जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जुलै आजचे दिनमान  मेष : काहींची कर्ज प्रकरणे मंजूर होतील तर काहींची उधारी व उसनवारी वसूल होईल. गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. संततिसौख्य लाभेल.  वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.  मिथुन : कुटुंबातील व्यक्‍तींसाठी खर्च कराल. काहींना गुरूवर्यांचा सहवास लाभेल. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल.  कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल.  सिंह : सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांवर लक्ष देणे गरजेचे भासेल. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.  कन्या : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  तूळ : काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. उसने पैसे देवू नयेत.  वृश्‍चिक : वैवाहिक साथीदाराला वेळ देवू शकाल. साथीदाराशी सुसंवाद साधू शकाल. एखादी सौख्यकारक घटना घडेल.  धनू : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. व्यवसायातील कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. वादविवादातील सहभाग टाळावा.  मकर : प्रवास सुखकर होतील. काहींना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. विरोधकावर मात कराल.  कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.  मीन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल.  पंचांग शनिवार : आषाढ कृष्ण 10, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 1.26, चंद्रास्त दुपारी 2.43, भारतीय सौर श्रावण 5, शके 1941. News Item ID:  599-news_story-1564138521 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जुलै Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : काहींची कर्ज प्रकरणे मंजूर होतील तर काहींची उधारी व उसनवारी वसूल होईल. गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. संततिसौख्य लाभेल.  वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.  मिथुन : कुटुंबातील व्यक्‍तींसाठी खर्च कराल. काहींना गुरूवर्यांचा सहवास लाभेल. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल.  कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल.  सिंह : सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांवर लक्ष देणे गरजेचे भासेल. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.  कन्या : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  तूळ : काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. उसने पैसे देवू नयेत.  वृश्‍चिक : वैवाहिक साथीदाराला वेळ देवू शकाल. साथीदाराशी सुसंवाद साधू शकाल. एखादी सौख्यकारक घटना घडेल.  धनू : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. व्यवसायातील कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. वादविवादातील सहभाग टाळावा.  मकर : प्रवास सुखकर होतील. काहींना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. विरोधकावर मात कराल.  कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.  मीन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल.  पंचांग शनिवार : आषाढ कृष्ण 10, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 1.26, चंद्रास्त दुपारी 2.43, भारतीय सौर श्रावण 5, शके 1941. Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 27 July 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग Twitter Publish:  Meta Description:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जुलै Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 26, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जुलै आजचे दिनमान  मेष : काहींची कर्ज प्रकरणे मंजूर होतील तर काहींची उधारी व उसनवारी वसूल होईल. गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. संततिसौख्य लाभेल.  वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.  मिथुन : कुटुंबातील व्यक्‍तींसाठी खर्च कराल. काहींना गुरूवर्यांचा सहवास लाभेल. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल.  कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल.  सिंह : सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांवर लक्ष देणे गरजेचे भासेल. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.  कन्या : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  तूळ : काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. उसने पैसे देवू नयेत.  वृश्‍चिक : वैवाहिक साथीदाराला वेळ देवू शकाल. साथीदाराशी सुसंवाद साधू शकाल. एखादी सौख्यकारक घटना घडेल.  धनू : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. व्यवसायातील कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. वादविवादातील सहभाग टाळावा.  मकर : प्रवास सुखकर होतील. काहींना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. विरोधकावर मात कराल.  कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.  मीन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल.  पंचांग शनिवार : आषाढ कृष्ण 10, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 1.26, चंद्रास्त दुपारी 2.43, भारतीय सौर श्रावण 5, शके 1941. News Item ID:  599-news_story-1564138521 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जुलै Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : काहींची कर्ज प्रकरणे मंजूर होतील तर काहींची उधारी व उसनवारी वसूल होईल. गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. संततिसौख्य लाभेल.  वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.  मिथुन : कुटुंबातील व्यक्‍तींसाठी खर्च कराल. काहींना गुरूवर्यांचा सहवास लाभेल. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल.  कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल.  सिंह : सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांवर लक्ष देणे गरजेचे भासेल. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.  कन्या : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  तूळ : काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. उसने पैसे देवू नयेत.  वृश्‍चिक : वैवाहिक साथीदाराला वेळ देवू शकाल. साथीदाराशी सुसंवाद साधू शकाल. एखादी सौख्यकारक घटना घडेल.  धनू : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. व्यवसायातील कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. वादविवादातील सहभाग टाळावा.  मकर : प्रवास सुखकर होतील. काहींना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. विरोधकावर मात कराल.  कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे हळूहळू मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.  मीन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल.  पंचांग शनिवार : आषाढ कृष्ण 10, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 1.26, चंद्रास्त दुपारी 2.43, भारतीय सौर श्रावण 5, शके 1941. Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 27 July 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग Twitter Publish:  Meta Description:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जुलै Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2GtJsMU

No comments:

Post a Comment