आता मोदींच्या समर्थनार्थ ६१ मान्यवर झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींमध्ये उभी फूट मुंबई - देशभरातील झुंडशाही आणि अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत तीनच दिवसांपूर्वी देशभरातील आघाडीचे कलाकार, विचारवंत आणि दिग्दर्शकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता याच पत्रावरून देशभरातील विविध ६१ मान्यवरांनी विरोधाचा सूर आळवत काही मंडळी निवडक पद्धतीने सरकारविरोधात रोष व्यक्त करत असल्याचा दावा  केला आहे. यामुळे झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींच्या गोटात फूट पडल्याचे चित्र दिसून येते. सरकारसमर्थक मान्यवरांमध्ये अभिनेत्री कंगना राणावत, गीतकार प्रसून जोशी, नर्तिका सोनल मानसिंह, दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे. हे पत्र २३ जुलै रोजी लिहिण्यात आलेले असून, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ देशातील ४९ स्वयंभू संरक्षक आणि बुद्धिवंतांनी लोकशाहीच्या मूल्यांबाबत निवडक पद्धतीने चिंता व्यक्त केली असून, यामधून स्पष्टपणे त्यांची राजकीय भूमिका आणि उद्देश्‍य दिसून येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची प्रतिमा मलिन करण्याचा या मान्यवरांचा उद्देश्‍य आहे. पंतप्रधानांची काम करण्याची आक्रमक पद्धत, राष्ट्रीयत्व, मानवता तसेच भारतीयत्वाच्या मूल्याला ही मंडळी विरोध करत आहेत.’’ News Item ID:  599-news_story-1564158482 Mobile Device Headline:  आता मोदींच्या समर्थनार्थ ६१ मान्यवर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींमध्ये उभी फूट मुंबई - देशभरातील झुंडशाही आणि अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत तीनच दिवसांपूर्वी देशभरातील आघाडीचे कलाकार, विचारवंत आणि दिग्दर्शकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता याच पत्रावरून देशभरातील विविध ६१ मान्यवरांनी विरोधाचा सूर आळवत काही मंडळी निवडक पद्धतीने सरकारविरोधात रोष व्यक्त करत असल्याचा दावा  केला आहे. यामुळे झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींच्या गोटात फूट पडल्याचे चित्र दिसून येते. सरकारसमर्थक मान्यवरांमध्ये अभिनेत्री कंगना राणावत, गीतकार प्रसून जोशी, नर्तिका सोनल मानसिंह, दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे. हे पत्र २३ जुलै रोजी लिहिण्यात आलेले असून, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ देशातील ४९ स्वयंभू संरक्षक आणि बुद्धिवंतांनी लोकशाहीच्या मूल्यांबाबत निवडक पद्धतीने चिंता व्यक्त केली असून, यामधून स्पष्टपणे त्यांची राजकीय भूमिका आणि उद्देश्‍य दिसून येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची प्रतिमा मलिन करण्याचा या मान्यवरांचा उद्देश्‍य आहे. पंतप्रधानांची काम करण्याची आक्रमक पद्धत, राष्ट्रीयत्व, मानवता तसेच भारतीयत्वाच्या मूल्याला ही मंडळी विरोध करत आहेत.’’ Vertical Image:  English Headline:  61 honorable support of Modi Politics Author Type:  External Author पीटीआय मोदी सरकार government विकास कला narendra modi अभिनेत्री kangana ranaut दिग्दर्शक भारत Search Functional Tags:  मोदी सरकार, Government, विकास, कला, Narendra Modi, अभिनेत्री, Kangana Ranaut, दिग्दर्शक, भारत Twitter Publish:  Meta Keyword:  Narendra Modi, 61 honorable, support, Politics Meta Description:  देशभरातील झुंडशाही आणि अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत तीनच दिवसांपूर्वी देशभरातील आघाडीचे कलाकार, विचारवंत आणि दिग्दर्शकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 26, 2019

आता मोदींच्या समर्थनार्थ ६१ मान्यवर झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींमध्ये उभी फूट मुंबई - देशभरातील झुंडशाही आणि अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत तीनच दिवसांपूर्वी देशभरातील आघाडीचे कलाकार, विचारवंत आणि दिग्दर्शकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता याच पत्रावरून देशभरातील विविध ६१ मान्यवरांनी विरोधाचा सूर आळवत काही मंडळी निवडक पद्धतीने सरकारविरोधात रोष व्यक्त करत असल्याचा दावा  केला आहे. यामुळे झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींच्या गोटात फूट पडल्याचे चित्र दिसून येते. सरकारसमर्थक मान्यवरांमध्ये अभिनेत्री कंगना राणावत, गीतकार प्रसून जोशी, नर्तिका सोनल मानसिंह, दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे. हे पत्र २३ जुलै रोजी लिहिण्यात आलेले असून, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ देशातील ४९ स्वयंभू संरक्षक आणि बुद्धिवंतांनी लोकशाहीच्या मूल्यांबाबत निवडक पद्धतीने चिंता व्यक्त केली असून, यामधून स्पष्टपणे त्यांची राजकीय भूमिका आणि उद्देश्‍य दिसून येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची प्रतिमा मलिन करण्याचा या मान्यवरांचा उद्देश्‍य आहे. पंतप्रधानांची काम करण्याची आक्रमक पद्धत, राष्ट्रीयत्व, मानवता तसेच भारतीयत्वाच्या मूल्याला ही मंडळी विरोध करत आहेत.’’ News Item ID:  599-news_story-1564158482 Mobile Device Headline:  आता मोदींच्या समर्थनार्थ ६१ मान्यवर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींमध्ये उभी फूट मुंबई - देशभरातील झुंडशाही आणि अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत तीनच दिवसांपूर्वी देशभरातील आघाडीचे कलाकार, विचारवंत आणि दिग्दर्शकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता याच पत्रावरून देशभरातील विविध ६१ मान्यवरांनी विरोधाचा सूर आळवत काही मंडळी निवडक पद्धतीने सरकारविरोधात रोष व्यक्त करत असल्याचा दावा  केला आहे. यामुळे झुंडशाहीच्या मुद्यावरून सेलिब्रेटींच्या गोटात फूट पडल्याचे चित्र दिसून येते. सरकारसमर्थक मान्यवरांमध्ये अभिनेत्री कंगना राणावत, गीतकार प्रसून जोशी, नर्तिका सोनल मानसिंह, दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे. हे पत्र २३ जुलै रोजी लिहिण्यात आलेले असून, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ देशातील ४९ स्वयंभू संरक्षक आणि बुद्धिवंतांनी लोकशाहीच्या मूल्यांबाबत निवडक पद्धतीने चिंता व्यक्त केली असून, यामधून स्पष्टपणे त्यांची राजकीय भूमिका आणि उद्देश्‍य दिसून येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची प्रतिमा मलिन करण्याचा या मान्यवरांचा उद्देश्‍य आहे. पंतप्रधानांची काम करण्याची आक्रमक पद्धत, राष्ट्रीयत्व, मानवता तसेच भारतीयत्वाच्या मूल्याला ही मंडळी विरोध करत आहेत.’’ Vertical Image:  English Headline:  61 honorable support of Modi Politics Author Type:  External Author पीटीआय मोदी सरकार government विकास कला narendra modi अभिनेत्री kangana ranaut दिग्दर्शक भारत Search Functional Tags:  मोदी सरकार, Government, विकास, कला, Narendra Modi, अभिनेत्री, Kangana Ranaut, दिग्दर्शक, भारत Twitter Publish:  Meta Keyword:  Narendra Modi, 61 honorable, support, Politics Meta Description:  देशभरातील झुंडशाही आणि अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत तीनच दिवसांपूर्वी देशभरातील आघाडीचे कलाकार, विचारवंत आणि दिग्दर्शकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2JUe0cT

No comments:

Post a Comment