काट्यांचे घड्याळाविरोधात बंड; राष्ट्रवादीच्या दहा आमदारांसह अनेक नेते भाजप-शिवसेनेच्या वाटेवर मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. यांच्यासोबत पक्षातील अनेक नेते व पदाधिकारीदेखील भाजप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट वाढणार हे निश्‍चित आहे.  पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा त्यांच्याकडे दिला. त्यामुळे त्या पक्ष सोडणार यावर शिक्कामोर्तब झाले. यातील काही आमदार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती, तर काही जण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड, भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप व २०१४ ला बबनराव पाचपुते यांचा पराभव केलेले श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हे ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे आमदार दिलीप सोपल व माढ्‌याचे बबन शिंदेदेखील पक्षांतर करणार असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. उस्मानाबादचे नेते राणाजगजितसिंह पाटील देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तर सातारातून शिवेंद्रराजे भोसले देखील पक्ष सोडणार आहेत.  राष्ट्रवादीच्या या विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता असून पक्षाचे नेते हवालदिल झाले आहेत. .. यासाठी सोडताहेत पक्ष .. दिलीप सोपल : स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव बबन शिंदे : साखर कारखानदारीला अभय मिळावे म्हणून संग्राम जगताप : पोलिस चौकशीचा ससेमिरा, विजयाची खात्री नाही अवधुत तटकरे : चुलते सुनील तटकरे यांच्याशी राजकीय स्पर्धा  राणाजगजितसिंह पाटील : शैक्षणिक संस्था व मेडिकल कॉलेजसाठी वैभव पिचड : सत्तेत मंत्रीपदाचे आश्‍वासन  संग्राम जगताप : विजयाची खात्री नाही संदीप नाईक : स्थानिक मतदारसंघात युतीचा वाढता प्रभाव पक्षाला गळती     नगरचे तीनही आमदार भाजपात      महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही रामराम      महिनाअखेर पक्षप्रवेश होणार  News Item ID:  599-news_story-1564158995 Mobile Device Headline:  काट्यांचे घड्याळाविरोधात बंड; राष्ट्रवादीच्या दहा आमदारांसह अनेक नेते भाजप-शिवसेनेच्या वाटेवर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. यांच्यासोबत पक्षातील अनेक नेते व पदाधिकारीदेखील भाजप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट वाढणार हे निश्‍चित आहे.  पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा त्यांच्याकडे दिला. त्यामुळे त्या पक्ष सोडणार यावर शिक्कामोर्तब झाले. यातील काही आमदार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती, तर काही जण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड, भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप व २०१४ ला बबनराव पाचपुते यांचा पराभव केलेले श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हे ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे आमदार दिलीप सोपल व माढ्‌याचे बबन शिंदेदेखील पक्षांतर करणार असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. उस्मानाबादचे नेते राणाजगजितसिंह पाटील देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तर सातारातून शिवेंद्रराजे भोसले देखील पक्ष सोडणार आहेत.  राष्ट्रवादीच्या या विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता असून पक्षाचे नेते हवालदिल झाले आहेत. .. यासाठी सोडताहेत पक्ष .. दिलीप सोपल : स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव बबन शिंदे : साखर कारखानदारीला अभय मिळावे म्हणून संग्राम जगताप : पोलिस चौकशीचा ससेमिरा, विजयाची खात्री नाही अवधुत तटकरे : चुलते सुनील तटकरे यांच्याशी राजकीय स्पर्धा  राणाजगजितसिंह पाटील : शैक्षणिक संस्था व मेडिकल कॉलेजसाठी वैभव पिचड : सत्तेत मंत्रीपदाचे आश्‍वासन  संग्राम जगताप : विजयाची खात्री नाही संदीप नाईक : स्थानिक मतदारसंघात युतीचा वाढता प्रभाव पक्षाला गळती     नगरचे तीनही आमदार भाजपात      महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही रामराम      महिनाअखेर पक्षप्रवेश होणार  Vertical Image:  English Headline:  NCP Party Yuti BjP Shivsena Politician Politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस भाजप राष्ट्रवाद आमदार jaydatta kshirsagar sharad pawar विजयसिंह मोहिते पाटील narendra patil prashant paricharak prasad lad laxman jagtap राजकीय पक्ष विजयकुमार sanjay sawkare lakshman dhobale विनय कोरे sachin ahir kapil patil शिवाजी कर्डिले chitra wagh अजित पवार sangram jagtap दिलीप सोपल शिवेंद्रराजे भोसले sunil tatkare Search Functional Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवाद, आमदार, Jaydatta Kshirsagar, Sharad Pawar, विजयसिंह मोहिते पाटील, Narendra Patil, Prashant Paricharak, Prasad Lad, Laxman Jagtap, राजकीय पक्ष, विजयकुमार, Sanjay Sawkare, , Lakshman Dhobale, विनय कोरे, Sachin Ahir, Kapil Patil, शिवाजी कर्डिले, Chitra Wagh, अजित पवार, Sangram Jagtap, दिलीप सोपल, शिवेंद्रराजे भोसले, Sunil Tatkare Twitter Publish:  Meta Keyword:  NCP Party, Yuti, BjP, Shivsena, Politician, Politics Meta Description:  राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 26, 2019

काट्यांचे घड्याळाविरोधात बंड; राष्ट्रवादीच्या दहा आमदारांसह अनेक नेते भाजप-शिवसेनेच्या वाटेवर मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. यांच्यासोबत पक्षातील अनेक नेते व पदाधिकारीदेखील भाजप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट वाढणार हे निश्‍चित आहे.  पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा त्यांच्याकडे दिला. त्यामुळे त्या पक्ष सोडणार यावर शिक्कामोर्तब झाले. यातील काही आमदार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती, तर काही जण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड, भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप व २०१४ ला बबनराव पाचपुते यांचा पराभव केलेले श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हे ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे आमदार दिलीप सोपल व माढ्‌याचे बबन शिंदेदेखील पक्षांतर करणार असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. उस्मानाबादचे नेते राणाजगजितसिंह पाटील देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तर सातारातून शिवेंद्रराजे भोसले देखील पक्ष सोडणार आहेत.  राष्ट्रवादीच्या या विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता असून पक्षाचे नेते हवालदिल झाले आहेत. .. यासाठी सोडताहेत पक्ष .. दिलीप सोपल : स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव बबन शिंदे : साखर कारखानदारीला अभय मिळावे म्हणून संग्राम जगताप : पोलिस चौकशीचा ससेमिरा, विजयाची खात्री नाही अवधुत तटकरे : चुलते सुनील तटकरे यांच्याशी राजकीय स्पर्धा  राणाजगजितसिंह पाटील : शैक्षणिक संस्था व मेडिकल कॉलेजसाठी वैभव पिचड : सत्तेत मंत्रीपदाचे आश्‍वासन  संग्राम जगताप : विजयाची खात्री नाही संदीप नाईक : स्थानिक मतदारसंघात युतीचा वाढता प्रभाव पक्षाला गळती     नगरचे तीनही आमदार भाजपात      महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही रामराम      महिनाअखेर पक्षप्रवेश होणार  News Item ID:  599-news_story-1564158995 Mobile Device Headline:  काट्यांचे घड्याळाविरोधात बंड; राष्ट्रवादीच्या दहा आमदारांसह अनेक नेते भाजप-शिवसेनेच्या वाटेवर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. यांच्यासोबत पक्षातील अनेक नेते व पदाधिकारीदेखील भाजप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट वाढणार हे निश्‍चित आहे.  पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा त्यांच्याकडे दिला. त्यामुळे त्या पक्ष सोडणार यावर शिक्कामोर्तब झाले. यातील काही आमदार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती, तर काही जण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड, भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप व २०१४ ला बबनराव पाचपुते यांचा पराभव केलेले श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हे ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे आमदार दिलीप सोपल व माढ्‌याचे बबन शिंदेदेखील पक्षांतर करणार असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. उस्मानाबादचे नेते राणाजगजितसिंह पाटील देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तर सातारातून शिवेंद्रराजे भोसले देखील पक्ष सोडणार आहेत.  राष्ट्रवादीच्या या विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता असून पक्षाचे नेते हवालदिल झाले आहेत. .. यासाठी सोडताहेत पक्ष .. दिलीप सोपल : स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव बबन शिंदे : साखर कारखानदारीला अभय मिळावे म्हणून संग्राम जगताप : पोलिस चौकशीचा ससेमिरा, विजयाची खात्री नाही अवधुत तटकरे : चुलते सुनील तटकरे यांच्याशी राजकीय स्पर्धा  राणाजगजितसिंह पाटील : शैक्षणिक संस्था व मेडिकल कॉलेजसाठी वैभव पिचड : सत्तेत मंत्रीपदाचे आश्‍वासन  संग्राम जगताप : विजयाची खात्री नाही संदीप नाईक : स्थानिक मतदारसंघात युतीचा वाढता प्रभाव पक्षाला गळती     नगरचे तीनही आमदार भाजपात      महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही रामराम      महिनाअखेर पक्षप्रवेश होणार  Vertical Image:  English Headline:  NCP Party Yuti BjP Shivsena Politician Politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस भाजप राष्ट्रवाद आमदार jaydatta kshirsagar sharad pawar विजयसिंह मोहिते पाटील narendra patil prashant paricharak prasad lad laxman jagtap राजकीय पक्ष विजयकुमार sanjay sawkare lakshman dhobale विनय कोरे sachin ahir kapil patil शिवाजी कर्डिले chitra wagh अजित पवार sangram jagtap दिलीप सोपल शिवेंद्रराजे भोसले sunil tatkare Search Functional Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवाद, आमदार, Jaydatta Kshirsagar, Sharad Pawar, विजयसिंह मोहिते पाटील, Narendra Patil, Prashant Paricharak, Prasad Lad, Laxman Jagtap, राजकीय पक्ष, विजयकुमार, Sanjay Sawkare, , Lakshman Dhobale, विनय कोरे, Sachin Ahir, Kapil Patil, शिवाजी कर्डिले, Chitra Wagh, अजित पवार, Sangram Jagtap, दिलीप सोपल, शिवेंद्रराजे भोसले, Sunil Tatkare Twitter Publish:  Meta Keyword:  NCP Party, Yuti, BjP, Shivsena, Politician, Politics Meta Description:  राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/30Y5wqG

No comments:

Post a Comment