीपर्यंतचे शिक्षण मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते दहावी त्याने शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत केले. येथील सी. टी. बोरा कॉलेजमधून पदवी मिळविल्यानंतर, त्याने २०१० मध्ये ‘सीए’ची परीक्षा दिली. पाच वेळा अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही व परिश्रमपूर्वक यंदा तो ‘फायनली पासआउट’ झाला. या दरम्यान, त्याने जीडीसी ॲण्ड ए, डीटीएल या डिग्री मिळविल्या. रघुनाथ जाधव, स्वप्नील दसगुडे, उल्हास साखरे, संदीप करंजुले, गिरीश मुळे व ऐश्‍वर्या राठोड यांनी वेळोवेळी मदत केली. त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिल्यानेच मी यशाच्या दिशेने जाऊ शकलो, असे रवींद्र ढवळे याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Vegetable Seller Son CA Success Motivation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा काही सुखद शिरूर Search Functional Tags:  काही सुखद, शिरूर Twitter Publish:  Meta Keyword:  Vegetable Seller, Son, CA, Success, Motivation Meta Description:  भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Z6h9j2

No comments:

Post a Comment