राज्यातील पाणीसाठ्यात केवळ दीड टक्‍क्‍याची वाढ; मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.  कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात 28 टक्‍के पाणीसाठा होता. यंदा 68.51 टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे 89 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. परंतु, उर्वरित लातूर, बीडसह आदी जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे त्या भागात पाण्याचे संकट गंभीर होत चालले आहे.  राज्यातील सर्व धरणांची एकूण प्रकल्पीय उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता एक हजार 444 (टीएमसी) आहे. पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागात एकूण 141 मोठे प्रकल्प आहेत. एकूण पाणीसाठ्यापैकी मोठ्या प्रकल्पांमध्ये 733 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी आणि दोन हजार 868 लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 50 टीएमसी पाणीसाठा आहे.  प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :  धरण उपयुक्‍त क्षमता 16 ऑगस्टचा पाणीसाठा टक्‍केवारी उजनी 53.57 53.57 100  कोयना 100.16 94.02 93.87  जायकवाडी 76.68 68.51 89.35  गोसे खुर्द 26.14 12.17 46.57  मुळा 21.50 23.85 96.99  भाटघर 23.51 23.46 99.80  वारणा 27.52 26.36 95.79  भातसा 33.27 31.15 93.61    News Item ID:  599-news_story-1565981794 Mobile Device Headline:  राज्यातील पाणीसाठ्यात केवळ दीड टक्‍क्‍याची वाढ; मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.  कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात 28 टक्‍के पाणीसाठा होता. यंदा 68.51 टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे 89 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. परंतु, उर्वरित लातूर, बीडसह आदी जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे त्या भागात पाण्याचे संकट गंभीर होत चालले आहे.  राज्यातील सर्व धरणांची एकूण प्रकल्पीय उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता एक हजार 444 (टीएमसी) आहे. पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागात एकूण 141 मोठे प्रकल्प आहेत. एकूण पाणीसाठ्यापैकी मोठ्या प्रकल्पांमध्ये 733 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी आणि दोन हजार 868 लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 50 टीएमसी पाणीसाठा आहे.  प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :  धरण उपयुक्‍त क्षमता 16 ऑगस्टचा पाणीसाठा टक्‍केवारी उजनी 53.57 53.57 100  कोयना 100.16 94.02 93.87  जायकवाडी 76.68 68.51 89.35  गोसे खुर्द 26.14 12.17 46.57  मुळा 21.50 23.85 96.99  भाटघर 23.51 23.46 99.80  वारणा 27.52 26.36 95.79  भातसा 33.27 31.15 93.61    Vertical Image:  English Headline:  Only one and a half percent increase in water resources in the state The situation in Marathwada is worrisome Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र पाऊस अतिवृष्टी धरण पाणी पुणे कोकण नाशिक औरंगाबाद लातूर नागपूर अमरावती Search Functional Tags:  महाराष्ट्र, पाऊस, अतिवृष्टी, धरण, पाणी, पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 16, 2019

राज्यातील पाणीसाठ्यात केवळ दीड टक्‍क्‍याची वाढ; मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.  कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात 28 टक्‍के पाणीसाठा होता. यंदा 68.51 टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे 89 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. परंतु, उर्वरित लातूर, बीडसह आदी जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे त्या भागात पाण्याचे संकट गंभीर होत चालले आहे.  राज्यातील सर्व धरणांची एकूण प्रकल्पीय उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता एक हजार 444 (टीएमसी) आहे. पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागात एकूण 141 मोठे प्रकल्प आहेत. एकूण पाणीसाठ्यापैकी मोठ्या प्रकल्पांमध्ये 733 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी आणि दोन हजार 868 लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 50 टीएमसी पाणीसाठा आहे.  प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :  धरण उपयुक्‍त क्षमता 16 ऑगस्टचा पाणीसाठा टक्‍केवारी उजनी 53.57 53.57 100  कोयना 100.16 94.02 93.87  जायकवाडी 76.68 68.51 89.35  गोसे खुर्द 26.14 12.17 46.57  मुळा 21.50 23.85 96.99  भाटघर 23.51 23.46 99.80  वारणा 27.52 26.36 95.79  भातसा 33.27 31.15 93.61    News Item ID:  599-news_story-1565981794 Mobile Device Headline:  राज्यातील पाणीसाठ्यात केवळ दीड टक्‍क्‍याची वाढ; मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.  कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात 28 टक्‍के पाणीसाठा होता. यंदा 68.51 टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे 89 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. परंतु, उर्वरित लातूर, बीडसह आदी जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे त्या भागात पाण्याचे संकट गंभीर होत चालले आहे.  राज्यातील सर्व धरणांची एकूण प्रकल्पीय उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता एक हजार 444 (टीएमसी) आहे. पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागात एकूण 141 मोठे प्रकल्प आहेत. एकूण पाणीसाठ्यापैकी मोठ्या प्रकल्पांमध्ये 733 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी आणि दोन हजार 868 लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 50 टीएमसी पाणीसाठा आहे.  प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :  धरण उपयुक्‍त क्षमता 16 ऑगस्टचा पाणीसाठा टक्‍केवारी उजनी 53.57 53.57 100  कोयना 100.16 94.02 93.87  जायकवाडी 76.68 68.51 89.35  गोसे खुर्द 26.14 12.17 46.57  मुळा 21.50 23.85 96.99  भाटघर 23.51 23.46 99.80  वारणा 27.52 26.36 95.79  भातसा 33.27 31.15 93.61    Vertical Image:  English Headline:  Only one and a half percent increase in water resources in the state The situation in Marathwada is worrisome Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र पाऊस अतिवृष्टी धरण पाणी पुणे कोकण नाशिक औरंगाबाद लातूर नागपूर अमरावती Search Functional Tags:  महाराष्ट्र, पाऊस, अतिवृष्टी, धरण, पाणी, पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2KVgIxU

No comments:

Post a Comment